Tag Archives: मनोरंजन

मुंबई हल्ल्याबाबत आरसा दाखवल्यावर पाकिस्तानी भडकले, जावेद अख्तर म्हणतात; ”तेव्हा तर…”

Javed Akhtar Reaction on Statement : बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तान (Pakistan) आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत (26/11 Terrorist Attack) केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांना आरसा दाखवला, त्याची जोरदार चर्चा आहे. जावेद अख्तर यांचं भारतीयांकडून भरपूर कौतुक होत आहे पण, पाकिस्तानी जनतेकडून टीकांचा भडीमार झाल्याचं पाहायला …

Read More »

आलिया भट्टच्या घरातून फोटो लीक; पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दिली माहिती

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. आलियाच्या लिव्हिंग रुममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला होता. पोस्ट शेअर करत तिने मुंबई पोलिसांना टॅग केलं होतं. आता पोलिसांनी आलियाशी संपर्क साधला असून तिला तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.  आलियाची पोस्ट काय आहे? …

Read More »

Shiv Thakare Exclusive : मी खचणार नाही, आता कुठे प्रवास सुरु झालाय : शिव ठाकरे

Shiv Thakare : ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. नुकतीच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ‘आपला माणूस’ शिव ठाकरेने अमरावती ते ‘बिग बॉस’ या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. शिव म्हणाला, “माझा प्रवास अमरावतीपासून सुरु झाला तो अजूनही संपलेला नाही. मला वाटतं आता कुठे सुरुवात झाली आहे. ‘आपला माणूस’ या नावाने मला फक्त महाराष्ट्रात ओळख होती. …

Read More »

शाहरुखच्या ‘पठाण’ने रचला इतिहास; जगभरात केली 1000 कोटींची कमाई

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. शाहरुखच्या ‘पठाण’ने आता जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शाहरुख खऱ्या अर्थाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा बादशाह ठरला आहे. तर देशात या सिनेमाने 623 कोटींचा गल्ला जमवला आहे.  बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्वीटनुसार, शाहरुख खानच्या …

Read More »

ती व्यक्ती जबरदस्तीने…; कार्यक्रमात झालेल्या धक्काबुक्कीवर सोनू निगमने सोडलं मौन

Sonu Nigam Attacked : चेंबुरमधील (Chembur) लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान (Live Concert) लोकप्रिय गायक सोनू निगमला (Sonu Nigam) धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्काबुक्कीदरम्यान सोनूच्या टीममधील एक मुलगा स्टेजवरुन खाली पडल्याने जमखी झाला आहे. आता याप्रकरणी सोनू निगमने मौन सोडलं आहे.  सोनू निगम काय म्हणाला? सोनू म्हणाला, “लाईव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरुन खाली उतरत होतो. त्यावेळी स्वप्नील प्रकाश फातर्फेकर नामक …

Read More »

पठाणच्या निर्मात्यांचा मोठा निर्णय; तिकीट दरात मोठी घट

Shah Rukh Khan Pathaan Tickets Price : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाचा आजही बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा देशासह परदेशातदेखील रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाचे तिकीट दर इतर सिनेमांच्या तुलनेत जास्त असले तरी हा सिनेमा प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहत आहे. दरम्यान, निर्मात्यांनी या सिनेमाचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  शाहरुखचा …

Read More »

साहिर लुधियानवी यांच्या अधुऱ्या प्रेम कहाण्या जाणून घ्या…

Sahir Ludhianvi : प्रेमात पडलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी कवी, गीतकार, शायर साहिर लुधियानवी (Sahir Ludhianvi) यांच्या शायरी किंवा कवितांचा वापर करतो. साहिर यांच्याकडे अफाट शब्दसंपत्ती असूनही त्यांना त्यांचं प्रेम शब्दांमध्ये व्यक्त करता आलं नाही. कधी एकतर्फी प्रेमामुळे, तर कधी प्रेम व्यक्त न केल्याने किंवा नात्यात आलेल्या अडचणींमुळे साहिर यांच्या अनेक प्रेम कहाण्या अधुऱ्या राहिल्या आहेत. आज ‘व्हॅलेंटाईन …

Read More »

‘बिग बॉस 16’च्या महाअंतिम सोहळ्यात सलमाननं लग्नाबाबत सोडलं मौन

Salman Khan On Being Single : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) वयाच्या 57 व्या वर्षीदेखील बॅचलर लाईफ जगतो आहे. दबंग खान अनेकींसोबत रिलेशनमध्ये आला असला तरी संसार थाटण्यात तो कमी पडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) महाअंतिम सोहळ्यात सलमान खान म्हणाला,”मी माझ्या मर्जीने अविवाहित नाही”.  लग्न न करण्याबाबत सलमान म्हणाला… ‘बिग बॉस 16’ गाजवणारा …

Read More »

‘बिग बॉस 16’च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅनची खास पोस्ट

Bigg Boss 16 Winner MC Stan Post : ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) या बहुचर्चित कार्यक्रमाचा नुकताच महाअंतिम सोहळा पार पडला असून यात एमसी स्टॅनने (MC Stan) बाजी मारली आहे. विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर एमसी स्टॅन म्हणाला,”आईचं स्वप्न अखेर पूर्ण केलं”.  एमसी स्टॅनने ‘बिग बॉस 16’च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. एमसी स्टॅनने भाईजान …

Read More »

‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

Masuta: वेगवेगळ्या विषयांवर आधारित मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. असाच एक वेगळ्या विषयावर आधारित ‘मसुटा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सामाजिक मनोरंजक सिनेमाच्या व्याख्येत अचूक बसणारा ‘मसुटा'(Masuta) हा चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठी रसिकांसमोर एक आगळी वेगळी कथा येणार आहे.  काशिबाई फिल्म्स प्रोडक्शन आणि साईसागर प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या …

Read More »

दिल्लीत होणार सिद्धार्थ-कियाराचं ग्रॅंड रिसेप्शन!

Kiara Advani Bridal Jewellery : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंनधात अडकले आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटींसह चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पण सिड-कियाराच्या लग्नसोहळ्यात नववधूच्या दागिन्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.  कियारा आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील एकमेकांसोबतचे (Kiara Advani Sidharth Malhotra) रोमॅंटिक फोटो शेअर करत  चाहत्यांना आनंदाची …

Read More »

Adil Khan Girlfriend : राखी सावंतची ‘सवत’, ‘ही’ आहे आदिलची गर्लफ्रेंड, कोण आहे तनू?

Rakhi Sawant’s Husband’s Girlfriend Photo got Viral : ‘ड्रामा क्वीन’ (Drama Queen) म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने पती आदिल खानचे विवाहबाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर असल्याचा दावा केला आहे. राखी सावंतने मीडियासमोर पती आदिल खान दुर्रानीच्या गर्लफ्रेंडचं नाव उघड केलं आहे. हे नाव समोर येताच आदिलच्या …

Read More »

प्रेक्षकांनी सिनेमावर कधीही बहिष्कार टाकलेला नाही : अनुपम खेर

Anupam Kher On Shah Rukh Khan Pathaan : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एका मुलाखतीत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमावर भाष्य केलं आहे. नुकतचं एका मुलाखतीत ते म्हणाले,”एखाद्या ट्रेंडचा सिनेमा पाहण्यावर किंवा न पाहण्यावर फरक पडत नाही.जर तुम्हाला त्या सिनेमाचा ट्रेलर आवडला असेल आणि त्यावरुन सिनेमा पाहण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो …

Read More »

कियारा आडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा आज लग्नबंधनात अडकणार!

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आज लग्नबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये आज त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लग्नसोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेस फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच विद्युत रोषणाई आणि आकर्षक सजावटीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  कियारा-सिद्धार्थच्या ‘नो फोन पॉलिसी’मुळे …

Read More »

सपना चौधरीवर हुंड्यात क्रेटा गाडी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल

Sapna Choudhary : ठुमका क्विन सपना चौधरी   (Sapna Choudhary) ही तिच्या नृत्यशैलीनं अनेकांची मनं जिंकते. अनेक वेळा सपना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सपना चौधरी (Sapna Choudhary) वर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप तिच्या वहिनीने केला आहे. सपनाच्या वहिनीनं तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिच्या आईवर आणि भावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यामध्ये क्रेटा गाडी मागितली आणि मारहाण …

Read More »

#Asksrk मध्ये शाहरुखला किती मॅरेज प्रपोजल येतात? किंग खान स्पष्टच म्हणाला…

Shah Rukh Khan Ask SRK Session : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या यशादरम्यान शाहरुखने ट्विटवर ‘आस्क एसआरके’ (Ask SRK) या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे.  शाहरुख आधीच म्हणाला, मॅरेज प्रपोजल सोडून दुसरं बोला  ‘आस्क एसआरके’ दरम्यान शाहरुखने ट्वीट केलं आहे. “वाह… पुन्हा एकदा वीकेंड आला आहे. कामात …

Read More »

शाहरुखच्या ‘पठाण’ने 10 दिवसांत केली तब्बल 379 कोटींची कमाई

Pathaan Box Office Collection Day 10 : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाने आता सिनेमागृहात 10 दिवस पूर्ण केले आहेत. किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा …

Read More »

अर्थसंकल्पात मनोरंजन क्षेत्राकडे यंदाही दुर्लक्ष; मनोरंजन विश्वाकडून नाराजी व्यक्त

Budget 2023: अर्थमंत्री  निर्मला सीतारमण  (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पामधून विविध घोषणा करण्यात आली. पण मनोरंजनसृष्टी (Entertainment Sector) संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनोरंजनसृष्टीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदाच्या बजेटमध्ये मनोरंजनसृष्टी संदर्भात काही घोषणा केल्या जातील, अशी अपेक्षा अनेकांना होती पण यंदा मनोरंजनक्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणतीही घोषणा करण्यात …

Read More »

‘दसरा’ नं रिलीज आधीच केली कोट्यवधींची कमाई; अभिनेता नानीचा चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

Nani Dasara Pre Release Profit: सध्या दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. कांतारा (Kantara), पुष्पा (Pushpa: The Rise), केजीएफ (K.G.F), आरआरआर (RRR) या साऊथ चित्रपटांना केवळ भारतामधीलच नाही तर जगभरतील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता साऊथ सुपरस्टार नानीचा (Nani) दसरा (Dasara) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पॅन इंडिया फिल्मचा टीझर …

Read More »

वरुण धवनकडून शाहरुखच्या ‘पठाण’चं कौतुक

Varun Dhawan On Boycott Bollywood : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतो. वरुणने नुकतचं बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाच्या यशाबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. दरम्यान त्याने बायकॉट बॉलिवूडवरदेखील (Boycott Bollywood) आपली प्रतिक्रिया दिली आहे.  वरुण धवन मंगळवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला,”बायकॉट ट्रेंडकडे दुर्लक्ष करायला हवे. ‘पठाण’च्या यशाने हे सिद्ध झालं आहे …

Read More »