Tag Archives: मनोरंजन

‘Avatar The Way Of Water’ची वाटचाल 300 कोटींच्या दिशेने

Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा सिनेमा वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झाला असून या सिनेमाने बॉलिवूड, दाक्षिणात्य सिनेमांसह हॉलिवूडच्या सिनेमांना मागे टाकलं आहे. 16 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. दहा दिवसांत या सिनेमांने कोट्यवधींची कमाई केली आहे.  ‘अवतार 2’ हा सिनेमा कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी या …

Read More »

Shah Rukh Khan : बॉडी बनवायला किती वेळ लागला? किंग खान म्हणाला…

Shah Rukh Khan Ask Me Anything On Twitter : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता शाहरुखने या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे.  रविवारी त्याने नाताळच्या निमित्ताने ‘Ask Me Anything’ या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांची शाहरुखने मजेशीर उत्तरे दिली आहेत.  …

Read More »

Tunisha Sharma ते Sushant Singh Rajput; कलाकारांनी संकटाचा सामना करण्यापेक्षा जीवनयात्रा संपवली

Tunisha Sharma Death : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येने मनोरंजनसृष्टी हादरली आहे. तिने आयुष्य का संपावलं यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. प्रसिद्धीची एक उंची गाठल्यानंतर आत्महत्येचं पाऊल उचलणारी तुनिषा ही पहिली अभिनेत्री नाही. तिच्या आधीदेखील अनेक सेलिब्रिटींनी आपलं आयुष्य अशाचप्रकारे संपवलं आहे.  वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) :  ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली ठक्करने एक्स बॉयफ्रेंड …

Read More »

‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ यशस्वी होण्यात तारक मेहता यांच्या लेखणीचा मोलाचा वाटा

Taarak Mehta : स्तंभलेखक, लेखक, नाटककार, पटकथालेखक तारक मेहता (Taarak Mehta) यांची आज जयंती आहे. त्यांचे ‘दुनिया ने उंधा चष्मा’ हे गुजराती भाषेतील सदर वाचकांच्या पसंतीस उतरले. पुढे या सदराचे पुस्तक आणि नंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय हिंदी मालिकेत रुपांतर झाले.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे तारक मेहता घराघरांत पोहोचले. …

Read More »

Salman Khan Birthday : दीवाना मैं चला… सलमानला भेटण्यासाठी चाहत्याचा वेगळाच स्टंट

Salman Khan Birthday : आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी किंवा भेटण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जायला तयार असतात. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचे (Salman Khan) चाहते भारतातच नाही तर जगभरात आहेत. सध्या सोशल मीडियावर भाईजानचा एक चाहता चर्चेत आहे. समीर नामक या चाहत्याने सलमानला भेटण्यासाठी एक वेगळाच स्टंट केला आहे. समीर त्याच्या लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी सायकलने जबलपूरवरुन मुंबईला रवाना झाला आहे.  सलमान खानचा …

Read More »

Raju Srivastav Birth Anniversary : जाणून घ्या ‘द किंग ऑफ कॉमेडी’ राजू श्रीवास्तव यांचा प्रवास..

Raju Srivastav : आपल्या उत्कृष्ट विनोदबुद्धीच्या जोरावर चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांची आज जयंती आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत आणि कार्यक्रमांत काम केलं आहे.  राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तरप्रदेशातील कानपूरात झाला. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हेदेखील लोकप्रिय कवी होते. राजू यांना बालपणीच मिमिक्रीची गोडी लागली. शाळेत असताना ते शिक्षकांची, खोडकर विद्यार्थ्यांची तसेच …

Read More »

Anil Kapoor : राम लखन ते मि. इंडिया; जाणून घ्या अनिल कपूर यांचे टॉप 10 सिनेमे…

Anil Kapoor Birthday : ‘एव्हर ग्रीन’ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा आज वाढदिवस आहे. अभिनयासह फिटनेटमुळे ते आजही तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. ते एक उत्तम अभिनेते असण्यासोबत निर्मातेदेखील आहेत. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनिल कपूर यांच्या वाढदिवशी जाणून घ्या त्यांचे टॉप 10 सिनेमे… राम लखन (Ram Lakhan) :  राम लखन हा सिनेमा 1991 साली प्रदर्शित …

Read More »

Aamir Khan Dangal : कोट्यवधींची कमाई करणाऱ्या आमिर खानच्या ‘दंगल’ला सहा वर्ष पूर्ण

Aamir Khan Dangal Six Years : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) ‘दंगल’ (Dangal) हा सिनेमा जगभरात गाजला. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या सिनेमाला आज सहा वर्षे झाली आहेत. 2016 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ‘दंगल’ सिनेमा होता.  पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. सिनेमाचं कथानक आणि …

Read More »

या कलाकारांच्या निधनानं पोरकी झाली चित्रपटसृष्टी

Year Ender 2022:  मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचा चाहता वर्ग मोठा असतो. हे कलाकार आपल्या कलेनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात. 2022 या वर्षात काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली.  पंडित बिरजू महाराज (Birju Maharaj)प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं 17 जानेवारी 2022  रोजी निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  बिरजू महाराज यांना 1983 …

Read More »

तेलगी घोटाळ्यावर आधारीत वेब सीरिजच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी

Scam 2003 The Telgi Story: 2003 मध्ये मुंबईसह संपूर्ण देशाला ढवळून काढणा-या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर प्रदर्शित होणा-या वेब सीरिजच्या निर्मात्यांविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफान तालिकोटी यांनी याचिका दाखल करत या वेब सीरिजच्या प्रदर्शनावर स्थगितीची मागणी केली आहे. त्यामुळे ‘स्कॅम 2003: द तेगली स्टोरी’ (Scam 2003 …

Read More »

‘हातात अगरबत्ती आणि वेफर’ सुबोधच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Subodh Bhave:  मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा त्याच्या हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतीच सुबोधनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.  पाहा सुबोधची पोस्ट सुबोधनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याच्या नव्या चित्रपटाची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. या पोस्टमध्ये सुबोध हा …

Read More »

‘एंपायर मॅगजीन’ने जाहीर केलेल्या उत्कृष्ट नटांच्या यादीत Shahrukh Khan ठरला एकमेव भारतीय!

Shah Rukh Khan Features In Empire Magazine : ‘पठाण’च्या वादात (Pathaan Controversy) बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shahrukh Khan) आणखी एक खिताब आपल्या नावे केला आहे. ‘एंपायर मॅगजीन’ने (Empire Magazine) 50 महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकमेव भारतीय अभिनेता शाहरुख खानचं नाव आहे.  50 महान अभिनेत्यांच्या यादीत ‘किंग खान’चा समावेश  ‘एंपायर मॅगजीन’ने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांची …

Read More »

2023 मध्ये प्रदर्शित होणार बहुचर्चित वेबसीरिज

The Upcoming Projects Of OTT In 2023 : कोरोनानंतर या वर्षात अनेक सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. या वर्षाप्रमाणे पुढील वर्षातदेखील अनेक सिनेमे आणि वेबसीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. यात ‘पाताल लोक 2’ (Paatal Lok 2) ते ‘द फॅमिली मॅन 3’ (The Family Man Season 3) पर्यंत अनेक वेबसीरिज आणि सिनेमांचा सहभाग आहे.  …

Read More »

Avatar 2 Box Office Collection : ‘अवतार 2’ लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

Avatar The Way Of Water Box Office Collection Day 4 : ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा सिनेमा जगभरात चांगली कमाई करत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.  जाणून घ्या ‘अवतार द वे ऑफ वॉटर’चं कलेक्शन (Avatar The Way Of …

Read More »

Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सोहेल खान!

Sohail Khan Birthday : अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असणाऱ्या सोहेल खानचा (Sohail Khan) आज वाढदिवस आहे. 20 डिसेंबर 1970 रोजी महाराष्ट्रात सोहेलचा जन्म झाला. सोहेल हा बॉलिवूडचे लोकप्रिय पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा आहे. तसेच तो सलमान खानचादेखील भाऊ लागतो.  सोहेलने 1997 साली ‘औजार’ (Auzaar) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमात संजय कपूर (Sanjay Kapoor), सलमान खान …

Read More »

13 जानेवारीला प्रदर्शित होणार ‘वाळवी’ , टीझर पाहिलात?

Vaalvi Movie: झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi) हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अफलातून असते. असाच एक जबरदस्त विषय घेऊन पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक परेश मोकाशी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘दिसतं तसं नसतं’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘वाळवी’ (Vaalvi) या चित्रपटाचे एक भन्नाट टीझर सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ …

Read More »

पठाण चित्रपटाच्या वादावर रत्ना पाठक शाह यांची प्रतिक्रिया

Pathaan: अभिनेत्री रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) या वेगवेगळ्या विषयांवरील त्यांची मते मांडत असतात. लवकरच रत्ना पाठक शाह यांचा कच्छ एक्सप्रेस (Besharam Rang) हा गुजराती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून रत्ना या गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. इंडियन एक्सप्रेसला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये रत्ना पाठक शाह यांनी पठाण (Pathaan) या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) गाण्याच्या वादावर प्रतिक्रिया …

Read More »

शाहरुख, दीपिकाच्या ‘पठाण’मधील बेशरम रंग गाण्यावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा

Besharam Rang Song: बॉलिवूडचा बादशाह ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यातील दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि  शाहरुख यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली तर काही लोक या गाण्याला ट्रोल करत आहेत. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणनं  घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला. आता …

Read More »

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव विरोधात तक्रार दाखल

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवच्या (Rajpal Yadav) अडचणीत वाढ झाली आहे. शूटिंगदरम्यान राजपालने विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  शूटिंगदरम्यान अपघात झाला आणि… शशांक श्रीवास्तवच्या आगामी सिनेमात राजपाल यादव मुख्य भूमिकेत आहे. सध्या राजपाल कर्नलगंजमध्ये या सिनेमाचं शूटिंग करत आहे. एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्याला स्कूटर चालवायची होती. पण स्कूटर चालवत असताना क्लच वायर …

Read More »

Urmila Kothare : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान उर्मिला कोठारेची पोस्ट व्हायरल

Urmila Kothare : मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्यात बिनसलं असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. आता या चर्चांदरम्यान उर्मिला कोठारेच्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.  उर्मिलाचा ‘ऑटोग्राफ’ (Autograph) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील ‘अधुरे अधुरे’ (Adhure Adhure) हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला …

Read More »