लाइफ स्टाइल

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत झाला अत्यंत महत्वाचा ठराव; मनोज जरांगे उपोषण मागे घेणार?

Maratha Kunbi Reservation:  मोनज जरांगे यांच्या जीवाची काळजी आणि आरोग्याची चिंता सरकारला आहे. राज्यात एकोपा, शांतता, सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी सरकारचे प्रयत्न. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या दृष्टीने जीवाच्या दृष्टीने  जरांगे पाटील यांनी तातडीने आरक्षण मागे घ्यावं असा ठराव सर्वपक्षियांनी केला. सरकार आणि सर्व पक्षीय मनोज जरांगे यांच्या सोबत आहे. समितीला निर्णय घेण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती मनोज जरांगे यांना …

Read More »

आपल्या आकाशगंगेपेक्षा 70 टक्के मोठा आकार; NASA ने शेअर केला पिनव्हील गॅलेक्सीचा अद्भूत फोटो

Pinwheel Galaxy : नासाच्या जेम्स वेब दुर्बिणीने  पिनव्हील गॅलेक्सीचा अद्भूत फोटो शेअर केला आहे. या पिनव्हील आकाशगंगेचा रंगीत आणि चमकारदार फोटो खलोगप्रेमींना अचंबित करत आहे. पिनव्हील  आकाशगंगेचा आकार आपल्या आकाशगंगेपेक्षा 70 टक्के  पटीने मोठा आहे. या आकाशगंगेत असंख्य तारे असल्याचा दावा करण्यात आला आहे. आकाशगंगा हे एक रहस्यमयी जग आहे.  पिनव्हील गॅलेक्सी उर्सा मेजर नक्षत्रामध्ये पृथ्वीपासून 21 दशलक्ष प्रकाश-वर्षे (6.4 …

Read More »

शाळेत आता मोबाईल वापराल तर खबरदार! विद्यार्थी नाही तर शिक्षकांना कडक इशारा

nashik bans mobile phones for teachers : मोबाईल ही काळाची गरज आहे.. संवाद साधण्यासाठी, महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. मात्र याच मोबाईलच्या वापराचा अतिरेकही दिसून येतो. अनेक जण कुठेही, केव्हाही मोबाईल वापरतात. मात्र, त्याचा त्रास इतरांना होतो. अगदी शाळेतही मोबाईलचा वापर होऊ लागलाय. मात्र नाशिक महानगरपालिकेने यावर मोठा निर्णय घेतलाय. शाळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे.शाळेत आता …

Read More »

शरद पवार गटाने अजित पवार गटाला कन्फ्यूज करुन टाकले; आमदार निलंबन याचिकेच्या सुनावणीआधी काकांची मोठी खेळी

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील वादात मोठा ट्विस्ट आला आहे.  शरद पवार गटाने अजित पवार गटाला कन्फ्यूज करुन टाकले आहे. आमदार निलंबन याचिकेच्या सुनावणीआधीच शरद पवार गटाने मोठी खेळी केली आहे. यामुळे या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  जितेंद्र आव्हाड यांची 118 पानांची याचिका तर जयंत पाटील यांची …

Read More »

बळीराजा संकटात! राज्यात पावसाचा पुन्हा ब्रेक, ‘या’ तारखेनंतर होणार सक्रीय

Maharashtra Rain Update: सप्टेंबरमध्ये पावसाने चांगला जोर धरल्याने बळीराजा सुखावला होता. मात्र, काही दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पुन्हा एकदा मान्सूनने (Monsoon) ब्रेक घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात चांगला पाऊस झाला होता. काही जिल्ह्यात रविवारपर्यंत यलो अलर्टदेखील जारी करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा बळीराजाच्या आनंदावर विरजण पडणार आहे. हवामान विभागाच्या …

Read More »

ऋषी सुनक यांना भारतात नीट वागणूक मिळाली नाही? ब्रिटीश मीडियाचा संताप, म्हणाले ‘किती क्रूरपणे…’

दिल्लीत रविवारी झालेल्या जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, सौदीचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह देशभरातील अनेक मोठ्या देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ऋषी सुनक भारत दौऱ्यात फक्त जी-20 परिषदेत सहभागी झाले नाहीत, तर त्यांनी आपली पत्नी अक्षता मूर्ती याच्यासह अक्षरधाम मंदिरालाही भेट दिली. पण भारत दौऱ्यात ऋषी सुनक यांना योग्य ते महत्त्व …

Read More »

कोळ्यांनी केलं मालामाल, एका क्षणात पालटलं नशीब; 30 वर्षं प्रत्येक महिना मिळणार 10 लाख रुपये

प्रत्येकाचा आयुष्यभर पैसा कमावण्यासाठी संघर्ष सुरु असतो. आपलं तसंच आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी प्रत्येकजण पैशांच्या मागे धावत असतो. काहींना हा पैसा कमावणं सोपं असतं, पण काहींना मात्र आयुष्यभर संघर्ष केल्यानंतरही गरज आहे तितका पैसाही कमावता येत नाही. त्यात वयाचा एखादा ठराविक टप्पा गाठल्यानंतर ही महत्वाकांक्षाही कमी होते. पण यातील काहींना नशिबाची साथ मिळते आणि एका रात्रीत लखपती, करोडपती …

Read More »

दिवसाला शेकडो महिलांशी ठेवायचा शरीरसंबंध; त्याच्या गुलामगिरीची जगावेगळी गोष्ट

African Breeder Pata Seca: आजवर आपल्यासमोर जगातील अशा अनेक घटना आल्या आहेत ज्यांनी आपल्याला भांडावून सोडलं. एखाद्या देशातील युद्ध असो किंवा मग एखाद्या शासकाचे क्रूर नियम असो. हे असंही असतं? असेच प्रश्न आपल्याला अनेकदा पडले आहेत. अशाच एका वास्तवानं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या होत्या, अनेकांनीच ही माहिती वारंवार वाचली. ही माहिती होती आफ्रिकेतील गुलामगिरीसंदर्भातील दुर्दैवी वास्तवाची.  आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांसाठी गुलामगिरीचा …

Read More »

शासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; तब्बल 85 संवर्गातील रिक्त पदे भरणार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या गोष्टीची वाट पाहिली जात होती तो शासकीय कंञाटी भर्तीचा जीआर अखेर निघाला आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील शासकीय पदं ही कंञाटी कंपन्यांमार्फत थेट भरली जाणार आहेत.  तब्बल 138 संवर्गातील हजारो शासकीय पदं यापुढे थेट कंञाटीपद्धतीनेच भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.शिपाई ते इंजिनीअरची विविध …

Read More »

अवघ्या दीड वर्षात मोडला प्रेमाचा संसार; पुण्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) पतीने पत्नीची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दाम्पत्याला एक सात महिन्यांचे बाळ असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी …

Read More »

Morocco भूकंपातील मृतांचा आकडा 2100 पलीकडे; लॉकडाऊनमधील ‘त्या’ भविष्यवाणीशी का जोडला जातोय संबंध?

Morocco Earthquake News : जगावर येणारी संकटं काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीयेत. याचीच प्रतिची पुन्हा आली आणि निमित्त ठरलं ते म्हणजे मोरोक्को येथे आलेला भूकंप. संपूर्ण जगाला धडकी भरवणाऱ्या मोरोक्को येथील भूकंपानं आतापर्यंत हजारो बळी घेतले असून, मृतांचा आकडा 2100 च्याही पलीकडे पोहोचला आहे. शुक्रवारी आलेल्या हा महाविनाशकारी भूकंपात 2500 हून अधिक नागरिक जखमी अवस्थेत असून, त्यांच्यावर सध्या उपचार …

Read More »

ना मंत्रालय, ना वशिला; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्यासाठी थेट करा अर्ज!

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक गोरगरिबांसाठी मदतीचा हात ठरताना दिसतोय. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश मिळविलं आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळालं आहे. गोरगरीब आणि गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केलं जातं. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने …

Read More »

Ajit Pawar : “…तर राजकारणातून निवृत्ती घेईल, मी मराठ्याची अवलाद”, अजितदादांनी कोल्हापूरात ठोकले शड्डू!

Ajit Pawar In Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांचा झंजावती दौरा सुरू आहे. शरद पवार पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात सभा घेत असल्याने अजित पवार (Ajit Pawar) गट देखील प्रत्युत्तर देताना दिसतोय. शरद पवारांनी अलिकडेच बीड आणि कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) सभा घेतल्या. त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार गटातील नेत्यांवर आसुड ओढले. त्यावेळी शरद पवारांनी …

Read More »

कोकणात जाणा-यांना गणपती पावला! मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू

Mumbai Goa Highway : गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक अखरे सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 10 सप्टेंबरपासून कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सिंगल लेन सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.  कशेडी घाटाला वळसा घालण्याची गरज नाही पोलादपूर येथील …

Read More »

50 राज्यात 100 गर्लफ्रेंड तरी याला अजून सापडलं नाही खरं प्रेम

Viral News : प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं…. असं म्हणत कवी मंगेश पाडगावकर यांनी अगदी गमतीशीर पद्धतीने प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. खंर प्रेम म्हणजे काय असतं असा प्रश्न विचारल्यास वेगवेगळी उत्तर मिळतील. काही जण सांगतात त्यांन खरं प्रेम मिळाले तर काही जण अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहेत. अमेरिकेतील असाच एक तरुण ज्याने   50 राज्यातील 100 मुलींसोबत प्रेम …

Read More »

कोपर्डी बलात्कार प्रकरणः तो कैदी मानसिक रुग्ण, आत्महत्येची चौकशी होणार

सागर आव्हाड, झी मीडिया Kopardi Rape Murder Case:  राज्यासह देशात गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने आज पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात जितेंद्र शिंदे हा मुख्य आरोपी होता. जितेंद्र शिंदेने कारागृहातच आपले जीवन संपवले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आता येरवडा प्रशासनाने याबाबत माहिती दिली …

Read More »

तब्बल 16000 कोटींचा खर्च, पण आजपर्यंत एकही गेस्ट ‘या’ हॉटेलमध्ये आलेला नाही, एक शाप ठरतोय कारण

Hotel of Doom Ryugyong Hotel: उत्तर कोरियात असं एक हॉटेल शापित हॉटेल आहे. जिथे आजपर्यंत एकही ग्राहक येऊ शकलेला नाहीये. हे हॉटेल बांधण्यासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यात आला मात्र, इतका खर्च करुनही या हॉटेलचे उद्धाटन होऊ शकले नाहीये. हे हॉटेल बांधून इनेक दशके उलटून गेली मात्र ना हॉटेलचे उद्घाटन होऊ शकले ना त्या हॉटेलमध्ये आत्तापर्यंत एकही ग्राहक येऊ शकला नाही. …

Read More »

तरुणीने असं काही केलं की तोंडापासून पायापर्यंत सगळं शरीरच बदललं; PHOTOS तुफान व्हायरल

सोशल मीडिया हे आता फक्त आपली मतं किंवा खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करण्याचं माध्यम राहिलेलं नाही. याउलट हे आता अनेकांसाठी कमाईचं माध्यम झालं आहे. सोशल मीडियामुळे काहीजण इतके प्रसिद्ध झाले आहेत की, तितकी प्रसिद्दी काही सेलिब्रिटींना मिळत नसावी. दरम्यान, सोशल मीडियावर फोटो शेअर करताना ते व्यवस्थित एडिट केले जातील याची खात्री केली जाते. एखादं फिल्टर तसंच एडिटिंगचे इतर पर्याय वापरले …

Read More »

आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं – सदा सरवणकर

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे गटाकडून (Shinde Group) ठाकरे गटाला (Thackeray Group) सातत्याने लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटातील आमदार उघडपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. अशातच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव …

Read More »

Kopardi Rape Case: कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहातच संपवले जीवन

Kopardi Rape And Murder Case: कोपर्डी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे सात वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या  करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभर मोठा आक्रोश करण्यात आला. राज्यभरात मोर्चे निघाले होते. त्यानंतर या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.  जितेंद्र शिंदे …

Read More »