करिअर

ठाण्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती

ठाणे : ग्रामीण भागातील शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी तसेच कमी पटसंख्यांच्या शाळा टिकविण्यासाठी लढा सुरू असतानाच २०२१-२२ मध्ये पाचवीमधील विद्यार्थ्यांची अडीच टक्क्यांनी तर आठवी इयत्तेमधील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल साडेतीन टक्क्यांनी गळती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक गळतीचे प्रमाण अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी परिसरातील असून शहापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडलेली आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक असल्याचेही …

Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष वगळता अन्य वर्षांच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु, आठवडाभरापूर्वी फार्मसी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे आमच्या परीक्षेचे काय?, असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. फार्मसीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या थेट …

Read More »

मराठीतून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होतोय फायदा

म. टा. प्रतिनिधी, पुणेमराठीतून इंजिनीअरिंग शिकण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष तुकडीला विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद दिला असून, यंदा प्रवेश घेण्यासाठीचे कट ऑफ गुण ९५ टक्के होते. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (पीसीसीओई) सुरू झाल्यावर, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विद्यार्थ्यांनी आपली पसंती दर्शविली. त्यामुळे संपूर्ण जागांवर प्रवेश झाले असून, मराठीतून इंजिनीअरिंगचा पर्याय यशस्वी …

Read More »

MPSC Recruitment: परीक्षा उत्तीर्ण करुनही हजारो विद्यार्थ्यांवर मुलाखतींसाठी वाट पाहण्याची वेळ

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करूनही वर्षभरापासून हजारो विद्यार्थ्यांवर मुलाखतींसाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे. आयोगाकडे पुरेसे सदस्य नसल्याने जवळपास पाच हजारांहून अधिक मुलाखती रखडल्या असून, आता पुढील वर्षातील परीक्षांच्या मुलाखतींचीही त्यात भर पडणार आहे. ‘एमपीएससी’कडून सातत्याने होत असलेल्या या दिरंगाईला विद्यार्थी कंटाळले असून, तातडीने आयोगाचे सर्व सदस्य भरावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.‘एमपीएससी’चा कारभार सध्या …

Read More »

देशातील आयआयटी, आयआयएममध्ये ११ हजार पदे रिक्त

Professor Recruitment: देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांच्या १८,९५६ मंजूर पदांपैकी एकूण ६,१८० पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आयआयटीमध्ये ११,१७० मंजूर पदांपैकी एकूण ४,५०२ पदे रिक्त आहेत, तर आयआयएममध्ये एकूण १,५६६ प्राध्यापकांपैकी ४९३ पदे रिक्त आहेत, असे प्रधान यांनी उत्तरात म्हटले आहे.   देशातील आयआयटी, आयआयएममध्ये ११ हजार पदे रिक्त वृत्तसंस्था, नवी दिल्लीदेशभरातील …

Read More »

धडाकेबाज डावखुरी फलंदाज स्मृती मंधाना कितवी शिकली? जाणून घ्या

Smriti Mandhana Education Details: भारतात क्रिकेट खेळाचे लाखो चाहते आहेत. येथे तुम्हाला छोट्या गल्ली ते मोठमोठ्या शहरापर्यंत क्रिकेट खेळणारे दिसतील. सामना कोणताही असो, मॅच एकदा सुरु झाली की टीव्हीसमोरुन न उठणारे देखील मोठ्या संख्येत पाहायला मिळतात. टिम इंडियाची वुमन्स क्रिकेटर्सनही आपल्या खेळाची दखल घ्यायला भाग पाडले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील स्मृती मंधाना ही डावखुऱ्या फलंदाज गेमचेंजर ठरतेय. तिच्या शैक्षणिक …

Read More »

ऐतिहासिक निर्णय! महिलांना नौदलात मार्कोस कमांडो बनण्याची संधी

Women in Indian Navy: भारतीय नौदलाने आपल्या एलिट स्पेशल फोर्समध्ये महिलांचा समावेश करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे पहिल्यांदाच महिलांना लष्कराच्या कोणत्याही भागात कमांडो म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती दिली. असे असले तरी याचीची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे.लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या विशेष दलांमध्ये काही विशेष सैनिकांचा समावेश आहे. ज्यांना कठोर …

Read More »

Sharad Pawar Education: ४ वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शरद पवारांच्या शिक्षणाविषयी जाणून घ्या

Sharad Pawar Education: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व आहे. केवळ राज्यच नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. १२ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो. त्यांचे पूर्ण नाव शरद गोविंदराव पवार. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) संस्थापक आणि ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार हे आतापर्यंत चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. याशिवाय ते …

Read More »

राज्यात ग्रामसेवकची पदांची बंपर भरती, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Gramsevak Bharti: प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते. गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतरप्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल दहा हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व …

Read More »

MPSC Recruitment: साडेपाच लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त

पुणे : राज्यात तब्बल साडेपाच लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त असताना, सरकारकडून केवळ काही विशिष्ट विभागांमधील पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही पदांच्या परीक्षेची शेवटची जाहिरात प्रसिद्ध होऊन २५ वर्षांचा काळ लोटला असून, जागा रिक्त असतानाही परीक्षेच्या जाहिराती का प्रसिद्ध होत नाहीत, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.२०१८ साली मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ …

Read More »

क्रिकेटच्या वेडापायी शाळेने काढून टाकले, पॉकेट डायनामाइट ईशान किशनच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्या

Ishan Kishans Education Details: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक झळकावणाऱ्या ईशान किशनने खेळासाठी शाळा सोडली. इशानची क्रिकेटची आवड पाहून शिक्षकही हैराण झाले होते. वारंवार वर्गात उभे राहिल्यानंतरही इशान मैदानावर जाणे कमी करीत नव्हता. त्यामुळे अभ्यास आणि क्रिकेट एकत्र जाऊ होऊ शकत नाही हे शिक्षकांनी त्याला स्पष्टच सांगितले. आपण खेळासाठी अभ्यास सोडू शकतो असे ईशानने शिक्षकांना सांगितले होते. त्यानंतर त्याने क्रिकेटसाठी …

Read More »

MBBS च्या वर्गात शिकायचा बारावीचा विद्यार्थी, कॉलेजलाही थांगपत्ता नव्हता पण…

HSC student studying in MBBS class: आपल्या वयापेक्षा मोठ्या इयत्तेच्या वर्गात जाऊन शिक्षण घेणाऱ्या रॅंचोची कहाणी आपण थ्री इडियट सिनेमातून ऐकली असेल. पण चुकीच्या गोष्टीसाठी असे प्रकार करणारे ‘रॅंचो’ची संख्या देखील कमी नाही. केरळच्या कोझिकोड मेडिकल कॉलेजमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे बारावीचा एका विद्यार्थ्याने वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. पण हे प्रकरण भलतेच असल्याचे सर्वांच्या लक्षात आल्याने …

Read More »

मुंबई विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकनाच्या निकालापूर्वीच फेरपरीक्षेचा घाट

म. टा. प्रतिनिधी मुंबई मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या एलएलएम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यापीठाने परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदतही गुरुवारी संपली. त्यामुळे पुर्नमुल्यांकनाच्या निकालाची वाट पाहायची की पुर्नपरीक्षा द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यापीठाच्या एलएलएम अभ्यासक्रमाची परीक्षा मे २०२२ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १३ ऑक्टोबर रोजी …

Read More »

मुंबई महारोजगार मेळावा, तब्बल ८ हजार ६०८ पदे भरणार

Mumbai Maharojgar Mela : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत १० डिसेंबर रोजी राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई येथे सकाळी १० वाजेपासून “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील ८ हजार ६०८ …

Read More »

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागामध्ये मराठी कॉलेज प्रलंबितच

पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी सरकारी महाविद्यालय स्थापन करण्याच्या घोषणेला दोन वर्षे झाल्यानंतरही पदवी अभ्यासक्रमांचे महाविद्यालय अस्तित्वात आलेले नाही. त्यामुळे सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची राज्य सरकारला चिंता आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. दोन्ही राज्यांतील सीमाप्रश्न ऐरणीवर आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन उच्च …

Read More »

Talathi Bharti 2022: राज्यात ३११० तलाठी पदांसाठी होणार भरती, शासन निर्णय जाहीर

Talathi Recruitment 2022: तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तलाठी भरती संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात अभ्यास करुन शासनांस व्यवहार्य व अभ्यासपूर्ण शिफारसी करण्यासाठी नागपूर अन्वये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राज्यात तलाठी साझे व मंडळ कार्यालयांसाठी एकूण ३११० तलाठी आणि ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकूण ३६२८ …

Read More »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिकमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या गट ‘ब’, गट ‘क’ व गट ‘ड’ पदभरती परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसल्याचा संशय स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. विद्यापीठाने या परीक्षेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या संघटनेमार्फत करण्यात आली आहे. विद्यापीठामार्फत १४० पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेली ही परीक्षा जवळपास १४ हजार उमेदवारांनी दिली होती. ३ …

Read More »

Kolhapur : शाब्बास पोरी… कोल्हापूरमधील हमालाच्या कन्येनं MPSC परीक्षेत उमटवला ठसा

कोल्हापूर : ग्रामीण भागात अनेक कुटुंबाची सर्वसाधारण परिस्थिती बघायला मिळते. पण परिस्थिती बिकट असतानाही आपली चुणूक दाखवत कोल्हापूरच्या एका कन्येने एमपीएससीमधून राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून नुकताच राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशामुळे सध्या गावासह जिल्हाभरात तिचे कौतुक होत आहे. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुरेशा सोयीसुविधा नसलेलं जोगेवाडी हे गाव डोंगराळ भागात वसले आहे. या गावातील …

Read More »

SSC CHSL 2022: स्टाफ सिलेक्शनकडून ४,५०० पदांची भरती, ८१ हजारपर्यंत मिळेल पगार

SSC CHSL Notification 2022: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (SSC) एकत्रित उच्च माध्यमिक स्तर किंवा एसएससी सीएचएसएल २०२२ साठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. एसएससी सीएचएसएल नोटिफिकेशननुसार साधारण ४,५०० पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची …

Read More »

Military Schools: सैनिकी शाळांसंदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील अनुदानित सैनिकी शाळांचा दर्जा घसरत असल्याने या शाळांच्या अभ्यासक्रम, शिक्षण स्वरूप आणि इतर पूरक बाबींचे पुनर्लोकन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत राज्यातील सर्व सैनिकी शाळांचा आढावा घेतला जाणार आहे. राज्य सरकारने १९९६ मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सद्यस्थितीत राज्यात ३८ अनुदानित …

Read More »