लाइफ स्टाइल

महाराष्ट्र ATSकडून ठाण्यातील तरुणाला अटक; संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर मोठी कारवाई

Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदत दोन अज्ञात व्यक्तींनी आज लोकसभेत प्रवेश केला आणि देशात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली. महाराष्ट्र ATS ने एका तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरातील आहे. या तरुणाच्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती ATS च्या हाती लागली आहे.   गौरव पाटील असे एटीएसने अटक केलेल्या तरुणाचे …

Read More »

अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीएचडी (PhD) करून काय दिवे लावणार ? असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय. अजित पवारांना पीएचडीच्या वक्तव्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना …

Read More »

‘भाजपा, शिवसेना कोणातही धमक नाही’, बच्चू कडू विधानसभेत स्पष्टच बोलले, ‘…मग राष्ट्रगीतामधून ‘मराठा’ शब्द काढा’

मराठा आरक्षणावरुन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा एका जातीचा असेल तर जन-गण-मन मधून तो शब्द काढून टाका असं ते विधानसभेत म्हणाले आहेत. राज्यात आजवर 8 वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता मराठ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पक्ष मराठा मुख्यमंत्री बनवा अशी हास्यास्पद मागणी करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.  “मी कधीच जातीपातीत …

Read More »

बीडच्या शाळेत MMS कांड: एका शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे, Video Viral होताच…

Beed Crime News : देवाच्या मंदिरांप्रमाणाचे शाळा देखील पवित्र स्थान मानले जाते. कारण, शाळांमध्ये विद्येचे ज्ञान दिले जाते. अशा ज्ञानदानाच्या मंदिरात धक्कादायक प्रकार घडला आहे. बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकांचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी बीड शरह पोलिस टाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीडमध्ये एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील सहशिक्षक …

Read More »

शाळा-महाविद्यालय परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, ‘हा’ कठोर कायदा अंतिम टप्प्यात?

Nagpur Assembly : राज्यात शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसराच्या आत सिगरेट-गुटखा (Gutkha Ban) विक्रीस कायद्याने बंदी आहे. पण अनेक ठिकाणई शाळांपासून शंभर मीटरच्या आतच तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांच्या (School-College) बाजूलाच लहान दुकानं, चहाचे स्टॉल, पानटपरी आहे. यावर सिगारेट, बिडी, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची  विक्री होते. याकडे प्रशासनाची डोळेझाक होत असून अन्न आणि औषध प्रशासनाकडूनही …

Read More »

बहिणींची वेडी माया; मोठ्या बहिणीचा 94 वा वाढदिवसाचा ‘हा’ Video भारावून जाल!

Viral Old Sisters Birthday Video: आयुष्यातील प्रत्येक क्षण अनुभवायला काही वयाचे बंधन नसते. त्यातून आपला वाढदिवस साजरा करायलाही मग का असावं. सध्या असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओत आपल्या वयाचे कोणतेही बंधन न मानता चक्क आपल्या मोठ्या वयस्कर बहीणचा 94 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे त्याची सध्या सोशल मीडियावरती जोरात चर्चा आहे. …

Read More »

235 रुपयांसाठी मुलांच्या जीवाशी खेळ; तो Video पाहून तुमचाही संताप होईल

Children Ride A Tiger For Photos: वाघ जंगलातील सर्वात शक्तीशाली प्राणी. वाघामुळं जंगल टिकून राहतं. असं नेहमीच सांगितली जातं. मात्र जसजसा काळ बदलला तसं वाघ जंगलाबरोबरच सर्कसमध्येही दिसू लागला. चीनमधील एका सर्कशीत एक विचित्र ऑफर काढण्यात आली आहे. यामुळं सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला आहे.  या ऑफरनुसार, कोणताही व्यक्ती 235 रुपये देऊन त्यांच्या मुलाला वाघाची सवारी करुन देऊ शकतात. …

Read More »

आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

Adivasi Ashram School in Palghar : सरकार शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक घोषणा करत आहे. प्रत्यक्षात मात्र, आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कड्याक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर  अंघोळ करावी लागतेय. आश्रम शाळेत बाथरुम नसल्याने विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी नदीवर जावे लागतेय. पालघर जिह्यातील एका आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. देश घडवणाऱ्या पिढीला आत्तापासून मोठा संघर्ष करावा लागत आहे.  पालघर …

Read More »

वाशी आणि घणसोली स्टेशनवर थरार! मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि…

Railway Crime News : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना वाशी आणि घणसोली स्टेशन परिसरात घडल्या आहेत. मोबाईल चोराच्या पाठोपाठ धावत्या ट्रेनमधून उडी मारल्याने एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी  चोरट्याला अटक केली आहे.  ट्रान्स हार्बर मार्गावर  ट्रेन मधून महिलांच्या हातातील मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या घटनांमध्ये वाढ …

Read More »

‘होय, मी शरद पवारांचा चेला’, संजय राऊतांची कबुली

Yuva Sanghasrsh Yatra: भाजपचे नेते वेळोवेळ संजय राऊतांना शरद पवारांचा चेला म्हणून डिवचत असतात. संजय राऊत हे शरद पवारांची स्किप्ट वाचतात यामुळे शिवसेनेला धोक्यात असल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार केला जातो. या पार्श्वभूमी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. नागपूरमध्ये युवा संघर्ष यात्रेच्या सांगता कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.  मोठ्या …

Read More »

दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका; पंकजा मुंडे यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

Pankaja Munde Advise For Liqueur Consumption : राज्यात अनेक ठिकाणी दारु बंदी आहे. तर, अनेक ठिकाणी दारुबंदीची मागणी केली जात आहे. अशातच दारु पिणाऱ्यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक अजब सल्ला दिला आहे.  दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका असं पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे. या अजब सल्ल्यामुळे पंकजा मुंडे चर्चेत आल्या आहेत.  हातभट्टीची दारु पिऊ नका  गोपीनाथ …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ; दिशा सालियन मृत्यूप्रकरणी SIT चौकशी होणार

Disha Salian Case SIT Enquiry  Aditya Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंसंदर्भातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंची SIT चौकशी होणार आहे.  त्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या एसआयटी समितीमध्ये अपर पोलीस आयुक्त राजीव जैन, उपायुक्त अजय …

Read More »

दिशा सालियन प्रकरण: ‘मला आदित्य ठाकरेंसमोर बोलवा’, नितेश राणेंची मागणी; म्हणाले, ”खरा खूनी..’

Disha Salian Case SIT Nitesh Rane Slams Aditya Thackeray: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी (Disha Salian Death) भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. नितेश राणेंनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार दिशा सालियन प्रकरणामध्ये चौकशीसाठी विशेष गटाची स्थापना करण्याचे …

Read More »

वहिनीला घरी आणून दिराने केली निर्घृण हत्या; मृत्यूनंतरही देत होता पायाला चटके

Sindhudurg Crime : कोकणातून एक खळबळजनक घटना घडली आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील दीराने त्याच्या वहिणीची निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने वहिनीने आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलीस तपासात ही हत्या असल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी दीराला अटक केली आहे.  सावंतवाडी इथल्या सबनीसवाडा या ठिकाणी एका 35 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र पोलीस …

Read More »

‘तुम्हाला एकच मुलगी का? मुलगा का नाही?’, शरद पवारांचं उत्तर वाचून तुमची मान अभिमानाने उंचावेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांचा राजकीय वारसा त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर असून, त्या सक्षमपणे पेलताना दिसत आहेत. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राजकारणाचे धडे दिले असून, त्यादेखील प्रत्येक प्रसंगात वडिलांच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे पाठीशी उभे असतात. आपला वारसा पुढे कायम राहावा यासाठी मुलाचा विचार करणाऱ्या काळात शरद …

Read More »

‘मला कुणी तरी थांबवायला हवं होतं!’ पवारांना 45 वर्षांपूर्वी केलेल्या चुकीबद्दल आजही खंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. सर्वच क्षेत्रातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. सध्या पक्षफुटीचा सामना करत असलेल्या शरद पवारांना फक्त राजकारणच नाही तर खासगी आयुष्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून, त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली आहे. त्यातील एक सर्वात मोठी चूक म्हणजे गुटख्याचं सेवन होतं. शरद पवारांनी एका मुलाखतीत आपल्याला हे व्यसन …

Read More »

लढेंगे-जितेंगे!! सुप्रिया सुळेंची बाबा शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी खास पोस्ट, बाप-लेकीचं हळुवार फुलणारं नातं

Sharad Pawar And Supriya Sule Relationship : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा आज 83 वा वाढदिवस. या वयातही तरुणाला लाजवेल असा शरद पवार यांचा उत्साह आहे. शरद पावर या वयातही नाशिकमध्ये कांदा प्रश्नावर रस्त्त्यावर उतरले. आजही शरद पवार यांचा उत्साह आणि समाजसेवेचे व्रत वाखाण्याजोगे आहे. शरद पवार यांच्यासाठी लेक आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी खास …

Read More »

‘संघर्षाच्या काळात आपण सर्व अडचणींवर…’; ‘तो’ स्क्रीनशॉट शेअर करत सुप्रिया सुळेंच्या वडिलांना शुभेच्छा

Supriya Sule Special Birthday Wishes: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. मात्र अवकाळी पाऊस आणि राज्यातील इतर समस्यांच्या पार्श्वभूमीवर आपण वाढदिवस साजरा करणार नाही असं शरद पवारांनी आधीच जाहीर केलं आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचा …

Read More »

3 हजार वर्ष प्राचीन मूर्तीवर दिसला QR Code; पुर्वजांना भविष्य पाहता येत होतं?

Statue With QR Code: जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे जमिनीच्या आत रहस्यमय आणि प्राचीन मूर्त्या किंवा नाणी सापडत असतात. भारतात आजही अनेक ठिकाणी अशा प्राचीन आणि पुरातन वास्तु सापडत आहेत. अलीकडेच एक मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे. आश्चर्य म्हणजे, आजच्या काळात सर्रास QR कोड वापरला जातो.  मात्र, 3000 वर्ष जुन्या असलेल्या मूर्तीवर क्युआर कोडसारखी आकृती आहे. तीन हजार वर्षापूर्वी …

Read More »

850 कोटींचा महाराष्ट्र सदन घोटाळा आहे तरी काय? भुजबळांनी 13.5 कोटींची लाज घेतल्याचा आरोप अन्..

What Is Maharashtra Sadan Scam And It’s Chhagan Bhujbal Connection : अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या पुतण्याविरोधात महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दाखल केलेली याचिका सक्तवसुली संचलनालयाने मागे घेतली आहे. ईडीने यासंदर्भात हायकोर्टाकडे याचिका मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार विनंती मान्य करण्यात आल्याने छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ हे अजित …

Read More »