लाइफ स्टाइल

Maharashtra Weather : IMD च्या ‘या’ इशाऱ्याकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका, पाहा तुमच्या भागात कसं असेल हवामान

Maharashtra Weather : परीक्षांचा माहोल आता दूर जात असून, काही मंडळी वर्षभराच्या अभ्यासातून काहीशी मोकळीक मिळवताना दिसत आगेत. काही शाळांच्या परीक्षा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. पण, या साऱ्यांमध्ये सातत्यानं एकाच विषयावर चर्चा होत आहे, ती म्हणजे सुट्टीसाठी फिरायला जायचं कुठे? नोकरीधंदा सांभाळून आणि घरदार सांभाळून अनेक कुटुंबांमध्ये सध्या सुट्टीसाठीच्या गणितांची जुळवाजुळव सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही बेतही आखले जात …

Read More »

Raj Thackeray: …याला म्हणतात राज ठाकरेंचा दणका; व्हिडिओनंतर माहीम समुद्रातील बांधकामावर कारवाई होणार?

Raj Thackeray Warns Government Over Mahim Construction: शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी धक्कादायक व्हिडिओ दाखवला. मुंबईत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप भरसभेत व्हिडिओ दाखवत राज ठाकरे यांनी केला. त्वरीत कारवाई करा, नाहीतर गणपती मंदिर बांधू असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता. राज ठाकरे यांची सभा संपल्यांनतर …

Read More »

Raj Thackeray: महाराजांनी सुरतेची लूट करून इथे आणली, हे लुटून सुरतला गेले; एकनाथ शिंदेच्या बंडखोरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray Rally : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ शिवतीर्थावर (Shivtirtha) धडाडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्यात जबरदस्त शिवसेनेतील बंडखोरीबाबत भाष्य केले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड आणि सुरत तसेच गुवाहाटी दौऱ्यावर राज ठाकरे यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली.    आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार …

Read More »

Maharashtra Farmer: वांग्याला मिळाला एक रुपये किलोचा भाव; संतप्त शेतकऱ्यांनी केलं असं काही की संपूर्ण बाजार बघत राहिला

नितीश महाजन, झी मीडिया, जालना: लहरी हवामानाचा जबर फटका शेतकऱ्याला बसला आहे (Maharashtra Farmer).  जालना (Jalana) येथील एका शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने वाग्यांचे पिक घेतले. बाजारात या वांग्यांना एक रुपये किलोचा भाव मिळाला ( brinjal fetched 1 Rs per kg). यामुळे शेतकरी संतप्त झाला. शेतकऱ्याने यानंतर बाजारातच आपला आक्रेोश व्यक्त केला.   सध्या कोणत्याच भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी कमालीचा हैराण झाला …

Read More »

अत्यंत साध्या लुकमध्ये खुशी कपूरने चोरलं चाहत्यांचं काळीज, नाकीडोळी दिसली श्रीदेवीची झलक

दिवंगत आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री sridevi आणि boney Kapoor ची लहान मुलगी Khushi Kapoor. श्रीदेवीच्या दोन्ही लेकी जान्हवी आणि खुशीला सेलिब्रिटी आणि बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळख आणि वलय लाभलं. श्रीदेवीच्या जाण्यानंतर अर्थातच त्यांच्या दोन्ही मुलींविषयीची बॉलिवूड आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी कपूरने 2018 मध्ये धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.त्यानंतर घोस्ट स्टोरीज, रूही, गुंजन सक्सेना या …

Read More »

म्हणून आईने पोटच्या मुलीला संपवलं! नाशिकमधल्या चिमुरडीच्या हत्येचं गुढ उकललं… मन सुन्न करणारं कारण

सागर गायकवाड झी मीडिया, नाशिक : शहरातील ध्रुव नगर (Nashik Dhruv Nagar) इथं एका 3 महिन्याच्या चिमुरडीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. एका अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची माहिती मुलीच्या आईने दिली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Nashik Police) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण या हत्याप्रकरणात आता नवा खुलासा …

Read More »

Maharashtra Weather : पुढील चार दिवस मेघगर्जनेसह ‘या’ जिल्ह्यांत पाऊस, येथे यलो अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यावर अवकाळीसंकट अजूनही कायम आहे. पुढील चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Unseasonal Rain )  मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत तर हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. श्रीलंकेपासून विदर्भापर्यत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांना धडकी बसली आहे.  ( Unseasonal Rain News )  …

Read More »

Yeola Gudi Padwa : शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी

Yeola Gudi Padwa : राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात आले आहे. अद्याप शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. तसेच शेती पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेती करुनही पिकाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगर तसेच ट्रॅक्टर फिरवला आहे. तर काहींनी शेतमाल फेकून दिल्याच्या काही घटना समोर आल्या …

Read More »

घ्या जिमचे टेन्शन संपले, या 10 उपायांनी वजन होईल झरझर कमी

Lose Weight tips: सुंदर दिसण्यासाठी निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. जास्त वजनामुळे तुमचे सौंदर्य तर कमी होतेच शिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड आणि कर्करोग यांसारख्या महाभयंकर आजारांचा धोकाही वाढतो. जीममध्ये घाम गाळून किंवा महागड्या डाएट प्लॅन करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करून कंटाळलेल्या लोकांपैकी तुम्ही असाल तर, वजन कमी करण्यासाठी काही नैसर्गिक मार्ग वापरण्याची वेळ आली आहे. …

Read More »

चालताना, खूप वेळ बसल्यावर सांध्यात असाह्य वेदना होत आहेत? ५ रुपयांत मिळवा सुटका

युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढणे ही एक गंभीर समस्या आहे ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरयुरिसेमिया म्हणतात. हा एक क्रॉनिक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यामुळे तुम्हाला संधिवात, किडनी स्टोन, उच्च रक्तदाब, किडनी निकामी आणि अगदी हृदयविकाराचा धोका असतो. तुम्ही जे खाताय त्या पदार्थात पिणाऱ्या पदार्थांपासून बनवले जाते ज्यात प्युरीन नावाचे घटक समृद्ध असतात. जसजसे ते वाढत जाते, तसतसे तुम्हाला तुमच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज …

Read More »

रोज रात्री नाभीमध्ये घाला तेल, नाभीत तेल घालण्याचे आरोग्यदायी फायदे

Health Tips: भारतामध्ये प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना मालिश करण्यता येते. हात, पाय आणि नाभी अर्थात बेंबीच्या ठिकाणी तेलाने मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात. पारंपरिकतेनुसार सांगण्यात आल्याप्रमाणे नाभीमध्ये तेल घालणे हे nervous system अधिक योग्य आणि संतुलित करण्यास मदत करते.इतकंच नाही तर Belly Button मध्ये तेलाने मालिश केल्यास बाहेरून आणि शरीराच्या आतून दोन्ही फायदे मिळतात. तसंच नाभीच्या ठिकाणी मळही जमा …

Read More »

Skin Care: त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी आणि सुरकुत्या घालविण्यासाठी प्या गुळवेलचा रस

आयुर्वेदात परंपरेनुसार गुळवेलचा औषधी स्वरूपात वापर करण्यात येतो. करोना काळातही गुळवेलाचा काढा करून अनेकांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदा करून घेतला. करोना काळात गुळवेलाबाबत अधिक जागरूकता दिसून येऊ लागली आहे. आता याचे झाड घरातही लावण्यात येऊ लागले आहे. हिरव्या गडद रंगाची पाने असलेली ही वनस्पती जितकी आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकीच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. गुळवेलाच्या पानाचे आणि गुळवेलाच्या रसाचे नक्की त्वचेसाठी कसे फायदे …

Read More »

Bird Flu Outbreak: बर्ड फ्लू ची कारणे, लक्षणे आणि उपाय

What Is Bird Flu: बर्ड फ्लू म्हणजे नेमके काय आणि बर्ड फ्लू होण्याची कारणे कोणती याची उत्तरे आपल्याला प्रत्येकाला माहीत असायला हवीत. बर्ड फ्लू हा एक प्रसिद्ध आजार असून एव्हियन इन्फ्लुएंझा व्हायरस H5N1 मुळे होतो. यामुळेच याला Avian Influenza Virus असंही म्हणतात. हा आजार पक्ष्यांना अधिक होतो मात्र माणसांमध्ये संक्रमित होतो. बर्ड फ्लू इन्फेक्शन हे चिकन, मोर, टर्की, मोर अशा …

Read More »

Gudi Padwa 2023 : राज्यात गुढीपाडवानिमित्ताने मोठा उत्साह आणि शोभायात्रा, घरोघरी दारी उभारली गुढी

Gudi Padwa 2023 : राज्यात आज गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. (Gudi Padwa in Maharashtra) साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरूवात केली जाते. घर खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नवे उपक्रम, सोने खरेदी या गोष्टी आजच्या दिवशी केल्या जातात. घरोघरी दारी गुढी उभारून विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं …

Read More »

Exclusive: एतशाचा गुढीपाडवा लुक आहे कमाल, पारंपरिक वेषातील नाजूक नार

गुढीपाडवा आणि पारंपरिकता हे समीकरण कायमचं आहे. महाराष्ट्रीयन सणासाठी नऊवारी साडीचा पारंपरिक लुक आणि त्यावर दागदागिन्यांचा साज म्हटलं की मनात एक वेगळाच फील येतो. अभिनेत्री एतशा संझगिरीचा हा लुक पाहून गुढीपाडव्याची सकाळ अप्रतिमच झाली आहे म्हणावे लागेल. कपाळी चंद्रकोर, नथीचा नखरा आणि भरजरी नऊवारी साडी असा हा लुक काळजात घर करतोय. गुढीपाडव्याला पारंपरिक पद्धतीने साडी नेसून गुढीची पूजा करणं हा …

Read More »

Gudi Padwa 2023 Rangoli Designs : उभारा विजयाची गुढी अन् दारात काढा सुरेख रांगोळी, झटपट आणि सोपे डिझाईन, पाहा VIDEO

Gudi Padwa 2023 Rangoli Designs Video : वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…वसंत ऋतूची चाहूल देत आलेला चैत्र महिना उल्लासपूर्ण वातावरणात नववर्षाची सुरूवात करतो. आनंदमय, जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात… घरात चैतन्याचं वातावरण, तोरण..फुलांचे हार आणि दारावर विजयाची गुढी…अहो पण रांगोळीशिवाय सगळं कसं अपूर्ण…तुम्हाला रांगोळी जमत नाही…काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला सोपी आणि …

Read More »

कियारापेक्षा सुंदर तिची जाऊबाई, किलर अदांनी लावली इंटरनेटवर आग, शालीन सौंदर्याचे लाखो दिवाने

3 वर्षे आपले रिलेशनशिप सिक्रेट ठेवल्यावर अखेर Kiara Advani आणि sidharth malhotra यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हातात घेतला. दोघांचा विवाहसोहळा म्हणजे अवघ्या बॉलीवूडसाठी पर्वणी होती. ‘shershaah’ चित्रपटावेळी दोघे एकत्र आले आणि तेव्हाच त्यांची जोडी सर्वांना आवडली होती. अनेकांनी त्या दोघांना तुम्ही रियल लाईफ कपल म्हणून खूप क्युट दिसाल असे सांगितले आणि ती इच्छा अखेर पूर्णत्वास आली. जैसलमेरमध्ये अगदी खाजगी पण …

Read More »

Bhaskar Jadhav: …म्हणून विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवलं; भास्कर जाधव यांचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Budget 2023 : शिदे फडणवीस सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध मुद्द्यांमुळे चांगलेच गाजत आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. तर, सत्ताधारी देखील तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देत आहेत. अधिवेशनाच्या या गदारोळात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत  भास्कर जाधव यांनी विधान भवनाच्या पाय-यांवर डोकं टेकवल्याचे दिसत आहे.  भास्कर जाधव का झाले …

Read More »

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? अनिष्ठ प्रथांविरोधात लढणाऱ्या डॉक्टर कुटुंबालाच टाकलं वाळीत

कुणाल जमदाडे, झी मीडिया, अहमदनगर : राज्यातील जातपंचायत बरखास्तीची घोषणा झाली खरी मात्र आजही जातपंचायतीचा जाच सुरुच आहे. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा विरोधात लढणाऱ्या सुशिक्षित डॉक्टरच्या कुटुंबालाच समाजाने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी-वडगाव गावात जातपंचायतीचा हा जाच समोर आलाय. रंगपंचमीच्या दिवशी जातपंचायत भरली आणि अनिष्ठ प्रथांविरोधात लढा देणाऱ्या एका कुटुंबाविरोधात बहिष्काराचा फतवा काढण्यात आला.  काय …

Read More »

मलायका अरोराने स्कर्टवर परिधान केला ब्लेझर, चाहते म्हणतात अगदी स्वप्नातली परी

मलायकाने जवळपास पन्नाशी गाठली आहे पण तिच्या रुपामध्ये कोणतीची कमी झालेली पाहायला मिळत नाही आहे. मलायका तिच्या ग्लॅमरस अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. अशात तिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने स्कर्टवर ब्लेझर परिधान केला आहे. या सुंदर ब्लेझरमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. या युनिक फ्युजनमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. या ब्लॅक …

Read More »