लाइफ स्टाइल

नीरव मोदीसाठी आर्थर रोड कारागृहात खास बॅरेक; संजय राऊतांचा खुलासा, म्हणाले ‘टीव्ही, बाथरुम…’

आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीसाठी खास बॅरेक असल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंय या बॅरेकमध्ये पंचतारांकित सुविधा देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. नीरव मोदीसाठी खास बॅरेक तयार करण्यात आलं असून त्यात टीव्ही आणि बाथरूमसह विविध सेवा देण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या दिवाळी अंकात ‘कसाबच्या यार्डात’ …

Read More »

दिवाळीत गावी जायचंय, पण तिकिट मिळेना; मध्य रेल्वेची मोठी घोषणा, मुंबई-पुण्यातून…

Cenral Railway Special Train For Diwali: दिवाळीत अनेकांना गावी जाण्याचे वेध लागतात. सण आपल्या माणसांसोबत साजरा करण्याची मज्जा वेगळीच असते. त्यामुळं दिवाळीच्या आधीच आपसूकच चाकरमान्यांचे पाय गावाकडे वळू लागतात. मात्र, अनेकदा गावी जाण्यासाठी ट्रेनचे तिकिट कॅन्सल होते किंवा आयत्यावेळी तिकिट मिळत नाही आणि सगळा हिरमोड होऊन जातो. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. प्रवाशांची गर्दी …

Read More »

‘टायटॅनिक 2.0’ होता होता वाचलं… खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि…; Video पाहून अंगावर येईल काटा

Saga cruise ship : टायटॅनिक (Titanic) जहाजाचा पहिल्याच प्रवासात झालेलाय अपघात, त्यानंतर आलिशान आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार असणाऱ्या या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि अनेक प्रवासीही जीवाला मुकले. ही दुर्दैवी घटना घडून शकतभराचा काळ ओलांडला. पण, आजही टायटॅनिकला विसरणं अशक्यच. आता पुन्हा एकदा टायटॅनिकला अपघात झाला ‘ती’ काळरात्र आठवण्यामागचं कारण म्हणजे  Saga cruise ship आणि या महाकाय जहाजातील प्रवाशांना बसलेला वादळाचा तडाखा.  …

Read More »

Weather Update : कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या ‘या’ भागात ढगाळ वातावरण तर, ‘इथं’ पावसाच्या सरी

Maharashtra Weather Update : हिवाळा ऋतू सुरु झाला असला तरीही सध्या त्याची अनुभूती मात्र राज्याच्या फार कमी भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मान्सूननं माघार घेतल्यानंतर राज्यात मुंबईसह (Mumbai Weather) कोकण किनारपट्टी क्षेत्रांमध्ये तापमानाच लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. हवेतील आर्द्रतेमुळं उष्णतेचा दाह आणखी जाणवू लागला. पण, विदर्भ मात्र याला अपवाद ठरला. कारण, इथं मात्र थंडीची चाहूल लागल्याचं स्पष्ट झालं.  हवामान विभागाच्या …

Read More »

Video : भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत तयार झालं नविन बेट; व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल

New Island : समुद्राच्या मध्यभागी असलेली एकाकी बेट सर्वांनाच आकर्षित करतात. मात्र, या बेटांची निर्मी कशी होते हे कुणीच प्रत्यक्षात पाहिलेला नाही. भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत  नविन बेट  तयार झालं आहे. जपानमधील समुद्रात बेट निर्माण होत असतानाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक अचंबित होत आहेत.  लहान मोठी अशी शेकडो बेट या पृथ्वीवर आहेत. …

Read More »

भुजबळांना ओबीसी नेत्यांचं वाढतं समर्थन; जो OBC की बात करेगा, वही महाराष्ट्र में राज करेगा

Chhagan Bhujbal : मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याविरोधात ओबीसी नेते प्रचंड आक्रमक झालेत. सरसकट कुणबी दाखले देण्याविरोधात दिवाळीनंतर रस्त्यावर लढाई सुरू करण्याचा इशारा ओबीसी नेत्यांनी दिलाय. त्याचबरोबर याविरोधात कोर्टातही जाण्याचा इशारा देण्यात आलाय.  सरसकट मराठा आरक्षणाला विरोध करण्यावरुन छगन भुजबळांविरोधात सर्वपक्षीय मराठा नेते एकवटलेले असताना..भुजबळांना ओबीसी नेत्यांचं समर्थन वाढलंय. राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांची भेट घेतली आणि भुजबळांच्या भूमिकेचं …

Read More »

मराठा आरक्षणावरुन महायुतीतच महाभारत! भुजबळांना पक्षातूनही विरोध, शिंदे गटही आक्रमक

Chhagan Bhujbal on Maratha Reservation : सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करत, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसींनी रस्त्यावर उतरुन विरोध करावा, अशी निर्वाणीची भाषा छगन भुजबळांनी केली होती. भुजबळांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर जरांगे-पाटीलही आक्रमक झाले. त्यात आता महायुतीतल्या नेत्यांमध्येही वादावादी सुरु झाली आहे. छगन भुजबळांना अजित पवारांनी समज द्यावी अशी आक्रमक भूमिका उत्पादन शुल्क मंत्री आणि शिंदे गटाचे नेते …

Read More »

प्रदूषणाचा मुंबईतील ज्वेलर्सना फटका; सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित

देवेंद्र कोल्हटकर, झी मिडिया, मुंबई : मुंबईतील सी विभागात नागरी वस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित करण्याची कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महानगरातील वायू प्रदूषण धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. महानगरपालिका …

Read More »

पुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस…

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: पुण्यामध्ये रक्षकच भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचं घर सोडून आलेल्या अल्पवयीन मला – मुलींना वासनेची शिकार बनवण्याचा धंदा पुणे स्टेशन परिसरामध्ये सुरू होता.  पुणे रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारा आरपीएफचा कर्मचारी आणि रेल्वेच्याच इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या एनजीओचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान या घटनेला एक महिना झाला तरी आरोपी सापडत …

Read More »

खार – गोरेगाव सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण; पण प्रवाशांना काय फायदा होणार?

Mumbai Local Train Update Today: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव स्थानकांदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत जवळपास 2,500 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे.  सोमवारपासून पश्चिम रेल्वेवरील गाड्या पूर्वपदावर आल्या …

Read More »

पुण्यातील फ्लॅटमध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडले पती-पत्नीचे मृतदेह, गूढ कायम

Pune News Today: लोहगाव परिसरातील एका बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आले आहेत. पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नीचा बेडवर झोपलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पत्नीचा हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हा प्रकार खुनाचा आहे की आत्महत्येचा, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाहीये.  किरण महादेव बोबडे (वय 23), आरती किरण बोबडे (वय 20 दोघे राहणार …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर 1, मविआची पिछेहाट, महायुतीचा प्रयोग यशस्वी?

Grampanchayat Election : राज्यातल्या ग्रामपंचायत निकालात भाजपच (BJP) नंबर एकच पक्ष ठरलाय. 2359 पैकी 691 जागा जिंकत भाजपनं जोरदार मुसंडी मारली. विशेषत: गावपातळीवरचं राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेचं (Shivsena) आव्हान मोडून काढत भाजप नंबर एकचा पक्ष झालाय.. अनेक ठिकाणी तर शिंदे गट विरुद्ध भाजप, अजित पवार गट विरुद्ध भाजप असं चित्र असतानाही भाजपनंच बाजी मारलीय. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा …

Read More »

सिनेट निवडणुकीच्या मुद्द्यावरून मनसेचा मुंबई विद्यापीठात राडा; कारभारावर गंभीर आक्षेप

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारला. यावेळी ठिय्या आंदोलन करत कुलगुरूंना विदूषकाची प्रतिमा भेट दिली. तसेच कुलगुरू राजीनामा द्या, राजीनामा द्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजेत, झाल्याचं पाहिजेत अशा आशयाच्या घोषणा देत मनविसे शिष्टमंडळाने खाली जमिनीवर बसून ठिय्या केले. यावेळी सरचिटणीस गजानन काळे, अखिल चित्रे, …

Read More »

भन्नाट! Uber चालकाची भन्नाट आयडिया, फक्त ‘नकार’ देत कमावले 23 लाख रुपये

ऑनलाइन टॅक्सी सेवा उबरने प्रवास करताना अनेकदा चालक तुम्ही राइड कॅन्सल केली तर आम्ही तुम्हाला कमी पैशात घेऊन जाऊ अशी ऑफर देतात. थेट 100, 200 रुपये वाचत असल्याने अनेकजण ही ऑफर स्विकारतात आणि मग हे पैसे चालकाच्या खिशात जातात. दरम्यान अशाच पद्धतीने राईड्स कॅन्सल करत तब्बल 23 लाख रुपये कमावले आहेत. Insider ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅलिफोर्नियामधील 70 वर्षीय …

Read More »

राजकारण्यांना कंटाळून पॅनेल उभं करत 30 वर्षांचा इतिहास बदलला; इगतपुरीत तरुणांचा विजय

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : सध्याच्या तरुणाईचं राजकारणाविषयी फारसं काही चांगलं मत नाही. राजकारणात येण्यासाठी देखील तरुणाईला रस नाही. राजकारण्यांचा मात्र मतांसाठी तरुणाईवर नेहमीच डोळा राहिलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारण सध्या चर्चेचा विषय बनलाय तो कोणता नेता नक्की कोणत्या गटात आहे? पण हे सगळं पटकन ओळखणं सामान्य नागरिकांना अवघड जातय. याच सर्व राजकारणाला कंटाळत नाशिकमधल्या काही तरुणांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात …

Read More »

Maharastra Politics : छगन भुजबळ यांच्या ‘ऑडिओ व्हायरल क्लिप’वर मनोज जरांगे यांचं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले…

Manoj Jarange On Bhujbal OBC Morcha : अंतरवाली सराटीजवळून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एल्गार पुकारलाय. भुजबळ मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जातांना त्यांचे अंतरवाली सराटी फाट्यावर समर्थकांकडून भुजबळ यांचं भव्य स्वागत करण्यात आले. येत्या 17 तारखेला जालना जिल्ह्यातल्या अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन केलं असून, आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचा आवाहन भुजबळ यांनी केले …

Read More »

हात मिळवला अन् नंतर थेट किस केलं; क्रोएशियाई मंत्र्याच्या कृत्याने खळबळ, पंतप्रधान म्हणाले ‘ही हिंसा…’

क्रोएशियाचे परराष्ट्रमंत्री गॉर्डन ग्रलिक रेडमॅन यांनी जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री एनालेना बेयरबॉक यांना सर्वांसमोर जाहीर किस करण्याचा प्रयत्न केल्याने वाद निर्माण झाला आहे. रेडमॅन यांनी ग्रुप फोटो काढला जात असताना अचानक जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांना किस केलं. यामुळे एनालेना बेयरबॉक यांना अवघडल्यासारखं झालं होतं. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये आयोजित युरोपीय संघाच्या परिषदेदरम्यान हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  सोशल मीडियावर …

Read More »

मुंबईत मॉर्निंग वॉकनं बिघडू शकतं आरोग्य! सरकारकडून खबरदारीचा इशारा

Avoid Morning Walk: तुम्ही तुमच्या आरोग्याच्या हितासाठी मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकला जाता का? पण आता तुम्हाला हा वॉक बंद करावा लागू शकतो. राज्य सरकारकडून यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  वायू प्रदूषण वाढल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबई आणि लगतच्या 17 मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शहरांतील धूलिकण वाढल्याने आरोग्य …

Read More »

ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचाला किती मिळतो पगार?

Sarpanch Salary: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. राजकीय पक्ष, अपक्ष, गाव पॅनलच्या उमेदवारांचे उमेदवार या निवडणुकीला उभे होते. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, कॉंग्रेस आणि इतर. यापैकी कोण किती  ग्रामपंचायती जिंकणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचाय निवडणुकीच्या निकालातून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा …

Read More »

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शेकडो नव्या पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

MPSC Recruitment 2023: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक पदाच्या एकूण 32 …

Read More »