ब्लॅक स्लिट ड्रेसमध्ये कियारा अडवाणीचा कहर, फोटो पाहून चाहते गोंधळले म्हणाले ‘अरे ही तर सेम दीपिका..’

आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात जागा निर्माण करणारी कियारा अडवाणी तिच्या ग्लॅमरस फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर ब्लॅक ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.पण तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. कियराचा हा लुक पाहताच तिच्या चाहत्यांना दीपिकाची आठवण आली. या दोघींचे लुक सेम आहेत असंही काही जणांच मत आहे. या लॅंन्ग ड्रेसला थायच्या इथे कट देण्यात आला होता. त्यामुळे कियाराच्या या फोटोवरुन कोणाचीच नजर हटत नाही आहे. (फोटो सौजन्य : @kiaraaliaadvani)

​ब्लॅक ड्रेस

कियारा अडवाणीने यावेळी ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. शिफॉन मटेरिअर मधील या ड्रेसच्या बॅकसाईड ला एक बारिक पट्टी देण्यात आली आहे. या गोष्टीमुळे या ड्रेसची शोभा वाढली आहे. एखाद्या पार्टीसाठी तुम्ही देखील असा लुक कॅरी करु शकता.

​हेअरस्टाईल

यावेळी कियाराने मेसी हेअर ठेवले होते. मोकळ्या केसांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.तिचा हा लूक पाहून चाहत्यांना मात्र दीपिका पादुकोणची आठवण आली आहे.

हेही वाचा :  स्पीडबोटीने फिरायला गेलेल्या अभिनेत्रीचा अपघात; मृत्यूच्या बातमीनं एकच खळबळ

​गळ्यातील माळेने वेधले लक्ष

कियाराने यावेळी डायमंड सेट परिधान केला आहे. या नेकलेसला असलेल्या निळ्यारंगाच्या हिऱ्यामुळे अजूनच शोभा आली आहे. (वाचा :- निळ्याशार समुद्रात बिकिनीमध्ये जान्हवी कपूरने जिंकली चाहत्यांची मने, गळ्यातील नेकलेसने वेधले सर्वांचे लक्ष)

​मेकअप

या लुकला साजेसा असा मेकअप कियाराने यावेळी केला आहे. तिने यावेळी न्युड लिपस्टिक आणि शिमरी आयलिड लावले आहे. तर हायलायटर लावून तिने परफेक्ट पार्टी लुक मिळवला होता.

​चाहत्यांना वाटले की दीपिका पदुकोण

या लुकमध्ये पहिल्या नजरेत कियारा दीपिकाच वाटत आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर ”2 सेकंदात मला वाटले की ती दीपिका पदुकोण आहे” अशी वाटत आहे.अनेक यूजर्सनी कियाराच्याच्या लुकचे कौतुक केले आहे तर काहींनी तिच्या पुढील चित्रपटाबद्दल विचारले आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …