Tag Archives: मनोरंजन

‘शेरशाह’ सिद्धार्थ मल्होत्राला पाहताच कियारा अडवाणीने मारली मिठी! ‘लव्ह बर्ड्स’चा व्हिडीओ चर्चे

Sidharth Malhotra-Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2022’मधील (Dadasaheb Phalke International Film Festival Awards2022) या व्हिडीओमुळे सिड आणि कियारा यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अवॉर्ड शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला ‘शेरशाह’ या चित्रपटासाठी ‘क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट …

Read More »

घटस्फोटानंतर साऊथ क्वीन देतेय स्वतःला वेळ, समंथा प्रभूची ‘बाहुबली’ धबधब्याला भेट!

Samantha Ruth Prabhu : ‘साऊथ क्वीन’ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या तिच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याने समंथाच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळवून दिली आहे. अभिनेता नागा चैतन्यशी घटस्फोटानंतर समंथा प्रचंड चर्चेत आली होती. आयुष्यातील एका नव्या वळणानंतर आता समंथा स्वतःला अधिकाधिक वेळ देत आहे. दरम्यान अभिनेत्री तिची फिरण्याची आवड जोपासत आहे.    समंथा …

Read More »

पतीचा ‘तो’ कारनामा आधी माहीतच नव्हता!, लग्नाच्या 32 वर्षानंतर अरुणा ईराणींचा मोठा खुलासा

Aruna Irani : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा ईराणी (Aruna Irani) यांनी चित्रपटांमधील नकारात्मक भूमिकांमुळे खूप प्रसिद्धी मिळवली आहे. 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक कलाकारांसोबत काम केले आणि त्यांच्या प्रत्येक पात्रामुळे त्यांनी खूप नाव कमावले. सुप्रसिद्ध अभिनेत्री अरुणा ईराणी यांचे व्यावसायिक आयुष्य पुस्तकासारखे सर्वांसमोर …

Read More »

आमचं जगणं अवघड झालंय, ‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी

Gangubai Kathiawadi : बॉलिवूड निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यात मुख्य भूमिका साकारात आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला चौफेर विरोध होताना दिसतोय. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या विरोधात आज कामाठीपुरा येथील स्थानिक नागरिकांनी बॅनर, पोस्टर हाती घेऊन घोषणाबाजी …

Read More »

Farhan-Shibani Wedding : लग्नाआधीच फरहान-शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

Farhan-Shibani Wedding : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) वयाच्या 48व्या वर्षी पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. अभिनेत्री आणि होस्ट शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) त्याने लग्नगाठ बांधली आहे. शिबानी-फरहान दोघेही आता पती-पत्नी बनले आहेत. 19 फेब्रुवारी रोजी खंडाळा येथील फार्महाऊसवर कुटुंब आणि काही निवडक पाहुण्यांसमोर दोघांनीही त्यांच्या नवीन नात्याला सुरुवात केली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले …

Read More »

कधी काळी रस्त्यावर चहा अन् लॉटरी तिकीट विकायचे अन्नू कपूर, ‘अंताक्षरी’ने अभिनेत्याला दिली खरी ओ

Annu Kapoor Birthday : आयुष्यातील सर्व अडचणींमध्येही जी व्यक्ती आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवते, हरत नाही, तीच व्यक्ती नेहमी यशस्वी होते. अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) याचे उत्तम उदाहरण आहेत. 20 फेब्रुवारी 1965 रोजी भोपाळमध्ये जन्मलेले अन्नू कपूर यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता गायक, रेडिओ जॉकी, टीव्ही होस्ट म्हणून मनोरंजन क्षेत्रात भरपूर काम केले आहे. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अन्नू …

Read More »

‘शेहनशाह’ अन् ‘बाहुबली’ एकाच चित्रपटात! ‘प्रोजेक्ट के’मध्ये झळकणार प्रभास-अमिताभ बच्चन यांची जो

Prabhas-Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या या टप्प्यावरही उत्साहाने कामात व्यस्त आहेत. बच्चन साहेबांची सिनेसृष्टीमधील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतचं आहे. त्यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपट आणि पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक चांगली आणि मोठी बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन लवकरच ‘बाहुबली’ स्टार प्रभाससोबत (Prabhas) दिसणार आहेत. प्रभास आणि अमिताभ या दोघांनी सोशल …

Read More »

Jiah Khan Birth Anniversary : प्रेमात मिळाला मोठा धोका, वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जिया खाननं

Jiah Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री जिया खानचा (Jiah Khan) जन्म 20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्कमध्ये अली रिझवी खान आणि राबिया अमीन यांच्या घरी झाला होता. तिचे खरे नाव नफिसा रिझवी खान होते. जिया खान अवघ्या दोन वर्षांची असताना तिचे वडील घर सोडून गेले. जिया जेव्हा 16 वर्षांची होती, तेव्हा ती ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात …

Read More »

Lafda Zala : बिग बींचा ‘स्वॅगर’ लूक, ‘झुंड’चे ‘लफडा झाला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Jhund New Song : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, ते लक्षात घेऊन निर्माते चित्रपटाची गाणी रिलीज करत आहेत. ‘झुंड’ चित्रपटातील गाणे ‘आया ये झुंड’नंतर आता ‘लफडा झाला’ (Lafda Zala) हे दुसरे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 4 मिनिटांच्या या फूट टॅपिंग बीट्स …

Read More »

तब्बल 6 वर्षांनी मोठी होती पहिली पत्नी, 17 वर्षांच्या नात्यानंतर झाला फरहान-अधुनाचा घटस्फोट!

Farhan-Adhuna Divorce : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) लवकरच शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लग्न बंधनात अडकणार आहेत. दोघेही मुंबईत एका खाजगी समारंभात लग्न करणार आहेत. फरहानचे हे दुसरे लग्न आहे. याआधी फरहानने अधुना भाबानीशी (Adhuna Bhabani) लग्न केले होते, पण त्यांचे नाते टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. अधुना आणि फरहान यांचा 2017मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट झाला होता. दोघेही …

Read More »

विमानतळावरच समंथाचा ‘Halamithi Habibo’ गाण्यावर ठेका! सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा!

Samantha Ruth Prabhu : ‘द फॅमिली मॅन 2’द्वारे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याने समंथा चर्चेत आली होती. तेव्हापासून, चाहत्यांची नजर सतत समंथाच्या प्रत्येक हालचालीवर असते. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटात समंथाने एक खास गाणे केले होते. तिचे ‘ऊ अंटवा’ हे गाणे सुपरहिट …

Read More »

ना लग्न ना निकाह, ‘या’ खास पद्धतीने फरहान-शिबानी बांधणार साताजन्माची गाठ!

Farhan Akhtar And Shibani Dandekar Wedding Rituals: शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता हे ‘पॉवर कपल’ लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मेहंदी सोहळ्यासोबतच दोघांच्या लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. फरहान आणि शिबानीच्या लग्नाबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हे जोडपे मुस्लिम पद्धतीने ‘निकाह’ करणार …

Read More »

‘अब की बार प्यार ही प्यार..’, रस्त्यावर उभं राहून अभिनेत्री लोकांना देते ‘Free Hug’!

Free Hug : अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) रिलेशनशीप आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रिचा चक्क रस्त्यावर उभं राहत, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना मिठी मारत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रिचा सध्या तिच्या ‘वेट लॉस’मुळे देखील चर्चेत आहे. रिचाने गेल्या तीन महिन्यात तब्बल 15 किलो वजन घटवले आहे. …

Read More »

Farhan Shibani Wedding: शिबानी दांडेकर बनणार जावेद अख्तरांची सून, ‘या’ दिवशी फरहानसोबत बांधणार

Farhan Shibani Wedding : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) सध्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अभिनेता त्याची मैत्रीण शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. दोघेही आता लवकरच  सातफेरे घेणार आहेत. फरहान लवकरच त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. फरहान आणि शिबानी जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघांनीही आपल्या नात्याला एक पाऊल …

Read More »

“देवेंद्रजी खूप चांगला डोसा बनवतात, मोलकरीन आली नाही तर…”; अमृता फडणवीसांनी केला खुलासा

अमृता फडणवीस यांनी एका शोमध्ये हा खुलासा केला आहे. झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा नवीन कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी …

Read More »

Bollywood Film Release 2022: बॅक टू बॅक मनोरंजनाची मेजवानी, वर्षभरात रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार

Bollywood film in 2022 : कोरोनाची लाट (Corona Virus) काहीशी ओसरताना आता देशभरातील सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्ववत होताना दिसत. देशभरातील प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे, चित्रपट निर्माते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहेत. येत्या काही महिन्यांत असे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, जे सर्वांचे भरपूर मनोरंजन करतील. चला तर मग जाणून घेऊया त्या चित्रपटांबद्दल या वर्षी मोठ्या पडद्यावर धमाका करणार …

Read More »

Gangubai Kathiawadi: आलियाच्या ‘या’सवयीमुळे वैतागला रणबीर कपूर, संजय लीला भन्साळींकडे केली तक्र

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) आता चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाचा प्रीमियर बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडला. आलियाचा हा चित्रपट खूप पसंत केला जात आहे. आता चाहतेदेखील हा चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. बर्लिन फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचा प्रीमियर झाल्यानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि संजय लीला भन्साळी …

Read More »

मिका सिंहकडून बप्पीदांना सांगीतिक श्रद्धांजली, गाण्यांमधून दिला ‘गोल्डन सिंगर’च्या आठवणींना उजा

Mika Singh : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरींच्या (Bappi Lahari) जाण्याने मनोरंजन विश्वाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये वयाच्या 69व्या वर्षी बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. Obstructive Sleep Apnea (OSA) आणि चेस्ट कंजेशन या आजारामुळे बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेले 29 दिवस बप्पी लाहिरी हे …

Read More »

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या –  Oscar Awards 2022 : ‘ऑस्कर पुरस्कार’ हा जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक आहे. ‘ऑस्कर 2022’ (Oscar 2022) खूप खास असणार आहे. यंदा सिनेप्रेमींना पुरस्कार सोहळ्यात मतदान करता येणार आहे. चाहते मतदान करून त्यांच्या आवडत्या सिनेमाला ‘ऑस्कर पुरस्कार’ मिळवून देऊ शकतात. ‘फॅन फेव्हरेट’ असे या पुरस्काराचे नाव आहे. सिनेप्रेमींना हे …

Read More »

पवन कल्याणने उडवली जॉन अब्राहमची झोप, ‘पुष्पा’नंतर ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित

चित्रपटप्रेमी आता फक्त बॉलिवूड चित्रपट नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळत आहेत. गेल्या काही काळापासून बॉलिवूड कुठे तरी मागे राहिलं असून आता दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा सुरु असल्याचं आपण पाहतो. नुकताच दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजाचा ‘खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याआधी अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी हिंदी प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडलं. …

Read More »