लाइफ स्टाइल

122 वर्षांनंतर पुन्हा वेदोक्त मंत्राचा वाद, संयोगिता राजेंना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखलं?

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : 122 वर्षांनंतर पुन्हा एकदा वेदोक्त प्रकरण चर्चेत आलंय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Chatrapati Shahu Maharaj) यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास रोखण्यात आलं होतं. त्याविरोधात शाहू महाराजांनी मोठा लढाही दिला.  काळ बदलला, आपण 21 व्या शतकात आलो.  मात्र परिस्थिती आणि मानसिकता अजूनही तशीच आहे.  माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती (Sanyogitaraje Chatrapati) …

Read More »

Nashik Crime : चोरीची तक्रार, अपहरण अन् कपड्यांची पावती… योगेश मोगरे हत्याकांडाचा गुंता अखेर सुटला

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) काही दिवसांपूर्वी एका कंपनीत CEO पदावर असलेल्या व्यक्तीची धारदार शस्त्राने हल्ला करत करत खून करण्यात आला होता. या घटनेनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली होती. हत्येनंतर आरोपींनी मृत व्यक्तीची कार घेऊन पळ काढला होता. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. नाशिक पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींची ओखळ पटवली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन …

Read More »

Sanjay Raut: “सभा होत असल्याने डॉक्टर मिंधे आणि फडणवीसांच्या…”; संभाजीनगरच्या सभेवरुन राऊतांचा टोला

Sanjay Raut On Sambhaji Nagar Rally: छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhaji Nagar) दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर तणावपूर्ण शांतता असून शहराला पोलिस छावणीचं स्वरुप आलं आहे. महाविकास आघाडीच्या सभेला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. अशाचत आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी, महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमधील सभा ही होणारच असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डॉक्टर मिंधे असा …

Read More »

UPI Payment वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट

नवी दिल्लीःUPI Payment गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. खरं म्हणजे हा प्रश्न वारंवार उपस्थित राहत आहे. यूपीआय पेमेंट केल्यानंतर चार्ज द्यावा लागणार?, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगणार आहोत. तसेच अखेर कोणत्या लोकांना UPI Payment केल्यानंतर एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे. आज आम्ही तुम्हाला UPI Transaction वर लावल्या जाणाऱ्या फी संबंधी उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या …

Read More »

Earth Facts: पृथ्वी ताशी 1600 किमी वेगानं फिरते, आपल्याला याचा थांगपत्ताही कसा लागत नाही?

Earth Facts: पृथ्वी, परिभ्रमण, परिक्रमण, सूर्यमाला, ग्रह- तारे या आणि अशा अनेक विषयांबद्दल आपण शालेय जीवनात शिकलो. भूगोलाचा अभ्यास करत असताना नकळतच आपणही या विश्वात हरपून गेलो. पण, तरीही काही माहिती जाणताना आजही आपण तितकेच थक्क आणि हैराण होतो जितकं आपण शालेय जीवनात झालो होतो.  तुम्हाला माहिततच असेल की पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरत असते. विश्वास बसणार नाही, पण …

Read More »

उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी, तुम्ही छोटा स्टॉल अथवा ऊस गाड्यावर रस घेतला तर …

GST on Sugarcane Juice : उन्हाळात उसाचा रस घेतले तर छान वाटते. मात्र, आता उसाच्या रसावर 12 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय उत्तर प्रदेशात जीएसटी अ‍ॅडवान्स रुलिंग ऑथॉरिटीने दिला आहे. त्यामुळे यापुढे उसाचा रस पिण्यासाठी तुम्हाला जीएसटी द्यावा लागेल. त्यामुळे उसाच्या किमतीत वाढ होणार आहे. मात्र, तुम्ही रस्त्यावरील गाड्यावर किंवा ऊस स्टॉलवर रस घेतला तर त्यासाठी हा जीएसटी असणार …

Read More »

Maharashtra weather : राज्यावर पावसाचे ढग कायम; ‘या’ दिवसापासून उन्हाळा तीव्र होणार

Maharashtra weather : पश्चिमी झंझावात आणि त्यामुळं झालेल्या परिणामांचे पडसाद देशभरातील हवामान बदलांमध्ये दिसून येत आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत प्रत्येक राज्यातच सध्या हवामानाचं गणित बिनसल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. अशा या परिस्थितीमध्ये मार्च महिन्यातील शेवटचा दिवस आणि एप्रिलची सुरुवात हवामानाच्या दृष्टीनं नेमकी कशी असेल याकडेच नागरिकांचं लक्ष आहे. (Maharashtra weather Mumbai Konkan and vidarbha will get rain showers …

Read More »

शोभायात्रेत पोलिसांनी डीजे लावू दिला नाही, दोन तरुणांनी थेट विषारी औषधाची बाटलीच तोंडाला लावली

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : देशभरात मोठ्या उत्साहात रामनवमीचा (Ram Navami) उत्सव साजरा करण्यात येतोय. दुपारी 12 वाजता भक्तांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात (Maharashtra) महाराष्ट्रातील मंदिरं भक्तांनी गजबली होती. राम नवमीनिमित्त शिर्डीतील साई मंदिरात (Shirdi Sai Temple) भाविकांनी (Devotee) मोठ्याप्रमाणावर गर्दी केली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली. परभणीतही रामनवमी निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली होती. पण …

Read More »

तुमच्या दुधात विष? भेसळखोरांनी केला कहर… नगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस

लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : सध्या जिकडे पहावं तिकडे दुधात भेसळ (Adulteration in Milk) पाहायला मिळतीय. कुठे दुधात पाणी मिसळलं जातंय तर कुठे डिटर्जंट पावडरचा (Detergent Powder) वापर होतोय, मात्र अहमदनगर जिल्ह्यात भेसळखोरांनी अक्षरश: कहर केलाय. इथं चक्क सौंदर्य प्रसाधनांमध्ये (Cosmetics) वापरल्या जाणाऱ्या लिक्विड पॅराफिनद्वारे (Liquid Paraffin) बनावट दूध (Fake Milk) तयार केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. …

Read More »

७ दिवसात घरी पोहोचेल PAN Card, कुठेही जाण्याची गरज नाही, घरी बसून करा अर्ज

नवी दिल्लीः PAN Card Apply करण्याचा विचार करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक्स सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही पॅन कार्ड बनवू शकता. तुम्हाला यासाठी काहीही करण्याची गरज नाही. तसेच कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आरामात घरी बसून पॅन कार्ड घरी मागवू शकता. जाणून घ्या डिटेल्स.पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला NSDL च्या Official Site वर जावे लागेल. या ठिकाणी …

Read More »

संपकरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दणका, ‘इतक्या’ दिवसांचा पगार कापणार

Old Pension And Employees Strike : शिंदे – फडणवीस सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे.  राज्य सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संपकाळातील सात दिवसांचा पगार कापला जाणार आहे. राज्यातील विविध विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर गेले होते. जोपर्यंत मागणी मान होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला होता. मात्र, सरकारने संघटानाशी चर्चा केल्यानंतर संप मागे घेतला. जुन्या …

Read More »

Jitendra Awhad: “माझी आई 2 महिन्यात कॅन्सरने गेली, आयुष्यभर मला…”, जितेंद्र आव्हाड यांची भावूक पोस्ट!

Jitendra Awhad Emotional Post: आजपासून टाटा कॅन्सर हॉस्पिटलला म्हाडाने दिलेल्या 100 खोल्यांचे अधिकृतरित्या वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, बॉम्बे डाईंगच्या एका इमारतीमध्ये म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्यानंतर आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यावेळी आव्हाडांनी एक किस्सा सांगितला. …

Read More »

Girish Bapat Passed Away : पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, अनेक मान्यवरांची बापट यांना श्रद्धांजली

Girish Bapat Tribute : खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले आहे. पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपले आहे, अशी शब्दात अनेक मान्यवरांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार, खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला होता. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा हरवल्याचे सांगत अनेक मान्यवरांनी आपली  श्रद्धांजली वाहिली. समावेशक नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

प्रियांका चोप्राने ३० व्या वर्षीच केले Egg Freezing, कमी वयात एग फ्रिजिंगचा फायदा

एग फ्रिजिंग म्हणजे नेमके काय? प्रियांकाच्या या खुलाशानंतर आता पुन्हा एकदा एग फ्रिजिंगबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक सेलिब्रिटी ही मेथड अंगिकारत आहेत. माजी मिस इंडिया डायना हेडन अथवा अभिनेत्री मोना सिंह, तनिषा मुखर्जी यांनी याबाबत सार्वजनिक बोलून दाखवले आहे. एग फ्रिजिंगमुळे करिअरवर लक्ष देणे अधिक सोपे झाले. ASRM ने २०१२ मध्ये जेव्हा एग फ्रिजिंगबाबत प्रयोग पूर्ण झाल्याचे सांगितले तेव्हापासून …

Read More »

आयुष्यात सवत आल्याचे संकेत देतात या 7 भयंकर गोष्टी, महिलांनो सावध व्हा

भारतात लग्न हे एक अतिशय पवित्र नाते आहे. लग्नात आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत अतूट नात्यांत राहणं हे महत्त्वाचं असते. पण लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड मॅरेज, कोणीही आपला पार्टनर इतर कोणाशीही शेअर करू शकत नाही. लग्न केल्यानंतर आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहणे ही गोष्टी महत्त्वाची असते. पण आज कालच्या काळात नात्यांमध्ये फसवणूक होण्याची समस्या खूपच वाढली आहे. यामुळे नात्यात दुरावा निर्माण होते. तुमच्या …

Read More »

Cleaning Hacks : ड्राय क्लिनिंग न करता कपड्यांवरील हट्टी डाग करा छूमंतर, या घरगुती उपायांचा करा वापर

हळद हा भारतीय स्वयंपाकघर आणि लग्नाच्या विधींमध्ये सर्वात आवश्यक घटकांपैकी एक आहे. यासोबतच हे खाण्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. अशा परिस्थितीत हळदीचा वापर प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु या काळात अनेक वेळा त्याचे डाग कपड्यांवरही पडतात, जे इतके गडद किंवा हट्टी असतात की सामान्य धुण्याने त्यातून सुटका होऊ शकत नाही. अशा स्थितीत कपड्यांना फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय राहत …

Read More »

राम नवमीच्या उपवासाचे आरोग्याला होणारे फायदे, काय सांगतात तज्ज्ञ

‘उपाशी दुप्पट खाशी’ असं खरं तर म्हटलं जातं. पण आपण उपवास हा खरं तर वैज्ञानिकदृष्ट्या आणि भक्तीपूर्णदृष्ट्या दोन्ही अर्थाने करायला हवा. एक दिवस उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून पोटातील जळजळ आणि त्रास याला आराम देण्याला महत्त्व आहे. राम नवमीच्या दिवशी तुम्हीही उपवास करणार असाल तर आरोग्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेऊन त्याप्रमाणेच उपवास करा. तुपकट …

Read More »

ऐकाल ते नवल, नवरीने हातावर नाही तर थेट ब्लाऊजच्या जागी काढली मेहंदी

सोशल मीडियावर खूप ट्रेंड पाहायला मिळतात. कोणतेही कार्यक्रमात मुली आवडीने मेहंदी काढतात. पण सध्या सगळ्याच गोष्टींचा ट्रेंड बदलत आहे. मग यात मेहंदी कशी मागे राहिल. कोणताही सोहळा मेहंदी शिवाय पूर्ण होतच नाही. त्यामुळेच सर्वांना आवडणारी मेहंदी आर्टीफिशिअल काळात आपलं अस्तित्व टिकवून आहे. अनेक जण शरीरावर मेहंदी काढतात. आज काल तर गर्भवती महिला पोटावर मेहंदी देखील काढतात. ही गोष्ट खूपच कॉमन …

Read More »

राम चरणच्या बायकोने ब्लू वनपीसमध्ये केलं बेबीबंप फ्लॉंट, छोटाशा फ्रॉकमधील काजलही पडली फिकी

अभिनेता Ram Charan साठी हे वर्ष किती खास आहे हे तुम्ही देखील जाणताच! या वर्षात त्याचा चित्रपट RRR ने जे यश कमावलं आहे त्याने नवा इतिहास घडला आहे. चित्रपटामधील ‘नाटू नाटू गाण्याने तर ऑस्कर मिळवून भारताला जागतिक पातळीवर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. RRR चित्रपटामधून पॅन इंडिया स्टारची ओळख मिळवलेला अभिनेता राम चरण आता प्रसिद्धीच्या अगदी शिखरावर पोहोचला आहे.RRR …

Read More »

लठ्ठपणावर मात करायचीय? ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या ८ टिप्स फॉलो करा, चरबी सगळी वितळून जाईल

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने नुकताच इंस्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड केलाय. ज्यामध्ये चुकीच्या जीवनशैलीवर भाष्य केलं आहे. म्हणजे तुम्ही कितीही व्यायाम केले, डाएट केला, योगा केला तरीही शरीरावर काहीच परिणाम होणार नाही. कारण तुम्ही केलेली ही एक चूक लठ्ठपणाला जबाबदार ठरते. ऋजुता दिवेकरने आपल्या पोस्टमध्ये ८ गाईडलाईन शेअर केल्या आहेत. तुमचं रूटीन कितीही व्यस्त असू दे या ८ गोष्टी न चुकता फॉलो केलात. …

Read More »