लाइफ स्टाइल

आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं – सदा सरवणकर

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे गटाकडून (Shinde Group) ठाकरे गटाला (Thackeray Group) सातत्याने लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटातील आमदार उघडपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. अशातच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव …

Read More »

Kopardi Rape Case: कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीने कारागृहातच संपवले जीवन

Kopardi Rape And Murder Case: कोपर्डी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर सुमारे सात वर्षांपूर्वी अत्याचार करून तिची हत्या  करण्यात आली होती. या घटनेनंतर महाराष्ट्रभर मोठा आक्रोश करण्यात आला. राज्यभरात मोर्चे निघाले होते. त्यानंतर या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दरम्यान कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.  जितेंद्र शिंदे …

Read More »

‘अनेक वेळा नाकारलं तरी माझा…’; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : भाजपाच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 4 सप्टेंबरपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shiv Shakti Parikrama Yatra) सुरू झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जात आहे. पंकजा मुंडे याच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील काही जिल्हे पिंजून काढत विविध धार्मिकस्थळे आणि शक्तीपिठांना भेट देत आहेत. शनिवारी रात्री पंकजा मुंडे यांची शिवशक्ती यात्रा बीडमधील (Beed) …

Read More »

रस्त्याच्या कडेला लोक बसले असतानच जमीन हादरली अन्… मोरोक्को भूकंपाचा हादरवणारा VIDEO

Morocco Earthquake : शुक्रवारी उत्तर आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये (Morocco) 6.8 तीव्रतेचा मोठा भूकंप (Earthquake) झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. 6.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे तब्बल 2000 लोकांचा जीव गेला आहे तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दरम्यान, हा भूकंप व्हिडिओ मोरोक्कोमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कल्पना करू शकता की अल्पावधीतच …

Read More »

हातगाडीवरुन हमालांच्या मदतीने रुग्णालयात आणले पण… कल्याणमध्ये गरोदर महिलेसह घडला संतपाजनक प्रकार

Kalyan News : कल्याण महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा संतापजनक प्रताप समोर आला आहे. एका गरोदर महिलेची प्रसुती करण्यासाठी महापालिका रुग्णालयाने चक्क नकार दिला. अखेर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच या महिलेची प्रसुती झाली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या मुजोर कारभाराविरोधात ठाकरे गट आणि मनसे आक्रमक झाली.  कल्याण स्कायवॉकवर राबिया साधू सिद नावाच्या महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. तेव्हा नागरिकांनी तसंच स्टेशनवरच्या …

Read More »

ज्योतिबाचे दर्शन घेऊन परत येत असताना विपरीत घडले; कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात

Accident Kolhapur Ratnagiri Highway : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. ज्योतिबाचे दर्शन घेऊन परत येत असताना एका कारला हा अपघात झाला आहे.  या अपघातामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.   शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. कार, रिक्षा आणि दोन दुचाकी …

Read More »

केव्हा आणि कुठे? तुम्हाला माहित आहे जगातल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती

World First Mobile: आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोनवर (Mobile) अवलंबून आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय जगणे शक्य नाही. शॅपिंग असो किंवा घरी जेवण ऑर्डर करणे असो, ऑनलाइन पेमेंट करणे असो, प्रत्येक जण यासाठी मोबाईलचा वापर करतो. आज मोबाईलच्या 170 कंपन्या बाजारात आहे आणि त्या 170 कंपन्यांचे लाखो मोबाईल आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातला पहिला मोबाईल (World First Mobile) …

Read More »

MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार

MPSC PSI Bharti 2023: एमपीएससी आणि पोलीस भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत बारावी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 38 हजार ते 1 लाख 22 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.  महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा …

Read More »

कपाळ फोडून घेऊ का? सकाळपासून मरमर काम करतो अन्… अजित पवार शिक्षकांवर वैतागले

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी कायमच चर्चेत असतात. कधी कधी त्यांच्या याच स्वभावामुळे ते अडचणीतही आले होते. मात्र आताही अजित पवार त्यांच्या खास शैलीत लोकांना सल्ले देत असतात. त्यानंतर आता इंग्रजी (English) शिकण्यावर भर द्या असा सल्ला अजित पवार यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना (Teacher) दिला …

Read More »

अभिमानास्पद! …अन् 14000 फुटांवरुन मराहाष्ट्राच्या हिमांशु साबळेनं G20 झेंड्यासहीत मारली उडी!

Skydive In Russia With G20 Flag: महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील हिमांशु साबळे सध्या दिल्लीत होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. साहसी मोहिमांमध्ये सहभागी होऊन अटकेपार झेंडा फडकविणार साहसी व्यक्ती अशी हिमांशुची ओळख आहे. त्याने जी-20 निमित्त अशीच एक खास कामगिरी केली आहे. नेमकं केलं काय? नवी दिल्लीमध्ये आज म्हणजेच 9 सप्टेंबर आणि उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर …

Read More »

मुंबईत आज ऑरेंज अलर्ट! कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Latest News : ऑगस्ट महिन्यात रुसलेला वरुण राजा पुन्हा एकदा जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून दुपारी 1 वाजेपर्यंत मुंबईत ऑरेंज अलर्ट असणार आहे. या काळात मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति-मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता …

Read More »

भर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

Maratha Andolan : कुणबी प्रमाणपत्राबाबत (Kunbi certificates) जीआरमध्ये (GR) सुधारणा करण्यासंदर्भात मनोज जरांगेंच्या वतीनं 5 जणांचं शिष्टमंडळ (Delegation) मुंबईत येणार आहे.  मुंबईत हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीची  बैठक होणार आहे. त्या बैठकीत नव्या जीआरबाबत चर्चा करून निर्णय होण्याची शक्यता आहे,  निजामकालीन दस्तऐवज प्राप्तदरम्यान, हैदराबादमधील निजामकालीन दस्तऐवज राज्य सरकारच्या समितीला प्राप्त झालेत. यात निजामकालीन …

Read More »

10 दिवस सरकारला वेठीस धरणारा ‘मराठा’ आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने झाली. मूक मोर्चे निघाले. ही सर्व आंदोलने शिस्तबद्ध पद्धतीने, शांतता मार्गाने झाली. दरम्यान जालना येथील आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला. यावेळी मनोज जरांगे हे मराठा समाजाचा चेहरा बनून समोर आले. त्यांनी उपोषणाला बसून आंदोलनाची ताकद वाढवली. मागचे 10 दिवस त्यांनी सरकारला जेरीस आणले आहे. राज्यातील बड्या …

Read More »

प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! असे बनवले जातायत.. त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मलई पेढा (Malai Pedha) म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. कोणालाही हवाहवासा असा मलई पेढा. अगदी देवदर्शनाला गेल्यावरही देवाला पेढ्याचा प्रसाद अर्पण केला जातो. मात्र हाच पेढा तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकतो. देवाचा प्रसाद म्हणून खात असलेला पेढा नीट पाहूनच खा. नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलच गाठावं लागेल. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालाय नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar). …

Read More »

“राजकारण्यांचा धंदाच त्यो, कुणी खुटी मारली की…”, मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले!

ZEE 24 TAAS Interview :  गेल्या 10 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकारने काढलेला जीआर जरांगे यांनी फेटाळून लावला. जीआरमध्ये काही सुधारणा करण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यासाठी शिष्टमंडळ देखील पाठवण्यात येणार आहे. जीआर निघाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलंय. अशातच झी 24 तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत …

Read More »

‘मला उत्तीर्ण करा’, विद्यार्थ्याने 7 उत्तरपत्रिकांवर 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्या; नांदेडमधील प्रकार

नांदेडमध्ये परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या हेतूने एका विद्यार्थ्याने चक्क 7 उत्तरपत्रिकांवर 500 रुपयांच्या नोटा चिकटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. विद्यार्थी बीसीए प्रथम वर्षात शिकत होता. यानंतर विद्यार्थ्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने उत्तीर्ण होण्याच्या हेतूनेच आपण हे कृत्य केल्याची कबुली दिली. यानंतर संबंधित विद्यार्थ्यावर पुढील 4 परीक्षांसाठी बंदी घालण्यात आली …

Read More »

‘हे’ 3 लोक विना पासपोर्ट जगात कुठेही फिरु शकतात, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही मिळत नाही ही सुविधा

भारतात जी-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याने जगभरातील नेते देशात दाखल होत आहेत. हे सर्वजण व्हीव्हीआयपी पाहुणे असल्याने त्यांच्यासाठी खास पथकं तैनात करण्यात आली आहे. या नेत्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी या सर्वांना घ्यायची आहे. एकीकडे नेत्यांसाठी खास सुविधा उभारण्यात आल्या असताना, दुसरीकडे एक अट किंवा नियम मात्र या सर्वांना पाळावा लागणार आहे. तो म्हणजे, या सर्वांना …

Read More »

स्वतःच्याच कारखान्यात यंत्रमागात साडी अडकून महिला ठार; मालेगावातील दुर्दैवी घटना

निलेश वाघ, झी मीडिया, मालेगाव : यंत्रमागावर तयार होणाऱ्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावमधून (Malegaon) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यंत्रमागात अडकून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार मालेगावात घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःच्याच कारखान्यात या महिलेचा भीषण मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी (Malegaon Police) या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला …

Read More »

पावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणेसह ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Alert: ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने चांगला जोर धरला आहे. तर, गोपाळकालाच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. गुरुवारपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. तर, आज शुक्रवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात येत्या 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस होणार आहे.  प्रादेशिक हवामान विभागाने 8 …

Read More »

शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं मायभूमीत परतणार, इंग्लंडने दर्शवली तयारी

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास जेव्हा कधी सांगितला जातो, तेव्हा अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत केलेला वध या घटनेचा उल्लेख साहजिकपणे होतो. महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध करण्यासाठी जी वाघनखं वापरली होती, ती सध्या ब्रिटनमध्ये आहेत. यासह महाराजांची जगदंबा तलवारही ब्रिटनमध्येच आहे. राज्य सरकार मागील अनेक काळापासून ही तलवार आणि वाघनखं मायभूमीत परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, …

Read More »