Breaking News

लाइफ स्टाइल

अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप! 30 मिनिटांत सलग तीनवेळा धरणीकंप, 2,000 जणांचा मृत्यू

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तालिबानी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमी भागात शक्तीशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात जवळपास  दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येतेय. पश्चिम अफगाणिस्तानात ईराणच्या सीमेजवळ देखील भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. तर, भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजण्यात आली आहे.  भूकंपामुळं हेरात शहरापासून जवळपास 40 …

Read More »

पनवेलकरांना मुंबई गाठणे होणार सोप्पे, लवकरच सुरू होतेय मेट्रो, वाचा किती असेल तिकिटदर

Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांचे (Navi Mumbai) मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते मेट्रोचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याचे कलेक्टर योगेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटन सोहळा कधी असेल याची तारीख निश्चित्त करण्यात आली नाहीये. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणत्याही निश्चित तारखेची घोषणा केली नाहीये.  …

Read More »

Amazon देतेय 1 लाखाहून अधिक नोकऱ्या; मुंबई, पुण्यातील तरुणांना भरघोस पगार मिळवण्याची संधी

Amazon Job: सध्या अमेझॉनवर खूप साऱ्या ऑफर्स पाहायला मिळत आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे अमेझॉनमध्ये बंपर भरती देखील सुरु आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन सणासुदीच्या काळात बंपर नोकऱ्या देणार आहे. अमेझॉन इंडियाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात आपल्या ऑपरेशनल नेटवर्कमध्ये 1 लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करण्याचा निर्णय अमेझॉन इंडियाने घेतला आहे. एक लाखाहून …

Read More »

Video : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार

Israel Hamas War Video : शनिवारी सकाळी अचानक गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने इस्रायलवर (Israel) 5000 रॉकेट डागल्याने शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. हमासने अचानक हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे. पॅलेस्टिनी सैनिक आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू आहे. अशातच इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर …

Read More »

Israel-Hamas Conflict : इस्त्रायल-हमासच्या युद्धात बुलडोजरची गरज काय? असा केला वापर

Israel_Hamas War : हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे सुमारे 200 लोक मारले गेले आणि प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही हमासच्या सुमारे 300 लोकांना ठार केले. हमासने शनिवारी तेल अवीववर केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले. तेल अवीवमध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. शेकडो लोक मरण पावले आणि हजारो जखमी झाले. एवढेच नाही तर हल्ल्यानंतर शेकडो हमासचे सैनिक इस्रायलच्या हद्दीत घुसले. इस्त्रायली मीडियानुसार, बंदुकधारींनी सडेरोट …

Read More »

Video : ‘मला मारु नका…’; इस्रायलमधल्या मुलींचे हमासच्या दहशतवाद्यांकडून अपहरण

Israel-Hamas war : गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर (Israel) केलेल्या हल्ल्यात शेकडो इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. त्यामुळे गाझापट्टीत (Gaza Strip) पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. तर दुसरीकडे, हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या प्रतिहल्लात 198 नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनने केला आहे. या सगळ्यात दोन्ही बाजूकडील 1610 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांचे धक्कादायक व्हिडीओ समोर येत …

Read More »

Gaza Update : इस्त्राइलवर हमासने पुन्हा 150 रॉकेट डागले, आयर्न डोमने अनेक रॉकेट नष्ट केले; मृत्यूचा पाऊस

Palestinian Minister claims hundreds killed in Israeli retaliation: इस्रायलवरील हल्ल्याने लोकांना अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. मध्यपूर्वेतील काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, हमासने इस्रायलला याआधी कधीही इतके मोठे दुःख दिले नव्हते. या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कर पॅलेस्टाईन, गाझा आणि आसपासच्या भागात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांवर हल्ले करत आहे. पॅलेस्टाईनमध्ये अराजकता आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्र्यांचा दावा आहे की इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल …

Read More »

Israel Attack : थरारक कामगिरी करणारं Mossad ‘हमास’समोर का ठरतंय फेल?

Hamas Attack On Israel : पॅलेस्टाईनमधील सर्वात मोठी दहशतवादी संघटना हमासने (Hamas) इस्राईलवर रॉकेट हल्ला केलाय. मध्य आणि दक्षिण इस्राईलच्या काही भागात हे रॉकेट हल्ले (Rocket Attack) करण्यात आलेत. गाझा पट्टी भागातून जवळपास 5000 रॉकेटचा मारा करण्यात आला. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणत हानी इस्राईलमध्ये (Israel News) झालीय. या हल्ल्यांनंतर इस्राईलनेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे आता गाझा …

Read More »

Viral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते…Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

Judge Criminal Courtroom Video : जग गोल आहे कोण कधी कुठे भेटेल याचा नेम नाही. याचा अनुभव तुम्हाला कधी ना कधी आला असेल. जेव्हा लहानपणी शाळेतील मित्र किंवा मैत्रिणी आयुष्याच्या एका टप्प्यात अचानक समोर येते तेव्हा जग किती लहान आहे, याची प्रचिती येते. आज सोशल मीडियामुळे अगदी केजीमध्ये एकत्र शिकणारे मुलं मुली अनेक वर्षांनंतर एकमेकांच्या संपर्कात आली आहे. बालपणाच्या अशा …

Read More »

अजित पवार गटानं दैवत बदललं? पवारांचा फोटो हटला, यशवंतरावांचा झळकला

योगेश खरे, झी मीडिया नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दुसरी चूल मांडल्यानंतरही अजित पवार गटाने शरद पवारांना (Sharad Pawar) विठ्ठलाची उपमा दिली होती. मात्र आता चित्र बदललं आहे. आता अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) आपलं दैवतच बदलल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार गटानं शरद पवारांऐवजी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाणांचे (Yashwantrao Chavan) फोटो बॅनरवर (Banner) वापरायला सुरुवात केलीय. बॅनरवरुन …

Read More »

Israel Attack : ‘तुम्हाला किंमत मोजावी लागेल, विचारही केला नसेल असा…’, हमासविरुद्ध नेतन्याहू यांनी फुंकलं रणशिंग!

PM Netanyahu On Hamas Rocket Attack : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला (Hamas Rocket Attack) केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्याला युद्ध म्हटलं असून जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतून (Gaza) इस्रायलच्या दिशेने मोठ्या …

Read More »

Israel-Palestine Conflict: जमिनीच्या एका तुकड्यासाठी तीन धर्म आमने-सामने; इस्रायल- पॅलेस्टाईन का धुमसतंय?

Israel-Palestine Conflict Explained: अतिशय विकोपास पोहोचलेला इस्रायल आणि हमास यांच्यातील वाद आता हिंसक वळणावर पोहोचला आहे. शनिवारी समोर आलेल्या वृत्तानुसार हमासनं गाझा पट्टीवरून इस्रायलवर 5000 रॉकेट हल्ले केल्याचा दावा केला. या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची अधिकृत बाब समोर आली आहे. तिथं इस्रायलनंही हमासला इशारा देत युद्धाचा उल्लेख केला आहे, ज्यामुळं इथं एक हिंसक संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.  …

Read More »

‘यासाठी’ दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी, अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदार, मंत्र्यांना घेऊन सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत आलेल्यांना मंत्रीपददेखील मिळाले. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कोणाची? हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे. दरम्यान अजित पवार यांनी हा निर्णय का घेतला? यावर वेगळे तर्क वितर्क लावण्यात आले. भाजपच्या दबावाला बळी पडल्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आला. दरम्यान …

Read More »

राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Job:महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये दीड लाख पदांची भरती केली जाणार आहे. राज्यातील आदिवासी शासकीय शाळातील 1500 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय महायुती …

Read More »

काड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्…; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत 101 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 25 सुवर्ण पदकांचा देखील समावेश आहे. आजच्या महत्त्वाच्या दिवशीच नागपूरकर (Nagpur) ओजस देवतळेनेही (Ojas Devtale) आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळवले आहे. ओजस देवतळेने शनिवारी तिरंदाजीत कंपाउंड …

Read More »

महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

Mahavitaran Job: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत उमेदवारांना नागपूर येथे नोकरीची संधी मिळणार आहे. महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.  …

Read More »

अमेरिकेत भारतीय वंशाचं कुटुंब मृतावस्थेत आढळलं; घरात सापडले पती-पत्नीसह दोन्ही मुलांचे मृतदेह

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाचं कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीसह दोन मुलं राहत्या घऱात मृतावस्थेत आढळली. तेज प्रताप सिंग (43), सोनल परिहार (42) यांच्यासह त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी यांचे मृतदेह पोलिसांना बुधवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास आढळले. प्राथमिक अंदाजानुसार कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या …

Read More »

महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात, पुढच्या चार दिवसात कुठे पडेल पाऊस? IMD चे अपडेट

Monsoon Return Journey : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हवेतील आर्द्रता कमी झाली आहे (Maharashtra Weather Forecast). भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दुपारी जाहीर केले की, शुक्रवारी नागपूर, पुणे आणि मुंबई या तीन प्रमुख शहरांमधून मान्सून माघारला आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या ४५ टक्के भागातून मान्सून निघून गेला आहे. IMD नकाशावरील परतीचा मार्ग सतना, नागपूर, पुणे, मुंबई आणि अलिबागमधून जातो. पुढील दोन …

Read More »

Video : ‘तुम्ही नालायक आहात, देशाची…’, संतापलेल्या नागरिकांसमोर पंतप्रधान ट्रुडोंनी ठोकली धूम!

Canadian PM Justin Trudeau Video : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी भारतावर आरोप केले होते. निज्जरच्या हत्येमागे भारतीय गुप्तहेर संघटनेचा (R&AW) हात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशातील वाद टोकाला पोहोचला अन् भारत आणि कॅनडा (IND vs CAN) यांच्यातील संबंध ताणले गेले. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांना यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. …

Read More »

तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?

Relationship Tips : स्त्री असो पुरुष आपल्या आयुष्याचा जोडीदार कसा असावा याबद्दल प्रत्येकाची आपली अशी कल्पना असते. प्रत्येक तरुणीला किंवा महिलेला आपल्या जोडीदारामधील वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. मुळात तरुणाने आपल्याला राणी सारखं ठेवावं, त्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा साधारण तरुणींची असते. एखाद्या तरुणाशी किंवा पुरुषाशी ओळख झाली की त्याच्याबद्दलचे गुणधर्म आणि स्वभाव समजतो. पण पहिल्या नजरेत महिलांना किंवा …

Read More »