Tag Archives: मनोरंजन

“ती तुला भाव देत नाही मग…”, क्रितीसोबतचा या व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे झाली ट्रोल | kriti sanon ignore ankita lokhande at film city video viral and gets trolled

अंकिता लोखंडे आणि क्रिती सेननचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं. त्यानंतर ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर तिचे …

Read More »

बॉक्स ऑफिसवर दिसली थाला अजितची जादू, ‘वालीमाई’ने जमवला कोट्यवधींचा गल्ला!

Valimai Box Office Collection : थाला अजितच्या ‘वालीमाई’ने (Valimai) एकट्या तामिळनाडूमध्ये 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती बनला आहे. तामिळनाडूमध्ये अजित हा एक सुपरस्टार आहे. या चित्रपटाने सलग दोन आठवड्यांत हा विक्रम केला असून, अजित स्टारर हा चित्रपट कमी वेळात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अजितच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडली आहे. ‘वालीमाई’ …

Read More »

गौरी खाननं घेतला होता शाहरुखला सोडण्याचा निर्णय, पण… | when gauri khan revealed why she wanted to leave shah rukh khan

शाहरुख आणि गौरीची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुखने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. तर शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. पण एक अशी वेळ होती जेव्हा गौरी शाहरुखला सोडण्याचा विचार करत होती. याविषयी …

Read More »

हृतिक रोशनच्या घरी लवकरच ऐकू येणार सनईचे सूर! मित्राकडून अभिनेत्याच्या लग्नाचे संकेत!

Hrithik-Saba Wedding : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) सध्या चर्चेत आहेत. दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हापासून दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या नंतरही हातात हात घालून, दोघेही आता अनेकदा स्पॉट झाले आहेत. हृतिकचे कुटुंब सबा आझादसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकने सबासाठी घरी बनवलेले जेवणही पाठवले होते, …

Read More »

Bipasha Basu : बिपाशा बसूकडे आई होणार? नवा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत…

Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover)  हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात चर्चित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांचे लग्न झाल्यापासून त्यांचे चाहते अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत होते, मात्र बिपाशाने नेहमीच या गोष्टीचे खंडन केले आहे. तथापि, तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या कुटुंबासह डिनर आउटिंगला स्पॉट झाली …

Read More »

‘सांभाळ रे बाबा!’, दुसऱ्या अभिनेत्यासोबत कतरिनाचा रोमान्स पाहून चाहत्यांचा विकीला सल्ला!

Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या एका जाहिरातीमुळे प्रचंड चर्चेत आहे. या जाहिरातीत ती अभिनेता धैर्य करवासोबत दिसत आहे. कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कतरिनाची धैर्यसोबत जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने हा व्हिडीओ थेट विकी कौशलला (Vicky Kaushal) टॅग …

Read More »

आधी नातं तुटलं, मग लग्नही मोडलं, आता समंथानं ‘ही’ खास भेटवस्तूही नागा चैतन्यला केली परत!

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) वैयक्तिक आयुष्यात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. अभिनेता नागा चैतन्यशी (Naga Chaitanya) घटस्फोट घेतल्यानंतर समंथाच्या चाहत्यांना देखील जोरदार धक्का बसला होता. साऊथचं हे प्रेमी जोडपं कधी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेईल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. मात्र, आता ही जोडी एकमेकांपासून वेगळी झाली असून, दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे सरकले …

Read More »

Housefull : अखेर थिएटर गजबजलं.. सिने-नाट्यगृहाबाहेर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड

<p><strong>Housefull Board :</strong> राज्य सरकराने सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 100 टक्के आसनक्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिल्याने सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 100 टक्के आसनक्षमतेने सिने-नाट्यगृहे सुरू झाल्यानंतरच्या 6 मार्चच्या रविवारी सिने-नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकलेले दिसून आले.&nbsp;</p> <p>अनन्या नाटकाचा रविवारी विले पार्लेतील नाट्यगृहात 300 वा गौरवशाली प्रयोग रंगला.या प्रयोगाला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महिला दिनानिमित्त …

Read More »

शाहिद कपूरच्या ताफ्यात मर्सिडीजची अल्ट्रा लक्झरी कार, धमाकेदार फीचर्स माहितीयेत का?

Shahid Kapoor’s Luxury Car : मर्सिडीज-बेंझच्या गाड्यांना लोकांची विशेष पसंती आहे. या लक्झरी ब्रँडचा मर्सिडीज-मेबॅक नावाचा अल्ट्रा लक्झरी ब्रँड देखील आहे. बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींकडून मेबॅकला खूप मागणी असते. आता अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Meera Rajput) यांनी देखील मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास (Mercedes-Maybach S Class 580 ) खरेदी केली आहे. शाहिदने या कारचे ‘S580’ हे मॉडेल विकत …

Read More »

तैमूरने वडील सैफ अली खानवर उचलला हात, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अमीर बाप की…”

तैमूर आणि सैफ अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा लाडका लेक तैमूर हा लोकप्रिय स्टारकिड्स पैकी एक आहे. तैमूरची लोकप्रियता कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाही. तैमूरचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच तैमूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तैमूरचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने …

Read More »

वयाच्या ३८ व्या वर्षी प्रेंग्नेंट असताना मंदिरा बेदीची झाली होती ‘अशी’ अवस्था

प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर एकच प्रश्न विचारण्यात येतो तो म्हणजे, आम्हाला गूड न्युज कधी मिळणार. असेच काही तरी बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मंदिरा बेदी सोबत घडली होती. मंदिराने वयाच्या ३८ व्या वर्षी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मंदिराने प्रेग्नेंसी आणि नैराश्यवर वक्तव्य केले आहे. मंदिरा वयाच्या ३८ व्या वर्षी प्रेग्नेंट होती. पिंकव्हिलाला दिलेल्या …

Read More »

Action Films : ‘आरआरआर’ ते ‘पठाण’, यंदाच्या वर्षात बॉक्स ऑफिसवर दिसणार अ‍ॅक्शनचा धमाका!

Action Films in 2022-23 : येत्या काही दिवसांत बॉलिवूडचे अनेक दमदार अ‍ॅक्शन चित्रपट (Action Movies) रिलीजसाठी सज्ज आहेत. अक्षय कुमारपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि सलमान खानपासून कंगना रनौतपर्यंत अनेक सेलिब्रिटींचे दमदार अ‍ॅक्शन चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. तुम्ही देखील अ‍ॅक्शनचे फॅन असाल, तर आतापासून चित्रपट पाहण्याची योजना बनवून ठेवा. धाकड : कंगना रनौतचा …

Read More »

Saba Azad : सबा आझादच्या फोटोवर हृतिकची बहिण झाली फिदा! कमेंट करत म्हणाली…

Saba Azad : अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत भाग बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार हृतिक रोशन अभिनेत्री-गायिका सबा आझादला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगले आहे. हृतिकच्या कुटुंबालाही सबा खूप आवडते आणि ती देखील त्यांची काळजी घेते. नुकतीच सबा आजारी पडली, तेव्हा हृतिकच्या कुटुंबीयांनी तिची विशेष काळजी …

Read More »

‘झुंड’ची यशस्वी घौडदौड सुरूच! दुसऱ्या दिवशीही गाठला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा!

Jhund Collection Day 2 : 4 मार्च रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) रिलीज झाला. अपेक्षेनुसार या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि कदाचित त्यामुळेच चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही कोटींचा टप्पा गाठला आहे.   या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी 2.10 कोटींचा …

Read More »

अभिनय नाही तर ‘या’ माध्यमातून आर्यन खान करणार बॉलिवूड डेब्यू, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aryan Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या अभिनयाचे लोक दिवाने आहेत. पण, त्याचा मोठा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अभिनेता बनण्यात अजिबात रस नसल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे. आर्यन खानला वडिलांपेक्षा वेगळे काहीतरी करून नाव कमवायचे आहे. किंग खानने एकदा खुलासा केला की, आर्यनला अभिनयापेक्षा लेखन आणि दिग्दर्शनात जास्त रस आहे, जे तो शिकला देखील आहे. सध्या आर्यन खानच्या बॉलिवूड …

Read More »

‘कच्चा बदाम’नंतर नवा कारनामा, स्वतःच्याच अपघातावर भुवन बड्याकरने तयार केलं गाणं!

Bhuban Badyakar : भुवन बड्याकरचे (Bhuban Badyakar) ‘कच्चा बदाम’ (Kacha Badal) हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. सेलेब्सपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळेच त्यांच्या या गाण्यावर व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. मात्र, या सगळ्यात भुवनचा अपघात झाल्याने त्याचे चाहते खूपच चिंतीत झाले होते. मीडिया रिपोर्टनुसार, कार चालवताना त्याचा अपघात झाला होता. मात्र, आता भुवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्याने …

Read More »

वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी जान्हवी कपूर ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण!

Janvhi Kapoor Birthday :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janvhi Kapoor) हिचा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूडची ‘हवाहवाई गर्ल’ दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची लेक असणाऱ्या जान्हवीने आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. जान्हवीचा पहिला चित्रपट ‘धडक’ हिट ठरला, त्यानंतर या अभिनेत्रीने बॉलिवूडला एकापाठोपाठ एक अनेक उत्तम चित्रपट …

Read More »

“मुलींसारखं का वागतोयस आणि पर्स…”, अक्षय कुमारचा मुलगा आरव झाला ट्रोलिंगचा शिकार

ट्विंकल खन्ना आणि आरवचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षयचा मुलगा आरव हा नेहमीच पॅपाराझी पासून लांब राहतो. पण यावेळी आरव हा नुकताच ट्विंकल खन्नासोबत मुंबईत दिसला. यावेळी त्याने ग्रीन स्लिंग बॅग घेतली होती. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड …

Read More »

‘मिलीनीयर’ प्रशांत नाकतीचं ‘आपलीच हवा’ गाणं प्रदर्शित, अवघ्या काही तासातच गाणं तुफान व्हायरल!

प्रशांत नाकतीची या आधी ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान साजरा मुखडा’, ‘मी नादखुळा’, ‘आपली यारी’ अशी अनेक गाणी सोशल मीडियावर गाजली होती. ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या प्रशांत नाकतीच्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं’, ‘माझी बायगो’, ‘लाजरान …

Read More »

नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ने जिंकलं प्रेक्षकांचं मन, पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई!

Jhund : शुक्रवारी म्हणजेच 4 मार्चला नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) प्रदर्शित झाला. या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे आणि कदाचित त्यामुळेच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 1.5 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘झुंड’ चित्रपटातील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची भूमिका लोकांना पसंत …

Read More »