लाइफ स्टाइल

भीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात

Girl Became Rich by Begging: रस्त्याने जाताना वाटेत आपल्याला भिकारी दिसतात. काहींना भूक लागलेली असते, कोणाचे बाळ आजारी असते म्हणून त्यांना पैसे हवे असतात. आपणही दया दाखवून अनेकदा त्यांना पैसे दिले असतील. पैसे दिल्याचे समाधान आपल्याला मिळते. पण यातील काही भिकारी असेही आहेत जे भिकेचे पैसे घेऊन श्रीमंत झाले आहेत. एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाकिस्तानी …

Read More »

अक्कलकोटवरुन परतताना दरीत कोसळली भक्तांनी भरलेली गाडी; चौघांचा जागीच मृत्यू

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : नाशिकमध्ये (Nashik Accident) रविवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव जिल्ह्यात आणखी एक मोठा अपघात झाला आहे. चाळीसगावानजीक कन्नड घाटात तवेरा गाडीचा अपघात झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवदर्शनावरुन परतत असताना हा भीषण अपघात झाला. गाडीतील सात जण देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार …

Read More »

नव्या आठवड्याची सुरुवातही पावसानेच; राज्यातील ‘या’ भागांमध्ये कोसळधार

Maharashtra Weather News : शनिवारपासूनच राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आणि रविवारपर्यंत या पावसानं मुंबई, पालघर, ठाण्यालाही ओलंचिंब केलं. असा हा पाऊस पुढील दोन दिवस  तरी पाठलाग सोडणार नसल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये सोमवारी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस बरसेल. तर, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळेल. …

Read More »

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांची अक्कल काढली

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : ओबीसी समाजातील संत आणि राष्ट्रपुरूषांची लायकी नव्हती का? असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेच्या टीकेला उत्तर दिलंय. संतांपासून ते राष्ट्रपुरूषांपर्यंतचे दाखले देत मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतंय अशी टीका मनोज जरांगेंनी केली होती. त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय.  छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

सुप्रियांवर कारवाई, शरद पवारांना सूट; अजित पवारांची नवी खेळी? राजकीय वर्तुळात चर्चा

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राष्ट्रवादी कुणाची यावरुन निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सध्या संघर्ष सुरू आहे. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तिसरा संघर्ष सुरू झालाय तो संसदेत लोकसभा अध्यक्षांकडे. अजित पवार गटाच्या खासदारांवर कारवाई करण्याची विनंती शरद पवार गटानं केली. त्यानंतर आता अजित पवार गटानंही आक्रमकपणे शरद पवार गटाच्या खासदारांवर कारवाई करण्याची याचिका लोकसभा अध्यक्षांकडे केलीय. मात्र जेव्हा …

Read More »

‘इम्रान खान माझ्या गैरहजेरीत घरी यायचे, नंतर अध्यात्माच्या नावाखाली रात्रभर बायकोसह…’; बुशरा बीवीच्या पतीचे गंभीर आरोप

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी ते आपली पत्नी बुशरा बीबीमुळे चर्चेत असून, नव्या वादात अडकले आहेत. इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचा पूर्वाश्रमीचे पती खावर फरीद मानेक यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. खावर यांनी इम्रान खान आणि बुशरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान मी घरी नसताना अध्यात्माच्या नावाखाली घऱी यायचे आणि कित्येक …

Read More »

ऐतिहासिक मंदिरे पाडणाऱ्या पाकिस्तानाने युनेस्कोमध्ये भारताला हरवलं; निवडणुकीवर प्रश्नचिन्ह

Pakistan Defeated India : संयुक्त राष्ट्राच्या मंचावर (UNITED NATIONS) भारत आणि पाकिस्तान नेहमीच यांच्यात वादावादी होत असते. इथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर अनेकदा उघडपणे समोर येते. भारत आपल्या उत्कृष्ट मुत्सद्देगिरीच्या बळावर पाकिस्तानला अनेकदा पराभूत करत असतो. काश्मिरच्या मुद्द्यावरुन वारंवार भाष्य करणाऱ्या पाकिस्तानला भारत सडेतोड प्रत्युत्तर देत असतो. मात्र यावेळी पाकिस्तानचं पारडं जड ठरलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मंचावर एका निवडणुकीत …

Read More »

जगातील सर्वात ‘खतरनाक’ जॉब! ते दोघं रोज चित्त्यांचं जेवण…; अंगावर शहारे आणणारा Video

Viral Video In Marathi: कामाच्या ठिकाणी असणारा ताण, ऑफिसमधील वातावरण यामुळं कधी ही नोकरी सोडून द्यायची इच्छा होते. भारतातील 40 टक्के नोकरदार ते करत असलेल्या नोकरीवर खुश नाहीयेत. पण जगात अशा अनेक नोकऱ्या आहेत जिथले काम राहून तुमच्या पायाखालची जमिनच हादरले. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन व्यक्ती करत असलेले जोखमीचे काम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रोज …

Read More »

समुद्राच्या पोटातून जाणाऱ्या मुंबईतील ‘या’ पुलावरील प्रवास महागणार?; किती असेल टोल, वाचा

Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुल लवकरच नागरिकांसाठी खुला होतोय. शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प हा 23 किमी लांबीचा असून या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा बहूप्रतीक्षीत पूल 25 डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता मात्रा आता हा मुहूर्तदेखील हुकणार असून जानेवारीपर्यंत सर्वसामान्यांसाठी हा पूल खुला होण्याची शक्यता आहे. या पुलावरुन प्रवास करण्यासाठी नागरिकांना किती टोल …

Read More »

मुंबई ते नवी मुंबई प्रवासाचा नवा पर्याय, डिसेंबरमध्ये वॉटर टॅक्सी सुरू होतेय, असे असेल तिकिट दर

Mumbai Water Taxi: गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर प्रवास अवघ्या एख तासात होणार आहे. लवकरच या मार्गावर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेमुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास सोप्पा होणार आहे. डिसेंबरपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी दोन बोटी पुढील महिन्यात मुंबईत …

Read More »

रत्नागिरीतील 50 मंदिरात ड्रेसकोड लागू; पाहा मंदिरांची संपूर्ण यादी

ratnagiri konkan : रत्नागिरीतील 50 मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना अंगप्रदर्शन, तोकडे आणि अशोभणीय कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. या ड्रेसकोड नियमाबाबत मंदिराच्या बाहेर बोर्ड लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.  महाराष्ट्र शासनाने वर्ष 2020 मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक …

Read More »

काम करा, पगार मिळवा ! राज्यातील 38 हजार शाळांमधील लाखो शिक्षकांचे पगार रोखणार

Maharashtra Government School Teacher Salary : राज्यातील 38 हजार शाळांमधील शिक्षकांचे पगार रोखण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी शिक्षणाधिका-यांना हे आदेश बजावलेत. शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रकांसाठी यू-डायस प्लस पोर्टलवर माहिती भरण्यात येते. मात्र, शाळांकडून ही माहिती देताना टाळाटाळ केली जातेय. 2023-24 सत्राची माहिती यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्यासाठी 31 ऑक्टोबर मुदत देण्यात आली होती. महिना उलटला तरी 38 हजारांवर …

Read More »

Weird Tradition : ‘या’ जमातीत स्त्रिया असतात सर्वात सुंदर! नवरा बायकोला पाहुण्यांसोबत सांगतो झोपायला, 70 टक्के मुलांचे वडील ‘हे’…

Weird Himba Tribe : एकविसाव्या शतकात आज जग खूप पुढे गेल आहे. सर्व सुखसुविधा, अत्याधुनिक गोष्टीसह भरपूर पैसा…पण या जगात असा अनेक जमाती आहे ज्यांची आपण कल्पनाही करु शकत नाही. आजही त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा पाहिलं तर आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तिथल्या चालीरीती, प्रथा इतक्या विचित्र असतात ज्या ऐकून आपल्या धक्का बसेल. (this tribe women are the most beautiful Husband …

Read More »

रहस्यमयी जगातील 460 कोटी वर्ष जुनी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू; पण पृथ्वीवर ही सापडली कशी?

Meteoroid : या पृथ्वीतलावर सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान धातू आणि खनिजे सापडतात. मात्र, संशोधना दरम्यान संशोधकांना असा मौल्यवान दगड सापडला जो 460 कोटी वर्ष जुना असल्याचा देवा केला जात आहे. हा दगडाचा तुकडा सोन्यापेक्षा जास् त मौल्यवान आहे, विशेष म्हणजे हा दगड पृथ्वीवरुन नसून हा अवकाशून पडला आहे. यामुळे हा दगड दुसऱ्याच एका रहस्यमयी जगातील असल्याचा संशोधकांचा दावा आहे.  2015 मध्ये …

Read More »

Dream Job: ‘या’ तरुणाला काहीच काम न करण्याचे मिळतात ‘इतके’ पैसे

Japanese Man Story: शिक्षण झालं की आपण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतो. चांगल काम आणि खूप मेहनत केली की भरघोस पगार मिळतो, हे सर्वांना माहिती आहे. पण असाही एक तरुण आहे, ज्याला काम न करण्याचे पैसे मिळतात. हो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पण या तरुणाला काहीच काम न करण्याचे पैसे मिळतात. काय आहे हा प्रकार? कोण आहे हा तरुण? लोकांना …

Read More »

घरात चोर शिरला, पण तिथे घडलं असं काही की चोरी न करताच तो चक्क झोपला!

Trending News In Marathi: चोरी करण्यासाठी चोर घरात शिरला. घरातील सदस्य झोपण्याची वाट पाहत बसला मात्र, तितक्यात असं काही झालं की चोराला स्वतःलाच झोप लागली. कुटुंबीयांना जाग आल्यानंतर चोराला बघून त्यांच्यापायाखालची जमिनच हादरली. चोराला गाफिल ठेवून त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसही घटनेचे गांभीर्य ओखळून तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चोराला अटक केली. पण नेमकं असं काय झालं की …

Read More »

बापरे! एअरपोर्टवर नाही तर थेट समुद्रात उतरलं विमान अन्…; समोर आला धक्कादायक Video

Trending Viral Video : अपघात… कधी कुठे आणि कसा होईल याचा काही नेम नसतो. त्याची कुणकुण असते पण, खात्रीशीर माहिती नसल्यामुळं अचानकच संकट ओढावतं आणि गोष्टी बिघडतात. असे अनेक प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचजणांनी पाहिले. काहींनी तर अशा संकटांचा सामनाही केला. अशा एका प्रसंगातून नुकतेच अनेक विमानप्रवासी बचावले आणि या अपघाताची माहिती मिळताच ऐकणाऱ्यांच्या काळजाचं पाणी झाली.  नेमकं काय …

Read More »

जगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार?

Mysterious Virus Infection in China: कोरोनाच्या दहशतीनंतर आता साथीचा रोग म्हटलं तरी लोकांची भीतीने गाळण उडते. असं असतानाच आता नव्या साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या आजारासंदर्भातील बातम्या आणि आकडेवारी समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली …

Read More »

थेट चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प, पृथ्वीवर Power सप्लाय; पुढच्या 10 हजार वर्षांची सोय

Chinese Lunar Exploration Program : सध्या अनेक देश चांद्र मोहिम राबवत नव नविन संशोधन करत आहेत. चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे संशोधकांचे प्रयत्न आहेतय या अनुषंगाने विविध प्रयोग केले जात आहेत. अशातच एक अत्यंत महत्वपूर्ण मोहिम संशोधकांनी हाती घेतली आहे. येत्या काळात चंद्र हा पृथ्वीसाठी लाईफ सेव्हर ठरणार आहे. कारण, चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. या …

Read More »

चीनचा जगभरातील मुस्लिमांना झटका! देशभरातील मशिदी बंद करण्यास सुरुवात

चीनने जगभरातील मुस्लिमांना आपल्या कारवाईने धक्का दिला आहे. चीनने शिंजिंयांगपासून ते अन्य शहरातील मशिदी बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. या मशिदींमध्ये संशयास्पद घडामोडी घडत असल्याचा संशय व्यक्त केला होता. दरम्यान, चीनच्या या कारवाईमुळे जगभरातील इस्लामिक देशांमध्ये खळबळ माजली आहे. पण अद्याप एकाही मुस्लिम किंवा गैरमुस्लिम देशाने या कारवाईच्या विरोधात शब्द उच्चारण्याची हिंमत दाखवलेली नाही. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी …

Read More »