लाइफ स्टाइल

शेतकरी आत्महत्या करतात तिथे हरिनाम सप्ताह घ्या आणि… वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

CM Eknath Shinde : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वारकऱ्यांची मदत घेणार आहे. तशा प्रकारचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला उपस्थिती लावली.  शेतकरी आत्महत्या करत असलेल्या भागात हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्या असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना दिला आहे.  2 जानेवारी ते …

Read More »

वयाच्या 70 व्या वर्षी आजीबाईंना मिळाला 8 लाखांचा ट्रॅक्टर; आता करतात बंपर कमाई

Buldhana News :  सब्र का फल मीठा होता है… अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव बुलढाणा येथील एका 70 वर्षांच्या आजीबाईंना आला आहे. वयाच्या  70 व्या वर्षी आजीबाईंना शासकीय योजनेतून 8 लाखांचा ट्रॅक्टर मिळाला आहे. या ट्रॅक्टरमुळे आजी बंपर कमाई करत आहेत.  विकसित भारत संकल्प यात्रेचा बुलढाण्यातील टप्पा सुरू झाला आहे. ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना सरकारच्या योजनांची …

Read More »

Driver Strike: स्कूल बस चालकांनी संपात सहभागी होऊ नये, नाहीतर…; शिक्षणमंत्र्याचा थेट इशारा

Truck Driver Strike School Bus Operator:  केंद्र सरकारने हिट अ‍ॅण्ड रनसंदर्भात पारित केलेल्या नव्या कायद्याविरोधात वाहतूक संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी या संपाचा दुसरा दिवस असून याचा परिणाम शाळांच्या बसेसवरही होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालकांच्या संघटनांनी घेतला आहे. यासंदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्कूल बसच्या …

Read More »

Savitribai Phule Speech : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषणे

Savitribai Phule Jayanti : देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींना प्रेरणा दिली आहे. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महिला सशक्तीकरणाकरिता त्यांनी आपल संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे.  सावित्रीबाई फुले त्यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी केली जाणार …

Read More »

जाळपोळ, पोलिसांना मारहाण, नागरिक हैराण तरी आव्हाड म्हणतात, ‘माझं ट्रक चालकांना समर्थन कारण…’

Jitendra Awhad Supports Truck Driver Strike: देशभरातील ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडू लागले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये ट्रक चालकांच्या या संपामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे. भाज्यांचा पुरवठ्याला बसलेल्या फटक्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढल्यात, इंधनाचा पुरवठा कधीही खंडित होईल या भीतीने पेट्रोल पंपांबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी, संभाजी नगर, कल्याण, सातारा, लातूर, नागपूर, वसई-विरार नाशिकसारख्या शहरांमध्ये …

Read More »

“टिकणारं आरक्षण म्हणजे काय? तारखांवर तारखा…”, संभाजीराजेंनी सरकारला सुनावले खडेबोल, म्हणतात…

Sambhajiraje Chhatrapati On Maratha Reservation : मराठा आरक्षणबाबत (Maratha Reservation) महत्वाची बैठक उद्या पार पडणार आहे. यामध्ये समितीने घेतलेले निर्णय आणि अंमलबजावणी यांचा आढावा घेतला जाईल. सीएम एकनाथ शिंदे, अजित पवार, फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार असल्याने यावेळेस वेगवेगळ्या विभाग सचिव उपस्थितीत राहणार आहेत. मनोज जरांगे यांनी 20 जानेवारी मुंबईत (Mumbai) येण्याचा अल्टीमेटम दिला होता. त्याआधी मराठा आरक्षण विषय …

Read More »

वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा वाद; फेसबुक स्टेटस ठेवत शिंदे गटाचा भाजपला इशारा?

Maharashtra Politics : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी महायुतीत शिमगा सुरु झालाय, निमित्त ठरलंय ते रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा.. शिवसेना-भाजपचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लढण्याची तयारी भाजपनं सुरु केल्याचं समजतंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणांना भाजप मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. चव्हाणांना तयारीला लागण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्याचंही सुत्रांकडून समजतंय. भाजपच्या या तयारीमुळे शिंदे गट अस्वस्थ झालाय.  भाजप आणि शिंदे गटात धुसफूस शिंदे …

Read More »

धारावीला सिंगापूर बनवणार अदानी; कायापालट करण्यासाठी उभी करणार ग्लोबल टीम, रहिवाशांना मिळणार या सुविधा

Dharavi Redevelopment: 19 वर्ष रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प उद्योगपती गौतम अदानी यांना मिळाला आहे. अदानी समूहाकडून आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास केला जाणार आहे. अदानी समूहाकडून धारावीत अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. धारावीच्या पुर्नविकासासाठी अदानी समूहाने मेगा प्लान तयार केला आहे. सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा कायापालट केला जाणार आहे. नेमका काय आहे हा प्लान जाणून घेऊया.  धारावीसाठी काय …

Read More »

“22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार?

Atul Bhatkhalkar demand public holiday : गेले कित्येक वर्ष ज्याची सर्वांना आतुरता होती, अशा अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या दिवशी देशभरात दिवाळा साजरी केली जावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. …

Read More »

7 वर्षाच्या मुलाला 40 टाके; नायलॉन मांजाने गळा कापला

Nashik News : नायलॉन माजांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील अनेक ठिकाणी सर्रासपण नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. हाच नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. नायलॉन मांजाने गळा कापला गेल्यामुळे 7 वर्षाच्या मुलाला 40 टाके पडले आहेत. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.  येवला तालुक्यात व शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे कटलेला पतंगीचा मांजा गळ्यात …

Read More »

भारतातील एकमेव सीता मंदिर महाराष्ट्रातील या गावात; फक्त माता जानकीचीच होते पूजा, कारण…

Sita Mandir Maharashtra: सध्या देशात एकच चर्चा आहे ती म्हणजे अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराची. नवीन वर्षांत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून 22 जानेवारी 2024 मध्ये मंदिरातील गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे. संपूर्ण देशासह जगभरात उत्सवाचे वातावरण आत्तापासूनच पाहायला मिळतेय. अयोध्येत भव्य राम मंदिर होत आहे. पण तुम्हाला हे माहित्येय …

Read More »

5000 फूट बंकर, 30 खोल्या… मार्क झुकेरबर्ग जमिनीखाली घर का बांधतोय?

Mark Zuckerberg : फेसबुकची मूळ कंपनी मेटाचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग सध्या कमाईत नंबर 1 एलॉन मस्क नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. झुकेरबर्गने गेल्या वर्षभरात 75.1 अब्ज डॉलरची संपत्ती कमावली आहे. दुसरीकडे, मस्कच्या संपत्तीत 93.9 अब्जची वाढ झाली आहे. पण  ही महत्त्वाची बातमी नाही. महत्त्वाची बातमी अशी आहे की, मार्क झुकरबर्ग जगातील सर्वात मोठे आणि आलिशान घर बांधणार आहे. मात्र …

Read More »

मस्तच! निवृत्त झालेल्या डबलडेकर बसचा कायापालट होणार; आर्ट गॅलरी,कॅफेटेरिया अन्…

Mumbai Double-Decker Bus: मुंबईत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन शक्कल लढवली आहे. बेस्ट सेवेतून हद्दपार झालेल्या व जुन्या झालेल्या डबलडेकर बसचा वापर पर्यटनासाठी केला जाणार आहे. या जुन्या डबलडेकर बसमध्ये आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि वाचनालय यासारख्या सुविधा तयार करण्याची योजना साकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गंत बी वॉर्डमध्ये तीन डबलडेकर बसमध्ये ही योजना सुरु करण्यात येणार आहे. …

Read More »

मध्य रेल्वेची एक आयडिया अन् लोकलमधील गर्दी झाली कमी; आरामदायी प्रवासासाठी रेल्वेचा मोठा निर्णय

Mumbai Local News Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पालघर ते चर्चगेट असो किंवा कर्जत- सीएसएमटी असो. मुंबई लोकलमध्ये नेहमीच गर्दी असते. कधीकधी गर्दीमुळं अपघात घडण्याचीही शक्यता असते. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मध्यंतरी एक तोडगा काढला होता.त्यामुळं लोकलमधील गर्दीचा भार हलका होण्यास मदत झाली होती. मध्य रेल्वेच्या या निर्णयांनंतर अनेक संस्थान व कर्यालयाने याच निर्णयाची अमंलबजावणी केली …

Read More »

एजंटमार्फत घर खरेदी करत असाल तर सावधान! 1 जानेवारीपासून महारेराचा कडक नियम

MahaRERA : एखाद्या शहरात घर खरेदीसाठी एजंटची मदत नेहमीचं घेतली जाते. आता गल्लोगल्ली शहराशहरात अगदी मोठमोठ्या गृहसंकुल प्रकल्पात अशा एजंटसचा सुळसुळाट पहायला मिळतो. मात्र घर दाखवणार एजंट अधिकृत आहे की नाही याची खात्री करुन घ्या. एजंटची नोंदणी आणि नुतनीकरणासाठी महारेरानं काही नियम आखून दिलेत. 1 जानेवारीपासून महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय प्रॉपर्टी एजंटचा व्यवसाय करता येणार नाही.  महारेराच्या प्रमाणपत्राशिवाय नोंदणी नुतनीकरणही करता येणार …

Read More »

‘मनमोहन सिंग संवेदनशील पंतप्रधान होते, पण आता कोणालाच…’; शरद पवार यांचा हल्लाबोल

Maharashtra Politics​ : पुणे शहरातील शेतकरी आक्रोश मोर्चात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून पायी मोर्चा काढण्यात आला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील होते, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे (UBT) संजय राऊत, …

Read More »

Maharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण

अवघ्या एका दिवसानंतर आपण नवीन वर्षात 2024 मध्ये जाणार आहोत.अगदी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ढगाळ वातावरणामुळे मुंबईसह कोकणातील थंडी गायब होणार आहे. हवामान ढगाळ वातावरण असल्याचा अंदाज हवमान खात्याने वर्तवला आहे. मुंबईसह कोकणात 3 ते 7 जानेवारीपर्यंत म्हणजे 5 दिवस ढगाळ वातावरण आहे.  राज्यात गेल्या काही दिवसांपासूंन तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानात मोठी घट झाली असून थंडी वाढली …

Read More »

नवीन वर्षाचं स्वागत करताय तर जरा जपून… नाही तर जावे लागे जेलमध्ये

Countdown to 2024:  नवीन वर्षाचं स्वागत करताय तर जरा जपून… कारण स्वागताच्या नावाखाली धिंगाणा घातलात तर तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते… मुंबई आणि ठाणे पोलिसांनी तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केलाय.. मुंबईत 12 हजार तर ठाण्यात 5 हजार पोलीस तैनात असणार आहे.. 31 डिसेंबरला पोलीस विशेष मोहीम राबवणार आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करुन दारु पिऊन गाडी चालवणा-यांवर कारवाई केली जाणार …

Read More »

23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार; ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी

Maharashtra Politics : देशात इंडिया आघाडीत रुसवेफुसवे सुरु आहेत तर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये जागावाटपावरुन तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे.. लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम आहे. विशेष म्हणजे जिथे ठाकरे गटाचे खासदार नाहीत त्या अकोला आणि ईशान्य मुंबईच्या जागेवरही ठाकरे गटाने दावा केलाय. ठाकरे गटानं कोणत्या 23 जागांवर दावा केलाय रामटेक  बुलढाणा  यवतमाळ-वाशिम  d हिंगोली  परभणी  जालना संभाजीनगर  …

Read More »

मुंबई- संभाजीनगर अंतर 5 तासांत पूर्ण होणार; नव्या वंदे भारतचे वेळापत्रक आणि तिकिटदर जाणून घ्या

Vande Bharat Express: नववर्षाच्या आधीच महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस भेट म्हणून मिळाली आहे. मराठवाड्यात वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकर्पण करण्यात आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन झाले आहे. कशी असेल वंदे भारत एक्स्प्रेस, वाचा. मराठवाड्याला अखेर वंदे भारत एक्स्प्रेस मिळाली आहे. जालना वंदे भारत एक्स्प्रेसचे 30 डिसेंबरला उद्घाटन करण्यात आले आहे. रेल्वेकडून …

Read More »