Tag Archives: मनोरंजन

‘राम लखन’ ते ‘रंगीला’; 150 हून अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा Jackie Shroff

Jackie Shroff Birthday : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आज वाढदिवस आहे. ‘बॉलिवूडचा भिडू’ अशी ओळख असलेला जॅकी रोमॅंटिक हीरोपासून ते अॅक्शन हिरोपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या चार दशकांपासून जॅकी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  जॅकीचा हीरोपर्यंत प्रवास… जॅकी श्रॉफने आपल्या करिअरच्या टप्प्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. जॅकीने 1973 साली ‘हीरा पन्ना’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत …

Read More »

अभिनेत्री सनी लिओनीला शूटिंगदरम्यान दुखापत; व्हिडीओ व्हायरल

Sunny Leone Injured : अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. सनी लिओनी सध्या ‘ओह माय घोस्ट’ (Oh My Ghost) या दाक्षिणात्य सिनेमाचं शूटिंग करत आहे. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ती जखमी (Sunny Leone Injured) झाली आहे.  सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिने …

Read More »

जगभरातील सिनेप्रेमींमध्ये ‘Avatar The Way Of Water’ची क्रेझ कायम!

Avatar 2 Worldwide Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण तरीही ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) या हॉलिवूड सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन आता 40 दिवस पूर्ण झाले असून आता हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला …

Read More »

‘पठाण’ सिनेमातील ‘या’ मोठ्या चुका पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Four Big Mistakes Seen In Shah Rukh Khan Pathaan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा जगभरात प्रदर्शित झाला आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पण या सिनेमातील काही चुकांनी मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.  किंग खान (King Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमातील एका दृश्यात जॉन अब्राहमसोबत (John Abrham) मारामारी करताना दिसत आहे. मारामारी …

Read More »

शाहरुखचा ‘पठाण’ ओपनिंग डेला किती कमाई करणार? जाणून घ्या…

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा आज (25 जानेवारी 2023) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते या सिनेमाचं कौतुक करत आहेत. पण आता दिवस संपत आला असून या सिनेमाच्या ओपनिंग डे कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  ओपनिंग डेला …

Read More »

प्रतीक्षा संपली! ऑस्करची नामांकन यादी होणार जाहीर

Oscar Nominations 2023 List : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार मनोरंजनक्षेत्रातील मनाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. आता ऑस्कर-2023 ची नामांकन यादी (Oscar Nominations 2023) जाहीर केली जाणार आहे. आज (24 जानेवारी) ऑस्कर नॉमिनेशन लिस्टची घोषणा कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स थिएटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली जाणार आहे. ऑस्कर विजेते अभिनेता-निर्माते रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स हे …

Read More »

मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, …

Read More »

रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर ‘Pathaan’चा बोलबाला; आतापर्यंत केली 14.66 कोटींची कमाई!

Shah Rukh Khan Pathaan Movie Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. एकीकडे या सिनेमाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र शाहरुखचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहण्यासाठी चाहते तब्बल 2100 रुपयांत ‘पठाण’चं तिकीट बुक करत आहेत.  किंग खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते …

Read More »

‘आम्ही मुस्लिम आहोत म्हणून…’; शिझानच्या आईनं व्यक्त केल्या भावना

Sheezan Khan Mother Post: अभिनेत्री  तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषानं 24 डिसेंबरला ‘अलिबाबा दास्तान ए काबुल’  या  मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येला अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) जबाबदार आहे, असा आरोप शिझानवर करण्यात आला. पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.  शिझनची बहीण फलक नाज (Falaq Naaz) हिला रुग्णलायात दाखल करण्यात आलं …

Read More »

‘या’ दिवशी पार पडणार ‘Bigg Boss 16’चा ग्रॅंड फिनाले!

Bigg Boss 16 Top 5 Finalists : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. 100 दिवसांचा टप्पा पार केलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाअंतिम सोहळा जवळ आल्याने या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तसेच, यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागल्या आहेत.   ‘बिग बॉस 16’च्या टॉप …

Read More »

‘आपला सिद्धू’ झळकणार ‘Three Cheers’ सिनेमात

Siddharth Jadhav On Three Cheers : अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘सर्कस’ (Circus) सिनेमानंतर सिद्धार्थ आता एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आपल्या सिद्धू’ने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.  ‘सर्कस’ सिनेमानंतर सिद्धार्थ आता ‘थ्री चिअर्स’ (Three Cheers) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात …

Read More »

Ambar Kothare : मनोरंजनसृष्टीवर शोककळा! महेश कोठारे यांच्या वडिलांचे निधन

Ambar Kothare Passed Away : ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि सिने-निर्माते अंबर कोठारे (Ambar Kothare) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंबर कोठारे हे अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील होय. अंबर कोठारे यांचा जन्म 14 एप्रिल 1926 रोजी मुंबईत झाला. त्यांचे …

Read More »

राजकुमार संतोषी यांचा ‘Gandhi Godse Ek Yudh’ रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात

Gandhi Godse Ek Yudh : ‘गांधी गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) हा बहुचर्चित सिनेमा येत्या 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या प्रमोशनला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. निर्मात्यांना काळे झेंडे दाखवण्यासोबत जोरदार घोषणाबाजी करत प्रमोशनदरम्यानच या सिनेमाला …

Read More »

Sushant Singh Rajput : सुशांतची हत्या की आत्महत्या? अडीच वर्षानंतरही न सुटणारं कोडं

Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सुशांत आज या जगात नसला तरी चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी कायम आहेत. सुशांतच्या (Sushant Singh Rajput Birth Anniversary) जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. एका मुलाखतीत तो म्हणाला होता,”मला मरणाची सगळ्यात जास्त भीती वाटते”.  सुशांत मुंबईतील वांद्रे येथील एका फ्लॅटमध्ये भाड्याने …

Read More »

‘सिनेमा लव्हर्स डे’ निमित्त खास ऑफर; ‘या’ दिवशी 99 रुपयात पाहू शकता चित्रपट

Cinema Lovers Day : प्रेक्षकांना चित्रपट (Movie) थिएटर्समध्ये जाऊन बघायला आवडतात. अनेक वेळा लोक तिकीटाची किंमत जास्त असल्याने चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत नाहीत. ‘सिनेमा लव्हर्स डे’ निमित्त सिनेप्रेमींना खास ऑफर देण्यात आली आहे. आता शुक्रवारी (20 जानेवारी) ‘सिनेमा लव्हर्स डे’ (Cinema Lovers Day) साजरा केला जाणार आहे. या दिवशी सिनेप्रेमींना 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. काही मल्टीप्लेक्स चेन्सने 20 …

Read More »

प्रजक्ता माळीची खास पोस्ट

Prajaktta Mali: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. प्राजक्ताच्या सोशल मीडिया पोस्ट या चर्चेत असतात. नुकतीच प्राजक्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदसोबतचा (Sonu Sood) फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन देखील दिलं आहे. प्राजक्ताच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  …

Read More »

राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ‘पिकोलो’ चा ट्रेलर प्रदर्शित

Piccolo Official Trailer: जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणीवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतला ‘पिकोलो’ (Piccolo) हा चित्रपट 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  राजसाहेबांनी  चित्रपटाला  मनापासून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग तसेच …

Read More »

‘हो, मी राखीसोबत लग्न केलंय, पण सध्या…’; लग्नाच्या चर्चेवर अखेर आदिलनं सोडलं मौन

Rakhi Sawant: बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) ही तिच्या वक्तव्यांमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखीनं मराठी ‘बिग बॉस’मध्ये देखील सहभाग घेतला होता. राखीनं काही दिवसांपूर्वी आदिल दुर्रानीसोबतचे (Adil Durrani) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये राखी आणि आदिल यांच्या गळ्यात फुलांच्या माळा दिसत आहेत. तसेच ते दोघे सही एक कागदावर सही करताना दिसत आहेत. राखीनं …

Read More »

Nora Fatehi : 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणी नोरा फतेही न्यायालयात हजर

Nora Fatehi Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आहे. आता या प्रकरणी नवीन अपडेट समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोराने या प्रकरणाबाबत न्यायालयात जबाब नोंदवला आहे. यासंदर्भात वकील वी.एस चौहान (VS Chauhan) यांनी माहिती दिली आहे.  नोरा फतेहीने 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी न्यायालयात …

Read More »

Sanjay Dutt : डॉक्टरांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली : संजय दत्त

Sanjay Dutt On Cancer Battle : हिंदी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. संजयने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात (Sanjay Dutt On Cancer Battle) केली आहे. त्यानंतर त्याने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं आहे. संजयने कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात केली असली तरी त्याची मरण्याची इच्छा होती.  संजय दत्त गेल्या वर्षी ‘केजीएफ 2′ (KGF 2) या सिनेमात …

Read More »