लाइफ स्टाइल

टेलिकॉम कंपनीच्या सर्विसला वैतागला? घरबसल्या करता येईल मोबाइल नंबर पोर्ट, फक्त करा १ मेसेज

नवी दिल्ली : भारतात काही ठराविकच टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या यूजर्सला सेवा पुरवतात. यात प्रामुख्याने सरकारी कंपनी बीएसएनएल आणि खासगी कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचा समावेश आहे. त्यामुळे सिम कार्ड खरेदी करताना यापैकीच एकाची निवड करावी लागते. मात्र, अनेकदा आपल्याला एखाद्या कंपनीची सर्विस आवडत नाही. अशावेळेस आपण दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड खरेदी करून नंबर बदलतो. मात्र, तुम्ही नंबर …

Read More »

युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकलेत, यावरुन मोठा पेच

नवी दिल्ली : Russia-Ukraine Conflict: युक्रेन आणि रशियात सध्या युद्धाचे सावट वाढल्याने शिक्षणासाठी गेलेले 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्येच  (Ukraine) अडकले आहेत. (  Indian students stuck) भारतीयांना युक्रेन सोडण्याची सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. मात्र, भारतात परत येण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.(20,000 Indian students stuck in Ukraine) 30 हजार रुपये असलेले विमानाचं तिकीट आता दीड लाख इतके करण्यात …

Read More »

Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!

मधुमेह किंवा डायबिटीज (diabetes) हा एक असा गंभीर आजार आहे ज्यामध्ये पीडित व्यक्तीच्या रक्तातील साखर किंवा रक्तातील ग्लुकोज सतत वाढत राहते. मधुमेहावर कोणताही निश्चित इलाज नाही आणि तो केवळ सकस आहारानेच नियंत्रित केला जाऊ शकतो. आता प्रश्न असा पडतो की मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी काय खावे? वेगवेगळे पदार्थ शरीराला वेगवेगळे पोषक तत्व देतात. साहजिकच, मधुमेहाचा रुग्ण असो किंवा …

Read More »

Remedies For Hair Growth : 1 महिन्यात 4 ते 6 इंचाने लांबसडक व घनदाट होतील केस, 60ठी नंतरही गळणार नाहीत, करा ‘हे’ उपाय!

काही लोक केसांच्या वाढीबद्दल खूप चिंतीत असतात. तेल लावल्यानंतर आणि विविध केमिकलयुक्त उत्पादने वापरल्यानंतरही केसांची लांबी सारखीच राहते. इतकेच नाही तर शारीरिक समस्यांचा परिणाम तुमच्या केसांवरही दिसून येतो. म्हणूनच तज्ञ नेहमी निरोगी गोष्टी खाण्याचा सल्ला देतात. तथापि, केस गळण्याची इतरही अनेक कारणे आहेत. खराब झालेले केस हे देखील याचे एक कारण असू शकते, कारण त्यामुळे केसांना फाटे फुटतात व ते …

Read More »

मालमत्ता हडपण्यासाठी शेजाऱ्याने केली बाप-लेकाची हत्या, असा झाला उलगडा

नाशिक : Nashik Murder News : कोट्यवधीची संपत्ती हडपण्याच्या हेतूने मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि एमबीबीएस शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा डॉ. अमित यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खून शेजाऱ्यानेच केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. (Neighbors kill father and son to seize property at Nashik) बाप-लेकाची हत्या केल्याप्रकरणी त्यांच्याच ईमारतीत राहणाऱ्या …

Read More »

स्मार्टफोन क्लिनिंगसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, कोणतेही नुकसान न होता मिनिटात स्वच्छ होईल तुमचा फोन

नवी दिल्ली: आपण तासंतास स्मार्टफोनचा वापर करत असतो. एवढेच नाही तर काही मिनिटे जरी स्मार्टफोन आपल्याकडे नसला तरीही अनेक कामे करणे शक्य होत नाही. मात्र, तासंतास वापरणाऱ्या या स्मार्टफोनची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. अनेकदा स्क्रीनवर स्क्रॅच पडलेले असतात. तसेच, बॅक पॅनेलवर देखील बोटांचे ठसे उमटतात. त्यामुळे Smartphone ला स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुम्ही अगदी काही मिनिटात स्वतः स्मार्टफोनला स्वच्छ …

Read More »

Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा बॉलिवूड म्युझिक इंडस्ट्रीसाठी एक वाईट बातमी आली आहे. 80 आणि 90 च्या दशकात भारतात डिस्को संगीत लोकप्रिय करणारे संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे बुधवारी मुंबईतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी दा यांच्या निधनाच्या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाला वाटत होते की …

Read More »

VIDEO : प्रवाशांसोबत विमानात प्रवास करत होता साप, लोकांमध्ये पसरली घबराट

Snake in flight : विमानात प्रवास करत असताना अचानक समोर साप दिसला तर? हे एखाद्या सिनेमात दाखवल गेलं होतं. पण सत्यात देखील उतरेल असं वाटलं नसेल. मलेशियामधून समोर आलेल्या काही छायाचित्रे आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर सर्वांनाच हैराण केले आहे. हजारो फूट हवेत उडणाऱ्या विमानात एका सापाने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण केली. इमर्जन्सी लँडिंग सापाला पाहताच लोकांनी आरडाओरडा सुरू केला. यानंतर अटेंडंटने …

Read More »

पिस्त्याऐवजी तुम्ही खाताय सडका शेंगदाणा! भेसळखोरांच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

अमर काणे, झी मीडिया, नागपूर :  शेंगदाण्याला आपण गरीबांचा बदाम म्हणतो. मात्र याच शेंगदाण्याला पिस्ता बनवून काही भेसळखोरांनी लुटीचा गोरखधंदा सुरू केला आहे. शेंगदाण्याला कृत्रिम रंग देऊन पिस्ता म्हणून त्याची राजरोजपणे विक्री सुरू आहे.  नागपुरात FDAनं मोठी कारवाई करत तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केलाय. विशेष म्हणजे या शेंगदाण्याची नागपुरातल्या मिठाईवाल्यांना विक्री केली जाणार होती. FDAचं पथक नागपूरच्या बाबा …

Read More »

महिलेची हत्या, मृतदेह घरातल्या सोफ्यात लपवला! डोंबिवलीतल्या घटनेने खळबळ

आतिष भोईर, झी मीडिया, डोंबिवली : महिलेची निर्घृण हत्या करत मृतदेह घरातील सोफ्यात लपवल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबविलीत उघडकीस आली आहे.  सुप्रिया शिंदे असं या मृत महिलेचं नाव असून ती पती आणि मुलासोबत डोंबिवलीतल्या दावडी भागात राहत होती. नेमकी घटना कायडोंबिवली पूर्वेतल्या दावडी इथल्या शिवशक्ती नगर परिसरातील ओम रेसिडेन्सी इमारतीत राहणारे किशोर शिंदे नेहमीप्रमाणे सकाळा कामावर गेले. यावेळी घरात त्यांची …

Read More »

Maratha Reservation : 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, खासदार संभाजीराजे यांचे CMना पत्र

मुंबई : Maratha Reservation: MP Sambhaji Raje’s letter to CM : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) खासदार संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje) अधिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आपण 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. तसेच …

Read More »

लग्नाआधीच होणा-या सूनेकडून मागितली किडनी, ‘या’ 3 महिलांनी सांगितल्या काळीज पिळवटून टाकणा-या कहाण्या..!

हुंडा घेण्याची पद्धत कायद्याने जरी संपुष्टात आली असली तरी आजही हुंडा घेतला जातो हे एक वास्तव आहे. हुंडा ही आपल्या संपूर्ण समाजालाच लागलेली किड आहे यामुळे केवळ त्या मुलीलाच नाही तर तिच्या संपूर्ण घराला त्रास होतो. जेव्हा मुलगी गरीब घरातली असते तेव्हा तर तिच्या संपूर्ण माहेरला जणू नरक यातना भोगाव्या लागतात. आजच्या काळात आपण पाहतो की सासरचे म्हणतात, आमचा हुंडयावर …

Read More »

Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!

लठ्ठपणा ही आजची सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली हे वजन वाढण्याची सर्वात मोठी कारणे आहेत. वजन वाढल्याने व्यक्तीचे सौंदर्य तर कमी होतेच पण त्याचबरोबर अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. अतिरिक्त लठ्ठपणामुळे मधुमेह, कर्करोग, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होऊ शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. आजकाल बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी जिम आणि डायटिंगवर भरपूर …

Read More »

खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेला शब्द पाळला, बैलगाडा शर्यतीत घोडीवर ‘स्वार’

पुणे  : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बैलगाडा मालकांना दिलेला शब्द पूर्ण केला.  खेड तालुक्यातील निमगाव धावडीच्या खंडोबा यात्रेत बैलगाडा घाटात खासदार डॉक्टर कोल्हे बैलगाड्या समोर घोडी धरली.  खासदार बैलगाडा घोडीवर बसणार असल्याने बैलगाडा मालकांमध्ये वेगळा उत्साह पहायला मिळत होता. आज माघ पौर्णिमे निमित्त पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव खंडेरायाचा यात्रा उत्सव संपन्न होत असून यात्रा उत्सवानिमित्त …

Read More »

विवस्त्र झोपून मिळवा चिरतरुण सौंदर्य, सांगतेय जगातील सर्वात Hot महिला

मुंबई : काही व्यक्ती या त्यांच्या रुपानंच सर्वांचं लक्ष वेधतात. त्यांचं व्यक्तीमत्त्वं आणि एकंदरच त्यांचं वावरणं इतलं लक्ष वेधणारं असतं की, ठरवूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य होत नाही. सध्या अशाच एका व्यक्तीच्या नावाची चर्चा होत आहे. ही चर्चा आहे, त्या व्यक्तीच्या रुपामुळं आणि वयामुळं.  ऑस्ट्रेलिया (Australia) येथील एका महिलेबाबत सध्या दावा करण्यात येत आहे की, त्या जगातील सर्वात मादक ‘आजी’ …

Read More »

10वी, 12वी उत्तीर्णांसाठी पोलीस विभागात बंपर रिक्त जागा, पगार 60000 पेक्षा जास्त

पोलीस खात्यात नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांना चांगली संधी आहे. यासाठी (Assam Police Recruitment 2022), राज्यस्तरीय पोलीस भरती मंडळ (SLPRB) आसामने कॉन्स्टेबल (WO/WT/OPR, मेसेंजर, सुतार, UB आणि डिस्पॅच रायडर), स्क्वाड कमांडर आणि ड्रायव्हरची भरती केली आहे. साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार आसाम पोलिसांच्या अधिकृत वेबसाइट slprbassam.in वर जाऊन अर्ज करू शकतात. …

Read More »

ट्रान्सपरंट ब्लॅक ड्रेस घालून जेव्हा बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायने पहिल्यांदा तोडले बोल्ड दिसण्याचे सर्व रेकॉर्ड, मिनिटांत व्हायरल झाले मादक फोटो..!

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya rai bachchan) म्हणजे एक अशी सुंदरी जी जणू म्हातारी होण्यासाठी जन्मालाच आली नाहीये की काय अशी शंका यावी. आज वयाच्या 48 व्या वर्षी सुद्धा सुद्धा पंचविशीतल्या तरुणींना सुद्धा लाजवेल असं तिचं हे सौंदर्य खरंच सौंदर्यशास्त्राला सुद्धा बुचकळ्यात पाडेल. आजही विश्वसुंदरी म्हणून ऐश्वर्या राय हे नाव कायम राहण्याला काही महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत आहे. एक म्हणजे ऐश्वर्याचे सौंदर्य, …

Read More »

Lassa fever : ओमिक्रॉनमध्येच आता लासा तापाने वाढवली चिंता, ‘या’ लोकांना आहे जास्त धोका, लक्षणं व उपाय जाणून घ्या!

संपूर्ण जगभरात कोरोनाची तिसरी लाट अद्याप संपलेली नाही तोच आता आणखी एक जीवघेणा आजार समोर आला आहे. या धोकादायक आजाराला लासा ताप असे म्हटले जात आहे. ही चिंतेची बाब आहे की हा सामान्य किंवा विषाणूजन्य ताप नसून हा उंदरांपासून पसरलेला ताप आहे आणि त्यात लक्षणे नसतानाही माणसाला गंभीर आजारी पाडण्याची क्षमता आहे. युनायटेड किंगडममध्ये लासा तापाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला …

Read More »

Health tips : सावधान, दिवसभर घालता फिटिंगवाली घट्ट जिन्स? होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार..!

घट्ट-फिटिंग जीन्स घालणे हे फॅशनचे सर्वात मोठे प्रतीक बनले आहे. आता फक्त मुलीच नाही तर मुलंही घट्ट जीन्स घालतात. अर्थात जीन्स घातल्याने तुम्हाला सेक्सी लुक मिळतोच पण ते आरोग्यासाठीही घातक आहे. रोज फिटिंग जीन्स परिधान केल्याने तुमच्या शरीरात हळूहळू काही आजार निर्माण होत राहतात, ज्याची तुम्हाला उशीरा जाणीव होते. तज्ञ देखील सहमत आहेत की जीन्स परिधान करणे फॅशनेबल दिसू शकते …

Read More »

Mira Rajput hair fall : केस गळतीने वैतागलेल्या मीरा राजपूतने कापले पौर्णिमेच्या दिवशी केस, सांगितले किती कामी आला ‘हा’ उपाय..!

तुम्हाला सुद्धा माहित असेलच की आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी अभिनेत्रींपासून स्टार वाईव्स किती हजारांचा खर्च करतात. पण तुम्हाला हे सुद्धा माहित असायला हवं की सामान्य तरुणींप्रमाणे त्या सुद्धा हेअर फॉल आणि त्या सारख्या अन्य समस्यांना तोंड देतात आणि मग त्यावर त्यांना देखील ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर काहीशा अशाच प्रकारच्या स्थितीमधून शाहिद कपूरची (shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूतला (Mira Rajput) जावे …

Read More »