लाइफ स्टाइल

शिवसनेच्या माजी खासदार आणि आमदार यांच्यातील वाद पेटला; उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

Udhhav Thackrey : शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षसंघटनेसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यासोबतच  उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची देखील तयारी सुरु केली आहे. मात्र, उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघावरून मातोश्रीवर जोरदार खडाजंगी झाली. उद्धव ठाकरे यांच्यासमोरच माजी खासदार आणि आमदार भिडले आहेत.  उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरेंसमोर पेच शिर्डीमध्ये लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरून उद्धव …

Read More »

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाजूनंच होणार? भाजपचे सूतोवाच

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीय की नाही, यावरून पवार कुटुंबियांकडून उलटसुलट दावे केले जात आहेत. तर, दुसरीकडं राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर अजित पवार गटानं ठाम दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची याबाबत राष्ट्रवादीच्याच एक बड्या नेत्याने मोठ वक्तव्य केले आहे.  बीडच्या सभेत प्रफुल्ल पटेल …

Read More »

Maharastra Politics : ‘त्यादिवशी मला फोन आला अन्…’, जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!

Chhagan Bhujbal vs Jitendra Awhad : ‘अब्दुल करीम तेलगी’ हे नाव सर्वांनाच माहित असेल. लोकांची फसवणूक करून ज्याने मोठं साम्राज्य उभं केलं, हाच तो अब्दुल करीम तेलगी… संपूर्ण भारताला हादरवून सोडणाऱ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यावर ‘स्कॅम 2003’ (Scam 2003) नावाची नवी वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या तेलगी स्कॅमविषयी (Telgi Scam) चर्चा होताना दिसत आहे. याच तेलगी प्रकरणावरून छगन भुजबळ (Chhagan …

Read More »

पुणेकरांसाठी मोठी बातमी; आता एका क्लिकवर मिळणार बसचे लाइव्ह लोकेशन

PMPML buses on Google Maps: पुणेकरांना आता महानगरपालिकेच्या बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. पुणे महानगर महामंडळाच्या बसचे लाइव्ह लोकेशन व बस किती वेळात येणार याची वेळ आता गुगल मॅपवरुन कळणार आहे. पीएमपीएलकडून या प्रोजक्टवर काम करण्यात येत असून सुरुवातीला पाच डेपोतील 20 बसमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. intelligent transit management system च्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येत …

Read More »

रेल्वेत मुलाला नोकरी लावून देण्याचे पोलिसालाच दिले आमिष, पुढे घडले असे काही..

Mumbai Crime News:  माझी मंत्रालय आणि रेल्वेमध्ये ओळख आहे. तेथे तुम्हाला नोकरी लावून देईन,असे सांगून तो सर्वांकडून पैसे उकळायचा. असे एक एक करुन त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातला. त्याचा हे काळे कारनामे तब्बल 4 वर्षे सुरु होते. तब्बल चार वर्षांनी तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे.  प्रसाद कांबळे असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने हवालदार तानाजी मोहिते यांची फसवणूक केली आहे. …

Read More »

बायोडेटा रेडी ठेवा! आरोग्य विभागात उद्यापासून 11000 पदांची मेगा भरती; आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांची मोठी घोषणा

Maharashtra Health Department Recruitment 2023 : येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या शिक्षण खात्यानंतर आता आरोग्य विभागात मेगा भरती होणार आहे. उद्यापासून भरती होणार असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी केली आहे.  आरोग्य विभागाता 11 हजार पदांची भरती  राज्याचा आरोग्य विभागत …

Read More »

आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार

Income Tax Department Bharti 2023: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आयकर विभागात तुम्हाला चांगले आणि पदाची नोकरी मिळणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आयकर विभागाविषयी प्रत्येक तरुणांना आकर्षण असते. भारत सरकारचा हा महत्वाचा विभाग …

Read More »

मुकेश अंबानींकडून नवे वारसदार घोषित, पत्नी नीता अंबानींचा राजीनामा; रिलायन्सच्या AGM मध्ये मोठा निर्णय

Reliance AGM 2023:  रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी बैठकीला संबोधित करताना भारतामध्ये जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असून भारत ना थांबतो, ना खचतो, ना हरतो असं म्हटलं. मुकेश अंबानी यांनी भाषणाच्या सुरुवातीला चांद्रयान-3 च्या यशाचाही उल्लेख केला. नवीन रिलायन्स भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच रिलायन्सच्या …

Read More »

Video : विमानात 9 वर्षांची चिमुकली विसरली तिची प्रिय बाहुली! 5,880 प्रवास करुन पायलटने…

Viral Video Trending News : लहानपणी तुमचं कुठलं खेळणं अतिशय प्रिय होतं. अहो प्रत्येक लहान मुलांचं त्याचं आवडतं खेळणं असतं. त्याला कोणी हात लावलेला अजिबात आवडत नसतं. अगदी दिवसरात्र अगदी घराबाहेर गेल्यावर एवढंच नाही तर बाहेरगावी गेल्यावरही ते मुलं त्याचं आवडतं खेळणं दूर करत नाही. रात्री झोपतानाही त्यांचं लाडक जीवाभावाचा खेळ त्याचा सोबत कुशीत असतो. हेच खेळणं तुटलं किंवा हरवलं …

Read More »

मेट्रोच्या खांबाला धडकून बाईकनं घेतला पेट; ठाण्यात भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Thane Accident News Today:  ठाण्यात एक भयंकर अपघात झाला आहे. घोडबंदर रोड येथे मेट्रोच्या (Metro)  खांबाला धडकून एका 30 वर्षीय तरुणाचा भीषण अपघात झाला आहे. इतकंच नव्हे तर अपघातानंतर त्याच्या बाईकने पेट घेतला. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Thane Road Accident News) गेल्याकाही दिवसांपासून रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अनेकदा खड्डयांमुळं तर कधी कधी निष्काळजीपणांमुळंही …

Read More »

Video : नातेवाईकांसह बोलण्यासाठी गाडी बाजूला घेतली अन्… भंडाऱ्यात पती पत्नीला ट्रकने चिरडलं

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार पती- पत्नीला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात (Bhandara News) समोर आला आहे. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रविवारी ही घटना असून या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी …

Read More »

रिक्षाचालकाचा मॉलच्या शौचालयात नेऊन मुलावर लैंगिक अत्याचार; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मुंबईतील वाशी येथे मॉलच्या शौचालयात नेऊन 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रिक्षाचालकाने मुलावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आपल्या मित्रांसह मॉलमध्ये गेला होता. यावेळी रिक्षाचालकाने त्याला तेथील शौचालयात नेलं आणि लैंगिक अत्याचार केले.  वाशी पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक संजय नळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय आरोपी रिक्षाचालक …

Read More »

फ्रिज मागून येत होते विचित्र आवाज, आत जाऊन पाहताच पायाखालची जमिनच हादरली, धारावीत मध्यरात्री एकच थरार

Python Found Behind Fridge In Mumbai: घरात तुम्ही निवांत पहुडलले असतात इतक्यात स्वयंपाकघरातून आवाज येतो. घरात मांजर किंवा पक्षी शिरला असेल या भ्रमात तुम्ही किचनमध्ये जाता आणि समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमिनच हादरते. तुमच्या समोर अवघ्या काही फुटांवर महाकाय अजगर वेढा घालून बसलेला असतो. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा प्रसंग मुंबईतील धारावीत घडला आहे.  धारावी येथे राहणाऱ्या रुकसाना शेख यांच्या घरात …

Read More »

पेपर देऊन बाहेर पडताच संपवलं आयुष्य; लातूरच्या मुलाने कोटामध्ये उचललं टोकाचं पाऊल

Shocking News : राजस्थानमधील (Rajasthan) कोटा (Kota) येथे रविवारी नीटची (NEET) तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. या दोन्ही घटना अवघ्या चार तासांत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर यावर्षी कोटामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये लातूरमधील (Latur) एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. या विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यानंतर कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. …

Read More »

पत्नीला मधुमेह तरीही सतत मिठाई मागायची; वैतागलेल्या नवऱ्याने तिलाच संपवले

Mumbai Crime News:  पत्नी सतत मिठाई खायची म्हणून पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची घटना मुंबईतील कांदिवली परिसरात घडली आहे. समता नगर पोलिसांनी एका ज्येष्ठ नागरिकांला अटक केली आहे. विष्णुकांत बालुर असं या आरोपीचे नाव असून त्याच्या मयत पत्नीचे नाव शकुंतला बालुर असं आहे. शकुंतला बालुर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पत्नीची सेवा करुन वैतागलेल्या विष्णुकांत यांनी तिची हत्या केली आहे.  …

Read More »

‘काकांच्या मेहनतीवर ‘डल्ला’ मारण्याऐवजी…’, ‘भाजपाच्या पलंगावर…’; अजितदादांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील आपल्या भाषणामध्ये केलेल्या, ‘मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही’ या विधानावरुन उद्धव ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. अजित पवार हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कधी बारामतीच्या होमग्राऊंडवर स्वतःचे अशा पद्धतीने स्वागत करून घेतल्याचे दिसले नाही अशी आठवण ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखातून करुन दिली आहे. …

Read More »

‘…तरी अनेक अडचणी’; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सभा पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही बीडमध्ये सभा पार पडली आहे. बीडमध्ये पार पडलेल्या सभेत अजित पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं कौतुक केलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसह धनंजय मुंडे यांनीही जोरदार फटकेबाजी केली आहे. दरम्यान या …

Read More »

तुच सुखकर्ता..; गणेशोत्सवासाठी अखेरच्या क्षणी कोकणात जाणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष रेल्वेची सोय

Ganeshotsav 2023 Konkan Railway Special Trains : जुलै महिना ओलांडल्यानंतर गणेशोत्सवाची चाहूल लागते आणि जसजसा दिवस पुढे जातो तसतशी ही उत्सुकता वाढतच जाते. अनेकांनाच गावाचे आणि त्यातूनही कोकणाकडे जाण्याचे वेध लागतात. अशा या गणेशोत्सवाची धूम यंदाही पाहायला मिळत आहे. अनेकांची लगबग सुरु झाली आहे. कारण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. नोकरदार वर्गानं कार्यालयांमध्ये आर …

Read More »

Raj Thackeray | ‘माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर….’, राज ठाकरेंची सरकारवर सडकून टीका!

Raj Thackeray Speech Video: मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa highway) दुरावस्थेवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा (Kokan Jagaryatra) काढली. दुपारी साडेपाच वाजता ही यात्रा नवी मुंबईमध्ये पोहोचली. पदयात्रेच्या स्वागतासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित होते. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.  माझी शस्त्रक्रिया …

Read More »

Pune University Video : पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे!

SPPU Staff Collect Money From Students : ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) गेल्या काही दिवसांपासून गोंधळाचं वातावरण असल्याचं समोर येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची निवड करण्यात आली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे ? असा प्रश्न उपस्थित करत …

Read More »