लाइफ स्टाइल

मुंबईकरांनो कबुतरांना दाणे टाकाल तर खबरदार, BMC आकारणार इतका दंड

Mumbai News: मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने कबुतरे आढळून येतात. मोठ्या चौका-चौकात कबुतरांचा वावर असतो. मात्र, कबुतरांमुळंच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. लोकांमध्ये श्वसनाचे विकार वाढत असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळं कबुतरांचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. नागरिकांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगर पालिकेने उपाय काढला आहे. कबुतरांना दाणे टाकणाऱ्या नागरिकांवर मुंबई महानगरपालिका कारवाई करणार आहे. कबुतरांच्या विष्ठा आणि …

Read More »

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? प्रकृती गंभीर

Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातील (Pakistan) कराची इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. कुख्यात डॉन दाऊद (Underworld Don Dawood) गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्याला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याच्यार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारताच्या …

Read More »

मुलाचं स्कूल टीचरसोबत सुरु होतं अफेयर, आईने टेक्नोलॉजीच्या मदतीने पकडलं रंगेहात

Viral Trending News : मुलांचा पहिला गुरु आई वडील आणि त्यानंतर त्याचे शिक्षक असतात. गुरुची जागा ही जगात सर्वात उच्च स्थानी असते. गुरु आणि विद्यार्थ्यांचं नातं पवित्र मानलं जातं. पण एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामुळे या नात्याला काळिमा फासला आहे. एका मुलाचं आपल्या शिक्षिकेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्या मुलाच्या आईला होता. तिने टेक्नोलॉजीच्या मदतीने तिने दोघांना रंगेहात …

Read More »

सीएसएमटी कडे जाणारी लोकल… मध्य रेल्वेच्या स्टेशन वरील उद्घोषक कर्मचारीच अडचणीच्या फेऱ्यात

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई लोकल ही मुंबईची लाईफ लाईन मानली जाते. लाखो मुंबईकर रोज या लोकलने प्रवास करत असतात. मुंबईकरांचे जगणं हे लोकलवरच निर्भर आहे. मुंबई लोकल वेळेत नसेल तर मुंबईकरांचे सगळं गणितच बिघडून जातं. ही मुंबई लोकल सुरळीत ठेवण्यासाठी हजारो हात सतत कार्यरत असतात. मग दर रविवारी मेगाब्लॉक घेतल्यानंतर त्यावर काम करणारे ट्रॅकमॅन असतील किंवा रेल्वे …

Read More »

महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान नसलेले गाव; ग्रामस्थांकडे कोणताच पुरावा नाही

Nanded Local News :  नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासी तालुक्यातलं वाघदरी गाव. प्रांतवार रचनेनंतर अडीचशे लोकसंख्येचं हे गाव आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात आलं मात्र महाराष्ट्राच्या नकाशावर अजूनही गावाची नोंद नाही. नकाशावर नोंद नसल्यमुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  किनवट या गावाची महसुली नोंदच नसल्याने या गावात कुठल्याच सुविधा पोहोचल्या नाहीत. जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन असली तरी महसुली नोंद …

Read More »

अंतराळात हरवलेल्या टॉमेटोची 8 महिन्यांतर झाली अशी अवस्था; NASA ने शेअर केला फोटो

NASA releases footage of tomatoes lost in space : सध्या एक टोमॅटो चांगलाच चर्चेत आहे. हा टोमॅटो साधासुधा नसून अंतराळात पिकवलेला टोमॅटो आहे. अंतराळात पिकवलेला हा टोमॅटो अंतराळातच हरवला होता. अंतराळात हरवलेला हा टोमॅटो तब्बल 8 महिन्यानंतर सापडला आहे.  8 महिन्यानंतर सापडलेला हा टोमॅटोची अवस्था कशी झालेय याचा फोटोच नासाने शेअर केला आहे.  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station …

Read More »

पालक दिव्यांग, कुटुंबासाठी पार पाडले मुलाचे कर्तव्य; सोलार स्फोटात सहारे कुटुंबाचा आधार गेला

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सोलर एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (Solar Industries India Ltd) स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी 9.30 वाजता हा भयावह स्फोट झाला. सध्या मदत व बचाव कार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने मृतांना पाच लाखांची शासकीय मदत जाहीर केली …

Read More »

VIDEO: देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबईत; ट्रान्सहार्बर लिंकची पहिली झलक

Mumbai Trans Harbour Link Video: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. नव्या वर्षात या पुलावरुन नागरिकांना प्रवास करणे शक्य आहे. महत्त्वकांक्षी असलेल्या या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. 23 किमी लांबीच्या या प्रकल्पाची पहिली झलक आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.  शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गामुळं दोन …

Read More »

VIDEO: कबड्डी सामना सुरु असताना प्रेक्षकांसह कोसळली लोखंडी प्रेक्षक गॅलरी; अलिबागमध्ये मोठा अपघात

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : अलिबागमधून (Alibag News) अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. कबड्डी सामना (Kabaddi Match) सुरु असतानाच प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी बांधण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी अचानाक कोसळ्याने मोठा अपघाता झाला आहे. सामना पहात असलेले सर्वच जण अचानक प्रेक्षक गॅलरीसह कोसळ्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या अपघातामध्ये चारजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी …

Read More »

VIDEO : रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग…

Couple Fight Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही आपल्याला हसविणारे असतात. काही व्हिडीओ तर माहितीपूर्ण असतात. वेगवेगळ्या विषयावर हे व्हिडीओ असतात. या इंटरनेटच्या जगात काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या असतात की आपल्या तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. ज्यामध्ये …

Read More »

घुसखोरी दिल्लीच्या संसद भवनात; चौकशी कल्याणमध्ये

Parliament security breach :  संसदेमधील धुराच्या नळकांड्या प्रकरणानंतर कल्याणमधील दुकानांची झाडाझडती घेण्यात येत आहे. संसदेच्या अधिवेशनात करून रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन काही तरुण घुसले होते.मात्र या तरुणांनी या धुराचा नळकांड्या या कल्याण शहरातून खरेदी केल्याची चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये कसून चौकशी केली जात आहे.  या धुराचा नळकांड्या या कल्याण शहरातून खरेदी केल्याची चर्चा सुरू असताना  पोलिसांनी याची …

Read More »

महाराष्ट्रातील एक गाव जिथे दिवस फक्त 6-7 तासांचा असतो, स्वर्गाहूनही सुंदर आहे हे गाव

Fofsandi Village Ahmednagar: महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे सूर्योदय दोन ते अडीच तास उशीरा होतो आणि सूर्यास्त दोन-अडीज तास आधी होतो. या गावात दिवसच फक्त 6 ते 7 तासांचा असतो असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सह्याद्रीच्या डोंगररांगात हे छोटंस गाव वसलं आहे. या गावाचे नाव आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.  सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगात हे वास वसलं आहे. फोफसंडी …

Read More »

ती दारुच्या नशेत आली, मला शिवीगाळ केली अन्…; तरुणीच्या अंगावर गाडी घालणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलाने मांडली बाजू

Thane News Today: ठाण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेत तरुणीचे नाव प्रिया सिंह असून तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रियकर अश्वजित गायकवाडविरोधात आरोप केले होते. मात्र, आता पोलिसांना दिलेल्या जबाबात अश्वजीत गायकवाड याने प्रियाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच, प्रिया फक्त माझी मैत्रिण असल्याचे त्याने म्हटलं आहे.  अश्वजित गायकवाड …

Read More »

‘मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला’, फडणवीस थेट नाव घेतच बोलले, ‘सुप्रिया सुळे तर…’

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असल्याचं ते म्हणाले आहेत. 2024 च्या निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली आहे. यासाठी नागपुरात भाजपाद्वारे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विरोधकांना लक्ष्य केलं.  “मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं …

Read More »

मम्प्स काय आहे? मुंबई-पुण्यातील बालकांना या गंभीर आजाराचा धोका! लक्षणे-उपचार जाणून घ्या

Mumps Dieses : गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये मम्प्स आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हा एक संक्रमित आजार असून मम्प्स व्हायरसमुळे पसरतो. याला गालगुंड असेही म्हणतात. यामध्ये मुलांना त्वचेची समस्या उद्भवते. मुंबईत याचे रुग्ण आढळले आहेत. तसेच पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात गालगुंडाची साथ पसरली आहे. गालगुंड हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो गालगुंडाच्या विषाणूमुळे होतो. हा …

Read More »

‘मोठं मन कोणत्या ठाकरेंच्या घरात वसतं, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा अनुभवलं’

देवेंद्र कोल्हटकर दिशा सालियन प्रकरणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. या एसआयटीबद्दल बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी “आदित्य असं काही करेल असं वाटत नाही” असं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही यावरुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मनसेने नेहमीच शिवसेना उद्धव …

Read More »

ठाणे – प्रेयसीचा हात चावला, केस ओढले, नंतर अंगावर घातली गाडी; MSRDC मधील अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप

ठाण्यात प्रियकरानेच आपल्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यात 11 डिसेंबरला  हा प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अनिल गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा आहे. अश्वजित गायकवाड अशी त्याची ओळख पटली आहे. पीडित तरुणी प्रिया सिंगने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला सगळा घटनाक्रम सांगितला आहे. …

Read More »

Winter Session : बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी चौकशी होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं…

Devendra Fadnavis On Sandeep Kshirsagar : बीड शहरात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाळपोळीच्या घटनेची (Beed arson incident) एसआयटी मार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडताना केली होती. मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. घराच्या गेट बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पण काहीच केले नाही. या घटनेचा …

Read More »

दिशा सालियन प्रकरण: काकू शर्मिला ठाकरे आदित्य ठाकरेंच्या पाठीशी; म्हणाल्या, ‘आदित्य असं काही…’

Disha Salian Case  Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React: राज्यातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे गाजत आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी टाकणारं एक प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. हे प्रकरण म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचं प्रकरण. दिशा सालियन प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरेंची एसआयटी (विशेष तपास समिती) …

Read More »

दाऊदच्या हस्तकासोबत पार्टी केल्याच्या व्हायरल व्हिडीओवर सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण, म्हणाले ‘जेलमध्ये आम्ही…’

ठाकरे गटाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. सुधाकर बडगुजर यांचा राजकीय गॉडफादर कोण आहे? तसंच बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणेंनी विधानसभेत केली आहे. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. आपले सलीम कुत्ताशी …

Read More »