लाइफ स्टाइल

नवऱ्याने चादरीत लपवले होते लाखो रुपये, पत्नीने गॅलरीत सुकत टाकली अन् काही क्षणात…

Viral News: पती-पत्नीचं नातं म्हटल तर त्यात प्रेम, भांडण, राग, मत्सर अशी प्रत्येक भावना असते. अनेकदा तर पती-पत्नी एकमेकांपासून काही गोष्टी लपवून ठेवतात. ही गोष्ट आपल्या पार्टनरला कळू नये यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण जेव्हा ही गोष्ट उघड होते तेव्हा होणारे वादही मोठे असतात. अशाच एका घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. पतीने पत्नीपासून लाखो रुपये लपवून ठेवले …

Read More »

Space Travel: भन्नाट स्टार्टअप! आता रॉकेटची गरज नाही, चक्क पॅराशूटमध्ये बसून करा अंतराळाची सफर

Space Travel Offer: जपानचे उद्योजक आणि अंतराळवीर यासुका मिजावा यांनीही स्पेस टूरची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केला आहे. एलन मस्क यांची कंपनी ‘स्पेस एक्स’ही चंद्राची सफर घडवणार आहे. या सगळ्यातच आता  पॅराशूटमध्ये बसून अंतराळाची सफर करता येणार आहे. फ्रेंच स्टार्टअप  पर्यटकांना अंतराळात लग्जरी टूरिजमचा अनुभव देणार आहे. अंतराळातील ही लग्जरी टूर असल्याने प्रवाशांना या टूरसाठी कोट्यावधी रुपये मोजावे लागणार आहेत.  …

Read More »

Ajit Pawar Satara Press Conference: “आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते असू तर…”; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Ajit Pawar Satara Press Conference: विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी ‘सामना’मधील अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. साताऱ्यामध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवली. तसेच कर्नाटकमधील निपाणी येथील जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख साडेतीन जिल्ह्यांमधील पक्ष असा करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अजित पवारांनी पत्रकार परिषदेमधील एका …

Read More »

Mother’s Day 2023 : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. ‘, मातृदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Happy Mother’s Day 2023 : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’.. ‘श्यामची आई’ या चित्रपटातील हे गाणे ऐकून आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. आईच्या कुशीत अख्य जग जगता येते. आईसमोर मनावरचे  दुःखाचं ओझ हलके करु शकतो. म्हणूनच आई या शब्दाचा अर्थ नेमकं मांडता येत नाही. आज ‘मदर्स डे’ म्हणजे मातृदिन. 8 मे या तारखेला मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आईला …

Read More »

पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा! विरारमधली धक्कादायक घटना सीसीटीव्ही कैद…

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मुलांच्या शालेय परीक्षा संपल्यात आणि सुट्टी (Holiday) सुरु झाली आहे. सकाळपासूनच मुलं घराबाहेर पडून खेळण्यात दंग होतात. तहानभूक विसरून मुलं वेगवेगळे खेळ खेळत असतात. इमारतीच्या आवारातच खेळत असल्याने पालकही निर्धास्त असतात. पण मुलांना खेळण्यासाठी पाठवताना त्यांच्यावर लक्ष ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विरारमध्ये (Virar) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  काय आहे नेमकी घटना?विरार …

Read More »

निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम..; 27 एकही सुट्टी न घेता काम केल्याबद्दल अविस्मरणीय भेट

Trending News : मनाजोगी नोकरी मिळते तेव्हा आपल्याला झालेला आनंद शब्दातही व्यक्त करता येत नाही. कारण, याच नोकरीचं स्वप्न आपण अनेक वर्षांपासून पाहिलेलं असतं. किंबहुना याच स्वप्नपूर्तीच्या बळावर आपण सुखी आयुष्याचा डोलारा उभारण्याचं धाडस करत असतो. नोकरीच्या बाबतीतील हेच समीकरण सर्वांच्याच वाट्याला येईल असं नाही. किंबहुना येतही नाही.  आक्रस्ताळपणे वाद घालणारे वरिष्ठ, कमी पगाराची नोकरी, कामाचे न संपणारे तास या …

Read More »

नवं घर खरेदी करणार असाल तर आधी ही बातमी वाचा! ‘महारेरा’च्या नावे सुरु आहे मोठा घोटाळा

Maharera Bogus Certificate: आपल्या हक्काचं, स्वप्नातलं घर घ्यावं यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. अनेकदा आपल्या क्षमतेच्या बाहेर जात बँकेकडून कर्ज काढत हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाता प्रयत्न असतो. पण हे स्वप्न जेव्हा धुळीस मिळतं तेव्हा होणाऱ्या यातनाही असह्य असतात. यामुळेच घर घेताना प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून घेणं महत्त्वाचं असतं. हे सांगण्याचं कारण म्हणजे सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात महारेराच्या (Maharera) …

Read More »

समोरच्याला न सांगता त्याची लोकेशन आता ट्रॅक करता येणार, Google Map ची ‘ही’ आहे खास ट्रिक

नवी दिल्ली : How to track location : आजकालच्या या डिजीटल युगात आपल्यासाठी इंटरनेट फारच महत्त्वाचं झालं आहे. त्यात गुगल म्हणदे तर अगदी जीवकी प्राण. आपल्या कितीतरी प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आपण गुगलकडूनच घेत असतो. त्यात गुगलचे मॅप्स म्हणजे आपला फुलटाईम वाटाड्याचं झाला आहे. आपल्यापैकी क्वचितच कोणी असेल ज्याला त्याच्या मार्गावर गुगल मॅपने मार्गदर्शन केलं नसेल. पण केवळ रस्ता शोधण्यासाठीच नाही तर …

Read More »

पोटाची खळगी भरायला निघालेल्या गोंधळ्यांवर काळाचा घाला; तरुणासह चिमुकल्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar : खेळता खेळता शेततळ्यात पडलेल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आठ वर्षाच्या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. वैजापूरमध्ये (vaijapur) हा सर्व धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर वैजापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आठ वर्षांच्या मुलाला वाचवणताना या तरुणाला देखील आपला जीव गमवावा लागला …

Read More »

शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर ठाकरे गटाचा मोठा दावा; कोणाची केली पोलखोल?

Maharashtra Politics : गेला आठवडाभर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शदर पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर मोठा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांसह नेत्यांनीही राजीनामा आम्हाला मान्य नसल्याचे म्हणत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. …

Read More »

घटस्फोटाचं सेलिब्रेशन नडलं! बंजी जंपिंग करायला गेला, दोरी तुटली अन्…

Viral News : आयुष्यातील प्रत्येक क्षणा आनंद आजकाल उत्साहात साजरा करण्याची जनु परंपराच आली आहे. जगण्यासाठी इथे प्रत्येक जण संघर्ष करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यातील लढाई ही वेगवेगळी असते. त्यामुळे माणून छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय. रोजच्या टेन्शन आणि मनस्तापातून शांतेसाठी प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन तो करतो. याची दुसरी बाजू म्हणजे वाढता सोशल मीडियाचा प्रभाव. यामुळे प्रत्येक गोष्टींचं इथे सेलिब्रेशन झालंच …

Read More »

तुमचं फेसबुक अकाउंट हॅकर्सच्या वाईट नजरेपासून राहिल दूर, फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

फेसबुक हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. जगभरातील कितीतरी वापरकर्ते म्हणजेच कोट्यवधी लोक या प्लॅटफॉर्मवर आहेत. सर्वचजण त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करतात. हा प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय असल्याने तुमचं फेसबुकवरील अकाउंट हॅक होण्याची शक्यता देखील खूप आहे. दरम्यान या फेसबुक अकाउंटसोबत आपली बरीच माहिती जोडलेली असते. कितीतरी खाजगी गोष्टी आपल्या …

Read More »

महाराष्ट्रात चाललंय काय? राज्यातून दररोज सरासरी 70 मुली गायब, महिन्याचा आकडा डोकं सुन्न करणारा!

Missing Girls in Maharastra: राज्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातून 18 ते 25 वयाच्या सरासरी 70 मुली रोज बेपत्ता होताय. ही आकडेवारी निश्चितच सर्वांची चिंता वाढवणारी आहे. यातून यंत्रणांबाबतही अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. (Maharastra Crime News 2200 girls …

Read More »

ट्रेनच्या दरवाजात अडकलेले लोक, खिडक्या फोडण्याचा प्रयत्न अन् आरडाओरड; हा Viral Video पाहून अंगावर काटा येईल

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत लोक ट्रेनमधून बाहेर पडण्यासाठी खिडकीच्या काचा फोडताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लंडनमधील (London) असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. व्हिडीओत रेल्वे स्थानकावर प्रवाशांची आरडाओरड, धावपळ सुरु असल्याचं दिसत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये फायर अलार्म वाजला होता. यावेळी प्रवासी …

Read More »

11 वर्ष दिवस-रात्र केलेल्या मेहनतीला अखेर यश; सोलापुरातील तरुणाच्या संशोधनासाठी टाटांनी मोजले 13.50 कोटी

अभिषेक अड्डेपा, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरातील (Solapur News) एका इंजिनीयर (engineer) तरुणाने आपल्या कामाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. वाहनांमुळे (vehicle) होणारे प्रदूषण (air pollution) कमी करण्यासाठी अभिनव कल्पनेतून या तरुणाने गाडीचा एक पार्ट बनवला आहे. सोलापुरातील राहुल बऱ्हाणपुरे या तरुणाने वाहन क्षेत्रात केलेल्या अभिनव कामाची जगविख्यात टाटा (Tata) कंपनीनेही दखल घेतली आहे. टाटा कंपनीने राहुल बऱ्हाणपुरे याने बनवलेल्या पार्टचे …

Read More »

अमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; मॉलमध्ये घुसून आरोपीने केली 9 जणांची हत्या

Crime News : अंधाधुंद गोळीबाराच्या घटनेने अमेरिका (US) पुन्हा एकदा हादरली आहे. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या घटनेने नऊ लोकांचा बळी घेतला आहे. टेक्सासच्या (Texas) अॅलन भागातील मॉलमध्ये एका व्यक्तीने (gunman) अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. डॅलसच्या उत्तरेकडील एका मॉलमध्ये शनिवारी एका बंदुकधारीने हल्ला केला होता. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी …

Read More »

24 वर्षांच्या तरुणीने 85 वर्षाच्या म्हाताऱ्याशी केलं लग्न, कारण विचारलं तर म्हणाली “तो 100 वर्षांचा…”

लग्न म्हटलं की प्रत्येकजण आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडताना काळजी घेत असतो. यावेळी त्याचं दिसणं, आर्थिक स्थिती, स्वभाव अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात. दरम्यान, यावेळी दोघांच्या वयातील अंतरही महत्त्वाचं असतं. एकमेकांना व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर वयात जास्त अंतर नसावं असं सांगितलं जातं. हे अंतर जास्तीत जास्त 10 वर्षांचं ठेवलं जातं. दरम्यान अमेरिकेत एका 24 वर्षीय तरुणीने तब्बल 85 वर्षांच्या वृद्धाशी …

Read More »

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात

Maharashtra students stuck in Manipur : मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) मैदानात उतरले आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार वाढला आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये सध्या दहशतीचे वातावरण आहे. मणिपूरमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकले असल्याने पालक शरद पवार यांना भेटायला आले होते. मणिपूर येथील IIIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले 12 विद्यार्थी अडकलेत. पवार या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्री यांच्याशी चर्चा …

Read More »

10वी 12वीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी, जाणून घ्या कधी लागणार निकाल?

Maharashtra Board 10th, 12th Result 2023: महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे लवकरच हायस्कूल आणि इंटरमिजिएटचे निकाल जाहीर करणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र बोर्डाने या महितीला अधिकृत दुजोरा दिला नाही.  दहावी आणि बारावीचा परिक्षेचा निकाल जाहीर …

Read More »

शरद पवारांची ‘लेडी जेम्स बॉन्ड’; संकटाच्या काळात खंबीर साथ देणारी ‘ती’ आहे तरी कोण?

Sharad Pawar, Sonia Doohan: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) एकच खळबळ उडाली होती. पवारांनी अचानक निर्णय जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची देखील तारंबळ उडाली. अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील, छगन भुजबळ आणि इतर बड्या नेत्यांनी शरद पवार यांची समजूत घातण्याचा प्रयत्न केला.  त्याचबरोबर इतर युवा नेत्यांनी देखील शरद पवार यांची भेट …

Read More »