लाइफ स्टाइल

बुर्ज खलिफाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जाण्यास का आहे मनाई? जाणून घ्या खरं कारण

Dubai Burj Khalifa Top Floor: दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. समुद्राच्या काठावर वसलेली हा वास्तू पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भेट देतात. दुबईत बुर्ज खलिफाचे बांधकाम  2010मध्ये पूर्ण झाले होते. ही इमारत पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी लाखो लोक भेट देत असतात. बुर्ज खलिफा पाहण्यासाठी तिकिट काढून जावे लागते. त्यानंतर तुम्ही ही गगनचुंबी इमारत पूर्ण फिरु शकता. मात्र, तुम्हाला …

Read More »

388 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी रद्द! अनेकदा सांगूनही न ऐकल्याने बिल्डर्सला ‘महारेरा’चा दणका

MahaRERA Suspends Registration Of 388 Projects: महाराष्ट्र रियल एस्टेट नियामक प्राधिकरणाने (Maharashtra Real Estate Regulatory Authority) म्हणजेच ‘महारेरा’ने बांधकाम व्यवसायिकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. वारंवार मागणी करुनही आपल्या वेबसाईटवर प्रकल्पांसंदर्भातील माहिती न दर्शवणाऱ्या 388 बांधकाम व्यवसायिकांना ‘महारेरा’ने दणका दिला आहे. 388 बिल्डर्सच्या प्रकल्पांची नोंदणीच ‘महारेरा’ने रद्द केली आहे. सध्या बांधकामावस्थेत म्हणजेच अंडर कंन्स्ट्रक्शन इमारतीची स्थिती काय आहे? इमारतीच्या मूळ आराखड्यात …

Read More »

उपाययोजना आखा! गणेशोत्सवाच्या धामधुमीत निपाहमुळे महाराष्ट्र सतर्क; राज्याच्या साथरोग विभागाचे निर्देश

Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाह विषाणूचा (Nipah Virus) उद्रेक झालेला असतानाच महाराष्ट्रसुद्धा (Maharashtra) हायअलर्टवर आहे. केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत चालली आहे. कर्नाटकनेही निपाहचं संकट पाहून कर्नाटक (Karnataka) सरकारने अलर्ट जारी केला होता. अशातच आता महाराष्ट्र राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यामध्ये निपाह विषाणूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. अशातच राज्याच्या …

Read More »

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल, आत्ताच चेक करा

Ganeshotsav Pune Traffic:  ढोल ताशांच्या गजरात आज बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पा आज घरोघरी विराजमान होणार. सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. मात्र, बाप्पाला घरी आणण्यासाठी वाहतुक कोंडीचा सामना करावा लागू शकतो याची काळजी घेऊनच पुण्यातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी याच मार्गाचा वापर करावा, असं अवाहनही करण्यात आलं आहे.  कशी असेल पुण्यातील वाहतूक गाडगीळ पुतळा चौकातून …

Read More »

मी जिवंत आहे… गळ्यात पाट्या बांधून मजूर आले कार्यालयात; जिवंत मजुरांना दाखवले मृत

Parabhani News : कृषि विभागाचा सावळा गोंधळ, जिवंत मजुरांना दाखवले मृत,आंदोलना नंतर कामावर घेतले. यानंतर मी जिवंत आहे अशा गळ्यात पाट्या बांधून मजूर  कार्यालयात आले. आमदारांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. आंदोलना नंतर चूक मान्य केली. कामावर रुजू होण्याचे लेखी आश्वासन दिले. परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचा सावळा गोंधळ उघड झाला. मजुरांना मयत दाखविल्याने मजूर कायम सेवेत आले नाही. आमदारांकडून …

Read More »

Maharastra Politics : ‘गोप्याला आवर घाला नाहीतर…’, अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!

Maharastra Political News : धनगर आरक्षण (Dhangar Reservation) आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देखील लिहिलंय. मात्र, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहिलं नाही. यावर उत्तर देताना पडळकरांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही, …

Read More »

5 दिवसांच्या लेकीसह आईने असे भयानक कृत्य केले की शेजाऱ्यांचा थरकाप उडाला; पोलिसही चक्रावले

Palghar Crime News : एका पाच दिवसांच्या चिमुरडीसह जन्मदात्या मातेनेच धक्कादायक कृत्य केले आहे. मातेचा हा निर्दयीपणा पाहून शेजाऱ्यांचा थरकाप उडाला. तर, तिचे हे भयानक कृत्यपाहून पोिसही हादरले आहेत. पालघरमध्ये ही खळबळजनक घटना घडलेय. चिमुरडीचा जीव घेऊन मातृत्वाला काळिमा फासणाऱ्या या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  तिसरी मुलगी झाल्याने आईनेच पाच दिवसीय चिमुकलीची हत्या केली आहे.  मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक …

Read More »

5000 पोलिस कर्मचारी, 1800 कॅमेऱ्यांचा वॉच; पुण्यात इतका तगडा बंदोबस्त का?

Ganeshotsav 2023:  गणेशोत्सवाच्या काळात कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी पुण्यामध्ये सुमारे 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त तर 1 हजार 800 सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. उत्सवाच्या कालावधीत शहर,  तसेच उपनगरात मोठ्या संख्येनं पोलीस तैनात असणार आहेत. पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही माहिती दिली. पुण्यात  दहशतवादी हल्ल्याची शक्यता? देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना काही महिन्यांपूर्वी पुणे पाेलिसांनी कोथरुड परिसरातून …

Read More »

Shiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?

Supreme court On Shiv Sena | शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेचा विषय प्रदीर्घ काळापासून विधानसभा अध्यक्षाकडे प्रलंबित असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं लवकर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षांना सांगावं, अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली आहे. सुनील प्रभू यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद …

Read More »

गणेश चतुर्थीला व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्या शुभेच्छा पाठवाल? एका क्लिकवर जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023 Wishes: 19 सप्टेंबर 2023 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. या शुभ मुहुर्तावर आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. काहीजण भेटून तर काहीजण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या शुभेच्छा देतात. सकाळपासूनच आपल्याला शुभेच्छा, संदेश यायला सुरुवात होईल. अशावेळी आपण इतरांना कोणत्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा देत आहोत. पुढील शुभेच्छा तुम्ही एकमेकांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवू शकता.  …

Read More »

फॅशन शोमध्येच मॉडेल भिडल्या, एकमेकींना चिखलात लोळवलं; नेमकं काय झालं? VIDEO व्हायरल

फॅशन शो म्हटलं की तिथे रंगीबेरंगी, आकर्षक तर कधी चित्र-विचित्र कपड्यांमध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या सुंदर मॉडेल्स डोळ्यासमोर येतात. कपड्यांसह सौंदर्याच्या वेगवेगळ्या छटा या फॅशन शोजमध्ये दिसत असतात. सडपातळ बांधा, रेखीव सौंदर्य आणि अंगावर फॅशनेबल कपडे घालत रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्स आणि मागे वाजणारं संगीत हे सर्वांचंचं लक्ष वेधून घेत असतात. पण नुकताच पार पडलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये असं काही घडलं, ज्यामुळे सर्वांनाच …

Read More »

मुंबईच्या डबल डेकर बसमुळं आनंद महिंद्रांची पोलिसात धाव, तक्रार करत म्हणाले…

Anand Mahindra On Best Bus: बेस्टची आयकॉनिक डबल डेकर (Double Decker Bus) बस आता इतिहासजमा झाली आहे. 15 सप्टेंबरला बेस्ट बसने मुंबईकरांचा कायमचा निरोप घेतला आहे. या बेस्ट बससोबत मुंबईकरांच्या अनेक आठवणी आहेत. बसच्या निरोपाच्या क्षणीही अनेक मुंबईकर अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियासमोर जमले होते. केककापून मुंबईकरांनी आयकॉनिक डबल डेकर बसला निरोप दिला. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) …

Read More »

म्हाडाचे घर घेणे आता बजेटमध्ये, कोकण मंडळाच्या घरासांठी ‘इतकी’ असेल किंमत

Mhada Konkan Board Lottery: म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळाने ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथे 5 हजार 311 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. मुंबई मंडळाच्या तुलनेत कोकण मंडळाची घरे स्वस्त आहेत. त्यामुळं घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजा बजेटमध्ये घरे मिळणार आहेत. या घरांसाठी 7 नोव्हेंबरला म्हाडाच्या वांद्रे पूर्वेतील मुख्यालयात संगणकीय सोडत काढली जाणार आहे.  कोकण मंडळाच्या घराची कमीत कमी 9 लाख …

Read More »

‘गणेशोत्सवात तरुणांची श्रमशक्ती वाया जाते’; लेखक सुरज एंगडेंचे मत

Ganeshotsav 2023 : देशभरात गणेशोत्सवाची धूम उडाली आहे. अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव ठेपला आहे. अशातच तरुण लेखक, विचारवंत सुरज एंगडे (Suraj yengde) यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गणेशोत्सव काळात दहा दिवस तरुणांची श्रमशक्ती वाया जाते. एक दिवस उत्सव साजरा करून नऊ दिवस तरुणांनी सरकार, प्रशासन पोहचलेले नाही अशा ठिकाणी जाऊन विधायक कामे केली पाहिजेत, असे मत सुरज …

Read More »

पालघरः काळ्या जादूची भिती घालून महिलेवर वारंवार सामूहिक बलात्कार, पतीच्या मित्रांनीच केले घृणास्पद कृत्य

Maharashtra Crime News: घरातील वास्तू दोष आणि अडचणी दूर करण्याचा अमिष दाखवत पाच नराधमांनी एका महिलेवर वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन पाच जणांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पाचही आरोपी हे पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी दिलेल्या …

Read More »

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना ‘हे’ पर्यायी मार्ग वाहतुक कोंडीतून वाचवणार

Konkan Ganeshotsav 2023 : गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचाच कालावधी शिल्लक असताना शेवटच्या क्षणी गावाच्या दिशेनं जाणाऱ्यांचाही आकडा मोठा आहे. अखेरच्या टप्प्यावर सुट्ट्या मिळालेल्यांनीही मिळेल त्या सर्व शक्य वाहनांनी गावाकडची वाट धरली आहे. अशा या उत्साहपूर्ण वातावरणात गावाकडे निघालेल्या सर्वांनाच वाहतूक कोंडीमुळं मनस्तापाचाही सामना करावा लागत आहे.  शुक्रवारपासूनच कोकणच्या दिशेनं जाणाऱ्यांचा आकडा वाढत गेला आणि रविवारपर्यंत अनेकांनीच कोकणची …

Read More »

वाघिणीच्या बछड्याचे ‘आदित्य’ नाव ठेणवण्यास मुनगंटीवारांचा विरोध; दानवे म्हणाले, ‘तरीही आदित्य जास्त तळपत राहील’

Tigress calf Name Politics: राज्याचे राजकारण प्रचंड वेगाने बदलत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे राजकारणा कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. वाघिणीच्या बछड्याचे नाव आदित्य ठेवण्यावरुन राज्याचे राजकारण तापलेले दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील वाघिणीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर राजकारण सुरु झाले आहे. वाघिणीच्या पिल्लांचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी बछड्यांच्या नावासाठी …

Read More »

तुमच्यावर ही वेळ आणणाऱ्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या- राज ठाकरे

Marathwada Muktisangram: तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या, असे आवाहन  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दिवसेंदिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असे ते म्हणाले.  फक्त …

Read More »

शिक्षकाच्या मारहाणीत चिमुरडीचं डोकं फुटलं, मेंदूच आला बाहेर; पालकांना हादरवणारी घटना

अभ्यास न केल्याने किंवा मस्ती केल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना अनेकदा फटके लगावत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार देणं तशी सर्वसामान्य बाब आहे. पण अनेकदा हा मार मुलांना सहन होण्यापलीकडचा असतो. यामुळे पालकही शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर हात उचलल्यास तक्रार करतात. दरम्यान, चीनमध्ये एका शिक्षकाने 9 वर्षाच्या विद्यार्थिनीला इतकी बेदम मारहाण केली की ती मुलगी रुग्णालयात जीवन, मृत्यूशी झुंज देत आहे. शिक्षकाने केलेल्या मारहाणीत मुलीचं …

Read More »

अरे वा! ‘येथे’ सापडली ‘पांढऱ्या सोन्याची खाण’, संपूर्ण देशाचे नशीब बदलणार फक्त एकाच गोष्टीची भीती….

Lithium treasure trove usa: जगातल्या प्रत्येक देशात कुठे ना कुठे खनिजांचा साठा आढळत असतो. उत्खनन करताना अशा गोष्टी सापडतात, ज्यांचा कधी विचारही केलेला नसतो. आणि त्याचे बाजारमूल्य हे किंमतीत मोजणेही कठीण असते. अनेक देशांत अशा घटना समोर येतात, अशाच एका घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया. अमेरिकेतील एका प्राचीन ज्वालामुखीमध्ये लिथियमचा खूप मोठा साठा आढळल्याचे वृत्त समोर येत आहे. याला ‘पांढरे सोने’ …

Read More »