लाइफ स्टाइल

‘गैरसमज झाले असतील तर…’; अजित पवार गोविंदबागला आले नाहीत असं म्हणताच शरद पवारांचं उत्तर

NCP Chief Sharad Pawar On Ajit Pawar Absent For Govindbaug Diwali Padwa: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंदबाग येथील निवासस्थानी आज दिवाळी पाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. याचसंदर्भात शरद पवारांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी समज-गैरसमज करण्याची गरज नसल्याचा सल्ला …

Read More »

Horoscope 2024 : ‘2024 मध्ये मोठ्या भूकंपात अनेक मोठी शहरं होणार उद्ध्वस्त’, नवीन नॉस्ट्रॅडॅमसची भीतीदायक भविष्यवाणी

New Nostradamus Prediction : ज्योतिष जगाने हे अख्ख जग काबीज केलं आहे. या क्षेत्रात करोडो, अब्जावधीचं उद्योग निर्माण केला आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्द जाणून घ्यायचं असतं. 500 वर्षे जुन्या ज्योतिषांच्या हस्तलिखितांच्या अनुवादापासून ते आजच्या आधुनिक म्हणजेच नवीन नॉस्ट्रॅडॅमसची मागणी दिवसेंदिवस जोर धरतेय. सोशल मीडियामुळे या गोष्टीला मोठ्या प्रमाणात वाव सोबत मागणी वाढली आहे. आजकाल मानसिक नॉस्ट्रॅडॅमसची मोठी चर्चा असून त्यांनी 2024 साठी भीतीदायक …

Read More »

‘मला असं वाटतं की…’; गोविंदबागेतील दिवाळीला अजित पवार का गैरहजर? सुप्रिया सुळेंनीच सांगितलं कारण

Sharad Pawar Govindbaug Diwali Celebration Ajit Pawar: सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग येथे पवार कुटुंब एकत्र आलं आहे. मात्र दरवर्षी होणाऱ्या या फॅमेली गेट टू गेदरला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यंदा अनुपस्थित आहेत. शनिवारीच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीनिमित्त  प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी एकमेकांना भेटले होते. याच वर्षी मे …

Read More »

Video : दहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो…

Trending Video : जंगलाचा राजा सिंह आणि वाघ यांचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो. प्राणीसंग्रहात जंगलातील खतरनाक आणि धोकादायक प्राणी पाहिला मिळतात. सिंहाची डळकाळी ऐकून आपल्याला घाम फुटतो. शहरामध्ये सर्कसमध्येही हे प्राण्या पाहिला मिळतात. तुम्ही कधी विचार केला का जर सर्कसमधील सिंह जेव्हा शहरातील रस्त्यावर मोकाट सुटतो तेव्हा काय होईल. अशाच एका सर्कसमधून सिंह पळून गेला अन् मग शहरात …

Read More »

मुख्यमंत्री सहाय्यता निधी वाढवण्यात एकनाथ शिंदे पिछाडीवर, मग अव्वल कोण?

CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा नेहमी चर्चेत राहणारा विषय असतो. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतना राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पैसै देण्यास पसंती दिली होती. तर काहीजण मुख्यमंत्री सहाय्यता निधीऐवजी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये आपली देणगी जमा करत होते. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सीएम फंडची स्थिती काय आहे. कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात सर्वाधिक निधी गोळा झाला? कोणत्या …

Read More »

…तर साऱ्या जगाविरोधात युद्ध पुकारू! इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा

इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला करत हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर अद्यापही युद्ध सुरुच आहे. युद्धाची झळ सामान्य नागरिकांना बसत असून गाझा पट्टीवरील शेकडो सामान्य नागरिकांना नाहकपणे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे जगभरातून इस्रायलवर टीका होत असताना पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासचा पराभव करण्यासाठी आपण कटिबद्द असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसंच गरज पडली तर आपण जगाविरोधात उभे राहू असं वृत्त टाइम्स …

Read More »

कल्याणपुढील प्रवास आता सोपा आणि सुकर होणार; मध्य रेल्वेने दिली Good News

Mumbai Local Train Update: मुंबईपल्ल्याड वसलेल्या शहरात मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. कामानिमित्त मुंबईत येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कल्याण-डोंबिवली, टिटवाळापासून ते विरार-वसईपासून चाकरमानी मुंबईत नोकरीसाठी येतात. अशावेळी प्रवासाचा एकमेव पर्याय म्हणजे मुंबई लोकल. मुंबई लोकलची व्याप्ती वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. अलीकडेच गोरेगाव-खार सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आता मध्य रेल्वेकडूनही कल्याणच्या पुढील प्रवास आरामदायी व सुखाचा …

Read More »

‘जर शक्तिशाली देशच असं वागू लागले तर हे जग फार धोकादायक होईल,’ निज्जर हत्येवर पुन्हा बोलले जस्टिन ट्रूडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी पुन्हा एकदा भारतावर आरोप केले आहेत. एका पत्रकारने जस्टिन ट्रूडो यांनी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या तपासात काय प्रगती आहे? जर काही प्रगती नसेल तर अमेरिका आणि कॅनडाने भारताप्रती कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे का? अशी विचारणा केली. याचं उत्तर देताना जस्टिन ट्रूडो यांनी पुन्हा एकदा संसदेत केलेल्या सर्व आरोपांची …

Read More »

VIDEO : गायीला दिवाळी गिफ्ट! तरुणाने गोमातेला घडवली बाइक राइड, व्हिडीओ तुफान व्हायरल

Cow On Bike Video : सर्वत्र दिवाळीचा उत्साह दिसून येतो आहे. दारोदारी रांगोळी, कंदील आणि दिव्यांनी अख्ख दुनिया प्रकाशमय झाली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर गोवर्धन पूजा करण्यात येते. यात गोवर्धन पर्वत आणि गायीची पूजा केली जाते. सोशल मीडियावरही दिवाळीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात एक मजेशीर व्हिडीओ सर्व इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने गायीला दिवाळी गिफ्ट दिलं …

Read More »

‘पिकत नाही ते रान आम्हाला दिले, वेडे समजता का’; मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना सुनावलं

Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र (kunbi certificate) देऊन त्यांना ओबीसी (OBC) प्रवर्गाअंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून लावून धरली आहे. मनोज जरांगे यांनी या मागणीसाठी दोनवेळा आमरण उपोषण देखील केलं आहे. मात्र सरकारने त्यांच्याकडे वेळ मागितला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी जरांगे …

Read More »

संकट विसरुन कुटुंबासोबत दिवस घालवावे लागतात; पवारांच्या विधानाचा अर्थ काय?

Ajit Pawar : पवार कुटुंबीयांची दिवाळी यंदा बारामती ऐवजी पुण्यात साजरी करण्यात आली. शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय जमले होते.  यानिमित्तानं अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. या भेटीनंतर चर्चा रंगलेय ती अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाची.  राष्ट्रवादीत सध्या राजकीय उलथापालथींना वेग आलाय. डेंग्यूमुळे अनेक दिवस घराबाहेर न पडलेले अजित पवार …

Read More »

मस्त फिरा, शॉपिंग करा, दिवाळीमुळे रेल्वेने जाहीर केलेला मेगा ब्लॉक केला रद्द

Sunday Mega Block Mumbai : मध्य रेल्वेतर्फे रविवारी 12 नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्याता आला होता तसेच परिपत्रक देखील जारी करण्यात आले होते. मात्र, दिवाळीचा सण असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होवू नये सासाठी मध्य रेल्वेने हा मेगा ब्लॉक रद्द करण्याच्या निर्णय घेतला आहे. मेगा ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे नोटीफीकेशन मध्य रेल्वेतर्फे जारी करण्यात आले आहे.  प्रवाशांना दिवाळीचे गिफ्ट ऐन दिवाळीत …

Read More »

सरकारने ओबीसी फेलोशिप बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी विद्यार्थी आक्रमक

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी महाज्योती ह्या संस्थेची २०१९ मध्ये स्थापना केली असून ह्या संस्थेच्या माध्यमातून ओबीसी-भटके विमुक्त, विशेष मागासप्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्तीची तरतूद करण्यात आलेली असून, सन २०२१ साली ९५७ तर २०२२ वर्षी १२२६ संशोधकांना फेलोशिप देण्यात आली होती मात्र …

Read More »

मुंबईत कचरा जाळणाऱ्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करा; हेल्पलाईन नंबर जारी

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रात कचरा जाळणे हा गुन्हा आहे. कचरा जाळणाऱ्यांविरोधात उपद्रव शुल्क आकारून दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणी कचरा जाळताना आढळल्यास त्याची तक्रार “मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन ८१६९६-८१६९७” या मदत सेवा क्रमांकावर नोंदवावी. तसेच, सोबत छायाचित्र जोडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबई महानगरातील …

Read More »

पतीने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तरीही बायकोने पोलिसांसमोर घेतली त्याचीच बाजू, कारण…

Mumbai Crime News Today: मुंबईतील अंधेरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्याच आरोपी पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पोलिसांनी खोटी कहाणी रचून सांगितली. मात्र कोर्टासमोर सत्य उघड होताच पोलिसही हैराण झाले आहेत. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.  अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नी गंभीररित्या होरपळली आहे. तिच्यावर रुग्णालयात …

Read More »

लक्ष्मीपूजनाचा रविवार मुंबईकरांसाठी तापदायक; मध्यरेल्वेवर भरदिवसा मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहा

Mumbai Local News Update: 12 सप्टेंबर 2023 रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रवास खडतर होणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळं दिवाळीत नातेवाईकांकडे जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. (Mumbai Local Train Update)  मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान रविवारी दिवसा मेगाब्लॉक घोषित केला …

Read More »

‘संकटं विसरुन काही दिवस…’; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान

NCP Chief Sharad Pawar Comment After Meeting Ajit Pawar:  ऐन दिवाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्याविरोधात भूमिका घेत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले त्यांचे पुतणे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटण्याची चिन्हं आहेत. शुक्रवारी म्हणजेच धनत्रयोदशीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. दुपारी अजित पवारांनी पुण्यात काका शरद पवारांची …

Read More »

ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट; ‘या’ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास हिरावला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासांत मुंबई, पुणे आणि कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे.  पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह गोव्यात शुक्रवारी जोरदार पावसाने …

Read More »

‘…तर मराठी माणसाला पंतप्रधान करा’, भाजपाला संतापलेल्या मनसेचं चॅलेंज; ‘सलीम-जावेद’वरुन जुंपली

BJP Slams Raj Thackeray MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिपोत्सव 2023 चं उद्घाटन झालं. सलीम खान आणि जावेद अख्तर म्हणजेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध सलमी-जावेद या  जोडीबरोबर अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक आशितोष गोवारीकर यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यावरुन मनसेच्या मराठी प्रेमाबद्दल भाजपाने सवाल उपस्थित केला आहे. भाजपाने केलेल्या या …

Read More »

‘100 % आरक्षण दिले तरी…’; ‘महाराष्ट्र दुबळा केला जातोय’ म्हणत ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams Modi Government: राज्यामध्ये सुरु असलेली मराठा आरक्षणाची मागणी, बिहारमध्ये वाढवण्यात आलेला आरक्षणाचा कोटा आणि वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एकेकाळी देशाला रोजगार पुरवणारा महाराष्ट्रच दुबळा होत असल्याने आरक्षणाची मागणी जोर धरत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच मागील 10 वर्षांमध्ये …

Read More »