लाइफ स्टाइल

‘मराठ्यांनो, एकजूट दाखवून द्या’ मनोज जरांगे-पाटील यांचं आवाहन… जालनात जाहीर सभा

Maratha Reservation : कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलंय. शनिवारी जालन्यातल्या (Jalna) आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांनी आयोजित केलेली भव्य मराठा सभा होतेय. या सभेची जोरदार तयारी झालीय.  5 हजार स्वयंसेवक त्यासाठी तैनात करण्यात आलेत. गैरसोय होऊ नये म्हणून दवाखाना,पिण्याचे पाणी, …

Read More »

मृत्यूतांडव! अक्षय कुमारच्या ‘मिशन रजनीगंज’च्या कथेची पुनरावृत्ती

Raniganj Accident : बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाण कोसळल्याने तीन ठार तर डझनहून अधिक जण अडकल्याची माहिती समोरे येते आहे. येथील परिस्थिती पुन्हा एकदा इतिहासातील त्या घटनेची पुन्हा आपल्याला आठवण करून देते. सध्या यामुळे पुन्हा एकदा चर्चांनाही उधाण आलं आहे. कोळसा खाणीत काम करणं काही सोप्पं नाही. त्यातून अशावेळी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागते. परंतु सध्या आपण जे …

Read More »

सैनिक की सुपरहिरो? अवघ्या 13 जवानांनी केली 250 इस्रायलींची सुटका, थरारक व्हिडीओ व्हायरल

Israel Hamas War: इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेले युद्ध प्रत्येक क्षणाला वेगळे वळण घेत आहे. यामध्ये दोन्हीकडचे हजारो नागरिक, सैनिक मारले जात आहेत. दरम्यान हमासच्या सैनिकांना संपवूनच युद्ध संपविण्याच्या पावित्र्यात इस्रायली सैनिक दिसत आहेत. इस्रायलच्या सशस्त्र दलांनी हमासने ताब्यात घेतलेल्या एका चेकपॉईंटवर पुन्हा ताबा मिळवला आणि  250 ओलिसांची सुटका केल. या क्षणाचे नाट्यमय फुटेज इस्रायलने समोर आणले आहे. यामध्ये इस्रायलचे …

Read More »

‘हा पोरखेळ नाही, आम्ही जर आदेश दिला…’ सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना कडक शब्दांत फटकारलं

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं आहे. राहुल नार्वेकर निर्णय घेण्यास उशीर करत असल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी जाहीर केली आहे. त्यांना कोणीतरी समजावून सांगावे की, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करावा अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावले आहेत. आम्हाला मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या, अन्यथा आदेश जाहीर करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. …

Read More »

बिअर महागणार, चवही बदलणार; मद्यपींची झिंग उतरवणारी बातमी

जर तुम्ही मद्यप्रेमी असाल आणि बिअरचं सेवन करायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण बिअर पुढील काही दिवसांमध्ये महाग होण्याची शक्यता आहे. एका अभ्यासात बिअरला अनोखी कडू चव देणाऱ्या युरोपियन हॉप्सचा दर्जा घसरत असल्याचं समोर आलं आहे. हवामानातील अचानक बदल तसंच उष्ण, लांब आणि कोरडे उन्हाळे परिस्थिती आणखी बिघडवत आहेत. या सर्वांचा परिणाम बिअरच्या किंमतीवर होण्याची शक्यता …

Read More »

अजित पवार मुख्यमंत्री होणं, हे स्वप्नच राहणार; शरद पवार यांचे मोठं विधान

Sharad Pawar Vs Ajit Pawar : पक्षात फूट पडल्यानंतरच्या पहिल्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती. विशेषत: वयाच्या मुद्द्यावरुन दादांनी शरद पवारांना टार्गेट केलं होतं.. अजित पवारांच्या व्यक्तिगत आरोपांनंतरही पवारांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. अजित पवार गटाच्या आरोपांना शरद पवार फारसं प्रत्युत्तर देत नव्हते. आता मात्र पहिल्यांदाच शरद पवारांनी अजित पवारांना आपल्या खास शैलीत टोला लगावला आहे. विशेष …

Read More »

मुंबईत 3 हजार पोलिसांची कंत्राटी भरती; गृहखात्याचा मोठा निर्णय

Police Contract Bharti : मुंबईत आता 3 हजार कंत्राटी पोलीस भरती केली जाणार आहे…गृहखात्याने हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय…आगामी नवरात्रोत्सव, रमजान, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या मदतीला आता तीन हजार कंत्राटी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे.   पोलिसांच्या तीन महिन्यांच्या पगारासाठी 30 कोटींचा निधी राखीव मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने गृहखात्याने हा …

Read More »

‘बहुतेक ते ठार करतायत,’ इस्त्रायली महिला सैनिकाने समोर पाहिला मृत्यू; अंगावर काटा आणणारा शेवटचा मेसेज

इस्त्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत सुरु असलेलं युद्ध अद्यापही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. या हल्ल्यात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. हमासने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 1300 इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 220 हून अधिक इस्त्रायली सैनिकांचा समावेश आहे. नामा बोनी ही 77 व्या बटालियनची सैनिक होती. शनिवारी हमासने हल्ला केला तेव्हा नामा बोनी कर्तव्यावर …

Read More »

नवरात्रीआधीच तुळजाभवानीचे मंदिर भाविकांसाठी 22 तास खुले; अभिषेक आणि पुजा ‘या’ वेळेत होणार

Tulja Bhavani Temple: पुढच्याच आठवड्यात देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. राज्यातही देवीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत असून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नऊ दिवस घरोघरी घट बसवले जातात. त्याचबरोबर देवीच्या मंदिरातही भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानाने भाविकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे, नवरात्रकाळात व पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचे मंदिर 22 तास दर्शनासाठी …

Read More »

नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातानंतर 21 गाड्यांचे मार्ग बदलले; पुण्याच्या ‘या’ एक्स्प्रेसचाही समावेश

North East Express Accident: बिहारमधील बक्सर येथे रेल्वे प्रशासनाला हादरवणारी घटना घडली आहे. बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर जंक्शन येथे नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस ट्रेन (North East Express Train) चे 21 डबे रुळांवरुन घसरले आहेत. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 100 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातानंतर अनेर ट्रेन आणि एक्स्प्रेसना फटका बसला आहे. अनेक एक्स्प्रेस उशीरांनी धावत आहेत तर …

Read More »

मुंबईः पीटीचा तास सुरू असतानाच खाली कोसळला, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; 10 दिवसांपूर्वीच…

Mumbai News: शाळेत पीटीचा क्लास सुरू असतानाच एका 13 वर्षीय विद्यार्थ्यावर अचानक मृत्यू ओढावला आहे. कांदिवली येथील शाळेत हा प्रकार घडला असून मुलाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला, हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. हा शाळकरी मुलगा मुळचा गुजरातचा असून शिक्षणासाठी म्हणून तो मुंबईत आला होता. कांदिवली येथे तो हॉस्टेलमध्ये राहत होता.  मिळालेल्या माहितीनुसार, ओम सचिन गंडेचा असं या मुलाचे नाव …

Read More »

‘मला अध्यक्ष करणार होते, पण…’, सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट; म्हणाल्या ‘शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता’

शरद पवारांना राजीनामा द्यायचा नव्हता. भाजपासोबत जाणार असल्याचं लक्षात आल्याने शरद पवार यांनी नाराज होऊन राजीनामा दिला असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी मला अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता हेदेखील सांगितलं आहे. तसंच मी अध्यक्ष झाले असते तर पहिला निर्णय भाजपासह जाण्याचा झाला असता असा खुलासा केला  “छगन …

Read More »

‘या’ देशात दोन लग्न करणं बंधनकारक.. नाही केलं तर थेट जन्मठेप

Marriage with Two Wife :  विवाह आणि धार्मिक बाबींबाबत प्रत्येक देशाचे स्वतःचे कायदे आहेत. प्रत्येकाची स्वतःची परंपरा आणि प्रथा आहेत. एक काळ असा होता की बहुपत्नीत्वाची प्रथा प्रचलित होती, पण हळूहळू ही प्रथा सर्वत्र बंद झाली. पण असा एक अनोखा देश आहे, जिथे एक नाही तर दोन लग्ने होतात, तीही महिलांची नव्हे तर फक्त पुरुषांची! महत्त्वाचं म्हणजे या प्रथेला कुणीही …

Read More »

‘ही’ पुणेकर तरुणी 4296 कोटींची मालकीण! सावित्रीबाई फुले विद्यापीठातून शिक्षण घेतलं अन्…

Pune Woman Built Rs 75000 Crore Empire: मराठी माणूस व्यवयासामध्ये मागे पडतो असं वाक्य तुम्ही यापूर्वीही ऐकलं असेल. मात्र पुण्यातील एका तरुणीने हे विधान खोडू काढता येईल अशी दमदार कामगिरी करत हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे. या पुणेकर तरुणीचं नाव आहे नेहा नारखेडे. नेहाचा जन्म, शिक्षण आणि बालपण भारतामध्येच गेलं. 2006 साली ती अमेरिकेमध्ये गेली. तिथे जॉर्जिया टेक येथे तिने …

Read More »

NASA ने आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्यामध्ये नेमकं काय आहे? पृथ्वीवरील आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

OSIRIS-REx, Bennu Asteroid: बेन्नू (bennu asteroid) नावाचा लघुग्रह पृथ्वीच्या दिशाने येत आहे. 159 वर्षानंतर बेन्नू लघुग्रह पृत्वीवर कोसळणार आहे. मात्र, त्या आधीच या लघुग्रहाचे सॅम्पल NASA ने पृथ्वीवर आणले आहेत. या तुकड्याचे संशोधन करण्यात आले. याच्य सॅम्पलमध्ये पाणी आणि कार्बनचे अंश सापडले आहेत.   NASA ने पृथ्वीवर आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्याबाबत सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे.  24 सप्टेंबर 2182  Bennu …

Read More »

Pune News : लेकीनं गोल्ड मेडल जिंकलं, बापाच्या डोळ्यात पाणी; काळजाला भिडणारा Video एकदा पहाच

Pune Airport Viral Video : चीनमध्ये खेळवल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा (Asian Games 2023) रविवार म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी समारोप करण्यात झाला. भारताने आशियाई स्पर्धांमध्ये शंभरचा आकडा पार केला. दरम्यान या स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यामध्ये 107 पदकं जमा झाली. यामध्ये  28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. समारोपानंतर भारतीय खेळाडू मायदेशी आली आहेत. आशिया क्रिडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला …

Read More »

इतकं मोठं..! 18 व्या शतकातील अवाढव्य बाथटब पाहून विश्वासच बसणार नाही

18th century Cold Bath Photos : पुरातत्तंव विभागाच्या हाती लागणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला भारावणाऱ्या असतात. अनेक शतकं मागे जाऊन त्या काळातील आयुष्य नेमकं कसं होतं याचीच प्रचिती या उत्खननामुळं येते. विश्वास बसत नाहीये? सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच समोर आलेले काही फोटो पाहा. हे फोटो व्यवस्थित पाहा, तुम्हाला त्यातून काही अंदाज येतोय का?  Wessex Archaeology या पुरातत्व उत्खनन संस्थेशी संलग्न असणाऱ्या …

Read More »

खोदकाम सुरू असलेल्या जमिनीतून निघाला देवीचा प्राचीन मुखवटा; नागपुरातील घटना

पराग ढोबळे, झी मीडिया Nagpur News: नागपूरमधील समता नगर परिसरात मंगळवारी खोदकाम करत असताना देवीचा मुखवटा सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. देवीचा मुखावटा सापडल्यानंतर त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंगळवारपासून एकच गर्दी केली आहे. हजारो भाविक दर्शनासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  मिळालेल्या …

Read More »

शिवसेनेच्या सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टाकडून मोठी बातमी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह पुकारलेलं बंड आता शमलं असलं तरी खरी शिवसेना कोण? यासंदर्भातील संघर्ष कायम आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आता सत्तेत सहभागी असली तर उद्धव ठाकरेंकडून मात्र त्यांना आव्हान दिलं जात आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिलं होतं. यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत आव्हान दिलं होतं. …

Read More »

‘त्या’ एका पोस्टमुळे पॉर्न स्टार मिया खलिफाची नोकरी गेली; मालक म्हणाला, ‘तू बलात्कार…’

Mia Khalifa On Hamas Attack Israel: काही वर्षांपूर्वीपर्यंत पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मिया खलिफाला इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाइन वादावर भाष्य करणं फारच महागात पडलं आहे. कॅनडामधील एका पॉडकास्टरने मियाने पॅलेस्टाइनच्या बाजूने केलेली पोस्ट वाचून तिला तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. पॉडकास्टर टोड शॅप्रीयोने मियाबरोबरचा करार रद्द केला आहे. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर मियाने केलेल्या पोस्टवरुन ती चांगलीच ट्रोल झाली होती. आता याच …

Read More »