लाइफ स्टाइल

म्यानमार आणि थायलंडमधील महिला वर्षानुवर्षे गळ्यात घालतात धातुच्या काड्या

भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी माहिलांवर अनेक निर्बंध लावले जातात. चूल आणि मूल या दुष्टचक्रातून आता कुठे महिला बाहेर पडत आहेत. असे असताना म्यानमार आणि थायलंडच्या उत्तर भागात गेल्या अनेक (old tradition in Myanmar and Thailand) वर्षांपासून या परंपरेचं पालन होताना दिसतं. या परंपरेत महिला गळ्यामध्ये कड्या अडकवताना दिसतात. अनेक वर्षांपासून भारताच्या शेजारील देशात विचित्र परंपरा पाळली जाते. …

Read More »

हार्वर्डने मानले चिंता कमी करणारे हे भारतीय योग प्रकार आहेत जबरदस्त

भारतात ‘योग’ ही एक प्राचीन पद्धत आहे. योग केल्याने सुंदर जीवनशैली निर्माण होण्यास मदत होते.भारतीय संस्कृतीत योग या प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या ग्रंथामध्ये योगाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. पूर्वी या गोष्टीवर बोटे उचलली जायची पण या आता मात्र ही परिस्थिती खूपच बदलेली आहे. हळूहळू संपूर्ण जग भारतीय परंपरेला स्विकारताना दिसत आहे. आरोग्य …

Read More »

ग्लुकोमा काय आहे, काळ्या मोतीबिंदूमुळे डोळे गमावू शकता का?

What Is Glaucoma: ग्लुकोमा डोळ्यांशी संबंधित असा आजार आहे ज्याला काळा मोतीबिंदू नावानेही ओळखले जाते. हा आजार तुमच्या Optic Nerve ला बाधित ठरतो. यामुळे दृष्टी कमकुवत होऊन तुम्हाला आंधळेपणा येण्याची शक्यता असते. ग्लुकोमा असल्याचे लवकर कळले नाही तर मात्र डोळे गमावू शकता आणि तुम्हाला अधिक नुकसान होण्यापासून वाचायचे असेल तर ग्लुकोमाची लक्षणे, कारणे आणि उपाय या लेखातून आम्ही सांगत आहोत. …

Read More »

ऑस्कर्समध्ये भारताचा डंका, सातासमुद्रापार भारतीय पोषाखात राजामौली जपली परंपरा

95th Academy Awards म्हणजेच ऑस्कर्स या बहुचर्चीत सोहळ्याची मोठ्या दिमाखदार पद्धातीने सुरुवात झाली. यावर्षीचा Oscars Awards 2023 हा सोहळा भारतीयांसाठी खूपच खास आहे. SS राजामौली यांच्या RRR या तेलगु चित्रपटाने पुन्हा एकदा जगभरात इतिहास रचला आहे. मोठ्या दणक्यात सुरू असणाऱ्या या गाण्याचे वेड हॉलिवूडकरांना देखील लागले आहे. या गाण्याला हॉलीवूडच्या इतर गाण्यांसह ‘ऑस्कर अवॉर्ड्स 2023’ साठी नामांकन मिळाले होते. राम …

Read More »

शार्दुलनंतर अजून एक क्रिकेटरची विकेट, नवरीच्या लोभस रूपाने छेडली चाहत्यांच्या काळजाची तार

हे 2023 वर्ष सेलिब्रिटी वेडिंग इयर ठरणार यात शंकाच नाही. कारण अवघ्या 3 महिन्यांमध्ये अनेक सेलिब्रिटी वेडिंग आपल्याला पाहायला मिळाली. केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर असणाऱ्या कित्येक सेलिब्रिटीजनी सुद्धा आपल्या आवडत्या व्यक्तीचा हात थाटामाटात आयुष्यभरासाठी हाती घेतला. भारतातबाबत बोलायचे तर यावर्षीचा सगळ्यात मोठा सोहळा ठरला Kiara Advani आणि Sidharth Malhotra यांचे लग्न, त्यानंतर क्रिकेटर सेलिब्रिटीजनी जणू रांगच लावली. Kl …

Read More »

‘गुलाबाची कळी कशी…’ रिंकूच्या गुलाबी लुकवर चाहते फिदा

रिंकू राजगुरूने ‘सैराट ’ चित्रपटातून आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेक चाहते निर्माणे केले. तिच्या सोशल मीडिया पेजवर चाहत्यांची संख्या वाढतच चालली आहे. नुकतेच रिंकूने गुलाबी साडीतील फोटो पोस्ट केले असून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केल्याचे दिसून येत आहे. रिंकू नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. त्यातही रिंकूच्या फोटोंमध्ये पारंपरिकता भरभरून असते. रिंकूचा हाच साधेपणा आणि निरासगसता चाहत्यांना आपलीशी वाटते. …

Read More »

Oscars 95: दीपिका पादुकोणचा ब्लॅक ऑफ-शोल्डर लुक आणि नव्या नेक टॅटूने वेधले लक्ष

95th Academy Awards अर्थात ऑस्कर्समध्ये दीपिका पादुकोणला प्रेझेंटर म्हणून मान मिळाला. यावेळी दीपिकाच्या लुकने तर सर्वांचे लक्ष वेधलेच पण त्याहीपेक्षा तिच्या नेक टॅटूनेही लक्ष वेधल्याचे दिसून आले आहे. Louis Vuitton च्या जेट ब्लॅक ऑफ शोल्डर गाऊनमध्ये एखाद्या पुरस्कार डॉलपेक्षा दीपिकाचे सौंदर्य कमी भासत नव्हते. दीपिकाच्या या गाऊनसह तिच्या मानेवरील टॅटूनेही लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिकाची फॅशन नेहमीच ऑन-पॉईंट असते आणि …

Read More »

टॉयलेटमध्ये दिसली ही 6 भयंकर लक्षणं तर सावधान, आतडी अक्षरश: पिळवटून टाकतो हा भयंकर कॅन्सर

बहुतेक Cancers हे सायलेंट किलर म्हणून ओळखले जातात. म्हणजेच यामध्ये कर्करोग झाला असल्याचे अजिबात समजत नाही आणि जेव्हा समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. असे कर्करोग आतल्या आत खूप घातक ठरतात. कोलोरेक्टल हा देखील असाच एक कॅन्सर आहे, ज्यामध्ये सुरुवातीला लक्षणे दिसण्याची शक्यता फारच कमी असते. पण टॉयलेटवेळी दिसणार्‍या या 6 बदलांकडे लक्ष देऊन तुम्ही हा कर्करोग झाल्याचे ओळखू शकता. …

Read More »

Weight Loss: रोज अर्धा तास व्यायाम की १० हजार पावलं चालणे काय योग्य

वजन नियंत्रित राखण्यासाठी अथवा वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाणारी अधिक लोकं दिसून येतात. तर हल्ली अधिकाधिक व्यक्ती १० हजार स्टेप्स पूर्ण करण्याचे ध्येय ठेवतात. त्यासाठी स्मार्ट वॉचचा वापरही अधिक प्रमाणात होताना दिसून येतोय. पण या दोन्हीपैकी कोणता पर्याय अधिक योग्य आहे? अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार आरोग्य अधिक चांगले राखण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी आठवड्यातून किमान १५० मिनिट्स व्यायाम करावा. ५ दिवसातून किमान …

Read More »

बायपास सर्जरीशिवायही हार्ट ब्लॉकेजची समस्या होईल दूर, बाबा रामदेव उपाय

जिममध्ये जाणाऱ्या व्यक्तींनाही आजकाल अनेकदा हार्ट अटॅक येत असल्याचे दिसून येत आहे. सुष्मिता सेनने अचानक टाकलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा तरूणांनीही हृदयाची काळजी घेतली पाहिजे हे समोर आले आहे. तरूणपणातही हार्ट ब्लॉकेज आणि हार्ट अटॅकची समस्या वाढू लागली आहे. चुकीची जीवनशैली आणि तणाव यामुळे सर्वात जास्त परिणाम हा हृदयावर होतो.हार्ट ब्लॉकेज समस्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यासाठी अनेकदा डॉक्टर अँजिओप्लास्टी आणि …

Read More »

रॅपर बादशाहचा वेटलॉसनंतर बदललेला लुक समोर,या आजारात थांबतो थेट श्वासच म्हणून उचललं पाऊल

रॅपर-गायक बादशाहाने (Singer-Rapper Badshah’s Transformation) वजन कमी केल्यानंतर शरीरात दिसू लागलेल्या या बदलाने सर्वांनाच थक्क केले आहे. युथ सेन्सेशनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूपच फिट आणि मस्क्युलर दिसत आहे. त्याचा वजन कमी करण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता, उलट त्यासाठी बादशाहने तब्बल 3 वर्षे मेहनत घेतली.बादशहाच्या बॉडी टान्सफॉर्मेशनचे कारण : सुमारे एक वर्षापूर्वी या भारतीय …

Read More »

चिंता वाढली, एच3एन2 व्हायरसचं थैमान सुरू, झाला 1 मृत्यू, मरण्याआधी दिसली ही 3 भयंकर लक्षणं

H3N2 Virus आता किती धोकादायक ठरू शकतो याचा आतापर्यंत डॉक्टर आणि जाणकार केवळ अंदाज बांधत होते. पण गेल्या काही दिवसांपासून या विषाणूने आपला खरा रंग दाखवायला सुरूवात केली आहे. या इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि हीच भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्त डी रणदीप यांनी TOI ला सांगितले की, “H3N2 विषाणूमुळे कर्नाटकात …

Read More »

पुरूषांना बाबा होण्यात अडचण नको पण स्मोक-ड्रिंक करतात अशांसाठी जबरदस्त उपाय,फक्त 2 मिनिटं

धूम्रपान आणि मद्यपान या दोन वाईट सवयी आहेत ज्या जेवढ्या लवकर सोडाल तेवढ्या चांगल्या! सिगारेट, बिडी, दारूच्या सवयीमुळे तुमचे Lungs, Heart, Liver खराब होते. याशिवाय, ही व्यसने लैंगिक आरोग्यासाठी देखील खूप धोकादायक आहे, ज्याचा प्रभाव विवाहित पुरूषांच्या आयुष्यावर मोठया प्रमाणावर दिसून येतो. धूम्रपान आणि मद्यपानामुळे होणारे दुष्परिणाम भरून काढण्यासाठी योग टिचर स्मृती यांनी विशेष योगासन सांगितले आहे.हे फक्त 2 मिनिटांचे …

Read More »

मऊ उपमा बनवायचा असेल तर वापरा सोप्या टिप्स

उपमा हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग झालाय. सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये उपमा केला जातो किंवा घरी नाश्ता करणार नसलात तरी अण्णाच्या स्टॉलवरून हमखास मऊ उपमा विकत घेतला जातो. मग प्रश्न पडतो घरी इतका फडफडीत उपमा कसा बनतो. तुम्हालाही साऊथ इंडियन स्टाईल उपमा आवडत असेल तर घरी असा उपमा बनवता येतो. उपमा बनविण्याची खास पद्धत आणि रेसिपी आहे. तुम्हाला फडफडीत उपमा …

Read More »

मखमली गुलाबी कपड्यामध्ये केरळमधील ट्रान्सजेंडरच्या बाळाची पहिली झलक

केरळचे ट्रान्सजेंडर कपल झाहद फाजिल (Zahhad Fazil) आणि झिया पावल (Ziya Paval)यांच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मीचे आगमन झाले. या कपलने आपल्या इंस्टाग्रामवर गर्भधारणेची घोषणा केली आणि एकच चर्चा सुरू झाली. महिलादिनाच्या निमित्ताने या दोघांनी त्याच्या मुलीचे नाव ठेवले. या नेमसेरेमनी मधील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याचप्रमाणे बाळाचे आगमन झाल्यानंतर या दोघांनी केलेल्या फोटोशूटमधील फोटोमधील काही फोटो देखील …

Read More »

४० व्या वर्षात मिळेल Teenager Look, मेकअप करताना वापरा या सोप्या टिप्स

मेकअप चेहऱ्यावर कमाल दाखवतो यात अजिबात दुमत नाही. योग्य मेकअप केला तर आपल्या सौंदर्यात भर पडते हे नक्की. पण चुकीचा मेकअप केल्यास चेहरा अधिक खराब आणि वयस्कर दिसू शकतो. मेकअप करण्याची योग्य पद्धत आणि टिप्स माहीत असतील तर तुम्ही ४० व्या वयातही तरूण दिसू शकता. आम्ही काही मेकअप हॅक्स तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्हीही मलायकासारख्या सुंदर दिसण्यासाठी या मेकअप …

Read More »

भाभी जी घर पर है तील अंगुरीने का तोडलं 19 वर्षाचं नातं, शाळेतून सुरू झाली शुभांगीची लवस्टोरी

हिंदू धर्मात लग्न म्हणजे सात जन्मांचे पवित्र बंधन मानले जाते. पण अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, हे नाते एक दिवसही टिकवणे कठीण होऊन बसते. ज्यानंतर अनेक वर्षांचा संसार करूनही जोडपी वेगळे होण्याचा निर्णय घेतात. नुकतंच ‘bhabhiji ghar par Hai’ मालिकेमधील ‘anguri Bhabhi’ हे पात्र निभावणाऱ्या shubhangi atre ला देखील अशाच स्थितीचा सामना करावा लागला. अभिनेत्री शुभांगी अत्रे आपला पती …

Read More »

हिरवीकंच नऊवारी आणि बंधगळा लुक सोनाली – आशयचा राजेशाही थाट

सोनाली कुलकर्णीचे साडीतील लुक्स थक्क करणारे असतात. तर मराठी मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा आशय कुळकर्णीही फॅशनच्या बाबतीत मागे नाही. नुकत्यात पार पडलेल्या म. टा. सन्मान सोहळ्यात या दोघांनीही केलेल्या पारंपरिक लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सोनाली आणि आशयच्या या लुकची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हिरवीकंच नऊवारी साडी आणि आशयचा गडद मजेंडा रंगातील बंधगळा कुरता …

Read More »

केसगळतीवर घाबरून जाऊ नका, एका आठवड्यात थांबेल केस गळणं

केस गळणे ते अकाली पांढरे होणे या समस्या अनेकांना पडतात. यासाठी अनेक जण महागडे शॅम्पू क्रिम विकत घेतात. तर कोणी पार्लरमध्ये ट्रिटमेंट्स घेताता. केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टिप्स फॉलो करणे खूप सोपे आहे. घरामध्ये उपलब्ध होणाऱ्या या गोष्टींमुळे तुम्ही घनदाट काळेभार केस मिळवू शकता. पण …

Read More »

भाजलेल्या त्वचेवर करता येतील स्टेम सेल्सद्वारे उपचार

त्वचा भाजणे ही त्या पीडित व्यक्तीसाठी केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही तर अगदी मानसिक दृष्टीनेही अत्यंत वेदनादायक ठरते. भाजलेले शरीर पाहणंही त्रासदायक ठरते. त्वचेच्या पृष्ठभागावर भाजल्यामुळे जखम किती खोलवर झाली आहे याचा अंदाज येत नाही. मात्र किती भाजले आहे ते फर्स्ट ते थर्ड डिग्रीपर्यंत डॉक्टरांना अंदाज येऊ शकतो. मुलांमध्ये शरीराच्या १०% पेक्षा जास्त आणि प्रौढांमध्ये १५ ते २०% भाजणे गंभीर मानण्यात येते …

Read More »