लाइफ स्टाइल

राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या

Maharashtra Rain Update:  मुंबईसह जवळच्या इतर शहरांमध्ये 2 ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसाने झाली. पावसाचा हा शेवटचा हंगाम आहे.काही दिवसात महाराष्ट्रातून मान्सून माघारी जायला सुरुवात करेल. मात्र, पावसाळा संपण्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर आजपर्यंतही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्टमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबर …

Read More »

महाराष्ट्रात महाराजांच्या वाघनखांचा राजकीय कोथळा! वाघनखं आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना

Maharashra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. तमाम शिवप्रेमींसाठी हा गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण. मात्र त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.. यानिमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध फडणवीस वाद पेटलाय. ही वाघनखं खरंच शिवाजी महाराजांची आहेत का, असा सवाल  ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित केला आहे. तर बालबुद्धीला उत्तर देत नाही असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन जन्माला येत नाहीत एलियन; अशी होते एलियनची निर्मीती

Aliens News : काही दिवसांपूर्वी मेस्किकोच्या संससेदत एलियनचे (Aliens) कथित मृतदेह सादर करण्यात आले. याते व्हिडिओ देखील व्हायरल झाले.  यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. मात्र, ही संशोधकांची स्टंटबाजी देखील असल्याचा आरोप झाला.  यानंतर या एलियनच्या कथित मृतदेहाचे पोस्टमार्टेम देखील करण्यात आहे. या सर्व घडामोडींवर चर्चा सुरु असतानाच आता  एलियनच्या निर्मीतीबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन एलियन …

Read More »

स्त्री, नदी, होडी की पूल? पहिल्यांदा काय दिसलं; जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं

Optical illusion: सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे पझल्स व्हायरल होताना दिसतात. त्यातून अशी अनेक कोडी ही आपल्या मेंदूलाही चालना देताना दिसतात. त्यातून तुमच्या नजरेस व्यक्तिमत्त्व चाचणी करणारं कोडं आलं तर ते आपण अजिबातच चुकवत नाही. त्यामुळे आपल्याला अशावेळी अधिकच असे हटके पझल्स शोधून ती सोडवण्याचा मोह लागतो. हो, हे तर अगदी स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे पझल्स सर्वत्र चांगलेच व्हायरल होताना दिसतात. …

Read More »

तुर्कीत संसदेबाहेर दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने कसं उडवलं? पाहा LIVE VIDEO

तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी संसदेजवळ जोरदार स्फोट झाला. या स्फोटात सहभागी दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवलं. तसंच दुसरा दहशतवादी कारवाईत ठार झाला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तिथे आगीचे लोळ उठले होते. स्फोट इतका जबरदस्त होता की, कित्येक किमीपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. यादरम्यान संसदेजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा दहशतवादी हल्ला कैद झाला आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी नेमका कशाप्रकारे …

Read More »

Indian Railways : मध्य रेल्वेने प्रवास करताय? थांबा… ‘या’ पाच दिवसांसाठी असणार ब्लॉक

Panvel Central Railway Block : दिनांक 30 सप्टेंबरपासून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे शनिवार व रविवारच्या सुट्टीमध्ये मध्य रेल्वे एक प्रमुख ब्लॉक चालवत आहे. त्यानंतर पनवेल येथे पोस्ट कमिशनिंग काम म्हणून ईएमयू स्टॅबलिंग साइडिंग क्र. 1, 2, 3, 4 आणि 10, मध्यरात्री 00.30 वाजेपासून ते 5.30 वाजेपर्यंतचा ब्लॉक 2 …

Read More »

Raj Thackeray : ‘…हे कुठंतरी थांबलं पाहिजे’, सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी टोचले कान

Raj Thackeray’s X Post : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत सर्वांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. यंदाच्या गणपती उत्सवात राज्याच्या अनेक भागातून मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिक, पुणे, मुंबई, रत्नागिरी, मिरज, चंद्रपूर या भागात विसर्जनाला गालगोट लागल्याचं दिसून आलंय. तर अनेक भागात आवाजाच्या पातळीने शतक ठोकल्याचं दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागला. …

Read More »

26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबामधील एका मोठ्या दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून कराचीत त्याला ठार करण्यात आलं असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. अज्ञातांनी ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा तो जवळचा सहकारी होता असं सांगितलं जात आहे. लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेची स्थापना …

Read More »

कोकणात मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे; ‘या’ तारखेनंतर पावसाचा जोर ओसरणार

Maharashtra Weather Update: तळकोकणासह खेड, दापोली भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, मुसळधार पावसामुळं मुंबई-गोवा महामार्गावर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळं वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Rain In Maharashtra) गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता …

Read More »

‘ऑक्टोबर हिट’चे चटके यंदा अधिक तीव्र, ‘या’ महिन्यात हवामान कसे असेल? वाचा

Maharashtra Weather Alert: सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. येत्या 3 ऑक्टोबरपर्यंतच पावसाचा जोर कमी होणार आहे. तर, यंदा ऑक्टोबर हिटचे चटके अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. तर, …

Read More »

Maharastra Politics : “आदू बाळासाठी तुमचा एवढा राग…”; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!

Aaditya Thackeray On Ashish Shelar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जनतेच्या पैशावर मंत्री परदेशात सहल करतात, अशी टीका केली होती. त्यावर भाजपकडून उत्तर देण्यात आलं.  देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, अशी माहिती भाजप नेते …

Read More »

Gandhi Jayanti 2023 : ‘महात्मा गांधी’ या विषयावर 5 मिनिटांत तयार करा भाषण, अव्वल नंबर तुमचाच

Gandhi Jayanti 2023 : राष्ट्रपिता महात्त्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे. महात्मा गांधी यांची 154 वी जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात पोरबंदर येथे झाला. देशात हा दिवस ‘स्वच्छता दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. गांधीजींचे आपल्या स्वातंत्र्यात लाखमोलाचे योगदान आहे. त्यांच्या …

Read More »

प्रवाशांसाठी मोठी बातमी! कोकण रेल्वेच्या 12 गाड्या रद्द; आत्ताच वेळापत्रक पाहून घ्या

Kokan Railway News Update: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. रोह्याजवळ मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्या ८ ते १० तास उशिराने धावत आहेत. तर, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गाड्यांमध्ये अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.  कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांना …

Read More »

पाण्याच्या टाकीत पैसे टाका, २० लाखांचे 5 कोटी होतील; पुण्यात महिलेची फसवणूक

Pune Crime News: पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र, याच पुण्यात अंधश्रद्धेला बळी पडून गुन्हे घडत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या नारायण पेठेत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याच्या टाकीत पैसे टाकल्यास त्याचे 20 पट होतील, असं म्हणत पुण्यातील एका महिलेला 20 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच …

Read More »

कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 उशिराने, प्रवाशांचे हाल

Konkan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाल्याचं दिसतंय. मत्स्यगंधा एक्स्प्रेस, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस 6 तास उशिराने धावत आहेत. तर गणपती स्पेशल गाड्या 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. कालपासून गाड्यांमध्ये अडकल्याने प्रवाशांचे कमालीचे हाल होत आहेत. त्यातच कोकणात पाऊस पडत असल्याने प्रवाशांच्या हालात भर पडलीय. पिण्याच्या …

Read More »

भारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले…

UK Gurdwara row video : भारत कॅनडा तणावादरम्यान ब्रिटनमध्ये खलिस्तान समर्थकांच्या धक्कादायक कृत्याने भारतीयांसोबत जगाला धक्का बसला आहे. काही खलिस्तानींनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना ग्लासगोमधील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कारमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दोराईस्वामी यांना तिथून निघून जावं लागलं. याप्रकरणी भारताने ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालय आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. (indian high commissioner …

Read More »

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस, असा असेल परतीचा पाऊस

Maharashtra Rain : ऑक्टोबर महिन्याची सुरूवात ही परतीच्या पावसाने होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 48 तास मुसळधार पाऊस बरसणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण गोवा येथे पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  हवमान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब असल्यामुळे याचा परिणाम पुण्यावर …

Read More »

“शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग…”, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

Dr.Jitendra Awhad On Waghnakh : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारानं इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवरायांचा ‘वाघ नखं’ आणण्याची तयारी सुरू आहे. वास्तविक 2024 हा शिवरायांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन दिन आहे. येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. संग्रहालयासोबत 3 ऑक्टोबरला करार करण्यात येणार आहेत. 3 वर्षांसाठी वाघनखं महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया करण्यात येईल. अशातच …

Read More »

पालघरमध्ये अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले आणि… प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला

Mumbai Central – Ahmedabad Passenger Train : पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर जवळील वैतरणा रेल्वे स्थानकात विचित्र घटना घडली आहे. अहमदाबाद पॅसेंजर ट्रेनचे इंजिन डबे मागे सोडून पुढे निघून गेले. थोडक्यात मोठा अपघात टळला आहे.  प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नेमकं काय घडलं? पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद पेसेंजर ट्रेनचा थोडक्यात अपघात …

Read More »

4400 वर्षानंतर उघडणार इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा; जगासमोर येणार मोठं सत्य

Egypt Pyramid :  इजिप्त… असं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात पिरॅमिड.  इजिप्तचे पिरॅमिड हे संपूर्ण जगासाठी मोठं रहस्य आहे. इजिप्तच्या पिरॅमिड संदर्भातील अनेक रहस्य अद्याप उलगडलेली नाहीत.  इजिप्तमध्ये अनेक रहस्ययी पिरॅमिड आहेत. यापैकीच एक आहे ते साहुराचा पिरॅमिड. साहुरा पिरॅमिडमधील एका खोलीचा दरवाजा 4400 वर्षानंतर उघडणार आहे. या बंद दरवाजाआड दडलेली अनेक रहस्य उलगडणार आहेत. इजिप्शियन फारो सहुरा याच्यासाठी सुमारे …

Read More »