लाइफ स्टाइल

जालना मराठा आंदोलकांवर लाठीमार; कारवाईबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला मोठा निर्णय

Jalana Maratha Reservation Protest:   जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमाराची ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षकांना सक्तिच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचा …

Read More »

1200 भरा, महिन्याला 10,000 घ्या; महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा स्कॅम; तब्बल 100 कोटींची लूट

Nanded Crime News :  आतापर्यंत तुम्ही फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले असतील मात्र मराठवाड्यात एका टोळीनं दामदुप्पटीचा स्कॅम करत लोकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. या टोळीनं गावोगावी एजंट नेमले. स्वस्तात अन्नधान्य, अत्यंत कमी दरात इलेक्ट्रिक दुचाकी, शिलाई मशीन, लॅपटॉप देण्याचं आमिष दाखवलं, इतकच नाही तर विधवा महिलांना पेन्शन देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडूनही पैसे उकळले. प्रत्यक्ष परतावा देण्याची वेळ आली तेव्हा या भामट्यांनी हात …

Read More »

बळीराजा सुखावणार! राज्यात पुढील 3 दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Update: ऑगस्ट महिन्यात दडी मारुन बसलेला पाऊस सप्टेंबरमध्ये सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.  ऑगस्टमहिन्यात मान्सूनने ब्रेक घेतला होता. यंदाचा ऑगस्ट हा देशातील 1901 नंतरचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना ठरला आहे. इतिहासातील चौथा मोठा मान्सूचा ब्रेक …

Read More »

लष्करी गणवेशात फिरणाऱ्या तरुणाला पुणे स्थानकात अटक, धक्कादायक माहिती उघड, 15 ऑगस्टला…

सागर आव्हाड, झी मीडिया Pune News Today: पुणे रेल्वे स्थानक परिसरात लष्करी गणवेशात (Indian Army Uniform) फिरत असणाऱ्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  रेल्वे स्थानकात फिरणारा हा तरुण तोतया असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. इतकंच नव्हे तर, या तरुणाने लष्करी गणवेशात 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावर (Red Fort) पासशिवाय …

Read More »

जालना लाठीचार्जप्रकरणी गृहमंत्रालयाची मोठी कारवाई; पोलीस अधिक्षकांना पाठवलं सक्तीच्या रजेवर

जालन्यात (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याप्रकरणी महत्त्वाची कारवाई केली आहे. गृहमंत्रालयाने (Home Ministry) जालना पोलीस अधिक्षकांना (Jalna SP) सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. गृहमंत्रालयाने आदेश काढून जालन्याचे पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी …

Read More »

‘काही झालं तरी भाजपाला मत देणार नाही’; अख्ख्या गावानेच घेतली शपथ

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : जालना (Jalna Maratha Protest) जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला होता. यानंतर हे आंदोलन पेटलं होतं. राज्यभरामध्ये या आंदोलनाचे लोण पेटलं आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने राज्यभरात बंदची हाक देण्यात आली आहे. या कारवाईविरोधात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. अशातच जोपर्यंत …

Read More »

तरुणाने वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकला, स्पर्श करायला गेला अन्… काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Tiger Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल याचा काही नेम नाही. एक 19 सेंकदाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय वाघासोबत मस्करी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. या व्हिडिओत एक तरुण वाघाच्या पिंजऱ्यात हात टाकून त्याला गोंजारत असल्याचं दिसत आहे. वाघही त्याला प्रतिसाद देताना दिसत आहे. मात्र, अचानक काळजाचा ठोका चुकवणारी घटना कैमेऱ्यात कैद …

Read More »

एकनाथ खडसेंच्या लाडूतुलेनंतर गोंधळ, लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी; 2 मिनिटात सर्व फस्त

Eknath Khadse Ladoo Comparison Program: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा 2 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त त्यांचे कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यावेळीदेखील खडसेंच्या कार्यकर्त्यांनी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांची लाडू तुला करण्यात आली. मात्र वेगळाच प्रकार समोर आला.  मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंची लाडू तुला करण्यात आली. यानंतर मात्र कार्यक्रम स्थळी एकच …

Read More »

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? जगातील सर्वात धोकादायक Nuclear Missile तैनात; सर्वच देशांचं टेन्शन वाढलं

Russia Sarmat Nuclear Missile: युक्रेनविरुद्ध सुरु असलेल्या युद्धादरम्यान रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात धोकादायक अस्रांपैकी एक असलेलं सॅरमॅट नावाचं आण्विक क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवलं आहे. हे एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युरोपातील अनेक छोटे मोठे देशांची खास करुन नाटोच्या सदस्य देशांची चिंता वाढली आहे. रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख यूरी बोरिसोव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला …

Read More »

40 वर्षात काय केलं? शरद पवार यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी

Jalana Maratha Reservation Protest:  जालन्यातल्या अंतरावली सराटी इथं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आंदोलकांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवारांनी 40 वर्षात काय केलं असा सवाल करत आंदोलकांनी गोंधळ केला. शरद पवारांनी परत जावं अशा घोषणाही आंदोलकांनी दिला.  कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला? शरक पवारांनी केली चौकशीची मागणी जालन्यातील आंदोलनात कुणाच्या सूचनेवरून लाठीचार्ज करण्यात आला असा …

Read More »

Maratha Lathicharge: ‘मुंबईतून सूचना आली अन्…’, शरद पवारांचा गंभीर आरोप; ‘जखमींच्या शरिरातून छर्रे काढले ‘

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून, जाब मागितला आहे. तसंच जालन्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत जखमींची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्याचा दौरा करत जखमींची भेट घेतली आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जालन्यात घडलेला प्रकार गंभीर असून, त्याची …

Read More »

जनावरांप्रमाणे 4 पायांवर चालणारं कुटुंब; वैज्ञानिकांनाही न उलगडलेलं कोडं, काय आहे रहस्य?

जगभरात अने अशी कुटुंबं आहेत ज्याच्या सवयी फार अजब आणि इतरांपेक्षा वेगळ्या असतात. आपल्या या अजब सवयींमुळे ही कुटुंब चर्चेचा विषय ठरत असतात. यादरम्यान, एक असं कुटुंब सध्या चर्चेत आलं आहे जे माणसांप्रमाणे नव्हे तर जनावरांप्रमाणे चार पायांवर चालतात. हे सर्वजण आपल्या दोन्ही हातांना पायांप्रमाणे वापरतात. हे  कुटुंब टर्कीमधील गावात राहतं. या कुटुंबात राहणाऱ्या पाच बहिणी भावांसंबंधी 2000 मध्ये अभ्यास …

Read More »

‘ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला तयार व्हा’ स्टेटस ठेवत हिंदू तरुणी आणि मुस्लीम तरुणाची आत्महत्या

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमीयुगलाने (Minor Couple) सोशल मीडियावर स्टेटस (Social Media Status) ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. पण त्यांच्या प्रमेला दोघांच्या घरातून विरोध होता. त्यामुळे या दोघांनी एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या प्रेमी युगुरलाने नायलॉन दोरीने गळफास (Suicide) घेत जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलवर …

Read More »

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद, फुलंब्रीत सरपंचाने स्वत:ची कार जाळत सरकारला दिला इशारा

Maratha Andolan : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे (LathiCharge) राज्यभरात पडसाद उमटलेत. राज्यात अनेक जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. लाठीचार्चज्या निषेधार्थ जालनातल्या  (Jalna) बदनापूरमध्ये आज मराठा समाजाच्यावतीने आंदोलन पुकारण्यत आलं होतं, त्याला हिंसक वळण लागलं. आंदोलनकर्त्यांनी राज्य शासन लिहिलेली गाडी पेटवलीय. मराठा आंदोलकांना मारहाण केल्याने बदनापुरात कडकडीत बंद आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केलीय…यामुळे छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवरील वाहतूक …

Read More »

‘आधी तुमचं कुटुंब सांभाळा…’, घराणेशाहीच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले ‘हीच हिंदूंची संस्कृती’

तुमच्याकडे सांगण्यासाठी घराण्याचा इतिहासच नाही असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना दिलं आहे. वांद्रे येथील रंगशारदामध्ये पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. जी हुकूमशाही आहे तिला चिरडून टाकायला इंडिया आघाडी आली आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच देशाच्या रक्षणासाठी गरज लागली तर मेहबुबा मुफ्ती यांनाही सोबत घेऊ असं म्हटलं आहे.  “घराणेशाहीच्या विरोधात आहोत असं ते ओरडत आहेत. पण …

Read More »

‘हिंमत असेल तर मराठ्यांना…’, उद्धव ठाकरेंचं PM मोदींना जाहीर आव्हान, गणेशोत्सवात अधिवेशन बोलावल्याने संताप

केंद्र सरकारने ऐन गणेशोत्सवात अधिवेशन बोलावलं असल्याने उद्धव ठाकरे संतापले आहेत. हे हिंदुत्ववादी सरकार असून गणेशोत्सवात अधिवेशन कसं काय लावता? अशी विचारणा त्यांनी केली. तुम्हाला दुसरा मुहूर्त सापडला नाही का? मुहुर्त लावणारे ज्योतिषी कुठून आणले आहेत? अशी विचारणा त्यांनी केंद्र सरकारला केली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्वस साजरा केला जात असताना नेमकं असं तुमचं काय अडकलं आहे की खास अधिवेशन …

Read More »

दुकान बंद न केल्याने महिला आंदोलकांची दगडफेक; धाराशिव बंदला हिंसक वळण

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : जालना (Jalna Maratha Protest) येथील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र धाराशिवमध्ये (Dharashiv) पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागल आहे. धाराशिव शहरात सुरू असलेल्या रॅलीमधील आक्रमक महिला पदाधिकाऱ्यांनी दुकानांवर दगडफेक केली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये वातावरण तापलं आहे. …

Read More »

मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, ‘सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी…’

Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राज ठाकरेंनी ‘एक्स’वरुन (ट्विटरवरुन) एक पोस्ट करत या घटनेवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण …

Read More »

Bank Job: कमी शिक्षण झालंय? BOI मध्ये मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Bank Job: कमी शिक्षण असल्याने आपल्याला नोकरी कोण देणार? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. पण आता अशा उमेदवारांनी काही काळजी करु नका. कारण बॅंक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ इंडिया काऊन्सेलर, फॅकल्टी मेंबर. ऑफिस असिस्टंट, वॉचमन ही …

Read More »

‘देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण…’, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी!

Prithviraj Chavan On devendra fadnavis : जालनामध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha  Reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गालगोट लागल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला अन् राज्यभर खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राज्यभरात याचे पडसाद उमटत असल्याचं दिसतंय. तर राजकीय वर्तुळात देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून माजी मुख्यमंत्री …

Read More »