लाइफ स्टाइल

Nipah Virus महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट; केरळमधील रुग्णसंख्येनं वाढलं टेन्शन

Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. असं असतानाच आता निपाहची दहशत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकमध्येही निपाहचं संकटाची चाहूल लागली असल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. पत्रक केलं जारी केरळमधील निपाह रुग्णांची संख्या पाहून कर्नाटक सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. जनतेनं केरळमधील निपाह प्रभावित भागांमध्ये …

Read More »

लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे ‘अश्लील कृत्य’

Viral Video : सोशल मीडियावर महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील (Spain) असल्याचे समोर आलं आहे. स्पेनमधील माद्रिदमध्ये लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान एका स्पॅनिश टीव्ही पत्रकाराला (female journalist) एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. महिला पत्रकार वार्ताकन करत असतानाच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे कॅमेरामध्ये ही घटना कैद …

Read More »

Maharashtra Rain : वीकेंड गाजवणार! गणेशोत्सवाच्या तयारीसाठी वरुणराजाचीही हजेरी, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain : पाऊसधारा झेलणं कोणाला आवडत नाही? पण, यंदा मात्र या पावसानं तशी संधीही दिली नाही. अगदी लक्षात राहिल इतक्यांदाच काय तो छत्री आणि रेनकोटांचा वापर यंदा झाला असावा. कारण, जुलैच्या अखेरीपासून दडी मारून बसलेला पाऊस ऑगस्टचा संपूर्ण महिनाभर महाराष्ट्रापासून दूर राहिला. हो, पण या पावसानं आपण गेलो नाही याची खात्री करून देण्यासाठी अनेक जिल्ह्यांवर काळ्या ढगांचं सावट मात्र …

Read More »

अंबाबाई विकास कॉरिडॉरचा वाद; विश्वासात घेऊन योग्य पुनर्वसन करण्याची स्थानिकांची मागणी

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : वाराणसी आणि मथुरा कॉरिडॉरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा विकास करण्याची योजना कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं हाती घेतलीय. मात्र, या विकासकामात अनेक दुकानं आणि घरांच्या भूसंपादनावरून नवा वाद सुरू झालाय.  नेमका काय आहे हा  वाद जाणून घ्या.  कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकार आणि …

Read More »

एलियनच्या अस्तित्वाबात NASA चा आजपर्यंतचा मोठा खुलासा; जाहीर केला 33 पानांचा अहवाल

NASA UFO Report : पृथ्वीतलावर एलियन्स आहेत का? आतापर्यंत दावा करण्यात आलेल्या उडत्या तबकड्या ख-या आहेत का? एलियन्स दिसतात तरी कसे? एलियनच्या अस्तित्वाबात  अमेरिकन अंतराळ संस्था अर्थात NASA ने आजपर्यंतचा मोठा खुलासा केला आहे. नासाने 33 पानांचा अहवाल जाहीर केला आहे. यात नासाच्या वैज्ञानिंकानी खळबळजनक दावे केले आहेत.  एलियन्सच्या पुराव्याबाबत नासाचा खुलासा या अहवालात यूएफओबाबत सुमारे वर्षभर चाललेल्या अभ्यासाचे निष्कर्ष …

Read More »

म्हाडाची 5309 घरांसाठी बंपर लॉटरी; ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग जिह्यात सदनिकांची विक्री

Mhada Konkan Lottery 2023 : मुंबई जवळ घर घेणा-यांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने 5 हजार 309 घरांसाठी लॉटरी काढलीय…उद्यापासून अर्जविक्रीला सुरूवात होणार आहे. या लॉटरीची नोव्हेंबरमध्ये सोडत निघणार आहे. मे महिन्यात म्हाडाने 4 हजार 654 घरांसाठी सोडत काढली होती. मात्र, सोडतीतील अनेक घरं विकली नाहीत. तसंच प्रथम येणा-यांना प्राधान्य आणि म्हाडा योजनेतील घरांना अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिल्लक घरांसह म्हाडाच्या विविध …

Read More »

…ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही; जरांगे अन् कुणबी प्रमाणपत्रावर नारायण राणेंची स्पष्टोक्ती

Narayan Rane News :  मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सुरू असलेलं उपोषण तब्बल 17 दिवसांनी मागे घेतले आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी आग्रही मागणी जरांगे यांनी केली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत रोखठोक भूमिका मांडली आहे.  सरसकट …

Read More »

जेव्हा पुतिन यांची लीमो पाहून लहान मुलांसारखा उत्साही झाला हुकूमशाह, कधी हात लावला, कधी बसून पाहिलं!

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन रशियाच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. दोन्ही देशातील प्रमुखांच्या भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. युक्रेनविरोधातील युद्ध अद्यापही सुरु असून, यादरम्यान किम जोंग उन यांनी भेट घेणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान किम जोंग उन आणि व्लादिमिर पुतिन यांच्या भेटीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील …

Read More »

आपल्या अध्यात्मिक गुरुशीच लग्न करणार ‘ही’ राजकुमारी! राजवाडा, संपत्ती सोडणार? सर्वसामान्यांप्रमाणे जगणार

Wedding News : प्रेम… एक अशी भावना ज्याची परिभाषा अनेकांनाच मांडता आलेली नाही. काहींना मात्र ही परिभाषा इतक्या सुरेख पद्धतींनी मांडता आली की संपूर्ण जगानंच या मंडळींना डोक्यावर उचलून घेतलं. मुळात प्रेम ही भावनाच अशी आहे जी प्रत्येकाला वेगळा अनुभव देते. उगाच नाही म्हणत, ‘एकदातरी प्रेमात पडावं’. कारण हेच प्रेम अनेकदा पडत्या काळात आधार होतं, आनंदाचं कारण ठरतं, यशामागच्या श्रेयाचं …

Read More »

Video : पाणी नसल्याने बैलांना वॉशिंग सेंटरवर नेण्याची वेळ; नाशिकच्या निम्म्या भागावर दुष्काळाचे सावट

चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : बळीराजासोबत शेतात राबणाऱ्या बैलांसाठीचा (Bull) पोळ्याचा सण आज राज्यात साजरा केला जात आहे. मात्र यंदा असलेली दुष्काळी (Drought) परिस्थिती तसेच गुरांना होणार लम्पी आजार याचा बैलपोळ्यावर सावट आहे. राज्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस देखील झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या लाडक्या सर्जाला अंघोळ घालायलाही पाणी नसल्याने शेतकऱ्याने त्यांना …

Read More »

शोध सर्वात आळशी व्यक्तीचा! 463 तासांपासून लोळत पडलेत स्पर्धक; स्पर्धेचे नियम वाचाच

Laziest Citizen Contest: माणसाने सतत उत्साही असावं असं म्हणतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असंही सांगितलं जातं. कोणतीही स्पर्धा असली तरी आळशी लोक सामान्यपणे त्याकडे दूर्लक्षच करतात. मात्र स्पर्धाच आळशी लोकांसाठी भरवण्यात आली तर? या अजब स्पर्धेचे नियमही फार अजब आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धांनी जागेवर उभंही रहायचं नाही आणि बसायचंही नाही असं नियमांमध्ये म्हटलं आहे. या स्पर्धेतील …

Read More »

भूकंपाच्या काही क्षण आधी मोरक्कोत दिसला होता रहस्यमय प्रकाश; नैसर्गित आपत्ती की आणखी काही…

Strange Lights Recorded During Morocco earthquake: मोरक्कोमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळं झालेल्या मोठी जिवितहानी झाली आहे. भूकंपातील मृतांचा आकडा 3 हजारांवर गेला आहे. एटलस डोंगररांगेत भूकंपाचे केंद्र असल्याचे समोर आले होते. खरं तर अफ्रिकन देशात भूकंप येण्याच्या घटना काही नवीन नाहीयेत. मात्र, गेल्या तीन दशकातील हा सर्वात विनाशकारी भूकंप होता. भूकंपानंतर अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सध्या एक व्हिडिओ व्हायरल …

Read More »

जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने? पुतीन आणि किम यांच्या भेटीने जग चिंतेत; अमेरिकेचा जाहीर इशारा ‘जर तुम्ही शस्त्र…’

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची बुधवारी भेट झाली. त्यांच्या या भेटीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी एकमेकांना सहाय्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांना या भेटीच्या बहाण्याने रशिया आणि उत्तर कोरियाला शस्त्रांचा मोठा करार करायचा आहे अशी शंका आहे. जेणेकरुन या कराराच्या माध्यमातून युक्रेनविरोधातील युद्धाची स्थिती बदलू शकते.  भेटीत …

Read More »

ही तर हद्दच झाली! व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळले अ‍ॅपलचे इअरपॉड, चूक लक्षात येताच…

Woman Swallows Apple AirPod: कामाच्या गडबडीत किंवा विसरभोळेपणामुळं  कधी चुकीच्या गोळ्या किंवा औषधे घेतली अशा घटना अनेकांसोबत घडत असतात. मात्र, एका महिलेने औषधाच्या गोळीऐवजी चक्क एअरपॉड गिळले आहेत. तुम्हालासुद्धा हे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे, अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने चुकून चक्क एक आयपॉड गिळले आहेत. मात्र सुदैवाने या महिलेच्या जीवाला कोणता धोका निर्माण झाला नाही. वेळेतच आपली …

Read More »

‘ठरलंय तेवढं बोलायचं अन्…’ CM शिंदेंनी जरांगेंसमोर पुन्हा तेच शब्द उच्चारले! पिकला जोरदार हशा

Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मराठा समाजाला आरक्षण मिळावलं म्हणून मागील 17 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातांनी फळाचा रस पिऊन जरांगेंनी उपोषण मागेल घेतलं. मुख्यमंत्री शिंदेंबरोबर मंत्री गिरिश महाजन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंबरोबरच इतरही अनेक नेते यावेळेस उपस्थित होते. जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावात मागील 17 दिवसांपासून मराठा …

Read More »

काय करायचं यांचं? विमान हवेत असतानाच कपलचा सेक्स, प्रवाशाकडून Video Viral

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये (Flight Viral Video) गैरप्रकार होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कधी विमानातील कर्मचाऱ्यांसोबत तर कधी प्रवाशांसोबत गैरवर्तणूक होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच आता विमानातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इझीजेट फ्लाइटमध्ये (EasyJet Flight) बसलेले एक जोडपे टॉयलेटमध्ये सेक्स करताना पकडले गेले आहे. या जोडप्याचा टॉयलेटमध्ये सेक्स करतानाचा व्हिडिओ सध्या …

Read More »

भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूवर अमेरिकन पोलिसाला हसू आवरेना, VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

Jaahnavi Kandula Death: भारतीय वंशाची विद्यार्थ्यिनी जान्हवी कंडुला हिचा अमेरिकीत रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. जानेवारी महिन्यात जान्हवीला ज्या कारने धडक दिली होती ती स्थानिक पोलिसांची होती. ही घटना समोर येताच भारताने अमेरिकेकडे पोलिसाच्या बॉडीकॅमच्या फुटेजची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर, ज्या पोलिसाच्या भरधाव कारने जान्हवीला धडक दिली तोच तिच्या मृत्यूवर हसताना दिसत असल्याचे कॅमेऱ्यात कैद …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अखेर मनोज जरांगेंनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं

Maratha Reservation : जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवलं आहे. …

Read More »

बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

प्रवीण तांडेलकर, झी मीडिया, भंडारा : बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? …

Read More »

अमेरिकेत पोलीस कर्मचाऱ्याने भारतीय विद्यार्थिनीला कारने उडवले; मृत्यूनंतर सैतानासारखा हसला

Crime News : अमेरिकेत (america) पोलिसांच्या गाडीची धडक बसल्याने एका भारतीय विद्यार्थ्यीनीच्या मृत्यूबाबतचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय तरुणीला धडक बसल्यानंतरचा व्हिडीओ पोलिसांच्या अंगावर लावण्यात आलेल्या बॉडी कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून सध्या बॉडी कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. या फुटेजमध्ये विद्यार्थ्यीनीला दिल्यानंतर पोलिस अधिकारी फोन कॉलवर …

Read More »