लाइफ स्टाइल

‘हे अनपेक्षित आहे, आम्ही वकिलांना…’, सत्तासंघर्षाचा निकाल बाजूने लागूनही CM एकनाथ शिंदे नाराज

हा सत्याचा विजय आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचं स्वागत केलं आहे. ही एक मोठी चपराक असून, लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘झी 24 तास’शी संवाद साधताना दिली आहे. मात्र यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरल्याने नाराजी जाहीर केली आहे. विधानसभा अध्यक्षांवर नेमका कोणता दबाव होता अशी विचारणा त्यांनी केली आहे.  विधानसभा अध्यक्ष राहुल …

Read More »

Shiv Sena Split verdict : शिंदेंची ‘शिवसेना’, भरत गोगावलेंचा ‘व्हीप’.. आता पुढे काय होणार?

Shiv Sena MLA Disqualification case : शिवसेनेच्या इतिहासातील एक अत्यंत निर्णायक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं राहुल नार्वेकर यांनी (Shivsena case result) म्हटलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदारांना भरत गोगावलेंचाच व्हिप लागू होणार असल्याचा निकाल देखील विधानसभा अध्यक्षांनी दिला. सुनिल प्रभुंना बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या कारणास्तव …

Read More »

एकनाथ शिंदेच शिवसेनेचे खरे ‘साहेब’, मग उद्धव ठाकरेंच्या 14 आमदारांचं काय?

Shiv Sena MLA Disqualification Result Latest News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. तसंच भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य असल्याचाही निर्वाळा दिला आहे. यामुळे शिंदे गटाचे सर्व 16 आमदार पात्र ठरले आहेत. राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाने दाखल केलेली अपात्रतेची याचिका फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांवरील …

Read More »

Maharashtra Politics : ‘शिंदेंना पदावरून काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही’, राहुल नार्वेकर असं का म्हणाले?

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर निकाल जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. राहुल नार्वेकर यांनी निकालाचं वाचन करत असताना उद्धव …

Read More »

टीव्ही अँकरने Live कार्यक्रमात मानले कॅन्सरचे आभार; नेटकऱ्यांनी केलं धाडसाचं कौतुक

अमेरिकेतील टीव्ही अँकर सारा सिडनर यांनी अत्यंत धाडसीपणे लाईव्ह कार्यक्रमात आपल्याला कॅन्सर झाला असल्याचा खुलासा केला. आपण कॅन्सलच्या तिसऱ्या टप्प्याशी लढा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 51 वर्षीय सारा सिडनर सांगत आहेत की, त्यांच्या केमोथेरपीचा दुसरा महिना सुरु आहे. तसंच त्यांची रेडिएशन ट्रिटमेंट सुरु असून, डबल मेस्टेटोमी होणार आहे.  सोशल मीडियावर शेअर करण्यात …

Read More »

ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

Thane Railway Station: ठाणे रेल्वे स्थानकात नेहमीच गर्दी असते. गर्दीच्या वेळेत लोकल पकडणेही खूप अवघड होते. कधीकधी प्रवाशांना लोकलमध्ये चढायलाही मिळत नाही. ठाणे स्थानकात होणाऱ्या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रयत्नशील आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार, लवकरच स्टेशनच्या अधुनिकीकरणासंबंधीत कामांना मनता लवकरच मंजुरी देणार आहे. त्यांनी प्रशासनाला बैठका घेण्याचा आदेश दिला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बांगर …

Read More »

मनमाडमध्ये इंधन टँकर चालक पुन्हा संपावर, कोण-कोणत्या जिल्ह्यात होऊ शकतो इंधन तुटवडा?

Maharashtra Truck Driver Strike: हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांत तीव्र भावना असून नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळं मनमाडमध्ये इंधनपुरवठा ठप्प झाल्याचेही समोर येतेय.  मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नाही त्यामुळे शुकशुकाट पसरला आहे. तर सकाळपासून भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून एकही इंधना टँकर भरून बाहेर पडला …

Read More »

…तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? राज्य नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?

Shiv Sena MLA Disqualification Hearing: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल उद्धव ठाकरे गटाच्या (Thackeray Group) बाजूनं लागणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाच्या (Shinde Group) बाजूने लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. केवळ राज्यातील जनतेचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र शिंदे गटातील …

Read More »

घरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले

Pune News Today: दोघे एकाच रूमवर राहायचे. एक होता 37 वर्षाचा तर दुसरा 19 वर्षाचा. वयाने मोठा असणारा सतत दुसऱ्यावर रुबाब दाखवायचा. घरातली सर्व कामे त्यालाच सांगायचा. स्वयंपाक करायला लावायचा. भांडी घासायला लावायचा. रूम साफ करण्याची जबाबदारी ही त्याच्यावरच टाकायचा आणि काही चुकलं की मारहाणही करायचा. या सर्वाला कंटाळून छोट्याने अखेर मोठ्याचा खून केला. हा सर्व प्रकार घडलाय पुण्यातील कोंढवा …

Read More »

‘मोदींमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून आला की ते…’; आमदार अपात्रता निकालाआधीच राऊतांचं सूचक विधान

Sanjay Raut On Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा याचा निर्णय दिला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचा उल्लेख करत हा …

Read More »

मार्कांच्या मोबदल्यात Sex! शिक्षकाने घरी, कारमध्ये, वर्गातही विद्यार्थिनीशी केला सेक्स

अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शिक्षकाने विद्यार्थीला चांगले मार्क देण्याच्या मोबदल्यात तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मेमोरियल हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकवणाऱ्या स्टीफन ग्रीफीन या 46 वर्षीय शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. ‘युएसए टुडे’ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाला मागील महिन्यात अटक झाली आहे. शाळेने बोलणं टाळलं विद्यार्थिनीशी अयोग्य …

Read More »

अलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे

रोह्यात एका सर्वसामान्य कुटुंबातील 24 वर्षीय तरुणाला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाकडे एक दोन नव्हे तब्बल नऊ प्रकारची 113 हत्यारे आढळून आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तरुणाने ही सगळी हत्यारे तयार केली आहेत.  सोमवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली. रोहा शहरातील धनगर आळीत अलिबाग …

Read More »

MLA Disqualification: बंड केलं 40 आमदारांनी मग अपात्रतेची याचिका 16 आमदारांविरोधातच का?

Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी चार वाजता निकाल देणार आहेत. विधिमंडळातील शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा याचा निर्णय दिला जाणार आहे. ठाकरे गटातील आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके वगळता 14 आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटातील 40 आमदार अपात्र ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. ज्या गटाला मान्यता …

Read More »

Maharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!

Maharastra Lok Sabha Election 2024 : एकीकडे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shivsena Ineligible case) निकालावर सर्वांचं लक्ष असताना आता दिल्लीत मोठ्या हलचालींना वेग आलाय. महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा (Lok Sabha Election Seat Allocation) जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सत्ता समिकरण (Maharastra Politics) कसं असेल? यावर चर्चेला उधाण आलं होतं. …

Read More »

‘राम मांसाहार करायचा’वर पवार स्पष्टच बोलले, ‘ते विधान करायची गरज नव्हती मात्र आव्हाडांनी…’

Sharad Pawar On Awhad Saying Lord Ram Was Non Vegetarian: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामांबद्दल केलेल्या विधानावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी श्री रामाचंद्रांच्या आहाराबद्दल केलेल्या विधानावरुन केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये वाद निर्माण झालेला. आव्हाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज पहिल्यांदाच आपली भूमिका …

Read More »

दुसरंच कोणीतरी होतं 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीसमोर उघड झालं पत्नीचं रहस्य; त्यानंतर…

कोर्टात पोहोचलेली घटस्फोटाची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. या घटस्फोटांमागे वेगवेगळी कारणं असतात. चीनमधील अशाच एका घटस्फोटाची सध्या चर्चा आहे. याचं कारण या प्रकरणात पतीला लग्नाच्या 16 वर्षानंतर आपण चारही मुलांचा पिता नसल्याचं समजल्याने त्याने कोर्टात धाव घेतली. पत्नी आपली फसवणूक करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. याप्रकरणी त्याने कोर्टात पुरावेही सोपवले. चीनच्या जियांग्शी प्रांतात हा प्रकार घडला आहे. गतवर्षी डिसेंबर …

Read More »

फडणवीसांना ठाऊक आहे उद्याचा आमदार अपात्रतेचा निकाल? पवारांच्या ‘त्या’ विधानाने खळबळ

Sharad Pawar On MLA Disqualification: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आमदार अपात्रतेसंदर्भात सुरु असलेल्या वादावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे 10 जानेवारी रोजी निकाल देणार आहेत. मात्र या निकालापूर्वी नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने ठाकरे गटाकडून आक्षेप नोंदवला जात आहे. असं असतानाच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही यावर आक्षेप घेतला आहे.  …

Read More »

‘भारताची जाहीर माफी का मागितली जात नाही?,’ मालदीवमध्ये गदारोळ, संसदेत परराष्ट्रमंत्र्यांना समन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवमध्ये राजकीय गदारोळ सुरु आहे. मालदीवच्या मुख्य विरोधी पक्षाने परराष्ट्रमंत्र्यांना संसदेत बोलावत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. मालदीवच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार मीकैल नसीम यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी परराष्ट्रमंत्री मूसा जमीर आणि …

Read More »

मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडरची सर्वात मोठी अडचण दूर; भारतात कधी धावणार पहिली बुलेट ट्रेन

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात, महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली येथील जमीन अधिग्रहणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबई-अहमदाबाद रेल कॉरिडोर असंही म्हणतात. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर जमीन अधिग्रहणची माहिती शेअर केली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक …

Read More »

भारतात शाकाहारी जास्त की मांसाहारी? आश्चर्यकारक आकडेवारी समोर

non-vegetarian AND vegetarian News In Marathi : जगभरात नॉनव्हेजपेक्षा व्हेज खाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. कारण शाकाहारी जेवण हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. तर दुसरीकडे अनेकांना मांसाहारी जेवण आवडते. चिकण, मटण, फिश खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ते एकप्रकारे याचे दिवानेच असतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस याचा आस्वाद घेत असतात. अनेकांना असे वाटते की, मांसाहार खाल्लाने शक्ती वाढते, असा …

Read More »