लाइफ स्टाइल

काचेचा ब्रीज अचानक फुटला, 30 फूट खाली कोसळले पर्यटक; अंगावर शहारे आणणारा VIDEO

इंडोनेशियात काचेचा ब्रीज फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रीज फुटल्याने 11 पर्यटक तब्बल 30 फूट खाली कोसळले आहेत. हा ब्रीज 10 मीटर लांब असून, त्याला दोन सोनेरी हातांनी पकडलेलं दाखवण्यात आलं आहे. अंगावर शहारे आणणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खाली पडलेल्या पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या …

Read More »

मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीचा लढा आता दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावं, सरकारने मजा पाहू नये असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलाय. उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू होणार असून, गावागावात आमरण उपोषण (Hunger Strike) केलं जाणार आहे. आमरण उपोषणात कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार असेल असं जरांगे म्हणालेयत. तर आरक्षणासाठी मराठा आमदार, …

Read More »

Kojagiri Pournima : हिराची हिरकणी झाली तीही कोजागिरीच्या रात्रीच…

Kojagiri Pournima : गोपनारी हिरकणी गडा गेली दूध घालाया परत झणी निघाली पायथ्याशी ते वसे तिचे गाव घरी जाया मन घेई पार धाव ||शिवप्रभुंचा निर्बंध एक होता तोफ व्हावी अस्तास सूर्य जाता सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ न येऊ द्यावे || आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजे उत्सव चांदण्या रात्रीचा…हाच तो दिवस कोजागिरीच्या साक्षीनं रायगडावर हिरकणीच्या धाडसी वृत्तीमुळे एक …

Read More »

‘6 वाजेपर्यंत वाट पाहणार अन्यथा…’; जरांगेंकडून शिंदे, फडणवीस, अजित पवारांना डेडलाइन

Maratha Aarakshan Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना इशारा दिला आहे. सूचक शब्दांमध्ये तिन्ही नेत्यांना इशारा देताना समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर पुढील वाट फार कठीण असेल असं म्हटलं आहे. तसेच गावबंदीबद्दल बोलताना, तुम्ही गावांमध्ये हिंडून काही होणार नाही. त्याऐवजी मुंबईमध्ये …

Read More »

कोरोनानंतर जगासमोर नवं संकट? दहशत डोळ्यांमधून रक्त पडणाऱ्या संसर्गजन्य Virus ची

Deadly Eye Bleeding Virus CCHF: फ्रान्समध्ये जगातील सर्वात घातक संसर्गापैकी एकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास डोळ्यांमधून रक्त वाहू लागतं. याच लक्षणावरुन या संसर्गाला नाव देण्यात आलं आहे. क्रीमियन-कांगो रक्तस्रावी तापाची लाट (Crimean-Congo haemorrhagic fever-CCHF) सध्या युरोपीयन देशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लवकरच ब्रिटनच्या सीमारेषा ओलांडून देशात प्रवेश करेल अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली …

Read More »

मुंबईतील ‘या’ विभागात पाणी पुरवठा बंद; जलवाहिनी दुरूस्तीचे अत्यंत महत्वाचे काम

Mumbai Water Shortage : मुंबई महानगरपालिकेतर्फे के/पूर्व विभागामध्ये ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) चे काम सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी  के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे.   के पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गा वरील रम्य …

Read More »

17 हजार कोटींचा बाजार मुंबईहून सुरतला का गेला? महाराष्ट्राचं किती नुकसान?

Mumbai Diamond Market : मुंबई आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरात पळवतंय असा आरोप वारंवार होत असतो, अनेक केंद्रीय संस्थांची ऑफिसेस मुंबईहून गुजरातला हलवण्यात आली असाही आरोप होत असतो. त्यात आता मुंबईतील तब्बल 17 हजार कोटी रुपयांचा हिरे व्यापार सुरतला स्थलांतरित झालाय. सुरतला सुरत डायमंड बोर्स नावाचं जगातलं सर्वात मोठं डायमंड हब उभारण्यात आला आहे. हजारो कोटींचा हिरे बाजार गुजरातला गेल्यामुळे मुंबई …

Read More »

गावबंदी झुगारून अजितदादा बारामतीत येणार? मुश्रीफांचा ताफा अडवला, खासदाराची कार फोडली

Maratha Reservation Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात सुरू झालेल्या गावबंदी आंदोलनाचा फटका चक्क उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसणाराय.. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बारामतीतच अजितदादांना गावबंदी करण्यात आलीय. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम अजित पवारांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. मात्र, अजितदादांना इथं पाय ठेवू देणार नाही, असा थेट इशारा सकल मराठा संघटनेनं दिलाय… यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनानं बैठक घेऊन …

Read More »

मुलासाठी अजित पवार यांचा सेफ गेम?पार्थ पवारांचे राजकारणात लाँच करण्याचा प्रयत्न

Parth Ajit Pawar : मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी पार्थ पवारांना राजकारणात लाँच करण्याचा प्रयत्न केला खरा.. मात्र लोकसभेला पार्थ यांचा सपाटून पराभव झाला. आता पार्थ पवारांच्या रिलाँचिंगची तयारी सुरु आहे. पार्थ पवार यांच्या राजकारणातल्या एंट्रीसाठी अजित पवारांनी सुकर आणि सुरक्षित मार्ग निवडल्याची चर्चा आहे. पवार कुटुंबाचं वर्चस्व असणा-या सहकाराच्या माध्यमातून पार्थ पवारांना राजकारणात आणण्याची तयारी सुरु झालीय. पार्थ पवार …

Read More »

Maharatra Politics : मनोज जरांगेंचा ‘मध’ पॅटर्न कुणासाठी ठरणार कडू? बेरजेचं गणित कुणाची लावणार वाट?

Maharastra Reservation Controversy : काठी न घोंगडं घेऊ द्या की… धनगरांना बी सोबत येऊ द्या की… दस-याच्या मुहूर्तावर जरांगेंनी (Manoj Jarange patil) केलेलं सीमोल्लंघन ही मोठी खेळी आहे. आतापर्यंत मराठा म्हणजे मोठा भाऊ आणि इतर जाती म्हणजे छोटा भाऊ असं अलिखित राजकीय समीकरण जरांगेंनी चौंडीतल्या मंचावरुन खोडून काढलं. धनगरांना एसटीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीच्या मंचावर जरांगे अवतरले आणि त्यांनी भाजपच्या माधव …

Read More »

Rohit Pawar : रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय!

Maharastra Politics : तरुणांच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती. या यात्रेत (Yuva Sangharsh yatra) तरुणांचा मोठा सहभागदेखील दिसून आला होता. अशातच आता रोहित पवार यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे. युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय रोहित पवार घेतला आहे. राज्यातील मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) पाठिंबा देण्यासाठी हा …

Read More »

53 वर्षीय महिलेचा आपल्याच 31 वर्षाने लहान तरुण मुलावर जडला जीव, लग्नही केलं; पण नंतर असं काही झालं…

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं….पण खरंच असं असतं का? प्रत्येकाच्या प्रेमाची एक व्याख्या ठरलेली असते. म्हणजे प्रत्येकाने प्रेमात पडतानाही काही मर्यादा घातलेल्या असतात. पण काहींसाठी प्रेम करताना या मर्यादा महत्त्वाच्या नसतात. मर्यादा ओलांडून ते या प्रेमाच्या जगाचा आनंद घेत असतात. पण जर एखाद्या महिलेला आपल्याच मुलाशी प्रेम झालं तर….आता यावर प्रत्येकाची वेगळी प्रतिक्रिया असू शकते. …

Read More »

स्कूटरला धडक देणारी कारच घेऊन पळाला तरुण, पुण्यातल्या बाणेर येथील अजब घटना

Pune Crime : पुण्यात (Pune News) स्कूटर आणि कॅबच्या धडकेनंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) स्कूटरचालकाला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी बाणेर रोडवरील पेट्रोल पंपावर दुपारी  4.20 च्या सुमारास झालेल्या किरकोळ अपघातानंतर 22 वर्षीय स्कूटर चालकाला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या मित्रावर चतुश्रुंगी पोलिसांनी कॅब चालकाला मारहाण करून त्याची भाड्याची गाडी पळवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. …

Read More »

वन नाईट स्टँडसाठी 7 वर्षांचा कारावास; ‘या’ ठिकाणी प्रेमातील जवळीक म्हणजे अपराध

Qatar Strict Law: एकदोन नव्हे, तर भारताच्या तब्बल 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हेरगिरीचा आरोप लावत एका देशाची गोपनीय माहिती दुसऱ्या देशापर्यंत पोहोचवण्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. यामध्येत भारतीय केंद्र शासनाकडूनही या प्रकरणात ताब्यात असणाऱ्या सैनिरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात यावेत अशी विचारणा सातत्यानं केली जात आहे.  कतारनं भारतीय संरक्षठण दलातील अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावल्यानंतर या …

Read More »

रहस्य! नदीचं पाणी आटल्यावर खडकांवर दिसले आनंदी आणि दु:खी चेहेरे

Human Faces Sculpted On Stone : आपल्या पृथ्वीवर अनेक भौगोलिक आणि वैज्ञानिक घटना या घडत असतात. त्या इतक्या अद्भूत असतात की त्यामागील शास्त्रीय कारण शोधणं हेही तितकेच रंजक होऊन जाते. त्यामुळे अशावेळी आपल्यासमोरही अनेक रहस्य ही उलगडली जातात. सध्या अशीच एक घटना पाहायला मिळते आहे. या घटनेमुळे सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तुम्हाला माहितीये का की चक्क जमिनीवर रहस्यमयी असे …

Read More »

काय सांगता? इटलीत तीन महिन्यांपासून एकही बाळ जन्माला आलं नाही! धक्कादायक आहे कारण

World News : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं भेट देण्याची अनेकांचीच इच्छा असते. असे अनेक देश असतात ज्या देशांमध्ये असणारी ठिकाणं, तेथील भौगोलिक रचना आणि तेथील हवामान कायमच पर्यटकांमध्ये (Travel News) चर्चेचा विषय ठरतं. अशाच देशांमधील एक म्हणजे इटली. इटलीची खाद्यसंस्कृती (Italian Food), तेथील राहणीमान या आणि अशा तत्सम कारणांनी इथं कायमच मोठ्या संख्येनं पर्यटक भेट देत असतात. …

Read More »

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती, लेखी परीक्षा नाही; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

KDMC Bharti 2023:  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केडीएमसीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारीच्या एकूण 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी एमबीबीएमस उत्तीर्ण उमेदवार …

Read More »

सर देवाचं घर कुठंय, मला नंबर द्या; शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर लेकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Hingoli Farmers Suicide News: हिंगोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतकऱ्याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नारायण खोडके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात ही घटना घडली आहे. खोडके यांच्या आत्महत्येमुळं संपूर्ण कुटुबीयांना धक्का बसला आहे. खोडके यांची मुलगी इयत्ता आठवीत शिकत असून या चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र …

Read More »

मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल ‘या’ वेळेत धावणार

Mumbai Local Train Update:  मध्य रेल्वेने टिटवाळा ते कसारादरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर घोषित करण्यात आलेल्या ब्लॉकमुळं या वेळेत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळं रात्री उशीरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.  टिटवाळा ते कसारादरम्यान अप आणि …

Read More »

26 वर्षांची तरुणी 22 मुलांची आई, शतक ठोकण्याचा प्लान, नवऱ्याला पोलिसांनी तुरुंगात टाकले तरीही…

Russian 22 Children Mother: जगभरातील वाढती लोकसंख्या पाहून आई-वडिल अपत्यांच्या बाबतीत ‘हम दो हमारे दो’ चा निर्णय घेतात. आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास अनुभव असला तरी सोपा नक्कीच नसतो. प्रसुती वेदना सहन करणे खूपच कठीण असते. गरोदरपणात महिलांना मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणेनंतर, आई म्हणून तिच्या जबाबदाऱ्या अधिकच वाढतात. याच कारणामुळे आजकाल महिलांना …

Read More »