Tag Archives: मनोरंजन

वरुण-जान्हवीच्या ‘Bawaal’ची रिलीज डेट जाहीर!

Janhvi Kapoor Varun Dhawan Bawaal Release Date Announced : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) ‘बवाल’ (Bawaal) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘छिछोरे’च्या यशानंतर साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) आणि नितेश तिवारी (Nitesh Tiwari) आता एका नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या …

Read More »

अजय देवगणच्या ‘भोला’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंमध्येच रेकॉर्डब्रेक कमाई!

Ajay Devgn Bholaa Fees : बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या आगामी ‘भोला’ (Bholaa) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात अजय देवगण आणि तब्बू (Tabu) मुख्य भूमिकेत आहेत. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.  ‘भोला’ साठी अजयने किती मानधन घेतलं? (Ajay Devgn Fess) ‘भोला’ या सिनेमात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. सध्या अजय …

Read More »

‘जय भीम’ फेम सूर्या लवकरच होणार मुंबईकर

Suriya Buys Flat In Mumbai : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत सूर्याची (Suriya) गणना होते. सूर्याचा 2021 साली आलेला ‘जय भीम’ (Jai Bhim) हा सिनेमा जगभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातील सूर्याच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. आता हा दाक्षिणात्य सुपरस्टार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याने मुंबईत एक आलिशान फ्लॅट विकत घेतला आहे.  गेल्या काही दिवसांपासून सूर्या मुंबईत घर …

Read More »

गंभीर दुखापतीनंतर अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट; म्हणाले, ‘मी पुन्हा…’

Amitabh Bachchan Health Update : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी आगामी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते जखमी झाले होते. ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे.  अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका फॅशन शोदरम्यानचा रॅम्पवर …

Read More »

Kartik Aaryan : कार्तिक आर्यन चढणार बोहल्यावर!

Kartik Aaryan Wedding : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. आजवर त्याने अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. कार्तिकच्या सिनेमांची चाहते प्रतीक्षा करत असतात. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतचं एका कार्यक्रमात कार्तिकने लग्नासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यामुळे आता कार्तिक आर्यन लवकरच बोहल्यावर चढणार (Kartik Aaryan Wedding) असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.  कार्तिक …

Read More »

मला एका डोळ्याने दिसत नाही, राणा दग्गुबातीने दिली माहिती

Rana Daggubati : ‘बाहुबली’ (Bahubali) या ब्लॉकबस्टर चित्रपटातील भल्लालदेव ही भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबातीचा (Rana Daggubati) चाहता वर्ग मोठा आहे. राणाचा फिटनेस अनेकांचे लक्ष वेधतो. बाहुबली चित्रपटातील त्याच्या फिटनेसचं अनेकांनी कौतुक केलं. राणाने अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका मुलाखतीमध्ये राणाने त्याच्या आरोग्याबाबत सांगितलं. तो म्हणाला की, ‘मला उजव्या डोळ्यानं दिसत नाही.’ तसेच त्याच्या किडनी आणि कॉर्नियल …

Read More »

दिव्या खोसला कुमारला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Divya Khosla Kumar Injured : दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे. तिने काही अल्बममध्ये काम केलं आहे. तसेच काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील तिने केलं आहे. सध्या दिव्या ही तिच्या आगामी प्रोजेक्ट्च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दिव्या ही तिच्या एका प्रोजोक्टच्या शूटिंगदरम्यान जखमी झाली आहे. दिव्याच्या गालावर दुखपत झाली असून तिने या दुखापतीचे फोटो सोशल मीडियावर …

Read More »

OTT Release : बिग बजेट सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज

Top 10 Movies Premier On OTT : गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता हे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहेत. यात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमासह थलापथी विजयच्या (Thalapathi Vijay) ‘वरिसु’पर्यंत (Varisu) अनेक सिनेमांचा समावेश आहे.  ‘पठाण’ (Pathaan) :  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या सिनेमाने बॉक्स …

Read More »

यो यो हनी सिंह… रॅपरचं आयुष्य डॉक्युमेंट्रीतून उलगडणार

Honey Singh Documentary : लोकप्रिय गायक आणि रॅपर हनी सिंह (Honey Singh) आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. रॅपरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट दिली आहे. हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर डॉक्युमेंट्री होणार रिलीज! हनी सिंहच्या आयुष्यावर आधारित असलेली डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. रॅपरने डॉक्युमेंट्रीची घोषणा करत …

Read More »

शाहरुखच्या ‘पठाण’चे सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण

Shah Rukh Khan Pathaan Movie Box Office : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच हिंदी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. आता या सिनेमाने सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण केले असून अजूनही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.  जगभरातील 935 सिनेमागृहांत ‘पठाण’चे …

Read More »

शाहरुख खानच्या ‘जवान’ची रिलीज डेट पुढे ढकलली

Shah Rukh Khan Jawan Release Date : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. देशासह परदेशात या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची क्रेझ अजूनही कायम आहे. दरम्यान चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण …

Read More »

ऑस्कर पुरस्कार विजेत्याला देण्यात येणाऱ्या गिफ्ट हॅम्परमध्ये काय असतं?

Oscars Awards 2023 Gift Hamper : हॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023)  सोहळा आज पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात  ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भारतीय डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मने आणि राजामौलींच्या बहुचर्चित ‘आरआरआर’ या सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने भारतासाठी ऑस्कर पटकावला आहे.  ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना एक खास गिफ्ट हॅम्पर दिलं जातं. दरवर्षी हे गिफ्ट हॅम्पर …

Read More »

‘या’ भारतीय कलाकारांनी ऑस्करवर कोरलं नाव

Oscar 2023: 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या सोहळ्याला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली. भारतातील काही कलाकारांना या पुरस्कार सोहळ्यात गौरवण्यात आलं. याआधी देखील काही कलाकारांना ऑस्कर देऊन सन्मानित करण्यात आलं. जाणून घेऊया ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या भारतीय कलाकारांबद्दल… भानू अथैया  (Bhanu Athaiya) भानू अथैया हे कॉस्ट्यूम डिझायनर होत्या. त्यांना 1982 मध्ये …

Read More »

‘Oscar 2023’च्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर जाणून घ्या…

Oscars 2023 Winners Full List : कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर (Oscars 2023) ओळखला जातो. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (academy awards) लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये धामधुमीत पार पडला.  ‘ऑस्कर 2023’ या पुरस्कार सोहळ्यात ‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स’ (Everything Everywhere All at Once) या सिनेमाने बाजी मारली असून …

Read More »

‘ऑस्कर’ पुरस्कार जिंकलेला ‘The Elephant Whisperers’ कुठे पाहू शकता?

The Elephant Whisperers Oscars 2023 : ‘द एलिफंट विस्परर्स’ (The Elephant Whisperers) या माहितीपटाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. ‘ऑस्कर 2023’मध्ये (Oscars 2023) या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट ड्राक्युमेंट्री शॉर्ट फिल्म (Best Documentary Short Film) या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. ‘द एलिफंट विस्परर्स’ या माहितीपटाने इतिहास घडवला आहे. हत्तींचं संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य करणाऱ्या या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कार मिळाला …

Read More »

‘ऑस्कर 2023’ भारतासाठी खास; जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर…

Oscars Awards 2023 : सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ‘ऑस्कर पुरस्कार’ (Oscars Awards) सोहळ्याकडे मनोरंजनसृष्टीसह सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आज लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार (Oscars 2023) सोहळा पार पडणार आहे. तर भारतीयांना 13 मार्चला पहाटे साडे पाच वाजल्यापासून हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.  भारतही ऑस्करच्या शर्यतीत! 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscars Awards …

Read More »

रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ने रिलीजच्या 3 दिवसांत केली कोट्यवधींची कमाई

Tu Jhoothi Main Makkaar : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 8 मार्चला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.  ‘तू झूठी मैं मक्कार’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या… (Tu Jhoothi Main Makkaar Box Office …

Read More »

Oscars 2023 : 62 वर्षांत पहिल्यांदाच ऑस्करमध्ये कार्पेटचा रंग लाल नसेल

Oscars 2023 : बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्येदेखील पुरस्कार सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरस्कार सोहळा म्हटलं की रेड कार्पेट आलं. कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटला (Red Carpet) खूप महत्त्व असते. रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींच्या अदा पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पुरस्कार सोहळा छोटा असो किंवा मोठा ग्लॅमरस लुकने रेड कार्पेटवर सेलिब्रिटी चाहत्यांना घायाळ करतात. 95 वा ‘ऑस्कर पुरस्कार सोहळा’ (Oscar Awards 2023) येत्या 12 मार्चला …

Read More »

मल्टिस्टारर ‘उर्मी’ सिनेमाचा टीझर आऊट

Urmi Marathi Movie : ‘उर्मी’ (Urmi) या मल्टिस्टारर सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पोस्टर आणि टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. तगडी स्टारकास्ट असलेला ‘उर्मी’ राजेश जाधवने ‘उर्मी’ या सिनेमाच्या पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली …

Read More »

Khatron Ke Khiladi 13 : उर्फीने नाकारला रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी 13’

Urfi Javed On Khatron Ke Khiladi : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाडी’ (Khatron ke Khiladi 13) हा छोट्या पडद्यावरील साहसी कार्यक्रम आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पर्वात उर्फी जावेद (Urfi Javed) सहभागी होणार असल्याची चर्चा होती. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये उर्फी जावेद सहभागी होणार नाही.  ‘या’ कारणाने …

Read More »