लाइफ स्टाइल

तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले “लवकरच महाराष्ट्रात…”

Raj Thackeray on Uddhav: महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय स्थिती पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही मागणी आता जोर धरु लागली आहे. मनसे पक्षातीलच काही नेते, पदाधिकारी यासाठी राज ठाकरेंना आवाहन करत आहेत. एकीकडे शिवसेना भवनाबाहेर यासाठी पोस्टर लावण्यात आले असताना, दुसरीकडे मनसेच्या बैठकीतही काहींनी ही मागणी केली. मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंशी …

Read More »

भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांनी पाठवल्याशिवाय जाणार नाहीत; राज ठाकरेंचा मोठा दावा; म्हणाले “सुप्रिया सुळेही उद्या…”

Raj Thackeray on Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. लोकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादानेच हे बंड सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  राज …

Read More »

“महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण…”; ‘काही सहकारी बळी पडले’ म्हणत शरद पवारांचं सूचक विधान

NCP President Sharad Pawar On Ajit Pawar: पुतण्या अजित पवार यांनी पक्षाविरोधात पुकारलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच जाहीर भाषणात या बंडखोरीबद्दल भाष्य केलं आहे. राजकीय उलथापालथ करणाऱ्या घटकांना असा उल्लेख करत शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. अजित पवारांच्या बंडाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत आपल्यापैकी काही सहकारी भाजपाच्या प्रवृत्तीला बळी पडल्याचंही शरद पवार यांनी कराडमधील प्रतीसंगमावरील …

Read More »

अजितदादांचे बंड, राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार? थोरातांनी दिली मोठी माहिती

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ९ आमदारांसह भाजप-शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीच्या (NCP Split) गोटात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी 2 जुलै रोजी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांना विरोधीपक्ष नेता म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर महाविकास आघाडीतही …

Read More »

पक्ष फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल! बंडखोरीनंतरच्या पहिल्या भाषणात पवारांचा हल्लाबोल

NCP President Sharad Pawar Full Speech: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या भाषण करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरीवर सूचक पद्धतीने विधान केलं. भारतीय जनता पार्टीचा थेट उल्लेख टाकळत राज्यामध्ये मागील काही काळापासून जातीयवादी दंगली घडवण्याचा प्रयत्न झाल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांनी पुढील सहा महिने एका वर्षात सर्वांना जनतेसमोर जायचं असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांना सूचक …

Read More »

अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा ‘भाकरी’ची चर्चा! पण ‘भाकरी फिरवणे’चा नेमका अर्थ काय?

Bhakri Firavne Meaning In Marathi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षातील काही नाराज आमदारांसहीत रविवारी (3 जुलै 2023 रोजी) राज्यातील सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ, अदिती तटकरे, धनंजय मुंडेसहीत 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘भाकरी फिरवणे’ या विधानाची पुन्हा …

Read More »

अजित पवारांसह सर्व बंडखोर आमदार अपात्र? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “सर्वजण…”

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 जणांनी सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कारवाईचं पाऊल उचललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली होती. दरम्यान, आता यावर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रतिक्रिया दिली असून काय कारवाई केली …

Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त अमोल मिटकरी अजितदादांच्या भेटीला; पत्रकारांनी विचारलं राजकीय गुरु कोण? स्पष्टचं म्हणाले…

Amol Mitkari To Meet Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी 9 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. रविवारी अजित पवारांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) घडलेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी सर्व समर्थक आमदारांची आज देवगिरी बंगल्यावर बैठक बोलवली आहे. आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे देखील …

Read More »

कॅन्सर पीडित पतीने पत्नीचा खून केला अन् नंतर स्वत:….; नागपुरातील हादरवणारी घटना

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर  Crime News: संशयाचं भूत डोक्यात शिरलं की माणूस आंधळा होता आणि असं काही कृत्य करुन बसतो ज्याचा त्याला आयुष्यभऱ फक्त पश्चाताप होतो. नागपुरात (Nagpur) अशीच एक घटना घडली आहे. फक्त संशयापोटी पतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली. इतकंच नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. हे सर्व करताना पतीने आपल्या लहान …

Read More »

Sharad Pawar VIDEO : ‘हमको मिटा सके ये ज़माने में दम नहीं’; वयाच्या 83 व्या वर्षी नव्यानं पक्षबांधणीसाठी शरद पवार सज्ज

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख करताना एक मुरब्बी नेता म्हणून आवर्जून त्यांची ओळख करून दिली जाते. हाच नेता वयाच्या 83 व्या वर्षी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा पक्षबांधणी करताना दिसणार आहे. आपल्यांनीच दगा दिलेला असताना ही बंडखोरी उलथून पाडत नव्यानं उभं राहण्याची वेळ पवारांवर आली.  इथंही न खचता अत्यंत मिश्किलपणे खिलाडूवृत्तीनं पवार या आव्हानाला सामोरं जातायत. नकळतच ज्यांनी …

Read More »

राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक! मोठ्या घोषणेची शक्यता? दिल्लीत मोदीही घेणार बैठक

Ajit Pawar Joined Shinde government Raj Thackeray Called For Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी रविवारी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. या घडामोडींवर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘चिखल’ असं म्हणत एक पोस्ट शेअर केली. राज ठाकरेंनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही तासांमध्ये …

Read More »

भाजपाचा हुकमी एक्का थेट केंद्रात? फडणवीसांना मोठी संधी मिळण्याची शक्यता; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) पक्षांतर्गत बंड पुकारत सरकारमध्ये सहभागी झाले असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांची इच्छा नसतानाही मिळालेलं विरोधी पक्षनेतेपद तसंच शरद पवारांच्या राजीनामानाट्यापासून असलेली मनातील खदखद अखेर रविवारी बंडाच्या रुपात बाहेर पडली. दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राज्याकडे दोन उपमुख्यमंत्री आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवारांना भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला आहे. त्यामुळे …

Read More »

Maharashtra Politics: “शरद पवारांनी भाकरी फिरवली, अजित पवारांनी नव्या तव्यावर स्वतःची भाकरी थापली; शिंद्यांची भाकरी करपली”

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षांतर्गंत बंड पुकारत शिंदे सरकारला पाठिंबा दिल्यानंतर सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) टीका करण्यात आली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल अशी …

Read More »

राज आणि उद्धव ठाकरेही एकत्र येणार? शिवसेना भवनासमोर लागले पोस्टर

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सर्वसामान्य मात्र राजकारणावर टीका करत आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळलेलं …

Read More »

अजित पवारांची भाजपला साथ, गोपीचंद पडळकरांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Gopichand Padalkar on Ajit Pawar: भाजप नेते गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी आणि विशेषत: पवारांचे कट्टक विरोधक मानले जातात. पडळकर आपल्या बारामती दौऱ्यात पवार कुटुंबीयांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे-फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारमध्ये आता अजित पवारांचे इंजिन जोडले गेले आहे. अजित पवारांनी सत्ताधारी भाजपला साथ दिली …

Read More »

Maharastra Politics: अजितदादांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचे 4 खोचक प्रश्न; म्हणाले, ‘मंत्रीपदाची स्वप्नं…’

Aaditya Thackeray On Ajit Pawar Oath:  अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. शिंदे सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता अजित पवारांनी राजकीय वर्तुळात भूकंप घडवलाय. अशातच आता अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं …

Read More »

कोर्टात नाही, जनतेसमोर जाणार- शरद पवारांचा इशारा

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज धक्कातंत्राचा वापर करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतली. अजित पवार आता शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,संजय बनसोडे आणि अनिल भाईदास …

Read More »

अदिती तटकरे… शिंदे फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री

Maharashtra Politics : अनेक दिवसांपासून रखडलेला शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना फक्त शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रावदीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात अखेर महिला आमदाराला स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) या शिंदे फडणवीस …

Read More »

“आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या…”; राजकीय भूकंपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांना सोबत घेत अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis Government) पाठिंबा दिला आहे. विरोधकांकडून आता अजित पवार यांच्या या निर्णयावर टीका केली जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसनेही (Congress) याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली …

Read More »

Jitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!

Jitendra Awad New opposition leader: अजित पवार (Ajit pawar) यांनी थेट शरद पवार यांच्याविरुद्ध बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल झाल्याचं दिसतंय. जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? पक्षातील सर्व आमदारांना माझाच व्हिप लागू होणार. मी शरद पवारांना …

Read More »