लाइफ स्टाइल

AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी संपर्क साधणार? जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचा खळबळजनक दावा

Athos Salomé prediction about 2024 : आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) टेक्नॉलॉजीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याशिवाय AI मुळे प्रायव्हसी देखील धोक्यात आली आहे. डीफेक फोटो आणि व्हिडिओ यांचा गैरवापर दिसवेंदिवस वाढत चालला आहे यामुळे अनेकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. यानंतर आता AI च्या भविष्यातील वापराबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे.  AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी  साधला जाऊ …

Read More »

Maharastra Politics : ‘माझ्या तोंडाला लागू नका, बापाशी गद्दारी…’, मोठा खुलासा करत आव्हाडांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर!

Jitendra Awhad On Hasan Mushrif : भाजपसोबत जाण्यावरून हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीच जुंपलीय. भाजपसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनीच पुढाकार घेतला होता. असा दावा हसन मुश्रीफांनी केलाय. एकाकी पडल्यानं आव्हाड भ्रमिष्ट झाले आहेत अशी टीकाही मुश्रीफांनी केलीय. इतकंच नाही तर सगळं काही यालाच कळतं का? असा एकेरी उल्लेख करत मुश्रीफांनी आव्हाडांवर निशाणा साधलाय. तर आपण त्या पत्रावर जरी स्वाक्षरी …

Read More »

Maratha Reservation : मनोज जरांगेंचा ‘एल्गार’, मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात…

Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी रान उठवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. अशातच आता सरकारकडून आश्वासक पाऊल न उचलल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाम मैदानावर जरांगे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. बीडमधील सभेत त्यांनी याची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री …

Read More »

आता आरक्षणाशिवाय माघार नाही, बीडच्या सभेत जरांगेचा मोठा निर्णय

Maratha Reservation: सरकारने आता आंतरवालीसार पुन्हा वेगळा प्रयत्न करू नका, एकदा तुम्ही प्रयत्न केलात,त्याचे परिणाम तुम्ही बघितलेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. बीड येथे झालेल्या भव्य सभेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकार, छगन भुजबळ यांच्यावर टिका केली. आता आरक्षणाशिवाय माघार नाही. 20 जानेवारी मुंबई गाठणार असल्याचे जरांगे म्हणाले. बीडच्या सभेत जरांगेनी मोठा निर्णय घेतलाय. येथेच ते पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार …

Read More »

सरकार विरुद्ध मराठा संघर्ष टाळला जाणार का? जरांगे म्हणाले, ‘मागे जी चूक झाली ती…’

Manoj Jarange Patil Government vs Maratha Fight: मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे कार्यकर्ते मनोज-जरांगे पाटील यांनी राज्यामधील शिंदे सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत उद्या संपत आहे. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजे 23 डिसेंबर रोजी बीड शहरामध्ये इशारा सभा घेत आहेत. या सभेमध्ये जरांगे-पाटील आपली पुढील भूमिका काय असणार आहे हे स्पष्ट करणार आहेत. असं असतानाच दुसरीकडे जालन्यामधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या जरांगे …

Read More »

‘किती वेड्यात काढणार? फडणवीसांना सांगतोय की मराठा समाजाला…’; सभेआधीच जरांगे कडाडले

Manoj Jarange Patil Beed Sabha: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यामधील शिंदे सरकारला दिलेला मुदत उद्या म्हणजेच 24 डिसेंबर रोजी संपत आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील जाहीर सभा घेणार आहे. मराठा समाजाने या सभेला ‘इशारा सभा’ असं नाव दिलं असून या सभेमध्ये सहभागी होण्यापूर्वी मनोज जरांगे-पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत …

Read More »

‘काहीजण जाणीवपूर्वपणे कमळावर…’; कमळ चिन्हावर लढण्यासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar On Contesting Upcoming Elections on BJP Lotus Symbol: महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर दावा केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटालाही कमळ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढावी लागेल असं आव्हाड यांनी म्हटलं. एका कथित बैठकीचा संदर्भ देत आव्हाड यांनी हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली. …

Read More »

Exclusive : “राज म्हणाला, नानांनी नाक खुपसू नये..”, बाळासाहेबांची आठवण काढत नाना पाटेकर म्हणतात…

Nana Patekar On Raj Thackeray : अभिनेते नाना पाटेकर आपल्या बेधडक राजकीय वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नाना पाटेकर यांनी आत्तापर्यंत अनेक नेत्यांना धारेवर धरलं आहे. अशातच झी 24 तासला दिलेल्या एक्ल्युझिव्ह मुलाखतीत नाना पाटेकर यांनी राजकीय मुद्द्यांवर थेट उत्तरं दिली. त्यावेळी नाना पाटेकर यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलंय. काय म्हणाले नाना पाटेकर? मला शिवसेना फुटल्यावर वाईट वाटलं. कॅमेरा …

Read More »

‘त्यांचा राजकीय सोहळा होऊ द्या, मग…’; उद्धव ठाकरेंना अयोध्येला न बोलवल्याने संतापले संजय राऊत

Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील भव्य मंदिरात रामललाला प्रतिष्ठित करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. तसेच सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रित केले गेले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख …

Read More »

‘…नाहीतर मरायला तयार राहा’; पंतप्रधान नेतन्याहू यांचा हमासला शेवटचा अल्टिमेटम

Israel Hamas war : इस्रायल आणि हमासमधील संघर्ष थांबवण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या कित्येक दिवसांपासून दोन्ही बाजूकडून संघर्ष सुरु आहे. इतर देशांनी मध्यस्थी करुनही अद्यापही दोन्ही बाजूकडून कोणीही माघार घेतल्याचे दिसत नाहीये. त्यामुळे युद्धविराम करारासाठी वाटाघाटी होण्याची शक्यता कमी दिसते. अशातच इस्रायलने हमासला शेवटचा इशारा दिला आहे. आत्मसमर्पण करा, तुमच्याकडे पर्याय नाही असे इस्रायलने म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इस्रायलने आपल्या …

Read More »

‘असली बादहशाह जेल के अंदर…; कोल्हापुरात खूनाच्या आरोपीचे फोटा सोशल मीडियावर व्हायरल

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजेंद्रनगर येथील गुंड कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कारागृहातील एक फोटो आणि वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले आहेत. हा फोटो कळंबा कारागृहातील आहे की, बिंदू चौकातील जिल्हा कारागृहातील आहे, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. …

Read More »

महाराष्ट्रात सर्वाधिक अत्याचार लहान मुलांवर; आकडेवारीतून धक्कादायक खुलासा

NCRB Report : गेल्या काही वर्षांत देशभरात महिलांविरोधातील गुन्हे आणि महिला अत्याचाराचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातच, राष्ट्रीय गुन्हे नोंदणीमधून नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातही महाराष्ट्रातही गुन्हेगारी वाढल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं. गेल्या काही वर्षात भारतातील बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे विश्लेषणातून समोर आलं आहे.  देशभरात लहान मुला-मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे …

Read More »

धक्कादायक! विद्यापीठात मृत्यू तांडव; अंदाधुंद गोळीबारात 15 जणांनी गमावला जीव

Prague Mass Shooting: चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. प्रागमधील …

Read More »

VIDEO: आकाशात भगव्या रंगाची उधळण; इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडावर सुर्योदय होताना…

Pratapgad Sunrise Video: राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा..  महाराष्ट्राचे अगदी तंतोतत वर्णन केलेली गोविंदाग्रजांची ही कविता प्रत्यक्षातही खरी उतरत असते. महाराष्ट्रावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. राज्यातील तलाव, समुद्र, जंगल समृद्ध आहेत. पण महाराष्ट्राची आणखी एक ओळख तो म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा सह्याद्री. कणखरपणे उभा असलेला सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराजाची साक्ष देत असतो. महाराष्ट्रात …

Read More »

दिलखेच अदा, कमनीय बांधा… देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी ही गायिका कोण?

Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. विविध स्तरांवर, विविध प्रमाणात देशातील प्रत्येक लहानमोठा घटक या गोष्टींवर सातत्यानं परिणाम करत असतो. पण, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्यांमध्ये एका गायिकेला बरंच श्रेय दिलं जात आहे. ही गायिका कोण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्यासारखं तिनं नेमकं काय केलंय माहितीये?  ही गायिका आहे अमेरिकन पॉप सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift). …

Read More »

ब्लास्ट प्रूफ दारं, बंकर, किल्ल्यासारखी सुरक्षा अन्.. 1400 एकरांच्या ‘या’ स्वर्गात Zuckerberg बांधतोय सिक्रेट घर

FB Founder Mark Zuckerberg Kauai Home: ब्लास्ट प्रूफ दरवाजे, जमीनीखाली असलेले मोठे बंकर्स अन् एखाद्या किल्ल्याला असावी अशी सुरक्षा… या साऱ्या गोष्टी वाचून तुम्हाला एखाद्या जेम्स बॉण्ड चित्रपटातील घराची आठवण झाली असेल. मात्र हे असलं घर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बांधतोय असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. 39 वर्षीय झुकरबर्ग …

Read More »

सहज खरेदी केलेल्या भूखंडावर ‘या’ माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य

Republic of Slowjamastan: जगाच्या पाठीवर अशा कैक व्यक्ती आहेत ज्यांनी या न त्या कारणानं अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत, बऱ्याचजणांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे. असाच एक माणूस सध्या भल्याभल्यांसाठी एक कमाल व्यक्ती ठरत आहे. कारण, या माणसानं स्वत:चाच एक देश तयार केला आहे….. झालात ना तुम्हीही थक्क? बसला ना धक्का?  सॅन डिएगोमधील एक डीजे आणि ब्रॉडकास्टर रँडी ‘आर डब’ विलियम्स यानं …

Read More »

मोठी बातमी! अखेर पेन्शनधारकांना दिलासा; आता केंद्र सरकारप्रमाणं मिळणार मोबदला

Pension Scheme News : पेन्शनच्या मुद्द्यावरून अनेक मतमतांतरं गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱ्यांनी संपाची हाकही दिली. ज्यानंतर आता राज्य शासनानंही यासंदर्भातील हालचाली सुरु केल्याचं चित्र आहे. परिणामी लाखो पेन्शनधारकांमधून बऱ्याचजणांना सरकारच्या निर्णयामुळं फायदा होणार आहे. आयाता यामध्ये नेमका कोणाचा समावेश आहे, हेसुद्धा पाहून घ्या.  येत्या काळात महाराष्ट्र राज्य सरकार 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या …

Read More »

कफनचोर आणि खिचडीचोर, कोरोना काळात भ्रष्टाचार… मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर आरोप

Maharashtra Politics : नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी (CM Eknath Shinde) पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लक्ष्य केलं. कोरोना काळात मुंबईत मोठा भ्रष्टाचारा केल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच टेंडर घोटाळ्यांना (Tender Scam) पेंग्विनपासून सुरूवात झाल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला.  भीतीच्या वातावरणात लोक जगच असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरु होता. कफनचोर, खिचडी …

Read More »

कुत्र्याने कोंबड्या खाल्ल्याचा राग शेजाऱ्यांवर काढला; तिघांची गाडीने चिरडून हत्या

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीमध्ये मंगळवारी एका भरधाव कारने तिघांची चिरडून हत्या केल्याची घटना समोर आली होती. एकाच कुटुंबातील तिघांची शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने गाडीने चिरडून हत्या केल्याचे म्हटलं जात होतं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक देखील केली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पूर्ववैमन्यसातून एका वृद्ध जोडप्याची आणि त्यांच्या सुनेची आरोपीने मिनीव्हॅनद्वारे हत्या केल्याची माहिती …

Read More »