Tag Archives: मनोरंजन

आई होण्याच्या निर्णयाचा मला कधीही प्रश्चाताप होणार नाही : आलिया भट्ट

Alia Bhatt On Motherhood : आलिया भट्टने (Alia Bhatt) लग्नानंतर लगेचच आई होण्याचा निर्णय घेतल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले. 2022 हे वर्ष आलियासाठी खूप खास ठरलं आहे. पण दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. आता या सर्व ट्रोलिंगवर आलियाने सडेतोड उत्तर दिलं आहे.  आलिया-रणबीरने (Ranbir Kapoor) त्यांच्या लेकीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत आलिया भट्ट म्हणाली,”करिअर …

Read More »

नरेश बाबू चौथ्यांदा चढणार बोहल्यावर? पोस्टनं वेधलं लक्ष

Naresh Babu: अभिनेता नरेश बाबू (Naresh Babu) आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavitra Lokesh) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या नरेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नरेश हा गेल्या काही दिवसांपासून पवित्राला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नरेशनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील नरेश आणि पवित्रा यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  …

Read More »

ओटीटीवर रिलीज होणार चित्रपट आणि वेब सीरिज

OTT Release January 2023: नवीन वर्षात अनेक  चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होणार आहेत. नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये ऑनलाइन OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी… ‘ताजा खबर’ प्रसिद्ध YouTuber भुवन बामच्या ‘ताजा खबर’ या  वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर …

Read More »

Marathi Serial : नववर्षाच्या सुरुवातीला ‘आई कुठे काय करते’चा TRP वाढला

Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या… 1. टीआरपीच्या शर्यतीत ‘रंग माझा वेगळा’ …

Read More »

‘कुटुंबातील व्यक्तींनी…’; तुनिषा शर्मा प्रकरणाबाबत पायल रोहतगीची प्रतिक्रिया

Tunisha Sharma: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषानं 24 डिसेंबरला  ‘अलिबाबा दास्तान ए काबुल’  या  मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला श्रद्धांजली वाहिली. आता नुकतीच अभिनेत्री पायल रोहतगीनं (Payal Rohatgi) तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली पायल? पायलनं सांगितलं, ‘ती फक्त 20 वर्षांची होती. …

Read More »

फोटो शेअर करुन उर्फी जावेद म्हणाली, ‘मला कोणी मारलं नाही, हे…’

Urfi Javed: आपल्या अतरंगी स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदनं (Urfi Javed) नुकताच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे.  या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा हा सुजलेला दिसत आहे तर तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे. हा फोटो शेअर करुन उर्फीनं तिच्या आय फिलर्सबाबत सांगितलं.  उर्फीनं फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं, ‘काल मी हे मेकअपनं लपवलं. …

Read More »

सई ताम्हणकरने ब्लॅक आउटफिटमध्ये केली फिगर फ्लॉन्ट सोशल मीडियावर एकच बोलबाला

मराठी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तीचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. सई नेहमीच वेगवेगळे प्रोजक्टमध्ये काम करुन चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करते. काही दिवसांपूर्वी ‘वुमन फिटनेस’ या मॅगझिनसाठी हे बिकिनी फोटोशूट केले होते. नुकतेच तिने ब्लॅक ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सई खूपच सुंदर …

Read More »

Rajesh Khanna : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना!

Rajesh Khanna : बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असलं तरी बॉलिवूडकर त्यांना ‘काका’ म्हणून हाक मारायचे. त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे.  राजेश खन्ना यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 180 सिनेमांत काम केलं आहे. यातील 128 सिनेमांत ते मुख्य भूमिकेत …

Read More »

सलमानच्या वाढदिवसाला चाहत्यांना केक ऐवजी लाठ्या

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salamn Khan) नुकताच 57 वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवशी सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर खूप गर्दी केली होती. काही वेळातच ही गर्दी इतकी वाढली की ती गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.  भाईजानच्या चाहत्यांना पोलिसांकडून लाठी चार्ज  सलमानची एक …

Read More »

2022 मध्ये साऊथ चित्रपटांचा बोलबाला

Year Ender 2022: 2022 हे वर्ष बॉलिवूडबरोबरच साऊथ चित्रपटसृष्टीसाठी देखील खास वर्ष होते. या वर्षी अनेक साऊथ चित्रपट हिट ठरले तर काही कलाकारांचा गौरव देखील करण्यात आला. जाणून घेऊयात 2022 मध्ये रिलीज झालेले साऊथचे चित्रपट… केजीएफ-चॅप्टर-2 (K.G.F: Chapter 2)केजीएफच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.  14 एप्रिल 2022 रोजी केजीएफ-चॅप्टर-2 हा …

Read More »

सुर्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात?

Surya Official Trailer: अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शन सीन नायक नायिकेमधील  रोमान्स  आणि त्याला खटकेबाज संवादाची  फोडणी अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘सुर्या’ हा चित्रपट 6 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स,  डीके निर्मित ‘सुर्या’ या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. …

Read More »

Pathaan ते Adipurush; नव्या वर्षात बॉलिवूडला सुगीचे दिवस!

Upcoming Movies In 2023 : 2022 या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा (Movies) दबदबा पाहायला मिळाला. भारतीय बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. बॉलिवूडसाठी मात्र हे वर्ष खास ठरलं नाही. पण येत्या वर्षात बॉलिवूडला सुगीचे दिवस येऊ शकतात. बॉलिवूडकर सध्या सिनेप्रेक्षकांना आपल्या सिनेमाकडे वळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. नव्या वर्षात कोणते सिनेमे प्रदर्शित होणार जाणून घ्या… कुत्ते (Kuttey) :कधी प्रदर्शित होणार? …

Read More »

रितेश देशमुखची स्पेशल पोस्ट, भाईजानला दिल्या भरभरुन शुभेच्छा

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे.  सलमानच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याचे चाहते तसेच अनेक सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला शुभेच्छा देत आहेत. नुकतीच अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला रितेशनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. रितेशची पोस्ट रितेशनं सलमानसोबतचा …

Read More »

Raja Bapat : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट काळाच्या पडद्याआड

Raja Bapat Passed Away : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट (Raja Bapat) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांत आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.  राजा बापट यांच्यावर सोमवारी दुपारी शिवाजी पार्क विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, मुलगी शिल्पा व जावई गिरीश म्हसकर आणि नातवंडे …

Read More »

सलमान खानचा वाढदिवस; घराबाहेर एकही फॅन नाही!

Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेल्या सलमान खानचा (Salman Khan) आज  57 वा वाढदिवस आहे. दरवर्षी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहते गर्दी करत असतात. पण काल रात्री मात्र त्याच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळालेली नाही.  सलमानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी घराबाहेर चाहते दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. पण …

Read More »

Salman Khan : सिने तारकांच्या उपस्थितीत भाईजानच्या वाढदिवसाची सुरुवात

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग स्टार अर्थात सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. आज भाईजान 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनत्याने वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील मंडळींसाठी त्याच्या बहिणीच्या घरी एका खास पार्टीचे आयोजन केलं होतं.  सलमान खानने आयोजिक केलेल्या पार्टीत अरबाज खान, सोहेल खान, अर्पिता खान, आयुष शर्मा, अतुल अग्निहोत्री, तब्बू, संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, सिद्धांत चतुर्वेदी, कार्तिक आर्यन, …

Read More »

Salman Khan : जाणून घ्या सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे…

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. आजवर त्याने एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे तो चर्चेत आला आहे. आज सलमानच्या वाढदिवशी जाणून घ्या त्याच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांबद्दल  सलमान खानचे सर्वोत्कृष्ट 10 सिनेमे (Salman Khan Top 10 Movies) :  हम आपके है कौन (Hum Aapke Hain Koun) :  ‘हम आपके …

Read More »

Salman Khan : बॉलिवूडचा ‘बजरंगी भाईजान’ सलमान खानविषयी जाणून घ्या…

Salman Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदौरमध्ये सलमानचा जन्म झाला. गेली 34 वर्ष वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.  भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो. सलमानने 1988 साली ‘बीबी हो तो ऐसी’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल …

Read More »

Ranu Mondal : रानू मंडलला बॉयफ्रेंड भेटला?

Ranu Mondal : रातोरात स्टार झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत रानू मंडलची (Ranu Mondal) गणना केली जाते.  सध्या सोशल मीडियावर रानू मंडलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती एका मुलासोबत बाईकवर बसलेली दिसत आहे.  व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रानू मंडल बाईकवर बसलेली असून व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला रोमॅंटिक गाणे टाकण्यात आले आहे. या व्हिडीओवरून तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओवर तिचे …

Read More »

Tunisha Sharma Death : अखेर शिझानने सांगितलं तुनिषासोबतच्या ब्रेकअपचं कारण…

Tunisha Sharma Death Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण (Tunisha Sharma Death Case) सध्या चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणासंबंधित नव-नवे अपडेट समोर येत आहेत. तुनिषा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता, सहकलाकार शिझान खानसोबत (Sheezan Khan) रिलेशनमध्ये होती. पण आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला होता. या 15 दिवसांत नेमकं काय घडलं याचा पोलीस सध्या तपास करत …

Read More »