लाइफ स्टाइल

गोड बोलून हॉटेलवर नेले, बंदुकीचा धाक दाखवत पुण्यातील आयटी इंजिनिअर तरुणीवर बलात्कार

Pune News Today: नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करणार्‍या तरुणीवर बंदूकीच्या धाकाने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी, राहुल चंद्रकांत यादव (वय.32,रा. सोना अपार्टमेंट औंध रोड) याच्या विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.   24 जुन 2023 रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास बाणेर येथील एका हॉटेलवर ही घटना घडली असल्याची तक्रार ३० …

Read More »

VIDEO: खवळलेल्या समुद्रकिनारी खेळताना लाटेने मुलीला ओढून आत नेलं, कॅमेऱ्यात कैद झाली घटना

Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असताना त्याच्या जवळ नेहमी टाळावं. त्यातही जर हाय टाईडचा इशारा देण्यात आला असेल तर समुद्रकिनारी जाऊन आपण आपला जीवच धोक्यात घालत असतो. दरम्यान, युकेमधील डेवोन येथे असं धाडस करणं एका मुलीला चांगलंच महागात पडलं. समुद्राला उधाण आलेलं असताना मुलगी आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी खेळत होती. यावेळी आलेल्या एका मोठ्या लाटेत मुलीचं नियंत्रण गेलं आणि ती समुद्रात …

Read More »

‘या’ देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video

Presidential Candidate Shot Dead: दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोअर देशामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इक्वाडोअमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रापती निवडणुकीमधील एका उमेदवाराची गोळी मारुन हत्या करण्यात आली. जाहीर सभेमध्ये हा हल्ला झाला. देशाच्या संसदेचे सदस्य आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार फर्नांडो विलानिसेंशियो यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. बुधवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) क्विटो शहरामध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये फर्नांडो सहभागी सहभागी झालेले असतानाच त्यांच्यावर हा …

Read More »

आम्हीच मदत केली म्हणणाऱ्या शाहांना कलावती बांदूरकरांचं उत्तर; म्हणाल्या, ‘मदत राहुल गांधींनीच केली’

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : 2008 साली केंद्रात काँग्रेसची (Congress) सत्ता असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भेटीमुळे चर्चेत आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी विधवा कलावती बांदूरकर (Kalavati Bandurkar) या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान (monsoon session) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लोकसभेमध्ये कलावती बांदूरकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे त्या नक्की कोण आहेत अशी चर्चा …

Read More »

भारी इंग्रजीत मेल लिहायचांय? Gmail नं आणलं खास फीचर

नवी दिल्ली : Gmail Latest Feature : आजकाल सर्वच क्षेत्रात जगभरात इंग्रजी ही भाषाच मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आता जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर काम करताना खास करुन मेल लिहिताना फारच समस्या येऊ शकतात. त्यात मेल लिहायचा असेल तर तो फक्त इंग्रजीतच लिहावा, त्यामुळे समोरचा माणून कोणत्याही भाषेचा असेल तरी त्याला तो कळतो आणि तुमचाही समोरच्यावर अधिक ठसा उमटू …

Read More »

यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेख

Who Is Kalavati Bandurkar: महाराष्ट्रातील जलन्यामधील एका गरीब विधवा महिला शेतकऱ्याचा उल्लेख बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये केला. या महिलेचं नाव आहे, कलावती बांदूरकर! अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती यांचा उल्लेख करताना राहुल गांधींना लक्ष्य केलं. 2008 साली महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये यवतमाळमधील कलावती यांच्या पत्नीने आत्महत्या केली. यानंतर राहुल गांधींनी कलावती यांना आधार …

Read More »

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत ‘या’ तारखेला निघणार; गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा

Mhada Lottery 2023 :  मुंबईकरांसाठी एक खास खुशखबर आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 082 घरांची लवकरच सोडत कधी निघणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते (Mhada Lottery 2023). अखेर या सोडतीला मुहूर्त मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यातच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत निघणार आहे. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे (Housing Minister Atul Save) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.  म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची …

Read More »

प्रसिद्ध Youtuber कडून प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले अन् समुद्रात जाऊन…; थरकाप उडवणारी घटना

Crime News: आपल्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका युट्यूब सेलिब्रेटीला अटक केली आहे. आपल्या प्रियकराची हत्या केल्यानंतर, त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते एका सूटकेसमध्ये भरुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. इतकंच नाही तर त्याने काही तुकडे समुद्रात फेकून दिले होते. थायलंडमध्ये ही घटना घडली असून, यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, …

Read More »

CID पेक्षा भारी Investigation; अहमदनगर पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरून शोधला खुनी

Ahmednagar Crime News : CID या क्राईम शो मध्ये कोणताही पुरावा नसताना CID ची टीम आरोपींचा छडा लावतात.  CID पेक्षा भारी Investigation अमहमदनगरच्या राजूर पोलिसांनी केले आहे. एका महिलेच्या हत्या प्रकरणात कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी एका सॅनिटरी पॅडवरुन खुनी शोधला आहे. पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची …

Read More »

Nashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार

Nashik Job: नाशिकमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  नाशिक जिल्हा परिषद भरती अंतर्गत ग्रामसेवक (कंत्राटी) – 50, आरोग्य पर्यवेक्षक – 3, आरोग्य परिचारिका – 597, आरोग्य सेवक …

Read More »

हा मुलगा बोलला की शिट्टी वाजायची, खेळता-खेळता एक चूक नडली!

Chhatrapati Sambhaji Nagar: लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. नाहीतर मुलं कधी काय करुन बसतील याचा काही नेम नाही. छत्रपती संभाजीनगरमधील एका 14 वर्षांच्या मुलाने चक्क खेळण्यातील शिट्टी गिळली आहे. विशेष म्हणजे, शिट्टी गिळल्यानंतर श्वास घेताना आणि बोलतानाही शिट्टीचाही आवाज येत होता. मुलाचा हा प्रताप पाहून कुटुंबीयांनी तडक खासगी रुग्णालयात धाव घेतली.  मुलाने शिट्टी गिळल्याचे कळताच पालकांच्या पायाखालची जमीनच हादरली …

Read More »

अँड्रॉइड फोनवर Screen Record करण्याची सोपी पद्धत, जाणून घ्या इथे

नवी दिल्ली: How to screen record: अँड्रॉइड स्मार्टफोनमधील स्क्रीन रेकॉर्ड फीचरचा वापर एखादी ऑनलाइन मीटिंग सेव्ह करण्यासाठी केला जाऊ शकतो. किंवा एखाद्या व्हिडीओ मधील छोटीसी क्लिप सेव्ह करण्यासाठी तसेच एखादी प्रोसेस समजावून सांगण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु बऱ्याचदा हे फिचर कसं वापरायचं हे अनेकांना माहित नसतं.Android वर स्क्रीन रेकॉर्ड करण्याची पद्धत ज्या फोन्समध्ये अँड्रॉइड 10 च्या पुढील ऑपरेटिंग सिस्टम आहे …

Read More »

तुम्हाला माहितीये का? चंद्रावर पळवण्यात आली होती कार, अशी धावली होती ‘Moon Buggy’

चांद्रयान-3 (Chandrayan 3) सध्या चंद्राच्या कक्षेत दाखल झालं असून, इस्रोने (ISRO) काही फोटोही शेअर केले आहेत. दरम्यान, चांद्रयान-3 च्या निमित्ताने भारत अनेक न उलगडलेली कोडी उलगडेल अशी जगाला अपेक्षा आहे. चंद्रावरील पाणी, जीवन, माती अशा अनेक गोष्टी लोकांसाठी कुतुहूलाचा विषय आहे. पण चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणे कार चालवण्याचा अनुभव कसा असेल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना…पण तुम्हाला …

Read More »

Talathi Exam: तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर, 11 लाख उमेदवारांची 3 टप्प्यात परीक्षा

Talathi Recruitment Exam: तलाठी भरतीला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. 1000 रुपये अर्ज शुल्क असून राज्यातील लाखो उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. हे उमेदवार गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी आता महत्वाची अपडेट आहे. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी भरती परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.  तलाठी ग्रुप सी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सष्टेंबर …

Read More »

एका चिठ्ठीने घात केला! प्रेमप्रकरणाच्या संशयातून २२ वर्षाय तरुणाची निर्घृण हत्या, मुलीच्या वडिलांनी…

विशाल करोळे, झी मीडिया Chhatrapati Sambhaji Nagar News: संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलीसोबतच्या प्रेमप्रकरणातून 22 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. नारायण रतन पवार असे मयत तरुणाचे नाव असून कन्नड तालुक्यातील खातखेडामध्ये ही घटना घडली आहे.  मुलीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून तिच्या घरच्यांनी नारायण याचा बेदम मारहाण करुन त्याचा त्याला विहिरीत फेकून दिले. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला …

Read More »

Solapur:वडिलांचा प्रेमविवाहाला विरोध, मुलीने प्रियकराच्या मदतीने जन्मदात्यालाच केली बेदम मारहाण

Solapur News Today: प्रेमविवाहाला (Love Marriage) विरोध केला म्हणून पोटच्या मुलीनेच बापाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. सोलापूरातील (Solapur) माढा तालुक्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीसह तिच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Daughter beat Her Father) प्रियकराच्या मदतीने मारहाण प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीनेच मित्रांच्या साथीने मारहाण …

Read More »

मुलाकडे विमान सोपवत वडील पिऊ लागले बिअर, नंतर थरकाप उडवणारा प्रकार; बातमी ऐकताच आईनेही संपवलं जीवन

Viral Video: धाडस आणि मूर्खपणा यात नेमका काय फरक आहे तो ओळखता आला की नाही की मग काय होतं हे दाखवणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. 29 जुलैला 42 वर्षीय रिसर्चर गैरोन मैया आणि त्यांचा मुलगा फ्रान्सिस्को मैया यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. विमान दुर्घटनेत दोघांनीही आपला जीव गमावला. एका जंगलात त्यांच्या ट्विन इंजिन असणारं बीचक्राफ्ट बॅरन 58 दुर्घटनाग्रस्त झालं.  …

Read More »

Viral News : अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीने केलं बॉयफ्रेंडशी लग्न, संपूर्ण कुटुंबाने केलं सेलिब्रेशन, पण काही क्षणातच…

Trending News : सोशल मीडियावर एका अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. हा तर बालविवाह आहे असं तुम्ही म्हणाल, तर कोणाला वाटेल की हा कुठल्या विचित्र प्रथेचा भाग असेल. पण असं काही नाही आहे. कुटुंबाच्या समंतीने या चिमुकलीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. मुली जेव्हा समजूतदार होतात तेव्हापासून त्या आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. तसे स्वप्न या …

Read More »

सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात अघोरी उपचार, पालघरमध्ये धक्कादायक प्रकार

Aghori Treatment: देश एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई, ठाणे या महानगरांलगत असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही अंधश्रद्धेचा मोठा पगडा पाहायला मिळतोय. जगाने विज्ञानाची कास धरली असताना दुसरीकडे पालघरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्पदंश झालेल्या एका इसमावर अंधश्रद्धेतून चक्क अघोरी उपचार करण्यात आले. हे उपचार कोणत्या बाबा-बुवाच्या आश्रमात नव्हे तर रुग्णालयात करण्यात आले, हे खूपच भयावह …

Read More »

ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Hari Narke passed away: ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीसाठी ते येत असताना सकाळी त्यांना हृदयविकाराच्या झटका बसला. यानंतर त्यांना वांद्रे येथील एशियन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.  थोड्याच वेळात छगन भुजबळ एशियन हार्ट हॉस्पिटल मध्ये …

Read More »