लाइफ स्टाइल

भारतात शाकाहारी जास्त की मांसाहारी? आश्चर्यकारक आकडेवारी समोर

non-vegetarian AND vegetarian News In Marathi : जगभरात नॉनव्हेजपेक्षा व्हेज खाणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. कारण शाकाहारी जेवण हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. तर दुसरीकडे अनेकांना मांसाहारी जेवण आवडते. चिकण, मटण, फिश खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ते एकप्रकारे याचे दिवानेच असतात. आठवड्यातून दोन ते तीन दिवस याचा आस्वाद घेत असतात. अनेकांना असे वाटते की, मांसाहार खाल्लाने शक्ती वाढते, असा …

Read More »

अंबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 275 कोटी खर्च करुन मिळणार ‘या’ सुविधा

Ambabai Darshan Development Plan: अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरसह राज्यभरातून भाविक येत असतात. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या अंबाबाईचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. अगदी पार्किंगपासून ते दर्शनापर्यंत भाविकांना कोणती अडचण येऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नियोजन समितीच्या बैठकीत वास्तुविशारद सुनील …

Read More »

‘त्याच्याकडे ट्रम्प यांचे Sex Tapes, मैत्रिणीला ट्रम्प म्हणालेले, तुझे निपल्स…’; ‘तिचा’ खळबळजनक दावा

Sex Tapes of World Leaders: सोमवारी अमेरिकेतील कोर्टाने जेफ्री एपस्टाईन प्रकरणासंदर्भातील नव्या कागदपत्रांसंदर्भातील माहितीचा खुलासा केला आहे. सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणामध्ये आरोपी अब्जाधीश जेफ्रीविरोधात खटला सुरु असतानाच त्याने 2019 साली आत्महत्या केली होती. अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे सेक्स टेप केले शूट समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये जेफ्री एपस्टाईनने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे. जेफ्री एपस्टाईनने अनेक नामवंत व्यक्तींचे सेक्स …

Read More »

Gold Silver Rate : सोने झाले स्वस्त, चांदी चकाकली; पाहा आजचे दर

Gold Silver rate Today on 9 January 2024 : सध्या लगनसराईचा हंगाम सुरु असून अशा स्थितीत सोने-चांदी खरेदीची लगबग देखील सुरु असते. जर तुम्हाला ही सोने चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हीही तयारी लागा. कारण0 आज म्हणजेच 9 जानेवारीला 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. तर त्यासोबतच चांदीच्या किमतीतही मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत …

Read More »

मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले? इंधनावर नेमका किती कर, जाणून घ्या सविस्तर

Today Petrol Diesel Price on 9 January 2024 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होतान दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होणार आहे. मात्र, यामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही. त्यातच आज (9 जानेवारी 2024) पेट्रोलचे नवे दर जाहीर झाले असून यामध्ये गुजरातमध्ये पेट्रोलच्या दरात घट झाली आहे. तर महाराष्ट्रातील पेट्रोल …

Read More »

‘आमची कळकळीची विनंती आहे की…’; भारतामुळे धाबं दणाणलेल्या मालदीवमधील व्यापाऱ्यांचं पत्र Viral

India Vs Maldives: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वाटेल त्या भाषेत भारतीयांबरोबरच पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भारतीयांचा अपमान केल्याने अनेकांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवसंदर्भातील अनेक ट्रेण्ड चर्चेत आहेत. अनेकांनी पर्यटन दौरे रद्द केल्याचे, बुकींग रद्द केल्याचे …

Read More »

Pune Corona: पुण्यात JN.1 व्हेरिएंटने चिंता वाढवली; एकूण 150 रूग्णांची नोंद

Pune Corona: राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1 च्या रूग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होतेय. JN.1 च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 250 वर पोहोचल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे यातील तब्बल 150 रुग्ण पुण्यातील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या 24 तासांत JN.1 च्या 59 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोणत्या …

Read More »

Weather Update : राज्याच्या ‘या’ भागात तुफान पावसाची शक्यता; उत्तरेकडे थंडीचा लपंडाव सुरु

Weather Update : ऐन थंडीचा कडाका वाढण्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात मात्र अवकाळीची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरणात बदल झाले असून, ऋतूचक्राला शह देत भलतीच स्थिती आता राज्यात पाहायला मिळणार आहे. याच अंदाजानुसार मंगळवारी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह जळगाव भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्येही पावसाचे ढग पाहायला मिळाले.  …

Read More »

बिअर बारसमोर ‘आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे’ फलक लावणं बंधनकारक, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना

Tanaji Sawant : आता प्रत्येक बिअर बारसमोर आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे असा फलक लावणं बंधनकारक असणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य खात्याला याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.  सध्याच्या स्पर्धेच्या युगात अपयशी ठरल्यानंतर तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. त्यांचे प्रबोधन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक बियर …

Read More »

छत्रपती संभाजीराजे असं म्हणाले तरी काय? कोल्हापूर लोकसभेचा आखाडा निवडणुकीआधीच चर्चेत

Chhatrapati Sambhaji Raje : कोल्हापूर लोकसभेच्या आखाड्यात महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण ? याची  उत्कंठा शिगेला पोहचलीये. त्यातच छत्रपती संभाजीराजे यांनी 2019 च्या जखमा विसरलो नसल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे या आखाड्यात आपणही असणार याचे सूतोवाच राजेंनी केलेत.. तर दुसरीकडे सतेज पाटलांनीही लोकसभेसाठी सरप्राईजिंग नाव असू शकतं म्हणत गुगली टाकली आहे. दोन नेत्यांची वक्तव्य पाहिल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची लढत तुल्यबळ …

Read More »

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का केले जातात? वाचा हे चमत्कारिक फायदे

Sesame Seeds Ladoo In Makar Sankranti : नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती (Makar Sankranti 2024). हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ दान करणे, त्यापासून बनलेले पदार्थ खाणं शुभ मानलं जातं. आपण मकर संक्रांतीला तिळाचे लाडू …

Read More »

नितेश राणेंनी घेतली शरद मोहोळच्या कुटुंबाची भेट; नारायण राणे म्हणाले ‘तो काय देशाचा मोठा नेता होता का?’

भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची सोमवारी भेट घेतली. यावेळी नितेश राणे यांनी भाजपा मोहोळ कुटुंबीयांच्या पाठीशी असून शरद मोहोळने हिंदुत्वासाठी जे काम सुरू केलं ते त्यांच्या पत्नीनं सुरू ठेवावं अशी प्रतिक्रियाही दिली. मात्र दुसरीकडे नारायण राणे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद मोहोळला प्रसिद्धी देण्यावरुन नाराजी जाहीर करताना तो कोण देशाचा मोठा …

Read More »

येत्या 48 तासात होणार वर्षातील पहिला मोठा राजकीय भूकंप? आमदार अपात्रतेचा निकाल तयार?

Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता निकालाचा मुहूर्त ठरलाय, अशी माहिती सुत्रांनी दिलीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचं समजतंय. 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.. त्यामुळे 48 तासात शिवसेना आमदार अपात्रतेचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे. अपात्रतेचा निकाल कसा लागणार? शिवसेना नेमकी …

Read More »

Sharad Mohol : “…म्हणून माझ्या नवऱ्याची हत्या झाली”, स्वाती मोहोळ स्पष्टच म्हणाल्या ‘माझा नवरा वाघ होता…’

Nitesh Rane Meet Sharad Mohol : पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्याप्रकरणात (Sharad Mohol Murder) नवा खुलासा समोर आलाय. शरद मोहोळवर गोळीबार करताना पुण्यातल्या (Pune Crime News) एका गुंडाच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आल्याचं उघडकीस झालंय. आरोपी मुन्ना पोळेकरने त्याच्या दोन साथीदारांसह शरद मोहोळवर गोळीबार केला होता. मात्र हा गोळीबार करताना मुन्ना पोळेकरने (Munna Polekar) पुण्यातल्या दुसऱ्या एका नामांकित गुंडाच्या नावाने घोषणाबाजी …

Read More »

सात नद्यांचे उगमस्थान असलेले जगातील एकमेव ठिकाण आपल्या महाराष्ट्रातच, धार्मिक महत्त्व वाचून थक्क व्हाल!

Shri Panchganga Mandir: महाराष्ट्र हा विविधतेने नटलेले प्रदेश आहे. कोकणातील समुद्र, सह्याद्रीचे निसर्गसौंदर्य पाहायला देश-विदेशातून लोक महाराष्ट्रात येतात. निसर्गसौंदर्याबरोबरच राज्यात तीर्थस्थळही आहेत. हिवाळ्याच्या दिवसांत राज्यात अनेक पर्यटक येतात. माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर यासारखी थंड हवेचे ठिकाणं आहेत. यातीलच एक महाबळेश्वरला निसर्गाबरोबरच धार्मिक परंपराही लाभली आहे. महाबळेश्वर हिलस्टेशन असले तरी अनेक इथे अनेक ठिकाणे फिरण्यासारखी आहेत. तसंच, येथील पंचगंगा मंदिर जगभरात प्रसिद्ध …

Read More »

‘जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य…,’ मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्धीप दौऱ्यानतर त्यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मालदीवच्या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मरियम शिउना, माल्शा शरीफ आणि महजून माशिद अशी या मंत्र्यांची नावं आहेत. अनेक सेलिब्रिटी, उद्योगपतींनी सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला आहे. तसंच भारतीयांनी #BoycottMaldives ट्रेंड सुरु केला आहे. यामुळे मालदीवमधील काही नेते घाबरले असून, आपली चिंता व्यक्त करत आहेत. माजी मंत्री अहमद महलूफ …

Read More »

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह ‘या’ आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Maharastra Weather Update : हिवाळ्यात पावसाने अचानक हजेरी लावल्याने आता शेतकरी हैराण झाल्याचं पहायला मिळतंय. येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूरात पावसाचा इशारा देण्यात आलाय. खान्देशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवारी …

Read More »

‘माझ्या नवऱ्याचं माझ्याच आईसोबत अफेअर होतं, मी दोघांना…’ महिलेने सांगितली धक्कादायक घटना

सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसतोय. जन्मदाता आईने तिचा संसार उद्धवस्त केला आहे. या महिलेने एका व्हिडीओद्वारे तिच्या आयुष्यातील भयावह घटनेबद्दल सर्वांना सांगितलं आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं की, तिच्या नवऱ्याचं तिच्याच आईसोबत अफेअर सुरु होतं. हे जेव्हा तिला कळलं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या व्हिडीओला आतापर्यंत 2.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. लेसी जेन असं या महिलेचं …

Read More »

पृथ्वीला 2 प्रदक्षिणा होतील एवढ्या… मुख्यमंत्र्यांनी सांगितले कसा बांधला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड

Mumbai Trans Harbour Link : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षांत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएल पाठोपाठ कोस्टलरोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.  ​चार हावडा ब्रीज …

Read More »

Sharad Mohol : शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

Sharad Mohol Murder Case : पुण्यातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच साथीदाराने बेछूट गोळीबार करीत खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शरद मोहोळवर सलग चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील तीन गोळ्या मोहोळला लागल्या. त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता शरद मोहोळची पत्नी स्वाती …

Read More »