मलायका अरोराने स्कर्टवर परिधान केला ब्लेझर, चाहते म्हणतात अगदी स्वप्नातली परी

मलायकाने जवळपास पन्नाशी गाठली आहे पण तिच्या रुपामध्ये कोणतीची कमी झालेली पाहायला मिळत नाही आहे. मलायका तिच्या ग्लॅमरस अदांनी तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. अशात तिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने स्कर्टवर ब्लेझर परिधान केला आहे. या सुंदर ब्लेझरमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. या युनिक फ्युजनमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत आहे. या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट कपडयांमध्ये मलायकाने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. (फोटो सौजन्य : @malaikaaroraofficial)

असा होता मलायकाचा लुक

असा होता मलायकाचा लुक

या भन्नाट लुकसाठी Malaika Arora ने ब्लॅक रंगाचा ब्लेझर परिधान केला होती, तर या ब्लेझरच्या खूप विरुद्ध स्कर्ट परिधान केला होता. मलायकाचा हा सुंदर लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी मलायकाने व्हाईट शर्ट देखील परिधान केली आहे.

ग्लॅमरस अंदाज…

​असा होता मेकअप

​असा होता मेकअप

यावेळी मलाकाने खूपच सुंदर मेकअप केला होता. यावेळी मलायकाने पिंक लिपस्टिक लावून डोळ्यांनी काजळ आणि आयलायनर लावण्यात आला आहे. एखाद्या पार्टीला तुम्ही देखील असा लुक ट्राय करू शकता.

हेही वाचा :  काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी ... अजित पवार धनगरी वेशात

ब्लेझरवरील सोनेरी डिझाईनने वाढवली शान​

ब्लेझरवरील सोनेरी डिझाईनने वाढवली शान​

यावेळी मलायकाने पिरिधान केलेल्या या ब्लेझरवरील सोनेरी रंगाने नक्षी काढण्यात आली होती. या ब्लेझरच्या हातावर देखील सोनरी नक्षी काढण्यात आली आहे. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील असा लुक ट्राय करू शकता.

मोकळ्या केसांनी वाढवली शान

मोकळ्या केसांनी वाढवली शान

या अतरंगी लुकसाठी मलायकाने तीचे समोरील केस मोकळे सोडले होते. त्याचप्रमाणे बाकीचे केस बांधले होते. तिच्या या लुकवर मलायकाची हेअरस्टाईल खूपच सुंदर दिसत होती.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …