लाइफ स्टाइल

राम चरणच्या बायकोने ब्लू वनपीसमध्ये केलं बेबीबंप फ्लॉंट, छोटाशा फ्रॉकमधील काजलही पडली फिकी

अभिनेता Ram Charan साठी हे वर्ष किती खास आहे हे तुम्ही देखील जाणताच! या वर्षात त्याचा चित्रपट RRR ने जे यश कमावलं आहे त्याने नवा इतिहास घडला आहे. चित्रपटामधील ‘नाटू नाटू गाण्याने तर ऑस्कर मिळवून भारताला जागतिक पातळीवर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. RRR चित्रपटामधून पॅन इंडिया स्टारची ओळख मिळवलेला अभिनेता राम चरण आता प्रसिद्धीच्या अगदी शिखरावर पोहोचला आहे.RRR …

Read More »

लठ्ठपणावर मात करायचीय? ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या ८ टिप्स फॉलो करा, चरबी सगळी वितळून जाईल

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने नुकताच इंस्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड केलाय. ज्यामध्ये चुकीच्या जीवनशैलीवर भाष्य केलं आहे. म्हणजे तुम्ही कितीही व्यायाम केले, डाएट केला, योगा केला तरीही शरीरावर काहीच परिणाम होणार नाही. कारण तुम्ही केलेली ही एक चूक लठ्ठपणाला जबाबदार ठरते. ऋजुता दिवेकरने आपल्या पोस्टमध्ये ८ गाईडलाईन शेअर केल्या आहेत. तुमचं रूटीन कितीही व्यस्त असू दे या ८ गोष्टी न चुकता फॉलो केलात. …

Read More »

राघव चढ्ढासह लवकरच लग्नबंधनात अडकणार परिणिती? केवळ स्माईल

परिणिती चोप्राने आपल्या अभिनयाने आणि आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. प्रियांका चोप्राची बहीण यापेक्षा तिने स्वतःची ओळख इंडस्ट्रीमध्ये तयार केली. पण गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या नेता राघव चढ्ढा याच्यासह तिचे नाव जोडले जात आहे. स्वरा भास्करनंतर आता परिणितीही तिच्याच पावलावर पाऊल ठेवणार का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. राघवसह काही दिवसांपूर्वी परिणिती दिसून आल्यानंतर या चर्चांना सुरूवात झाली आहे. …

Read More »

Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून कोण हिरावणार? ‘त्या’ व्यक्तीचं नाव समोर

Mukesh Ambani News: गेल्या कैक वर्षांपासून (Reliance Group) रिलायन्स उद्योग समुहाची पाळंमुळं विविध क्षेत्रांत रुजताना दिसत आहेत. व्यवसाय क्षेत्रात या समुहानं उल्लेखनीय उंची गाठली आहे. नव्या पिढीच्या नव्या संकल्पनांच्या बळावर खुद्द मुकेश अंबानी यांनी त्यांच्या या व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. याच कौशल्याच्या बळावर झालेल्या नफ्यामुळं मुकेश अंबानी यांचं नाव जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत घेतलं गेलं. आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती …

Read More »

या दोन गोष्टीमुळे 100% कमी होतील डार्क सर्कल, ऋजुता दिवेकर यांना सांगितला रामबाण उपाय

बदललेल्या जीवनशैलीचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. कमी झोप मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्त काम करणे आणि बराच वेळ टीव्ही पाहणे यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे चेहऱ्याचं सौंदर्य खराब करता. डार्क सर्कलमुळे आपण आजारी असल्यासारखे दिसतो.तुम्ही देखील डोळ्यांखाली येणाऱ्या काळ्या डागांमुळे हैराण झाले असाल तर बॉलिवूड सेलिब्रिटींचे आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. तुम्हालाही …

Read More »

वर्षभरापूर्वी लग्न ४ महिन्याची मुलगी विवियनने सांगितले नाव, निवडा मुलींची युनिक नावे

अभिनेता विवियन डि’सेनाने दुसरे लग्न करून आपण या लग्नात अत्यंत आनंदी असल्याचे आणि १ वर्षापूर्वी लग्न केले असून आपल्याला ४ महिन्याची मुलगी असल्याचे मान्य केले आहे. आयुष्य खासगी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे वाटते असं त्याने मुलाखतीत सांगितले आहे. तर ३ वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला असून आपल्याला अत्यंत शांततापूर्ण वाटत असल्याचेही सांगितले. डि’सेनाने ‘बॉम्बे टाईम्स’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतच खुलासा केला असं …

Read More »

कायम तरूण व लहान दिसण्यासाठी ही 5 कामं करतो हा डॉक्टर, खरं वय ऐकून घसरेल पायाखालची जमीनच

Tips To Stay Young : कितीही रोखून ठेवा पण एक दिवस म्हातारपण येणारच आहे हे सर्वांनाच माहीत असते. वाढते वय ही अशी गोष्ट जी कोणीच रोखू शकत नाही. हे सगळे माहित असून सुद्धा सर्वांच्या मनात कायम तरूण, लहान आणि दीर्घायुषी राहण्याची छुपी इच्छा देखील असते. जर तुमची देखील अशी इच्छा असेल तर मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या की बाहेरील शरीर …

Read More »

खुर्चीत बसून करा हे आसान, जेवल्यानंतर 52% कमी होईल Blood Sugar

मधुमेह हा असाध्य आजार आहे जो उत्तम आहार आणि सक्रिय जीवनशैलीनेच नियंत्रित केला जाऊ शकतो. रक्तातील साखरेसाठी आणि मधुमेहाच्या इतर लक्षणांसाठी बरीच औषधे असली तरी, जर तुम्हाला ही जाड आणि कडू औषधे टाळायची असतील आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवायची असेल, तर तुम्ही एक सोपा व्यायाम सुरू केला पाहिजे.2022 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टन टेक्सास पेपरमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाचा …

Read More »

Coronavirus : भुजबळ यांच्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याला कोरोना

Coronavirus News : कोरोनाने राज्यात पुन्हा डोकं वर काढले आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागणी झाली आहे. शंभूराज देसाई यांनी स्वत: सोशल मीडियावरुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. सध्या आयसोलेशनमध्ये असून घरीच डॉक्टर्सकडून उपचार घेत असल्याचे शंभूराज देसाई …

Read More »

Korean Rice Water: केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल तांदळाचे पाणी

तांदळाच्या पाण्याचे फायदे तांदळामध्ये कार्बोहायड्रेसचे प्रमाण अधिक असते. वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण तांदूळ आपल्या आहारातून दूर करतो. मात्र यातील कार्बोहायड्रेट केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. यामध्ये इनोसिटोल असून खराब झालेल्या केसांना चांगले पोषण देण्याचे काम करते आणि केसांचा विकास अधिक चांगला करण्यास मदत करते तांदळाच्या पाण्यात असणारा पीएच स्तर हा केसांच्या पीएच स्तरासमान असतो, त्यामुळे केसगळती आणि केस तुटण्यापासून …

Read More »

Bar Headed Goose : विमान आणि ट्रेनपेक्षा सुपरफास्ट स्पीड; दिवसाला 1600 किमी उडण्याची क्षमता असलेला पक्षी

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : ऋतु बदलानुसार अनेक बदल होत असतात.   ऋतु बदलानुसार अनेक दुर्मीळ पक्षी देखील स्थालांतर करत असतात. लाखो किमी प्रवास करुन असे अनेक पक्षी महाराष्ट्रात देखील येत असतात. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या सावरगाव तलावावर 10 परदेशी राजहंस पक्षाचे दर्शन झाले आहे.  1600 किमी उडण्याची क्षमता असलेल्या या राजहंसाच्या (Bar-headed goose) कळपाने सावरगावच्या तलावासह संपूर्ण विदर्भातील …

Read More »

सलमान खानच्या भाचीला मिनी स्कर्टमध्ये बघून हरपेल तनामनाचं भान, कातील अदांत केली फिगर फ्लॉंट

Zoya Afroz Pictures : बॉलीवूडचा टायगर Salman Khan ची “Hum Shaath – Shaath Hain” हा चित्रपट आजही एक क्लासिक चित्रपट म्हणून गणला जातो. आजही हा चित्रपट लागला की घरातले सगळे मिळून पाहतात. सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू होती. पण या कलाकारांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले होते बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या Zoya Afroz या चिमुरडीने आणि आज …

Read More »

मेळघाटात मांत्रिक करणार मातामृत्यू आणि बालमृत्यूचा दर कमी, आरोग्य विभागाचा अजब दावा

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात (Melghat) कुपोषण (Malnutrition), बालमृत्यू (Infant Mortality), मातामृत्यू (Maternal Mortality) अशा अनेक आरोग्याच्या समस्या (Health Problems) गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. आरोग्य विभागाकडून योग्य तो उपचार मिळत नाही तसेच मेळघाटातील रुग्णालयात योग्य त्या सोई सुविधा देत नसल्याचा आरोप नेहमीच आदिवासी (Tribal) करत असतात त्यामुळे बहुसंख आदिवासी हे डॉक्टरकडे जाऊन उपचार घेत नसल्याचे …

Read More »

सलमानच्या या अभिनेत्रीने सांगलीच्या राजमहालातून पळून केले एका सामान्य माणसाशी लग्न

रसिकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या भाग्यश्रीची लव्हास्टोरी देखील खूपच युनिक आहे. भाग्यश्रीने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. रसिकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सांगलीच्या राजघराण्यातील ही राजकुमारी तिच्या प्रेमासाठी सर्व बंधने तोडून एका …

Read More »

हृदयातील बिघाडाला कारणीभूत ठरतायत हे ३ पदार्थ, वेळीच करा बंद नाहीतर..

अनेकदा आपण कुणी दुखावलं तर हृदय चिरलं गेलं असं म्हणतो. पण खऱ्या अर्थाने जेव्हा हृदयात बिघाड होतो. तेव्हा त्याचे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होते. हृदयाच्या या बिघाडाला हृदयाचे रप्चर असे म्हणतात. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीवरील केस स्टडी (संदर्भ) असे सांगते की हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फेक्शन) हृदयाच्या बिघाडा मागे (मायोकार्डियल फाटणे) येते. ज्याचा मृत्यू दर खूप जास्त आहे आणि …

Read More »

4 लाखाची पर्स घेऊन ४९ व्या वर्षी मलाकाची ढासू एंट्री

मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशनसेन्सने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. त्याच्या जिम लूकपासून ते एअरपोर्ट लुक्सपर्यंत सर्वंच गोष्टी खूपच चर्चेत असतात. मलायकाला महागडे कपडे आणि लक्झरी ब्रँड्सचे विशेष आवड आहे. ही गोष्ट कोणापासून लपून राहिलेली नाही. नुकतेच मलायकाला एअरपोर्टवर आणि योगा क्लासच्या बाहेर स्पॉट केले गेले. या दोन्ही वेळेस मलायकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी एअरपोर्ट लुकसाठी मलायकाने चार लाखाची …

Read More »

दुस-या मुलीचं नाव ऐकलं तरी बायकोचा होतो जळफळाट? झोपेतही पाठ ठेवा तिला खुश करणारी ही 1 ट्रिक

जेव्हा एखादी मुलगी प्रेमात असते तेव्हा ती त्या मुलाला मिळवण्यासाठी आणि त्याला आपलेच ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जाईल. नवरा असो वा प्रियकर, तिला आपल्या आयुष्यातील जोडीदार कोणाशीही शेअर करायला आवडत नाही. कधी कधी प्रेम हे तिच्यासाठी वेड बनते. अशावेळी तिचा आपल्या बॉयफ्रेंडवरही विश्वास राहत नाही. त्याने केवळ आपल्याशीच बोलावं अशी तिची इच्छा असते. अशा स्थितीत त्या जोडीदाराने अन्य कोणत्याही स्त्रीचा साधा …

Read More »

नियमित हुक्का पिण्याने होऊ शकतो फुफ्फुसाचा कॅन्सर, वेळीच व्हा सावध!

धुम्रपान हे शरीराला हानिकारक ठरते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र आता हुक्का ओढणे हा प्रकार तरूण वर्गामध्ये लोकप्रिय होत चालला आहे. शिशा अथवा हुक्का यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स असतात, पानपसंद, डबल अ‍ॅपल, मिंट, कोकोनट, चॉकलेट असे अनेक ठिकाणी मिळतात. हुक्का हे सिगारेटपेक्षा कमी हानिकारक आहे असे अनेकांना वाटते. मात्र असे अजिबात नाही. संशोधनातून आता सिद्ध झाले आहे की, हुक्क्याचेदेखील शरीरावर गंभीर …

Read More »

मुलीच्या जन्मामुळे वडिलांना दिर्घायुष्य, काय आहे यामागचं सत्य? रिसर्चमध्ये दावा

मुलीचा जन्म हा जगातील सगळ्यात मोठ्या आनंदापैकी एक आहे. आपण अशी अनेक उदाहरणे पाहिले आहेत. ज्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यावर ते संपूर्ण कुटूंब आनंदोत्सव साजरा करतात. अनेक कुटुंबात मुलीच्या जन्माचा सोहळा साजरा केला जातो. मुलीच्या जन्माची वाट पाहिली जाते. मुलीचा जन्म आणि बापाचं दिर्घायुष्य याचे एक घनिष्ट नाते आहे. रिसर्चमध्येही याचा खुलासा झाला आहे. बाप आणि लेकीच्या नात्याचा वडिलांच्या दिर्घायुष्यावर मोठा …

Read More »

Savarkar Issue: “दुसरा गोडसे देशाला…”; सावरकर वक्तव्य प्रकरणावरुन आनंद दवेंची राहुल गांधींना धमकी?

Anand Dave Warning To Rahul Gandhi: हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना इशारा देताना दुसरा गोडसे देशाला परवडणार नाही असं विधान केलं आहे. पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंशी बोलत असताना राहुल गांधी सातत्याने वीर सावरकरांना लक्ष्य करत असून असेच सुरु राहिले तर आम्ही सुद्धा महात्मा गांधींची 100 पापं, हिंदूंचा नसरंहार यासारख्या गोष्टींचा इतिहास बाहेर …

Read More »