लाइफ स्टाइल

16650 कोटींची कंपनी 75 रुपयांना विकली! एका Tweet मुळे रातोरात कंगाल झाला भारतीय उद्योजक

Rs 16000 Crore Company Sold For Rs 74:  हजारो कोटी रुपयांची संपत्ती असलेला एखादा श्रीमंत व्यक्ती एका रात्रीत रस्त्यावर आला असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच हे असं घडणं शक्यच नाही असं वाटू शकतं. किंवा या असल्या गोष्टी केवळ चित्रपटांमध्ये दाखवल्या जातात खऱ्या आयुष्यात असलं काही घडत नाही असंही अनेकजण म्हणतील. मात्र खरोखरच असा प्रकार घडला आहे आणि तो सुद्धा भारतीय …

Read More »

चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

Maldives New Pro China President: मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांनी आपल्या विजयानंतर मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या छोट्या आकाराच्या देशाला अधिक सशक्त करण्याचं धोरण स्वीकारण्याच्या नावाखाली या चीन समर्थक नेत्याने पदावर विराजमान होताच परदेशी सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातील परदेशी सैनिकांची संख्या कमी करण्याचा संकल्प मुइज्जू यांनी बोलून दाखवला आहे.  पहिल्याच भाषणात केलं ते विधान …

Read More »

निसर्गाचा अद्भूत चमत्कार, अवकाशात दिसले एकाच वेळी दोन सूर्य, Video एकदा पाहाच

Two Sun Seen In The Sky: अचानक आकाशात दोन सूर्यांचे दर्शन झाल्यास तुमची काय प्रतिक्रिया असेल. असाच एक दुर्लभ क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या त आकाशात एकाचवेळी दोन सूर्य दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, एकाचवेळी दोन सूर्य कसे दिसू शकतात यावर विश्वास ठेवणे अनेकांना कठिण जात आहे. काय आहे हे …

Read More »

‘हे असले छक्के पंजे माझ्याशी नाही करायचे,’ राहुल नार्वेकर लोकांवर संतापले, आता स्पष्टीकरण देत म्हणाले ‘त्यांची..’

राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओत राहुल नार्वेकर आपल्या मतदारसंघातील नागरिकांवर संतापलेले दिसत होते. संजय नार्वेकर कुलाबा, कोळीवाडा या मतदारसंघात विकासकामांची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील नागरिकांनी काही तक्रारी केल्या होत्या. यानंतर राहुल नार्वेकर भडकले आणि इकडे कोणाची मक्तेदारी चालणार नाही. एक-दोन लोकांना घेऊन चालणारा माणूस मी नाही अशा शब्दात सुनावलं …

Read More »

मोदी सरकारच्या दणक्यानंतर कॅनडा वटणीवर! ट्रूडो आता म्हणतात, ‘कॅनडाला भारताबरोबर सध्या…’

Justin Trudeau On India: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारतावर बेछूट आरोप करुन राजीय वाद निर्माण करणारे कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची भूमिका आता या वादासंदर्भात अधिक मवाळ झाल्याचं पहायला मिळत आहे. भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी बंद दाराआड खासगी चर्चा करण्याची मागणी कॅनडाने केली आहे. भारताने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी मंगळवारी …

Read More »

‘लव्ह जिहाद’नंतर ‘लँड जिहाद’चा महाराष्ट्राला धोका? नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

Special Report on Land Jihad : जिहादपाठोपाठ आता लँड जिहादनं डोकं वर काढलंय, महाराष्ट्राला लँड जिहादचा विळखा पडलाय आणि त्याची सुरुवात झालीय मालेगावपासून. असं आम्ही म्हणत नाहीयोत तर हे आरोप केले आहेत ते सत्ताधारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी. मात्र, अचानक लँड जिहादचा विषय समोर का आला, लँड जिहाद म्हणजे नेमकं काय ह?  नितेश राणेंनी केलेले आरोप सर्व काही धक्कादाय …

Read More »

महाराष्ट्रातील मदरशांना राज्य सरकारकडून दीड कोटींचा निधी वितरित

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्री मडंळाची बैठ संपन्न झाली. या बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.  महाराष्ट्रातील मदरशांना राज्य सरकारकडून दीड कोटींचा निधी वितरित आला. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.  मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी हा निधी वितरीत करण्यात आला आहे.   राज्यातील 37 मदरशांना याचा लाभ मिळणार आहे. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी तसेच तंत्रज्ञान सुधारण्यासाठी राज्य सरकारने निधी जाहीर केला …

Read More »

Maharastra Politics : जितेंद्र आव्हाडांनी सोडवलं सरकारच्या कंत्राटी भरतीचं ‘गणित’, म्हणतात…

Jitendra Awhad On Contract recruitment : वैद्यकीय विभागामार्फत (Health Department) राज्यातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 5000 कंत्राटी कर्मचारी (Contract Employees) भरले जाणार आहेत. महाराष्ट्रातील 27 शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये कुशल, अकुशल व अर्धकुशल कर्मचारी यांची बाह्य यंत्रणेद्वारे भरती केली जाणार आहे. सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला राज्य सरकारकडून हे कंत्राट देण्यात आलंय. त्यावरून आता वाद पेटल्याचं …

Read More »

Nobel Prize 2023: कुणीच केला नाही असा प्रयोग करणाऱ्या ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल

Nobel Prize 2023: जगभरात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पियरे ऑगस्टीनी (Pierre Agostini),  फेरेंक क्राऊसज (Ferenc Krausz) आणि अॅन एल हुईलियर (Anne L’Huillier) यांना जाहीर झाला आहे. इलेक्ट्रॉन्सचा अतिशय सूक्ष्म पातळीवर अभ्यास केल्याबद्दल या तिघांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या या संशोधनामुळे ब्रम्हांडाचा अभ्यास करण्याबरोबरच वैद्यकीय उपचार आणि निदान क्षेत्रात सुद्धा मोठा …

Read More »

3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तान संघ सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमधील स्थिती अद्यापही सुधारत असल्याचं चित्र नाही. पाकिस्तानमध्ये महागाई पुन्हा एकदा गगनाला भिडू लागली असून, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर 2023 मध्ये 30 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने 3 अरब डॉलर्सचं बेलआऊट पॅकेज मंजूर केल्यानंतरही सरकारला देशातील महागाई नियंत्रणात आणण्यात अपयश आलं आहे.  पाकिस्तानात वार्षिक महागाई दर सप्टेंबरमध्ये 31.4 …

Read More »

मलाबार हिलमध्ये खरेदी केले तीन आलिशान फ्लॅट, किंमत तब्बल 263 कोटी, कोण आहे ही महिला?

Property in Mumbai: मुंबईतील उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून मलबार हिल ओळखले जाते. या भागात देशातील अनेक श्रीमंत व्यापारी व उद्योजकांची घरे आहेत. समुद्र किनारी वसलेल्या या भागात घरे घेण्यासाठी लोक करोडो-अब्जो खर्च करण्याची तयारी दर्शवतात. अशातच एका महिलेने मलाबार हिलमध्ये 3 आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. या तीन फ्लॅटची किंमत 263 कोटी इतकी आहे. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात.  …

Read More »

नांदेडमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने 31 रुग्णांचा मृत्यू? CM एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट

नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर भाष्य केलं आहे. सरकारने ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  “नांदेडमधील घटनेचा …

Read More »

Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं ‘ब्लीच’, हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर

Viral Video : सोशल मीडियावर एका भयानक कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला कॉफीमध्ये ब्लीच मिक्स करताना दिसत आहे. ही महिला आपल्याच पतीला मृत्यूच्या दारात धाडण्यासाठी कट रचत आहे. हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यानंतर एकच खळबळ माजली आहे. (wife mix bleach in husbands coffee to kill shocking video get viral trending news) …

Read More »

कंगाल कर्मचारी रातोरात झाला श्रीमंत, Rolls-Royce घेतली; पण एका पेटिंगमुळं झाली पोलखोल

Trending News In Marathi: आर्थिक परिस्थिती नसतानाही एका कर्मचाऱ्याने Rolls-Royce कार, महागडी घड्याळे घेतली. कर्मचाऱ्याकडे एका रात्रीत इतके पैसे कुठून आले, असा सवाल उपस्थित होऊ लागला. मात्र, याचा शोध घेतला असता धक्कादायक उलगडा झाला आहे. हा कर्मचारी एका संग्रहालयात काम करतो. तिथेच त्याने एक मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.  संग्रहालयात एकापेक्षा अनेक सरस आर्टवर्क पाहायला मिळतात. अनेक आर्टवर्क हे …

Read More »

2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Nanded Govt. Hospital) रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू (31 Deaths) झालाय. सोमवारी 24 तासांत 24 मृत्यू झाल्यावर काल पुन्हा 7 जणांचा बळी गेला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात (Sambhaji Nagar, Ghati Hospital) गेल्या 24 तासांत 2 शिशूंसह 10 रुग्ण दगावले आहेत. नांदेड आणि …

Read More »

बापाने लेकीला गिफ्ट केली खराब पाण्याने भरलेली बॉटल; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

Trending News In Marathi: वाढदिवस हा प्रत्येकासाठीच खास असतो. या दिवशी आपल्या जवळची माणसं भेटवस्तू देतात. वाढदिवसाला मिळणारी गिफ्ट ही प्रत्येकासाठी स्पेशल असतात. मात्र एका तरुणीला तिच्या वडिलांनी दिलेले गिफ्ट पाहून ती देखील आश्चर्यचकित झाली. तिच्या वडिलांनी तिला वाढदिवसांचे गिफ्ट म्हणून खराब पाण्याने भरलेली बॉटल दिली आहे. महिलेने ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तर, खराब पाण्याची बॉटल देण्यामागचे …

Read More »

ऑनलाइन अ‍ॅपवरील ओळख पडली महागात, महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्याचे तरुण ऑनलाइन होणाऱ्या ओळखींवर जास्त विश्वास ठेवतात. यामुळे त्यांना आयुष्यात मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते. पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन अ‍ॅपवरुन झालेली ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. या तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याच्याकडे असलेली सर्व रक्कम काढून घेण्यात आली. कसा घडला हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पुण्यातील पीडित तरुणाने …

Read More »

घाटीत नांदेडच्या घटनेची पुनरावृत्ती,एकाच दिवशी 10 रुग्ण दगावले; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Ghati Hospital Death Case: नांदेड रुग्णालयापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाचीही विदारक अवस्था समोर आली आहे. घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासांत 2 शिशूंसह 10 रुग्ण दगावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याने रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी प्रतिक्रिया देत रुग्णांच्या मृत्यूंवर स्पष्टीकरण दिले आहे.  संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये औषध टंचाई …

Read More »

‘3-3 इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर…’; राज ठाकरे संतापले

24 Died In 24 Hours Nanded Government Hospital: नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधींनी या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घडलेल्या प्रकरणावरुन …

Read More »

पुढील 48 तासांसाठी राज्याच्या ‘या’ भागांत ‘मौसम मस्ताना’; पाहा कुठे बरसणार पाऊसधारा

Maharashtra Rain : पावसानं राज्याच्या बहुतांश भागांत हजेरी लावत सप्टेंबर महिन्यात मोठा दिलासा दिला. ज्यानंतर त्याच महिन्यात देशातील काही राज्यांमधून पावसानं काढता पाय घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातून मात्र अद्यापही परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झालेला नाही. उलटपक्षी राज्याच्या काही भागांना पावसाच्या धर्तीवर हवामान विभाग सतर्क करतानाच दिसत आहे. किंबहुना पुढील 48 तासांसाठीसुद्धा महाराष्ट्रात मुसधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  कोकण …

Read More »