Tag Archives: मनोरंजन

Dr Vilas Ujawane : ‘वादळवाट’ फेम हरहुन्नरी अभिनेत्याची ब्रेन स्ट्रोकशी झुंझ

Dr. Vilas Ujawane : ‘वादळवाट’ (Vadalvaat) फेम अभिनेते, डॉ. विलास उजवणे (Dr. Vilas Ujawane) गेल्या सहा वर्षांपासून ब्रेन स्ट्रोक या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. या आजाराचा सामना करताना त्यांचे सर्व पैसे खर्च झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. ते यातून बाहेर पडावे यासाठी सध्या मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आर्थिक मदतीचं आवाहन करत आहेत.  ब्रेक स्ट्रोकशी झुंज …

Read More »

Athiya Shetty KL Rahul Wedding : लगीनघाईला सुरुवात! केएल राहुल, अथिया शेट्टी अडकणार लग्नबंधनात

Athiya Shetty KL Rahul Wedding Date : सुनील शेट्टी (Suneil Shetty) यांची लाडकी लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुलच्या (KL Rahul) लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात ते लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.  21 ते 23 …

Read More »

Happy Birthday Rajinikanth : बस कंडक्टर ते सुपरस्टार ‘रजनीकांत’; जाणून घ्या ‘थलायवा’चा फिल्मी प

Rajinikanth : जगभरात लोकप्रिय असणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा आज जन्मदिन आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ‘थलायवा’ (Thalaiva) रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे.  बस कंडक्टर शिवाजीराव गायकवाडचा रजनीकांत कसा झाला?  घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रजनीकांत यांनी कंडक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केले. त्यावेळी त्यांना महिन्याला 750 रुपये मिळायचे. …

Read More »

Year Ender 2022 : बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमांनी जमवला 100 कोटींचा गल्ला

Year Ender 2022 : 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी (Bollywood) खास ठरलं आहे. या वर्षात अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) सिनेमागृहात प्रदर्शित झाले. तगडी स्टारकास्ट असूनही हे सिनेमे बॉक्सऑफिसवर सपशेल अपयशी ठरले. तर दुसरीकडे मात्र काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. जाणून घ्या 2022 मध्ये कोणते सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले… ब्रह्मास्त्र (Brahmastra) :  रणबीर कपूर (Ranbir …

Read More »

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये Avatar The Way Of Water ची रेकॉर्डब्रेक कमाई!

Avatar The Way Of Water : ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way Of Water) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. रिलीजआधीच या सिनेमाने मार्वल यूनिवर्सच्या सुपरहिट ‘डॉक्टर स्ट्रेंज 2’ (Doctor Strange 2) या सिनेमाचा …

Read More »

Sharmila Tagore : सिनेमात काम करण्यासाठी शर्मिला टागोरांनी सोडलं शिक्षण

Sharmila Tagore : 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांची गणना बॉलिवूडमधील लिजेंड अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. सिनेमांपेक्षा शर्मिला त्यांच्या लूक आणि अदांमुळे नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. आज शर्मिला टागोर त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत.  वयाच्या 13 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण शर्मिला टागोर शाळेतून घरी परतत असताना सत्यजित रे यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या घरापर्यंत …

Read More »

2022 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची यादी IMDb द्वारे जाहीर

IMDb 2022 Most Popular Indian Stars of 2022: IMDb या चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटवर आधारित जगातल्या सर्वांत प्रसिद्ध स्रोताने 2022 मधील सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा केली आहे. IMDb वर जवळपास 20 कोटी विजिटर्स महिन्याला येतात. या विजिटर्सच्या पेज व्ह्यूजच्या आधारे IMDb ने ही टॉप-10 कलाकारांची निवड केली आहे. द ग्रे मॅन आणि थिरुचित्रम्बलम या हिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका …

Read More »

Year Ender 2022 : ‘हे’ सिनेमे अडकले वादाच्या भोवऱ्यात

Year Ender 2022 : कोरोनाकाळानंतर मनोरंजनसृष्टी पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. ओटीटी प्लॅटफॉर्मचा दबदबा असतानाही अनेक सिनेमे (Movies) सिनेमागृहात प्रदर्शित झाले. अनेक बिग बजेट सिनेमे या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. तर दुसरीकडे मात्र काही सिनेमे वादाच्या भोवऱ्यात अडकले, बायकॉट ट्रेंडमुळे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. जाणून घ्या 2022 मध्ये वादाच्या भोवऱ्यात कोणते …

Read More »

कंबरेत कट असलेल्या ड्रेसमध्ये मराठमोळ्या सईचा ग्लॅमरस जलवा, तुम्हीपण म्हणाल हिच्या समोर मलायकापण पानीकम

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या अनेक बदल होताना दिसत आहेत. अशातच मराठी अभिनेत्रींनी देखील कात टाकल्यासारखे दिसत आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशात नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सई निळ्याशार ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. सईच्या या फोटोवर अनेक कमेंट्स आणि लाईक्स आल्या आहेत. या ड्रेसला कंबरेच्या ठिकाणी कट …

Read More »

प्राजक्ता माळीचे फ्लोरल ब्लेझरमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, चाहत्यांच्या थेट हृदयावरच वार

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकेतच तिने सोशल मीडियावर फ्लोरल ब्लेझरमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांमध्ये प्राजक्ताची चांगलीच क्रेझ पहायला मिळते. तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. यावेळी प्राजक्ताने तिच्या हटके अंदाजात चाहत्यांचे मन जिंकून घेतले. यावेळी तिने परिधान केलेले ज्वेलरी मेकअप हे सर्वकाही …

Read More »

‘काश्मीर फाइल्स’ला प्रोपगेंडा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांचे ट्विट, सिनेकलाकारांकडून प्रतिक्रिया

The Kashmir Files in IFFI : गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (iffi) सोमवारी सांगता झाली. ज्युरीने ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट ‘प्रोपगेंडा आणि वल्गर’ चित्रपट असल्याचे घोषित केले, त्यानंतर या समारोप समारंभात एकच गोंधळ उडाला. इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी सांगितले की, कार्यक्रमात हा चित्रपट दाखवण्यात आल्याने ते नाराज आणि आश्चर्यचकित झाले आहेत. ते …

Read More »

Vikram Gokhale : अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास ; लाईव्ह अपड

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर …

Read More »

चतुरस्त्र अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांच्या …

Read More »

प्राजक्ता माळीच्या भाळी चंद्रकोर, नाकात नथ नऊवारीत मराठमोळा साज

नुकतच प्राजक्ताच्या भावाचं लग्न नुकतंच पार पडलं. याच लग्नसोहळ्यातील फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. या विवाहसोहळ्यासाठी तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, नथ, चंद्रकोर व केसांत गजरा माळून पारंपरिक लूक केला होता. मराठमोळ्या साडीत ती फारच सुंदर दिसत होती. तिने पुन्हा एकदा तिच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला. प्राजक्ताचे हे फोटो सोशल …

Read More »

Aamir Khan : आमिर खानने सिनेसृष्टीपासून घेतला ब्रेक; म्हणाला…

Aamir Khan Taking Break From Films : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खानने (Aamir Khan) आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. त्यामुळेच आमिरने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.  आमिर …

Read More »

Movie Release This Week : ‘या’ आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Movie Release This Week : गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे तीन सिनेमे (Movies) प्रदर्शित झाले. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात तिन्ही सिनेमे कमी पडले आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रदर्शित होणारे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील की नाही असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. या आठवड्यातही अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांना थरार, नाट्य,, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे …

Read More »

बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, आता मोठा पडदा गाजवतेय पल्लवी जोशी!

Pallavi Joshi Birthday : अभिनेत्री पल्लवी जोशीला (Pallavi Joshi) आजघडीला कोणत्याच वेगळ्या ओळखीची गरज नाही. ती एक भारतीय अभिनेत्री तसेच मॉडेल आणि चित्रपट निर्माती आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीचा जन्म 4 एप्रिल 1969 रोजी मुंबईत झाला. आज ही अभिनेत्री तिचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात पल्लवी जोशीने ‘राधिका मेनन’ची भूमिका साकारली होती. या …

Read More »

आयुष्यात खूप काही कमावलं, पण शेवटी एकाकीच मरण आलं! वाचा अभिनेत्री परवीन बाबींबद्दल..

Parveen Babi : बॉलिवूडच्या सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या परवीन बाबी (Parveen Babi) यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी जुनागढमध्ये झाला होता. परवीन बाबी यांची 19 वर्षांची बॉलिवूड कारकीर्द होती आणि या वर्षांत त्यांनी खूप नाव कमावले. परवीन जितक्या चित्रपटांमुळे चर्चेत असायच्या, त्यापेक्षाही त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त प्रसिद्ध झाल्या होत्या. परवीन यांचे नाव नेहमीच कोणा ना कोणाशी जोडले …

Read More »

भारताचा ‘मायकल जॅक्सन’, सलमान खानच्या चित्रपटामुळे प्रभू देवाला मिळाली दिग्दर्शक म्हणून ओळख!

Prabhudeva Birthday Special : प्रभुदेवा (Prabhudeva) हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक आहेत. प्रभुदेवा 3 एप्रिलला आपला वाढदिवस साजरा करतात. कोरिओग्राफर म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. आपल्या शानदार नृत्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्याच्या दमदार नृत्यशैलीमुळे त्यांना ‘भारताचा मायकल जॅक्सन’ देखील म्हटले जाते. अष्टपैलुत्वाने संपन्न प्रभुदेवा केवळ कोरिओग्राफरच नाही तर, एक उत्तम अभिनेता आणि …

Read More »

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये रश्मिका मंदनाची एण्ट्री, चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!

Rashmika Mandanna : गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबाबत एक घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना, रणबीर कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’मध्ये (Animal) झळकणार आहे. ‘अ‍ॅनिमल’च्या टीमने टीमने नुकतीच घोषणा केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित, या चित्रपटात रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत आहेत …

Read More »