लाइफ स्टाइल

BTSग्रुपचा नाद! ८वीत शिकणाऱ्या मुलींनी गाठला कळस; कोरियाला जाण्यासाठी घर सोडले अन्…

सागर आव्हाड, झी मीडिया Pune News Today: विश्रांतवाडी परिसरातील आठवीत शिकणार्‍या दोन अल्पवयीन मुली घरी न सांगता मुंबईला आल्या. बराचवेळ झाला तरी मुली घरी न परतल्यामुळं त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनीही लगेचच सूत्र हलवत दोघींना शोधून काढले आहे. मात्र, या मुलींनी घर का सोडले याचे कारण ऐकून पालकांच्या पायाखालची जमिनच हादरली आहे.  पालकांची …

Read More »

सलाम! 70 वर्षांपासून मशीनमध्येच कैद आहे ‘हा’ व्यक्ती, संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी येईल

Inspirational Story: एक व्यक्ती तब्बल 70 वर्षांपासून एका मशीनमध्ये बंद आहेत. आयरन लंग नावाचे हे मशीन असून तिची किंमत तब्बल 600 पाउंड आहे. तर, संपूर्ण आयुष्य या मशीनमध्ये घालवणाऱ्या व्यक्तीचे नाव पॉल अलेक्झांडर असून त्याचे वय 77 इतके आहे. अलेक्झांडरला पोलियो पॉल या नावानेही ओळखले जाते. पॉल 6 वर्षांचे असताना त्यांना त्यांना 1952मध्ये पोलियो झाला होता. पॉल यांच्या नावावर एक …

Read More »

हौसिंग प्रोजेक्टवेळी पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना ‘रेरा’चा दणका, 30 कोटी दंडाची वसूली

RERA Hits Builders: हौसिंग प्रोजेक्टवेळी बहुतांश नागरिकांना बिल्डरच्या त्रासाला सामोरे जावे लागते. वारंवार तक्रार करुन ही बिल्डरवर कारवाई होत नाही. त्यामुळे घर मालकांचे पैसे बुडाल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. दरम्यान पुण्यातील एका घटनेत ग्राहकांचे पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना दणका देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून बिल्डरविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत बिल्डरकडून तीस कोटींची वसुली करण्यात आली आहे. रेरा …

Read More »

रशियाचे लूना-25 चंद्रावर कुठे कोसळलं, तिथे नेमकं काय घडलं? नासाने फोटोसहित सादर केले पुरावे

Luna 25 Crash Site: भारताचे चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर असताच नासानेही एक फोटो शेअर केला आहे. मात्र, हा फोटो आपल्या चांद्रयानाचा नसून रशियाच्या लूना 25 चा आहे. रशियाचे लूना 25 ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले त्या भागाचा फोटो नासाकडून ट्विट करण्यात आला आहे.  भारताचे चांद्रयान-3 चांद्रमोहिमेवर असतानाच रशियानेही चांद्रमोहिमेची घोषणा केली होती. रशियाचे लूना-25 स्पेसक्राफ्ट 11 ऑगस्ट रोजी चंद्राकडे झेपावले होते. …

Read More »

आता 7 मिनिटात कॅन्सरवर उपचार करणं शक्य, वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती

ब्रिटनच्या सार्वजनिक क्षेत्रातील ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (NHS) इंग्लंडने कॅन्सरवर उपचार शोधला आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्यांनी एक लस शोधली आहे. ही लस घेतल्यास कॅन्सरवरील उपचाराचा कालावधी तीन चतुर्थांश कमी होईल असा दावा आहे. ही लस देण्यास फक्त सात मिनिटांचा कालावधी लागतो. जगभरात करोडो लोक कॅन्सरमुळे आपला जीव गमावत असताना, नॅशनल हेल्थ सर्व्हिसची ही लस रुग्णांसाठी …

Read More »

‘या’ तरुणीला हवाय प्रियकर, फक्त एक फॉर्म भरुन पाठवा; आतापर्यंत 3 हजार तरुणांचे अर्ज

नोकरी किंवा लग्नासाठी एखाद्याने जाहिरात दिल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण प्रियकर शोधण्यासाठी एखाद्या तरुणीने जाहिरात दिल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? पण एका मुलीने खरंच अशी जाहिरात दिली असून, संपूर्ण जगभरात याची चर्चा रंगली आहे. तरुणीने प्रियकराच्या शोधात चक्क फॉर्मच काढला आहे. टिकटॉकवर @itsveradijkmans नावाच्या आयडीवरुन वेरा नावाच्या एका मुलीने हा फॉर्म जारी केला आहे. तिचे टिकटॉकवर तब्बल 3 लाख …

Read More »

गणितात कमी गुण मिळाले, आईने रिझल्टवर असं काही लिहिलं की तुम्हीही कौतुक कराल

Mother Encouraging Notes For Daughter: परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांना एकच भीती असते ती म्हणजे पालकांची. कमी गुण मिळाल्यावर पालक आता ओरडणार हे टेन्शन तर असतेच पण त्याचबरोबर उत्तरपत्रिकेवर व गुणपत्रिकेवर पालकांची सही घेणे हे एक वेगळेच टेन्शन असायचे. कमी गुण मिळाल्यानंतर पालकांची सही आणण्याचे विद्यार्थ्यांसमोर प्रेशर असायचे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मुलीला परीक्षेत …

Read More »

लिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ

Viral Video :  सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने इमारतीच्या लिफ्टमध्ये बाळा जन्म दिला. त्यानंतर तिने नवजात बाळा डस्टबिनमध्ये फिकून दिलं. ही सर्व घटना इमारतीच्या आणि लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Trending News woman giving birth in elevator and threw newborn baby in dustbin in china video viral on Internet) या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय …

Read More »

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ रातोरात रीलस्टार झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?

Little Boy Video Viral : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. अख्खा देश या क्षणाची आतुरतेने (Ganeshotsav 2023 Video) वाट पाहत आहे तो काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाचं मोठ्या थाट्यामाट्यात आगमन होणार आहे. सोशल मीडियावरही गणरायाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतं आहे. नेटकरीही बाप्पामय झालेले आहेत. अशातच इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुकवर एक चिमुकल्या सर्वांना वेड लावतं आहे. रातोरात हा चिमुकला रीलस्टार …

Read More »

School Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये ‘इतके’ दिवस शाळांना सुट्टी

Holidays In September 2023: शालेय विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतात ती गोष्ट याच महिन्यात आहे. एकतर गणपती बाप्पाचे आगमन आणि त्यामुळे मिळणाऱ्या सुट्ट्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात सणासुदीनिमित्त शाळेला सुट्ट्या असणार आहेत. रक्षाबंधन, नारणी पोर्णिमा सणाची सुट्टी ऑगस्टच्या शेवटी गेली असली तरी आता सप्टेंबर महिनाही नव्या सुट्ट्यांनी मुलांचे स्वागत करत आहेत. …

Read More »

ढोल ताशा पथकात जातो म्हणून पुणेकर आजीची नातवाला पाईपने मारहाण; पुण्यातील अजब प्रकार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश मंडळांपासून ढोल ताशा पथकापर्यंत (Dhol Tasha Pathak) सर्वांचीच जोरदार तयारी सुरु आहे. पुण्यातील (Pune News) ढोलताशा पथके ही गणेशोत्सवात खास आकर्षण असतात. मात्र या ढोलताशा पथकामुळे एका आजीने तिच्या नातवाला बेदम मारहाण केली आहे. ढोल ताशा पथकात जातो म्हणून मुलाच्या आजीने आणि आत्याने …

Read More »

‘आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका’; विशेष अधिवेशावरुन आव्हाडांचा टोला

Parliament Special Session: 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून केली. या विशेष अधिवेशनामागचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. ‘एक देश, एक निवडणूक’, समान नागरी संहिता त्याचप्रमाणे महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकं या अधिवेशनामध्ये मांडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या …

Read More »

मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?

INDIA alliance Mumbai meeting :  केंद्रातील मोदी सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीच्या जोर-बैठका सुरू झाल्या आहेत. निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील लोकसभेच्या 450 जागांचं वाटप करण्याचा इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. 2019 चे निवडणूक निकाल हा निकष ठरवून हा रनर अप फॉर्म्युला समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. काय आहे …

Read More »

स्वस्तात अन्नधान्य, इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन आणि लोकांची लूट… मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : 1100 रूपयांत 6 महिन्यांचं किराणा सामान, 3 हजारांत इलेक्ट्रिक दुचाकी आणि 1200 रूपये भरा, दरमहा 10 हजार घ्या.. थांबा  ही कोणती शासकीय योजना (Government Scheme) नाही तर मराठवाड्यातली मालामाल होण्याची स्कीम आहे. बसला ना धक्का तुम्हाला. असाच धक्का अनेकांना बसला आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकांनी या स्कीममध्ये पैसे गुंतवले. नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि …

Read More »

जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, आठवीतल्या मुलीचं अक्षर पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

World best handwriting: शालेय जीवनात बुद्धीमत्तेबरोबरच हस्ताक्षरालाही तितकंच महत्त्व असतं. वक्तृत्व, अभिनय, इत्यादी कलेप्रमाणे सुंदर हस्ताक्षर (Handwriting) असणं हीसुद्धा एक महत्त्वाची कला आहे. मोत्यासारखे, वळणदार अक्षर असावं असं पूर्वी म्हटलं जात होतं. पण सध्याच्या डिजिटल युगात पाटी, पेन्सिल, पेनचा वापर कमी झाला आणि हस्ताक्षराचं महत्वही कमी झालं. पण या काळातही एका विद्यार्थिनीने आपल्या हस्ताक्षराने शाळेचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष …

Read More »

दोन वर्ष घरातच कैद होती ८ वर्षांची मुलगी, सुटका होताच अवस्था पाहून नागपूर पोलीसही हळहळले

पराग ढोबळे, झी मीडिया Nagpur News: नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दाम्पत्याने अंदाजे आठ ते दहा वर्षे वयाच्या चिमुकलीला घरात डांबून तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. चिमुकलीला घरात डांबून तिच्याकडून घरातील कामे करुन घेत असतं. तसंच, तिला चटके देत शारीरिक त्रास देण्यात आल्याचा संतापजनक आणि चिड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. …

Read More »

भाड्याच्या खोलीत राहून रात्री करायचे चोरी; पुणे पोलिसांनी उघड केला चैन स्नॅचिंगचा जळगाव पॅटर्न

सागर आव्हाड, झी मीडिया पुणे : पुण्यातील (Pune Crime) पर्वती पोलिसांनी चैन स्नॅचिंगचा जळगाव पॅटर्न उघडकीस आणत सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या या टोळीत पाच जणांचा समावेश असून, त्यांच्याकडून शहरातील पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. आरोपींकडून पोलिसांनी (Pune Police) तब्बल सात लाखांचा ऐवज देखील जप्त केला आहे. रात्रीच्या वेळी सोनसाखळी चोरण्यात ही टोळी प्रसिद्ध होती. …

Read More »

देवा, असा शेजारी शत्रूंनाही देऊ नको! शेजारच्या दारातून रोज सोडायचा केमिकलचे इंजेक्शन; अख्ख्या कुटुंबाला…

Neighbour Fight In USA: तुमच्या घरात राहणाऱ्या सर्वांचे केस अचानक गळू लागले तर किंवा अचानक सर्वांना उलट्यांचा, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला तर? जेवणात काही कमी जास्त होतंय का? नक्कीच आपल्यावर विषप्रयोग झालाय की काय? असे प्रश्न अशावेळी नक्कीच पडू शकतात. मात्र अमेरिकीतील एका कुटुंबाबरोबर ही जर तरची गोष्ट सत्यात अवतरली आहे. या कुटुंबाच्या शेजाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे घरातील सर्वांचे आणि खास …

Read More »

नवा नियम! वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचारच सोडा, नाहीतर शिक्षा भोगा…

Maharashtra News: रस्त्यानं प्रवास करत असताना आपली नजर नकळतच इतर वाहनांवर जाते आणि त्या वाहनांमध्ये किमान अशी एक गोष्ट तरी नक्कीच आढळते जी आपलं लक्ष वेधते. आपण वळून वळून तीच गोष्ट पाहत असतो. प्रवास शहरातील असो किंवा खेड्यातील. आपलं हे निरीक्षण सुरुच राहतं. फक्त नजरेत पडणाऱ्या गोष्टी प्रांताप्रांतानुसार बदलतात. याच नजरेस पडणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे वाहनं आणि त्यांच्यावर असणाऱ्या नंबर …

Read More »

4.5 लाख फॉलोअर्स असलेल्या पुणेकर Insta Star ला लाखोंचा गंडा; सेलिब्रिटी करणाऱ्या सोन्यानेचं आणलं अडचणीत

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रसिद्धीसाठी कोणी कोणत्या थराला याचा काही नेम नाही. वेगवेगळ्या रिल्सच्या (Reels) माध्यमातून नेटकरी सध्या प्रसिद्ध मिळवत आहे. अशातच पुण्यात (Pune Crime) अंगावर मोठ्या प्रमाणात सोनं घालून रातोरात प्रसिद्ध मिळवलेल्या एका रिल्स स्टारकडून खंडणी उकळण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रिल्स स्टारच्या तक्रारीनंतर पोलिसांनी (Pune Crime) याप्रकरणात एका विरुद्ध गुन्हा नोंदवून …

Read More »