लाइफ स्टाइल

सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला मोठा निर्णय

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : ‘मुंबई शहर स्वच्छ करणारे, ते सुंदर करणारे आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तत्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईकर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ऊन-वारा-पावसात राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट देत, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा …

Read More »

VIDEO: मंगळ ग्रहावर कधी ‘वादळ’ पाहिलयं? NASA च्या रोव्हरनं टिपला अभूतपूर्व क्षण!

NASA Rover Dust Strom :  मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासाने(National Aeronautics and Space Administration) विशेष मोहिम हाती घेतली आहे. NASA चा Perseverance Rover मंगळ ग्रहावर संधोन करत आहे. या रोव्हरने एका मोठ्या वादळाचा सामना केला आहे. प्रचंड वेगाने आलेल्या वादळाचा अभूतपूर्व क्षण  NASA च्या रोव्हरवर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ तुफना व्हायरल होत आहे.  मंगळग्रहावर राक्षसी …

Read More »

भरमॉलमध्ये यूट्यूबरवर गोळी झाडणारा निर्दोष, जीवघेणा प्रँक Video आता होतोय Viral

Youtuber Shocking Video :  काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील व्हर्जिनियामधील डलेस टाउन सेंटर मॉलमध्ये प्रसिद्ध यू्ट्यूब टॅनर कुकवर एका ग्राहकाने गोळी झाडली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. मॉलमधील पोलिसांनी त्या ग्राहकाला जेरबंद केलं होतं. टॅनर कुकने त्या ग्राहकासोबत प्रँक करत असताना ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आज इतक्या महिन्यांनंतर समोर आला आहे. शिवाय त्या ग्राहकाला कोर्टाने निर्दोष …

Read More »

‘देवच माझी रक्षा करेल,’ म्हणत पादरीने सिंहांच्या पिंजऱ्यात मारली उडी; खेचला सिंहाचा कान अन् पुढच्या क्षणी…

श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक फार नाजूक अशी रेष असते. आपण या रेषेच्या नेमक्या कोणत्या बाजूला उभे आहोत हे समजून घेणं गरजेचं असतं. देवावरील याच श्रद्धेपोटी अनेकदा लोक आपली बुद्धी न वापरता सर्रासपणे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. तसंच देवावरील आपली श्रद्धा किंवा देव अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी मर्यादाही ओलांडतात. मग त्यातून एखादा मूर्खपणा करत आपला जीव धोक्यात घातला जातो. यातील काहीजण …

Read More »

शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑक्‍टोबर महिन्‍यात ‘इतके’ दिवस शाळा बंद

Holidays in October 2023: प्रत्येक महिना सुरु होण्याआधी शालेय विद्यार्थी आपल्या स्कूल डायरीमध्ये किती सुट्ट्या आहेत, हे आवर्जुन पाहतात. सलग सुट्ट्या असतील तर पालकदेखील त्यानुसार फिरण्याचे प्लानिंग करतात. शालेय विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थी अशा अनेक सुट्ट्या घेता आल्या. आता ऑक्टोबर महिनादेखील विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्या घेऊन आला आहे. कोणत्या दिवशी आहेत या सुट्ट्या? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑक्टोबर …

Read More »

पनवेल महापालिकेत लेखी परीक्षा न देता नोकरी! 60 हजारांपर्यंत मिळेल पगार

Panvel Mahanagarpalika Bharti 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. पनवेल महानगरपालिकेत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पनवेल महानगरपालिकेतवैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरती अंतर्गत एकूण 7 …

Read More »

मेंदूच्या जीवघेण्या आजाराची अमेरिकेत दहशत! कोरोनाच्या धक्कादायक Side Effect चा खुलासा

COVID-19 Connection To A Brain Disease: कोरोना साथीच्या कालावधीमध्ये समोर आलेल्या हजारो प्रकरणांमध्ये असं लक्षात आलं आहे की कोरोनाने दिर्घकाळ प्रभावित असलेल्या रुग्णांना इतर आजारांचा धोकाही अधिक आहे. खास करुन मेंदूचे आजार आणि अगदी केस गळण्यापर्यंतच्या समस्या अशा रुग्णांना भेडसावू शकतात. आता आरोग्यविषय तज्ज्ञांना न्यूयॉर्कमध्ये एक असं प्रकरण आढळून आलं आहे ज्यामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या …

Read More »

नाईट क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची; भीषण आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू

Accident News : स्पेनच्या (Spain) एका नाईट क्लबमध्ये (Night Club) आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे लागलेल्या या भीषण आगीत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी (Spain Police) दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता …

Read More »

राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार, कोणत्या जिल्ह्यात यलो, ऑरेंज अलर्ट? जाणून घ्या

Maharashtra Rain Update:  मुंबईसह जवळच्या इतर शहरांमध्ये 2 ऑक्टोबरची सुरुवात मुसळधार पावसाने झाली. पावसाचा हा शेवटचा हंगाम आहे.काही दिवसात महाराष्ट्रातून मान्सून माघारी जायला सुरुवात करेल. मात्र, पावसाळा संपण्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर आजपर्यंतही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही. ऑगस्टमध्ये काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबर …

Read More »

महाराष्ट्रात महाराजांच्या वाघनखांचा राजकीय कोथळा! वाघनखं आणण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना

Maharashra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. तमाम शिवप्रेमींसाठी हा गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण. मात्र त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.. यानिमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध फडणवीस वाद पेटलाय. ही वाघनखं खरंच शिवाजी महाराजांची आहेत का, असा सवाल  ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित केला आहे. तर बालबुद्धीला उत्तर देत नाही असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन जन्माला येत नाहीत एलियन; अशी होते एलियनची निर्मीती

Aliens News : काही दिवसांपूर्वी मेस्किकोच्या संससेदत एलियनचे (Aliens) कथित मृतदेह सादर करण्यात आले. याते व्हिडिओ देखील व्हायरल झाले.  यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. मात्र, ही संशोधकांची स्टंटबाजी देखील असल्याचा आरोप झाला.  यानंतर या एलियनच्या कथित मृतदेहाचे पोस्टमार्टेम देखील करण्यात आहे. या सर्व घडामोडींवर चर्चा सुरु असतानाच आता  एलियनच्या निर्मीतीबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन एलियन …

Read More »

स्त्री, नदी, होडी की पूल? पहिल्यांदा काय दिसलं; जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं

Optical illusion: सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे पझल्स व्हायरल होताना दिसतात. त्यातून अशी अनेक कोडी ही आपल्या मेंदूलाही चालना देताना दिसतात. त्यातून तुमच्या नजरेस व्यक्तिमत्त्व चाचणी करणारं कोडं आलं तर ते आपण अजिबातच चुकवत नाही. त्यामुळे आपल्याला अशावेळी अधिकच असे हटके पझल्स शोधून ती सोडवण्याचा मोह लागतो. हो, हे तर अगदी स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे पझल्स सर्वत्र चांगलेच व्हायरल होताना दिसतात. …

Read More »

तुर्कीत संसदेबाहेर दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने कसं उडवलं? पाहा LIVE VIDEO

तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी संसदेजवळ जोरदार स्फोट झाला. या स्फोटात सहभागी दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवलं. तसंच दुसरा दहशतवादी कारवाईत ठार झाला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तिथे आगीचे लोळ उठले होते. स्फोट इतका जबरदस्त होता की, कित्येक किमीपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. यादरम्यान संसदेजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा दहशतवादी हल्ला कैद झाला आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी नेमका कशाप्रकारे …

Read More »

Indian Railways : मध्य रेल्वेने प्रवास करताय? थांबा… ‘या’ पाच दिवसांसाठी असणार ब्लॉक

Panvel Central Railway Block : दिनांक 30 सप्टेंबरपासून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे शनिवार व रविवारच्या सुट्टीमध्ये मध्य रेल्वे एक प्रमुख ब्लॉक चालवत आहे. त्यानंतर पनवेल येथे पोस्ट कमिशनिंग काम म्हणून ईएमयू स्टॅबलिंग साइडिंग क्र. 1, 2, 3, 4 आणि 10, मध्यरात्री 00.30 वाजेपासून ते 5.30 वाजेपर्यंतचा ब्लॉक 2 …

Read More »

Raj Thackeray : ‘…हे कुठंतरी थांबलं पाहिजे’, सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी टोचले कान

Raj Thackeray’s X Post : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत सर्वांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. यंदाच्या गणपती उत्सवात राज्याच्या अनेक भागातून मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिक, पुणे, मुंबई, रत्नागिरी, मिरज, चंद्रपूर या भागात विसर्जनाला गालगोट लागल्याचं दिसून आलंय. तर अनेक भागात आवाजाच्या पातळीने शतक ठोकल्याचं दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागला. …

Read More »

26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबामधील एका मोठ्या दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून कराचीत त्याला ठार करण्यात आलं असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. अज्ञातांनी ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा तो जवळचा सहकारी होता असं सांगितलं जात आहे. लष्कर-ए-तोयबा दहशतवादी संघटनेची स्थापना …

Read More »

कोकणात मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे; ‘या’ तारखेनंतर पावसाचा जोर ओसरणार

Maharashtra Weather Update: तळकोकणासह खेड, दापोली भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, मुसळधार पावसामुळं मुंबई-गोवा महामार्गावर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळं वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Rain In Maharashtra) गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता …

Read More »

‘ऑक्टोबर हिट’चे चटके यंदा अधिक तीव्र, ‘या’ महिन्यात हवामान कसे असेल? वाचा

Maharashtra Weather Alert: सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीच्या पावसाची सुरुवात होणार आहे. येत्या 3 ऑक्टोबरपर्यंतच पावसाचा जोर कमी होणार आहे. तर, यंदा ऑक्टोबर हिटचे चटके अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला असून आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. तर, …

Read More »

Maharastra Politics : “आदू बाळासाठी तुमचा एवढा राग…”; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!

Aaditya Thackeray On Ashish Shelar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) मोठा राडा झाल्याचं दिसून आलंय. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जनतेच्या पैशावर मंत्री परदेशात सहल करतात, अशी टीका केली होती. त्यावर भाजपकडून उत्तर देण्यात आलं.  देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, अशी माहिती भाजप नेते …

Read More »

Gandhi Jayanti 2023 : ‘महात्मा गांधी’ या विषयावर 5 मिनिटांत तयार करा भाषण, अव्वल नंबर तुमचाच

Gandhi Jayanti 2023 : राष्ट्रपिता महात्त्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे. महात्मा गांधी यांची 154 वी जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात पोरबंदर येथे झाला. देशात हा दिवस ‘स्वच्छता दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. गांधीजींचे आपल्या स्वातंत्र्यात लाखमोलाचे योगदान आहे. त्यांच्या …

Read More »