लाइफ स्टाइल

बागेत हरवलेलं कानातलं शोधताना कुटुंबाला सापडल्या 1000 वर्ष जुन्या वस्तू; महिलांशी खास कनेक्शन

Family found treasure: आपल्या कधी कोणती गोष्ट सापडेल याचा काहीच नेम नाही त्यातून आपल्या या पृथ्वीवर अशी अनेक रहस्य आहेत जी जाणून घेण्यासाठी आपल्यालाही फार जास्त उत्सुकता असते. असं अनेकदा घडताना आपण पाहिलं आहे की आपण एकच गोष्ट शोधायला जातो आणि मग आपल्याला काहीतरी वेगळंच सापडतं. परंतु आता आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेविषयी सांगणार आहोत. ही घटना अशीच काहीशी आहे. …

Read More »

इराणहून पुण्यात शिकायला आला, तिघांसोबत भविष्य बघायला गेला अन् तिथेच…

सागर आव्हाड, झी मीडिया Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात शिक्षण घेत असलेल्या एका इराणी विद्यार्थ्याची फसवणूक करुन त्याला लुबाडण्यात आल्याची घटना घडली आहे. ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कोरेगाव पार्क परिसरात घडली घटना असून या प्रकरणी मुस्तबा अकबर अरेबियन (३०) याने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींच्या …

Read More »

Video : हमासकडून क्रूरतेचा कळस! ‘युद्धात बलात्काराचा शस्त्रासारखा वापर’ तरुणीचं अपहरण

Israel Hamas War : गाझा पट्टीतील (gaza strip) हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेने क्रूरतेचा कळस गाठला आहे. शनिवारी पहाटे इस्रायलवर (israel vs hamas) केलेल्या 5000 रॉकेटने हल्ल्या केला. त्यानंतर सोशल मीडियावर हमासच्या क्रूर आणि अमानुष कृत्यांचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांनी या युद्धात तरुणी आणि महिलांना लक्ष केलं आहे. हमासकडून या …

Read More »

रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने दान केला बोन मॅरो; शस्त्रक्रियेनंतर दिली हृदयस्पर्शी प्रतिक्रिया

Viral News : रुग्णांचे प्राण वाचवणं हे डॉक्टरांचे (Doctor) पहिलं काम असतं. मग शस्त्रक्रिया असो की औषधे गोळ्या काही करुन डॉक्टर त्याच्या रुग्णाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अमेरिकेतल्या एका डॉक्टरने यापेक्षाही पुढे जाऊन त्याच्या रुग्णासाठी काम केलं आहे. फ्लोरिडातल्या (Florida Doctor) एका डॉक्टरने एका रुग्णासाठी अवयवयदान केलं आहे. अमेरिकेतल्या या डॉक्टरने एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी अस्थिमज्जा (बोन मॅरो) दान …

Read More »

Video : इस्रायली सैनिक असल्याचे सांगत काढली नग्न धिंड; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

Israel Hamas War : गाझा पट्टीतील (gaza strip) हमास (Hamas) या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर (israel vs hamas) केलेल्या रॉकेट हल्ल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. हमासने पाच हजार रॉकेट डागल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या हल्ल्यानंतर हमासचे दहशतवादी थेट इस्रालयमध्ये घुसले असून लोकांचे अपहरण करत आहेत. अशातच हमासच्या दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा ओलांडली आहे. घुसखोरी केल्यानंतर दहशतवाद्यांनी सर्वसामान्यांना लक्ष्य करण्यास …

Read More »

अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप! 30 मिनिटांत सलग तीनवेळा धरणीकंप, 2,000 जणांचा मृत्यू

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तालिबानी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमी भागात शक्तीशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात जवळपास  दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येतेय. पश्चिम अफगाणिस्तानात ईराणच्या सीमेजवळ देखील भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. तर, भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजण्यात आली आहे.  भूकंपामुळं हेरात शहरापासून जवळपास 40 …

Read More »

पनवेलकरांना मुंबई गाठणे होणार सोप्पे, लवकरच सुरू होतेय मेट्रो, वाचा किती असेल तिकिटदर

Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांचे (Navi Mumbai) मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते मेट्रोचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याचे कलेक्टर योगेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटन सोहळा कधी असेल याची तारीख निश्चित्त करण्यात आली नाहीये. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणत्याही निश्चित तारखेची घोषणा केली नाहीये.  …

Read More »

Amazon देतेय 1 लाखाहून अधिक नोकऱ्या; मुंबई, पुण्यातील तरुणांना भरघोस पगार मिळवण्याची संधी

Amazon Job: सध्या अमेझॉनवर खूप साऱ्या ऑफर्स पाहायला मिळत आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे अमेझॉनमध्ये बंपर भरती देखील सुरु आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन सणासुदीच्या काळात बंपर नोकऱ्या देणार आहे. अमेझॉन इंडियाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात आपल्या ऑपरेशनल नेटवर्कमध्ये 1 लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करण्याचा निर्णय अमेझॉन इंडियाने घेतला आहे. एक लाखाहून …

Read More »

Video : इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील सर्वात मोठी इमारत जमीनदोस्त; कॅमेरात कैद झाला थरार

Israel Hamas War Video : शनिवारी सकाळी अचानक गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने इस्रायलवर (Israel) 5000 रॉकेट डागल्याने शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. हमासने अचानक हल्ला केल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे. पॅलेस्टिनी सैनिक आणि इस्रायली सैन्यात युद्ध सुरू आहे. अशातच इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा शहराच्या मध्यभागी असलेला सर्वात मोठा टॉवर जमीनदोस्त झाला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर …

Read More »

Israel-Hamas Conflict : इस्त्रायल-हमासच्या युद्धात बुलडोजरची गरज काय? असा केला वापर

Israel_Hamas War : हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे सुमारे 200 लोक मारले गेले आणि प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही हमासच्या सुमारे 300 लोकांना ठार केले. हमासने शनिवारी तेल अवीववर केलेल्या रॉकेट हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले. तेल अवीवमध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. शेकडो लोक मरण पावले आणि हजारो जखमी झाले. एवढेच नाही तर हल्ल्यानंतर शेकडो हमासचे सैनिक इस्रायलच्या हद्दीत घुसले. इस्त्रायली मीडियानुसार, बंदुकधारींनी सडेरोट …

Read More »

Video : ‘मला मारु नका…’; इस्रायलमधल्या मुलींचे हमासच्या दहशतवाद्यांकडून अपहरण

Israel-Hamas war : गाझा पट्टीतील हमास (Hamas) या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर (Israel) केलेल्या हल्ल्यात शेकडो इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. त्यामुळे गाझापट्टीत (Gaza Strip) पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. तर दुसरीकडे, हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या प्रतिहल्लात 198 नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टिनने केला आहे. या सगळ्यात दोन्ही बाजूकडील 1610 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यांचे धक्कादायक व्हिडीओ समोर येत …

Read More »

Gaza Update : इस्त्राइलवर हमासने पुन्हा 150 रॉकेट डागले, आयर्न डोमने अनेक रॉकेट नष्ट केले; मृत्यूचा पाऊस

Palestinian Minister claims hundreds killed in Israeli retaliation: इस्रायलवरील हल्ल्याने लोकांना अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. मध्यपूर्वेतील काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, हमासने इस्रायलला याआधी कधीही इतके मोठे दुःख दिले नव्हते. या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कर पॅलेस्टाईन, गाझा आणि आसपासच्या भागात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांवर हल्ले करत आहे. पॅलेस्टाईनमध्ये अराजकता आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्र्यांचा दावा आहे की इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल …

Read More »

Israel Attack : थरारक कामगिरी करणारं Mossad ‘हमास’समोर का ठरतंय फेल?

Hamas Attack On Israel : पॅलेस्टाईनमधील सर्वात मोठी दहशतवादी संघटना हमासने (Hamas) इस्राईलवर रॉकेट हल्ला केलाय. मध्य आणि दक्षिण इस्राईलच्या काही भागात हे रॉकेट हल्ले (Rocket Attack) करण्यात आलेत. गाझा पट्टी भागातून जवळपास 5000 रॉकेटचा मारा करण्यात आला. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणत हानी इस्राईलमध्ये (Israel News) झालीय. या हल्ल्यांनंतर इस्राईलनेही गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे आता गाझा …

Read More »

Viral News : ती जज-तो गुन्हेगार..! दोन Ex Classmate ची जेव्हा भेट होते…Video इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

Judge Criminal Courtroom Video : जग गोल आहे कोण कधी कुठे भेटेल याचा नेम नाही. याचा अनुभव तुम्हाला कधी ना कधी आला असेल. जेव्हा लहानपणी शाळेतील मित्र किंवा मैत्रिणी आयुष्याच्या एका टप्प्यात अचानक समोर येते तेव्हा जग किती लहान आहे, याची प्रचिती येते. आज सोशल मीडियामुळे अगदी केजीमध्ये एकत्र शिकणारे मुलं मुली अनेक वर्षांनंतर एकमेकांच्या संपर्कात आली आहे. बालपणाच्या अशा …

Read More »

अजित पवार गटानं दैवत बदललं? पवारांचा फोटो हटला, यशवंतरावांचा झळकला

योगेश खरे, झी मीडिया नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दुसरी चूल मांडल्यानंतरही अजित पवार गटाने शरद पवारांना (Sharad Pawar) विठ्ठलाची उपमा दिली होती. मात्र आता चित्र बदललं आहे. आता अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) आपलं दैवतच बदलल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार गटानं शरद पवारांऐवजी त्यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाणांचे (Yashwantrao Chavan) फोटो बॅनरवर (Banner) वापरायला सुरुवात केलीय. बॅनरवरुन …

Read More »

Israel Attack : ‘तुम्हाला किंमत मोजावी लागेल, विचारही केला नसेल असा…’, हमासविरुद्ध नेतन्याहू यांनी फुंकलं रणशिंग!

PM Netanyahu On Hamas Rocket Attack : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला (Hamas Rocket Attack) केला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने मोठ्या प्रमाणात रॉकेट डागण्यात आले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (PM Benjamin Netanyahu) यांनी या हल्ल्याला युद्ध म्हटलं असून जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतून (Gaza) इस्रायलच्या दिशेने मोठ्या …

Read More »

Israel-Palestine Conflict: जमिनीच्या एका तुकड्यासाठी तीन धर्म आमने-सामने; इस्रायल- पॅलेस्टाईन का धुमसतंय?

Israel-Palestine Conflict Explained: अतिशय विकोपास पोहोचलेला इस्रायल आणि हमास यांच्यातील वाद आता हिंसक वळणावर पोहोचला आहे. शनिवारी समोर आलेल्या वृत्तानुसार हमासनं गाझा पट्टीवरून इस्रायलवर 5000 रॉकेट हल्ले केल्याचा दावा केला. या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची अधिकृत बाब समोर आली आहे. तिथं इस्रायलनंही हमासला इशारा देत युद्धाचा उल्लेख केला आहे, ज्यामुळं इथं एक हिंसक संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.  …

Read More »

‘यासाठी’ दबाव होता म्हणून सत्तेत सहभागी, अजित पवारांनी सांगितले भाजपसोबत सत्तेत जाण्यामागचे कारण

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदार, मंत्र्यांना घेऊन सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत आलेल्यांना मंत्रीपददेखील मिळाले. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कोणाची? हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे. दरम्यान अजित पवार यांनी हा निर्णय का घेतला? यावर वेगळे तर्क वितर्क लावण्यात आले. भाजपच्या दबावाला बळी पडल्याचा आरोप अजित पवारांवर करण्यात आला. दरम्यान …

Read More »

राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार, अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Job:महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये दीड लाख पदे भरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण अशा विविध विभागामध्ये दीड लाख पदांची भरती केली जाणार आहे. राज्यातील आदिवासी शासकीय शाळातील 1500 कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय महायुती …

Read More »

काड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्…; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी करत 101 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 25 सुवर्ण पदकांचा देखील समावेश आहे. आजच्या महत्त्वाच्या दिवशीच नागपूरकर (Nagpur) ओजस देवतळेनेही (Ojas Devtale) आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक मिळवले आहे. ओजस देवतळेने शनिवारी तिरंदाजीत कंपाउंड …

Read More »