लाइफ स्टाइल

छगन भुजबळ अजित पवार गटातून दूर होणार? नव्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव

Maratha Reservation vs OBC Reservation : ओबीसी समाजामधून मराठा आरक्षण देण्याची सुरुवात झालीय ती थांबवी अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केलीय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल केलं होतं. त्यावरच भुजबळांनी ही मागणी केलीय. मराठ्यांना वेगळं आरक्षण (Maratha Reservation) देण्याच्या मागणीचाही भुजबळांनी पुनरुच्चार केला. ओबीसी नेत्यांची बैठकमराठा आरक्षणाच्या …

Read More »

नवाजुद्दीन सिद्दीकीनं मुलाखत सुरु असतानाच केली तोडफोड; काठी उचलली आणि…

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीननं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान मिळवलं. आज त्याच्या अभिनयाचे चाहते फक्त सर्वसामन्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील आहेत. त्याच्या सॅक्रेड गेम या सीरिजचे तर आजही लाखो चाहते आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीनं मटेरिअलिस्टी गोष्टींचं  त्यांच्या आयुष्यात महत्त्व आहे का? यावर वक्तव्य केलं आहे. …

Read More »

दर महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमिष, लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले, अन्…

Pune News Today: पुणे शहरात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून 3.25 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिगंबर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.  गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राइमचे प्रकार घडत आहेत. सायबर क्राइमच्या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्नही होत …

Read More »

Sankashti Chaturthi: अतिशय युनिक आणि मॉर्डन अशी बाप्पाची नावे, संकष्टी चतुर्थीनिमित्त या नावांचा विचार करा

Sankashti Chaturthi 2024 : दरवर्षी 12 संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. 2024 या वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे. पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजे ‘लंबोदर संकष्ट चतुर्थी’ आहे. यावर्षी सकट चौथ 29 जानेवारी 2024 रोजी आहे. सकट चौथच्या दिवशी लहान मुलांच्या सुख, प्रगती आणि सुरक्षिततेच्या शुभेच्छा देऊन श्रीगणेशाची पूजा …

Read More »

‘डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत’; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर

Maratha Reservation : गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला शनिवारी यश आलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मध्यरात्री मान्य करत मध्यरात्री अध्यादेश काढला. या अध्यादेशात मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र यावरुन आता मंत्री छगन भुजबळ …

Read More »

आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन

Pankaja Munde manoj jarange patil : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या. त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच कार्यक्रमात बीडच्या माजलगाव येथील भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज जरांगे पाटील यांनी आज उपस्थिती लावली. …

Read More »

Sharad Pawar : ‘मागील 15 दिवसांत अचानक…’, बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात…

Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. …

Read More »

Sri Lanka Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेला मिळाली ‘गुड न्यूज’, ICC ने घेतला तडकाफडकी निर्णय!

ICC Suspension On Sri Lanka Cricket : जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये खेळवला जाणार आहे. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर असताना आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आयसीसीने श्रीलंका क्रिकेटवर बंदी (Sri Lanka Cricket suspension) घातली होती. मात्र, आता आयसीसीने (ICC) श्रीलंकन क्रिकेटवरील बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे. वनडे वर्ल्ड कपनंतर घातलेली बंदी तब्बल …

Read More »

मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी बैठकीत मोठा निर्णय; छगन भुजबळ आक्रमक

Chagan Bhujbal On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. यासंदर्भात पुढील रणनिती ठरवण्यासाठी छगन भुजबळांच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यात मागासवर्ग आयोग, न्या. शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसच अधिसूचनेविरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचा निर्धार करण्यात आला.  ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असंही छगन भुजबळांनी सांगितलं. या बैठकीला …

Read More »

Maldives Parliament : संसद म्हणावं की कुस्तीचा आखाडा! मालदीवच्या खासदारांनी का घातला राडा? पाहा Video

Clash in Maldives Parliament : भारताविरुद्ध पंगा घेतल्यानंतर मालदीवचं (India Maldives Clash) दिवाळं निघाल्याचं पहायला मिळतंय. चीनने मालदीवला कुशीत घेतलंय खरं पण मालदीवला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. मालदीवमध्ये भारतविरोधी भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांना प्रचंड विरोध होताना दिसतोय. विरोधकांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना धारेवर धरलंय. अशातच आता मालदीवच्या संसदेमधील एक धक्कादायक व्हिडीओ (Maldives Parliament Video) समोर आला …

Read More »

दीड टनाचा हिंदकेसरी रेडा! इंदापूर कृषी प्रदर्शात गजेंद्रला पहायण्यासाठी तुफान गर्दी

जावेद मुलाणी, झी मिडीया, इंदापूर : दररोज १५  लिटर दूध ,तीन किलो सफरचंद ,चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचे पीठ, मकवान कडबा ऊसाचे वाडे असा खुराक खाणाऱ्या तब्बल दीड टन वजनाचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा इंदापूर कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरला असून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. २४  जानेवारी ते २८ जानेवारी पर्यंत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवात  कृषी, …

Read More »

‘भाजपच्या दबावाला जेव्हा…’, तेजस्वी यादव यांचं कौतूक करत रोहित पवार यांची मोठी भविष्यवाणी!

Bihar Politics : बिहारच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटले जाणारे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तब्बल नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांनी मिळवलाय. नितीश कुमार यांनी पुन्हा कूस बदलली अन् बिहारमध्ये सत्तांतर झाल्याचं पहायला मिळालंय. नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना मोठा धक्का बसलाय. बिहारमधील राजकीय गोंधळाचा परिणाम संपूर्ण देशभर होताना …

Read More »

पत्नीचे नाटकातील काम पाहून भारावला अभिनेता, म्हणाला “तुझी तळमळ बघून…”

Abhijeet Khandkekar Special Post Sukhada Khandkekar : मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून अभिजीत खांडकेकरकडे पाहिले जाते. सध्या तो मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अभिजीत खांडकेकर हा सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकत आहे. आता नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  अभिजीत खांडकेकर हा …

Read More »

IND vs ENG : ‘…म्हणून आम्ही मॅच हारलो’, कॅप्टन रोहितने ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!

India vs England 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या संघाने यजमान संघाचा म्हणजेच टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाला दुसऱ्या डावात विजयासाठी 231 धावा करण्याची गरज होती. मात्र, भारताची फलंदाजी 202 धावांवर ठेपाळली. त्यामुळे आता रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर …

Read More »

दिल्ली की मुंबई? नितीन गडकरींनी सांगितलं खाण्याचं आवडतं ठिकाण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजप खासदार नितीन गडकरी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. नितीन गडकरी हे सतत त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से सांगताना दिसतात. नितीन गडकरी हे प्रचंड फूडी आहेत. आता नितीन गडकरींनी एका मुलाखतीत दिल्ली आणि मुंबईतील खाण्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.  ‘कर्ली टेल्स’ या एका युट्यूब चॅनलने नुकतंच नितीन गडकरींची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना …

Read More »

IND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा ‘कोप’, पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादच्या मैदानावर खेळल्या गेलल्या सामन्यात टीम इंडियाचा 28 धावांनी पराभव झाला आहे. टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांची गरज होती. मात्र, टीम इंडियाच्या फलंदाजांनी हत्यार टाकलं अन् इंग्लंडने मालिकेतील पहिला विजय नोंदवला आहे. ऑली पोपच्या (Ollie Pope) 196 धावांच्या धुंवाधार खेळीमुळे इंग्लंडला मोठी आघाडी मिळवता आली होती. त्यामुळे आता पाहुण्या संघाने मालिकेत 1-0 …

Read More »

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग ‘या’ राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!

Weekly Career Horoscope 29 January to 03 February 2024 : जानेवारीचा हा शेवटचा आठवडा काही राशींसाठी लकी ठरणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध संयोगातून बुधादित्य राजयोग आणि चंद्र तूळ राशीत आल्याने गजकेसरी योग निर्माण होणार आहे. या दुहेरी राजयोगाचा फायदा काही राशींना धनलाभाचे योग घेऊन आला आहे.  हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून साप्ताहिक राशीभविष्य. …

Read More »

Shamar Joseph : क्रिकेट खेळण्याचं स्वप्न, सेक्युरिटी गार्डची नोकरी सोडली; पठ्ठ्यानं एकाच वर्षात मोडला गाबाचा ‘घमंड’

Australia vs West Indies 2nd Test : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात नव्या कोऱ्या वेस्ट इंडिजने तगड्या ऑस्ट्रेलियाचा गाबाच्या मैदानावर घमंड मोडला आहे. तब्बल 27 वर्षानंतर वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट विजय मिळवता आलाय. वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला 24 वर्षांचा शमर जोसेफ (Shamar Joseph)… कांगारूंनी अंगठा मोडला, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही. हॉस्पिटलमधून थेट मैदानात उतरला …

Read More »

Sankashti Chaturthi 2024 : ‘या’ दिवशी आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजाविधी

Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला अतिशय महत्त्व असून आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आला आहे. मंगळवार, बुधवार हा गणरायाला समर्पित वार आहे. त्याशिवाय पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी हा बाप्पाला समर्पित असू यादिवशी गणरायाला प्रसन्न करण्यासाठी व्रत केल जात. या चतुर्थीला लंबोदर संकष्टी …

Read More »

आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच, आंतरवालीत जरांगेंच्या 4 मोठ्या घोषणा

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमधून 4 महत्वाच्या घोषणा केल्या. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच कायद्याची अंमलबजावणी झाल्यावर महादिवाळी साजरी करणार …

Read More »