लाइफ स्टाइल

Murder, Fraud आणि Perfect Plan! विम्याचे तब्बल 4 कोटी लाटले… नाशिकमधल्या घटनेने खळबळ

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : विम्याचे (Insurance) कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी एक टोळीने अगदी पद्धतीशीर प्लान रचला. त्यांचा प्लान यशस्वी झाला आणि त्यांना विम्याचे तब्बल 4 कोटी रुपये मिळाले देखील. पण म्हणतात सत्य फार काळ लपून रहात नाही. अखेर दीड वर्षांनी त्यांच्या प्लानचा पर्दाफाश झाला आणि चार जणांना अटक करण्यात आली. पण या प्रकरणामुळे विमा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये …

Read More »

जिम जॉईन करण्याआधी Health Checkup केल्यामुळे टळू शकतो Heart Attack चा धोका

कोविड-19 मुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की शरीराचा कोणताही भाग या विषाणूच्या प्रभावापासून वाचू शकला नाही. कोरोनानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी सकस आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा, या तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही लोक जिममध्येही जाऊ लागले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जिममध्ये होत असलेल्या एकामागून एक आकस्मिक मृत्यूंमुळे व्यायामाबाबत अनेक चिंताजनक प्रश्न …

Read More »

या एका कारणामुळे IAS टीना दाबीने आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या प्रदीप गावंडेशी केले लग्न

UPSC परीक्षेत 22 वर्षांच्या टीनाच्या घवघवीत यशानंतर तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टीना दाबी हिचे वैयक्तिक आयुष्य देखील तेवढेच चर्चेत असते. 2016 साली ती पहिल्यांदा प्रेमात पडली. नंतर 2018 मध्ये लग्न केलं. 2020 मध्ये तिचा घटस्फोट झाला आणि आता 2022 मध्ये ती पुन्हा एकदा लग्न केलं. टीनाने आयुष्याला एक चान्स देऊन आपल्यासाठी नवा जोडीदार निवडला. तिच्या वयापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या …

Read More »

या 5 महिलांनी पैशासाठी जे केलं ती कहाणी ऐकून तुम्हालाही फुटेल घाम

सगळे जण नेहमी म्हणतात की जर प्रेम असेल तर संसार सहज टिकू शकतो. प्रेमापुढे सारं काही शुन्य आहे. पण खरंच असं असतं का? कित्येक जोडपी गरीबीत संसार सुरु करतात पण ती गरिबी संपलीच नाही तर? किती दिवस पैश्याशिवाय राहणार? असे कित्येक संसार असतात जे एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतात पण त्यानंतर मात्र त्यांना जाणीव होते की जगायचं असेल तर पैसा …

Read More »

केसांचा चिकटपणा घालविण्यासाठी सोपा घरगुती उपाय

धूळ आणि प्रदूषणामुळे केसांची काळजी घेणं खूपच त्रासदायक होतं. महिला असो वा पुरूष दोघांनाही सध्या केसगळती, केस लवकर पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे यासारख्या समस्यांना सतत सामोरे जावे लागते. अशा वेळी केसांमधील घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी शँपूचा वापर केला जातो. कितीतरीवेळी स्काल्पवर इतके तेल साचते की, शँपू केल्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील केस तेलकट दिसून येतात. पण रोज शँपू करणंदेखील केसांना …

Read More »

रिकाम्या पोटी प्या कुळथाचं पाणी, मुतखडा-ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलपासून मिळेल सुटका

कुळीथचे पीठ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. कुळीथचं पीठ लठ्ठपणा कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करू शकते. याशिवाय हिवाळ्यात कुळीथच पीठ खाल्ल्याने शरीर उबदार राहण्यास मदत होते. पण तुम्हाला माहित आहे का की, कुळीथचे पाणी शरीरासाठी खूप आरोग्यदायी असू शकते. रिकाम्या पोटी कुळीथचे पाणी प्यायले तर ते लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे मुतखड्याचा त्रास समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरते. …

Read More »

या 4 लोकांनी सांगितल्या त्यांच्या ऑफिस अफेयरबद्दल अशा गोष्टी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल

आयुष्यात आपल्याला कोणतरी आवडणे ही गोष्ट खूपच सामान्य आहे. त्यातही ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणे ही गोष्टी खूपच सामान्य आहे. आपल्या दिवसातील जास्त वेळ आपण ऑफिसमध्ये व्यतीत करतो. अशात आपण दररोज अनेक लोकांना भेटतो. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा आनंदही घेतो. पण ते म्हणतात नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे काही या लोकांच्या बाबतीत ही असेच काही झाले. आपल्यापैकी ४ लोकांनी त्यांच्या ऑफिस …

Read More »

Man, Woman ची व्याख्याच बदलली; Cambridge Dictionary मुळे नवा वाद?

Trending News : Cambridge Dictionary  नं Man आणि Woman अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या व्याख्या बदलल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सहसा विविध संज्ञांची सविस्तर आणि सर्वमान्य व्याख्या डिक्शनरीमध्ये पाहायला मिळते. इथं नमूद करण्यात आलेल्या अर्थांचा वापर आणि संदर्भ घेत पुढे त्यांचा वापरही दैनंदिन वापरात केला जातो. पण, आता मात्र या बदललेल्या व्याख्या लेखन नियमांध्ये येण्यापूर्वी एका नव्या वादानं डोकं …

Read More »

बूब टेप कोणत्या फॅशनेबल कपड्यांसाठी आहे योग्य? काय आहे ही फॅशन

बरेचदा ब्रा घातल्याने श्वास लागणे अथवा ब्रा च्या वायर्सचा त्रास होणे अशा समस्या होतात. पण ब्रा च्या ऐवजी तुम्ही बूब टेप वापरू शकता. डिझाईनर कपडे अथवा रिव्हिलिंग कपड्यांमध्ये तुम्ही अशा पद्धतीची बूब टेप वापरू शकता. स्तनांना विशिष्ट स्थितीत ठेवण्यासाठी या फॅशन स्टाईलचा उपयोग करून घेण्यात येतो. म्हणजेच काही रिव्हिलिंग कपड्यांमध्ये तुम्हाला जर ब्रा घालण्याचा प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच या …

Read More »

UPI Payment खूप वापरत असाल तर द्या लक्ष, एक चूक पडू शकते महागात

नवी दिल्ली: UPI Fraud: UPI करत असताना एका चुकीमुळे देखील तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आणि तुमचे बँक अकाउंट देखील रिकामे होऊ शकते. महत्वाचे म्हणजे याबात नुकतंच एक घोटाळा समोर आला आहे. या प्रकारच्या स्कॅम्सपासून दूर राहायचे असल्यास अलर्ट राहणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही Selling App वर एखादी जाहिरात पोस्ट करता आणि तुम्हाला कॉल येतो. त्यावेळी अनेकदा तुम्हाला ऍडव्हान्स पैसे …

Read More »

ही एक सोपी ट्रिक वापरून फक्त 9 महिन्यात केलं तब्बल 10 किलो वेटलॉस

बँकर, वेलनेस कोच आणि दोन मुलांची आई भावना सिन्हा तिच्या मोठ्या मुलाच्या लठ्ठपणासाठी स्वतःला जबाबदार धरते. ती सांगते की, योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे वयाच्या 8 व्या वर्षीच त्याचे वजन 47 किलोपर्यंत वाढले होते. स्वतःच्या लठ्ठपणाच्या काळात झालेल्या त्रासातून शिकून भावनाला हे जाणवले की मुलाच्या निरोगी आयुष्यासाठी वेळेत त्याचे वजन कमी करणे खूप महत्वाचे आहे. या निर्धाराने भावनाने अवघ्या 9 …

Read More »

सुपरस्टार विकीचं कौतुक करण्यासाठी सिंपल कपड्यात आई बाबांची हजेरी, नेटकऱ्यांना साधेपणा भावला

विकी कौशलने आपल्या अभिनयाच्या जोरावर कला क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केली. उत्तम चित्रपटांची निवड करुन त्यांने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. पण या झगमगत्या दुनियेत विकीने त्याचा साधेपणा कायम ठेवला आहे. विकीचा हा नम्र आणि साधेपणा त्याच्या पालकांकडून आला आहे यात कोणताही वाद नाही. सध्या विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाची स्क्रिनींग …

Read More »

Ajit Pawar : अजित पवार सरकारवर संतापले, ‘त्यांना साहित्य-संस्कृतीवर नियंत्रण हवेय’

Ajit Pawar Attack On Shinde – Fadwanis Govt : या सरकारचे नक्की काय चाललंय.आधी पुरस्कार जाहीर करायचा, नंतर तो रद्द करायचा. राज्य शासनाने कोबाड गांधी (Kobad Gandhi) यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ (Fractured Freedom) या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला ‘लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला. आम्ही याचा निषेध व्यक्त करतो. विचारांची लढाई विचारांनी करा. आमच्या विरोधात जे …

Read More »

तुम्हालाही हृदयरोगाचा त्रास असेल तर जिममध्ये व्यायाम करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

या वर्षभरामध्ये कॉमेडियन राजू श्रीवास्तव, अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी अशी नावांची यादी संपत नाहीये. जिममध्ये नियमित जाणाऱ्या व्यक्तींनाही अति व्यायामाचा ध्यास घेऊन चुकीचे व्यायाम केले जातात. पण असं करणं योग्य नाही. हृदयरोगी असाल तर अतिव्यायामामुळे हृदयावरील जोर वाढून समस्या वाढू शकतात. सिद्धांत सूर्यवंशीने छातीत दुखत अतानाही व्यायाम केला आणि त्याचा Heart Attack येऊन मृत्यू झाला. मग अशी उदाहरणं डोळ्यासमोर असताना नक्की …

Read More »

Viral Video : मार्गशीर्षातील गुरुवारी एका ब्लाऊजपीसनं अशी तयार करा देवीची वस्त्र

Viral Video: मार्गशीर्ष हा श्रावण महिन्यानंतर सर्वात पवित्र महिना मानला जातो. ‘मासांना मार्गशीर्षो ऽ हम्’ या वचनाने भगवद्गीतेत गौरव करण्यात आला आहे. यावर्षी  मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरूवार येत आहेत. कुमारिका आणि सुहासिनी मोठ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करतात. मार्गशिष महिन्यातील दर गुरुवारी नित्यनेमाने न चुकता पूजा अर्चना केली जाते . पूजेची तयारी सुरु होते कलशाला सजवण्यापासून . आजकाल तर बाजारात …

Read More »

नुसरत भरूचाला ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये पाहून चाहत्यांची बत्ती गुल

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरूचाला शॉर्ट ड्रेस खुप सुंदर दिसतो. ती सुद्धा आपल्या किलर स्टाईलंने सर्वाना घायाळ करण्याची एक सुद्धा संधी सोडत नाही. नुसरत जेव्हा पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये आली आणि तिने जेव्हा आपला पहिला चित्रपट केला तेव्हाच अनेकांनी तिच्याबद्दल भाकीत वर्तवले होते की येणाऱ्या काळात ही मुलगी लीडिंग स्टार असेल आणि तसेच काहीसे झाले. आउटफिट कोणतेही असो त्यात नुसरत एवढी जबरदस्त पद्धतीने …

Read More »

ब्लॅक स्लिट ड्रेसमध्ये कियारा अडवाणीचा कहर, फोटो पाहून चाहते गोंधळले म्हणाले ‘अरे ही तर सेम दीपिका..’

आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात जागा निर्माण करणारी कियारा अडवाणी तिच्या ग्लॅमरस फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.पण तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. कियराचा हा लुक पाहताच तिच्या चाहत्यांना दीपिकाची आठवण आली. या दोघींचे लुक सेम आहेत असंही काही …

Read More »

प्रोस्टेट कॅन्सर नक्की काय असतो आणि कोणाला याचा धोका अधिक आहे?

पुरूषांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कर्करोग म्हणजे प्रोस्टेट कर्करोग. प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांची संख्या ३४,५०० आहे. २०३० पर्यंत ४८७०० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. प्रोस्टेट ही एक पुरुष प्रजनन प्रणाली ग्रंथी आहे जी मूत्राशयाच्या अगदी खाली आणि गुदाशयासमोर असते. हे अक्रोडाच्या आकाराचे असते आणि मूत्रमार्गाचा एक भाग व्यापते. प्रोस्टेट ग्रंथी द्रव तयार करते, जो शुक्राणूंचा एक घटक असतो. याचा कर्करोग अधिक प्रमाणात पसरत …

Read More »

वयाच्या ४० शीनंतर IVF शिवाय आई होणं शक्य आहे? नॅचरल कन्सिव होण्याची शक्यती किती

गर्भधारणा उशिरा होणे ही अतिशय सामान्य बाब आहे. ३५ ते ४० वयोगटातील महिलांना गर्भधारणा राहण्यास अडथळा निर्माण होतो. अनेकदा करिअर किंवा काही शारीरिक अडचणींमुळे महिलांना ३० नंतर किंवा वयाच्या ३५ व्या वर्षी गर्भधारणा राहते. मात्र महिलांचे वय वाढल्यानंतर अंडाशयाची क्वालिटी कमी होते. सामान्यपणे या वयानंतर अनेक महिलांना मेनोपॉजची सुरूवात होते. कारण ४० ते ४५ नंतर पीरियड्सशी संबंधीत अनेक समस्या उद्भवतात …

Read More »

मजबूत व स्वच्छ फुफ्फुसांसाठी खा हा 1 पदार्थ

भारतातील सर्वच मोठी शहरे ही प्रदुषणाच्या विळख्याखाली अडकली आहेत. दिल्लीची काय अवस्था झाली आहे ते आपण पाहतो आहोतच, अनेक जाणकारांच्या मतानुसार काही वर्षांतच मुंबईची सुद्धा दिल्ली व्हायला वेळ लागणार नाही मात्र यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरण सजग होणे गरजेचे आहे. ते होईल तेव्हा होईल पण सध्या आपल्या शहराची जी अवस्था आहे ती ओळखून प्रत्येकानेच आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. थंडीचे …

Read More »