लाइफ स्टाइल

डिलाइल रोड पुलाचे आदित्य ठाकरेंकडून उद्घाटन, पण पुल सुरू होणार कधी? BMCने स्पष्टचं सांगितलं

DeLisle Bridge Update: लोअर परळ येथील डिलाईल रोडचे आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी यांनी उद्घाटन केल्याचा वाद चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असतानाच आता मुंबई महानगरपालिकाही अॅक्शन मोडवर आली आहे.  लोअर परळ येथील डिलाईल रोडची एक लेन गणेशोत्सवाच्या आधी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. मात्र पूर्ण क्षमतेने पुल खुला करण्यात न आल्याने …

Read More »

दुबईत राहणाऱ्या भारतीयाचे एका रात्रीत नशीब फळफळले; खात्यात आले 45 कोटी, काय घडलं नेमकं?

Indian Man Wins Lottery In UAE: भारतातील तब्बल पाच व्यक्तींचे दुबईत नशीब उजळले आहे. मागच्या आठवड्यात सयुंक्त अरब अमीरातीतील (यूएई) वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या कमीत कमी पाच भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. या लोकांना लकी ड्रॉमध्ये लॉटरी लागली आहे. यातीलच एक नियंत्रण कक्षात ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला 45 कोटींची लॉटरी लागली आहे. युएईमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक लॉटरीमध्ये पैसे लावतात. …

Read More »

जगातील सर्वात घातक पक्षी, समुद्रातही करतो शिकार

World’s Most Dangerous Bird: ऑस्ट्रेलियातील लोकांना समुद्र किनाऱ्यावर सर्वात धोकादायक पक्षी दिसला आहे. त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्याचं कारण म्हणजे कोणता पक्षी पाण्यात जाऊ शकतो याचा विचार आजवर कोणी केला नसेल पण आता या पक्षाला समुद्रात जाताना पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. सगळ्यात आधी जेव्हा त्यांनी या पक्षाला समुद्रात पाहिले तेव्हा त्यांना वाटलं की हे शार्कचं फिन …

Read More »

पोटदुखीला कर्करोग समजला, गुगलवर लक्षणं सर्च केली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल…

Trending News Today: वेळी-अवेळ जेवणे व बदलती लाइफस्टाइल यामुळं आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कधीकधी याचमुळं काही जण उगाचच घाबरुन जातात. आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी निर्माण झाल्या तरी एखादा गंभीर आजार झालाय का यामुळं ते चिंतेत असतात. त्यामुळं कधी कधी डिप्रेशनदेखील येते. याच डिप्रेशनमुळं मनात आत्महत्येचे विचार येतात. असाच एक प्रकार रोम शहरातील बेतोसानी येथील एका तरुणासोबत घडला आहे. अति विचार …

Read More »

इस्रायल-हमास युद्धात लादेनचं 21 वर्षांपूर्वीचं पत्र व्हायरल; प्रसिद्ध वेबसाईटला का करावं लागलं डिलीट?

Osama Bin Laden Letter: संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या इस्रायल आणि हमास युद्धामध्ये आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अतिशय अनपेक्षितरित्या नुकतंच या युद्धादरम्यान दहशतवादी ओसामा बिन लादेनचं एक 21 वर्षांपूर्वीचं पत्र समोर आलं आहे. लादेननं अमेरिकेला उद्देशून लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यानं 9/11 चा हल्ला होण्यामागच्या काही कारणांचा उल्लेख केला आहे. इस्रायलकडून पॅलेस्टाईनवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांना अमेरिकेचा पाठिंबा हे त्यातलंच एक …

Read More »

Maharashtra Weather : हुडहूडी! वीकेंडला थंडी वाढणार, ढगाळ वातावरण मात्र पाठ नाही सोडणार

Maharashtra Weather : सातारा (Satara), पुण्यापासून (Pune) जळगावपर्यंत राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमधील किमान तापमानाचा आकडा मोठ्या फरकानं कमी झाल्याचं समोर आलं असून, आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात थंडीची सुरुवात झाली असं म्हचलं जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसांसाठी हे चित्र कायम राहणार असून, आठवड्याचा शेवट आणि नव्या आठवड्याची सुरुवात कडाक्याच्या थंडीनं होणार आहे.  हवामान विभागाच्या माहिनीनुसार नंदुरबार, अमरावती, जळगाव, भंडारा, …

Read More »

‘तुझा भाऊच तुझा बाप आहे हे मुलीला कसं सांगू’, महिलेने कुटुंबातील धक्कादायक सत्य केलं उघड

आपल्या मुलीचा भाऊच तिचा बाप असल्याचा खुलासा एका महिलेने केला आहे. पण ही गोष्ट आपल्या मुलीला माहिती नसल्याचंही तिने सांगितलं आहे. आता ही गोष्ट मुलीला नेमकी काय सांगायची कशी याची चिंता महिलेला सतावत आहेत. यासाठी तिने आपली ओळख लपवत हा प्रश्न विचारला आहे. आता भाऊ हाच मुलीचा बाप कसा काय असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच….जाणून घ्या हे प्रकरण नेमकं …

Read More »

‘आमच्या पाठीमागे कोण ते शोधून काढा अन्…’; राज ठाकरेंना मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha aarakshan) मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी आरक्षणसाठी दोन वेळा आमरण उपोषण केल्यानंतर सरकारला अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील राज्यभर फिरून मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला धारेवर धरत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महत्त्वाचं विधान …

Read More »

मैत्रिणीने लग्नाला नकार दिला, चिडलेल्या तरुणाने असं काही केलं ही संपूर्ण नाशिक शहर हादरले

सागर गायकवाड, झी मीडिया Nashik News Today: एकतर्फी प्रेमात नकार मिळाल्यावर तरुण काय काय करु शकतात याची अनेक उदाहरण तुम्ही पाहिले असतील. पण नाशिकच्या एका तरुणाने तर कहर केला आहे. तरुणीने विवाहास नकार दिल्याच्या रागातून त्याने सात वाहनांची जाळपोळ केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.  एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने त्याच्या साथीदारासह …

Read More »

उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ; तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Navi Mumbai Metro : उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ होणार आहे. नागरीकांसाठी तात्काळ मेट्रो सेवा सुरु करण्याचे आदेश  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.  अनेक वर्षांपासून नवी मुंबईचे नागरीक या मेट्रो सेवेचा शुभारंभ होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.  नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या …

Read More »

औषधात ब्लेडचे तुकडे टाकून पत्नीला पाजलं; पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात पत्नीची हत्या करण्याच्या हेतून पतीने तिला चक्क ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवणे येथे ही घटना घडली आहे. पतीने कॅल्शिअम कॅप्सूलमध्ये ब्लेडचे तुकडे मिसळले आणि पत्नीला ते गिळायला लावलं. यामुळे महिलेच्या घशाला जखमा झाल्या आहेत. पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उत्तमनगर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.  सोमनाथ साधू सपकाळ …

Read More »

मुंबईकरांचा प्रवास आता सुस्साट व सुकर, स्थानकातच उभारणार पार्किंग अन् मिनी मॉल

Mumbai Metro 3:  मुंबई मेट्रो ३ लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यास सज्ज झाली आहे. येत्या डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात मेट्रो 3 धावण्यास सज्ज आहे.आरे कॉलनी ते बीकेसीपर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वीच मेट्रो 3 बाबत आणखी एक अपडेट समोर येत आहे. मेट्रो 3वरील कफ परेड स्थानक हे अंडरग्राउंड असून या स्थानकात मिनि मॉल, पार्किंगची सुविधाही देण्यात येणार आहे.  कफ …

Read More »

मुंबई ते नवी मुंबई गाठा फक्त 15 मिनिटांत प्रवास, पुढच्याच महिन्यात खुला होतोय समुद्रातील ‘हा’ पुल

Mumbai MTHL Bridge: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा बहूप्रतीक्षित मुंबई ट्रान्स- हार्बर लिंक (MTHL) पूल लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे. डिसेंबर महिन्यातच हा पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात येण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. समुद्रावर उभारण्यात येणारा सगळ्यात मोठा पुल असून 22 किमी लांब पुलाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.  एमटीएचएलमध्ये जवळपास 100 किमीपर्यंतचे वेगाने कार चालवण्याची …

Read More »

आधी भारताबरोबर वाद आता इस्रायलला अक्कल शिकवण्याचा कॅनडियन PM चा प्रयत्न; नेतन्याहू यांनी झापलं

Benjamin Netanyahu On Canadian PM Justin Trudeau: खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामध्ये भारताबरोबर शाब्दिक वाद घालणारे कॅनडाने आता इस्रायलला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न केला. हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान गाझामधील मृताच्या आकडेवारीचा संदर्भ देत या मृत्यूंसाठी इस्रायल जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षपणे कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं आहे. मात्र या विधानानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना …

Read More »

चिंता वाढली! Global Warming मुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण पाचपट वाढणार

Global Warming : जागतिक तापमानवाढीची समस्या सध्या अनेकांचीच चिंता वाढवताना दिसत आहे. इतकंच काय, तर तज्ज्ञ मंडळींपुढंही आता संशोधनातून समोर आलेल्या आकडेवारीतून भविष्यातील विदारक स्थिती उपस्थित झाल्यामुळं ही मंडळीसुद्धा विचारात आहेत.  जगभरातून सातत्यानं होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामुळं जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंगची समस्या येत्या दशकांमध्ये समस्त जीवसृष्टीसाठी धोका निर्माण करताना दिसत आहे. दर दिवशी तापमानवाढ होणाऱ्या पृथ्वीचं सरासरी तापमान या …

Read More »

ऐन दिवाळीत नोकरीवर गदा; ‘या’ बड्या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ

Job News : जगभरात डगमगणारी अर्थव्यवस्था पाहता याचे थेट परिणाम नोकरदार वर्गावर दिसून येत आहेत. 2022 च्या अखेरीपासूनच अनेक मोठ्या संस्थांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली. गुगल (Google), फ्लिपकार्ट या कंपन्यांसोबतच इथं भारतातही काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला. त्यात आता आणखी काही नावांची भर पडली आहे. मुख्य म्हणजे ऐन दिवाळीच्याच दिवसांमध्ये नोकरी गमावणाऱ्यांचा आकडा मोठा असल्यामुळं याची बरीच चर्चाही होत …

Read More »

Viral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात…

Trending News : जग हे विविधतेने नटलेलं आहे. या जगात आपल्याला अनेक चमत्कार पाहिला मिळतात. शिवाय या जगात अनेक आश्चर्यकारक आणि अद्भूत गोष्टी आहे ज्याची आपण कल्पनाही करु शकतं नाही. आज आपण अशाच एका विचित्र जमातीबद्दल जाणून घेणार आहात. ज्यांना या जगातील सर्वात घातक जमात म्हटलं जातं. या जमातीतील गोष्टींबद्दल ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. या जमातीबद्दल नुकताच एका YouTuber ने खुलासा …

Read More »

‘टायटॅनिक’च्या फर्स्ट क्लास डिनर मेन्यूचा लिलाव; या जीर्ण कागदासाठी कोणी मोजली 2BHK च्या घराइतकी किंमत?

Titanic First Class Dinner Menu: टायटॅनिक या आलिशान जहाजाला जलसमाधी मिळून शतकभराचा काळ लोटला असला तरीही त्याबाबतचे काही प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत. अशाच टायटॅनिक या महाकाय जहाजाबद्दल एक कमालीची गोष्ट काही दिवसांपूर्वी जगानं पाहिली. निमित्त होतं ते म्हणजे त्या गोष्टीचा लिलाव.  टायटॅनिकवरील प्रथम श्रेणी प्रवासी अर्थात फर्स्ट क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रात्रीच्या जेवणाचा संपूर्ण बेत अर्थात Titanic First Class Dinner …

Read More »

मासे खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी; पापलेट, सुरमईसह 54 मासे ताटातून गायब होणार!

प्रणव पोळेकर झी24 तास रत्नागिरी: पापलेट, सुरमईसह 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर देखील राज्य सरकारनं आता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे याच्या फायद्या – तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा सुरू झाल्या आहेत. सुरमई, पापलेट, बोंबील, सौदाळा, कोळंबी, खेकडा यासारखी एक ना अनेक नावं ऐकल्यानंतर आपल्यातील मत्स्य खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. …

Read More »

कायमचं मिटलं: रोज भांडायचे, 14 वर्षांच्या मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं!

Boy Kills Famiy: घरातील छोट्या मोठ्या भांडणांचा लहान मुलांवर थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनी घरी रोज भांडणे पाहिल्यास त्यांच्या बाल मनावर परिणाम होतो. अनेक लहान मुले याने पीडित असतात. दरम्यान घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या 14 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उतलले. त्याने भांडण करणाऱ्या आपल्या कुटुंबालाच संपवले. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  अमेरिकेतील अलबामा येथे एल्कमोंट नावाचे छोटे शहर वसले …

Read More »