नुसरत भरूचाला ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये पाहून चाहत्यांची बत्ती गुल

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरूचाला शॉर्ट ड्रेस खुप सुंदर दिसतो. ती सुद्धा आपल्या किलर स्टाईलंने सर्वाना घायाळ करण्याची एक सुद्धा संधी सोडत नाही. नुसरत जेव्हा पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये आली आणि तिने जेव्हा आपला पहिला चित्रपट केला तेव्हाच अनेकांनी तिच्याबद्दल भाकीत वर्तवले होते की येणाऱ्या काळात ही मुलगी लीडिंग स्टार असेल आणि तसेच काहीसे झाले. आउटफिट कोणतेही असो त्यात नुसरत एवढी जबरदस्त पद्धतीने वावरते की पाहणाऱ्याची नजर केवळ वळून वळून तिलाच पाहते.

तिच्यामध्ये एक गोष्ट खूप खास आहे ती म्हणजे ती कोणताही लुक हा अगदी आत्मविश्वासाने कॅरी करते. तिच्यातला हाच आत्मविश्वास तिचे सौंदर्य अधिक जास्त खुलवण्यास मदत करतो असे म्हटले तरी वावगे ठरू नये. नुकताच असाच एक तिचा भन्नाट लुक पहायला मिळाला जेवहां ती फिल्म निर्माता गुनीत मोंगाच्या (Guneet Monga) लग्नसोहळ्या निमित्त ठेवण्यात आलेल्या एका पार्टीत अवतरली होती. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @nushrrattbharuccha)

ब्लॅक मिनी ड्रेसचा जलवा

बॉलीवूडचा प्रसिद्ध फिल्म निर्माता गुनित मोंगाच्या लग्नाची साध्या सगळीकडेच चर्चा आहे. अवघ्या बॉलीवूडला त्याच्या लग्नाचे आमंत्रण आहे असे ऐकिवात आहे. तर गुनितने प्री-वेडिंग कॉकटेल पार्टी आयोजित केली होती आणि या पार्टीमध्ये नुसरत भरुचा काळ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान करून हजार राहिली. तिची एन्ट्री होताच जणू तिने अवघी लाईमलाईट हिरावून घेतली. सगळेजण केवळ तिच्याकडेच पाहत होते. तिचा लुक आणि तिचा प्रेझेन्स कोणालाही आकर्षित करेल असाच होता.

हेही वाचा :  लहान मुलं कितीही पडली-धडपडली तरी डोक्यावरच का पडतात? अशावेळी काय कराल? डॉक्टरांची माहिती

(वाचा :- साक्षात महादेव शंकरांची पार्वती सिझलिंग रूपात, “देवों के देव महादेव” मालिकेतील पार्वतीचा नेत्रदिपक विवाहसोहळा)

की-होल डिटेल

नुसरतने जो मिनी ड्रेस परिधान केला होता, त्यावर फ्रंटला बस्ट पोर्शनवर की-होल डिटेल दिली गेली होती, ज्यामुळे तिचा क्लीवेज एरिया हायलाईट होताना दिसत होता. शिवाय तिच्या ड्रेसची फिटिंग एवढी मस्त होती कि त्यात तिचे कर्व्ह्स देखील फ्लोन्ट होताना दिसत होते. नुसरतच्या ह्या ड्रेस मध्ये स्लीवला कट-आउट डिटेल होती. यामुळे तिचे आउटफिट अधिक जास्त स्टायलिश दिसत होते. तसेच टोन्ड लेग्स फ्लोन्ट करणाऱ्या नुसरतने पायांमध्ये स्टेपी हिल्स परिधान केली होती.

(वाचा :- अप्सरेपेक्षाही सुंदर आहे सौरभ गांगुलीची लेक सना गांगुली, सालसता व सुंदरता दोन्हीवर लाखोच्या संख्येने तरूण घायाळ)

लाईट मेकअपने केले राउंड ऑफ

नुसरतने आपल्या या वेस्टर्न लुकसह ज्वेलरी स्किप केलेली दिसली आणि लाईट मेकअपने तिने आपला हा लुक कम्प्लीट केला होता. डेवी फाउंडेशन, बीमिंग हाईलाइटर, न्यूड लिप शेड, पिंक आयशेडॉ आणि शार्प कॉन्टोरसह तिने मस्त राउंड ऑफ केले होते. एकंदर तिचा हा लुक अत्यंत जबरदस्त ठरला आणि संपूर्ण पार्टीची शो लाईट फक्त तिच्यावरच होती असे दिसून आले.

हेही वाचा :  तुमच्या आधार कार्डला १० वर्षे झालीत?, १४ जूनपर्यंत फ्री मध्ये करा आधार अपडेट, नंतर मोजावे लागणार पैसे

(वाचा :- थकून भागून, डोळ्यांतील काजळ पसरलेल्या अवस्थेत घरी पोहचली मलायका अरोरा, मेसी लुकमध्ये काळजावर वार करत केलं घायाळ)

फिगर हगिंग ड्रेस

या आधी सुद्धा नुसरत मिनी ड्रेसमध्ये दिसून आली आहे. तेव्हा तिने पिंक कलरचा मिनी ड्रेस परिधान केला होता. या फिगर हगिंग ड्रेसमध्ये ती खूपच जास्त स्टनिंग दिसत होती. या बॉडी हगिंग ड्रेसच्या किनाऱ्यावर दोन्ही बाजूला रुच्ड पॅटर्न दिला गेला होता, जो ड्रेसमध्ये प्लीट्स टाकताना दिसत होता. शिवाय स्पेगिटी स्ट्रेप्स तिच्या लुकमध्ये ऊफ्फ फॅक्टर अॅड करताना दिसत होता. शॉर्ट कर्ली हेअर्स, टोन्ड लेग्स आणि फिगर फ्लोन्ट करणारी नुसरत खूपच जास्त हॉट दिसत होती.

(वाचा :- विजय देवरकोंडा व रश्मिका विवाहबंधनात अडकणार? या दरम्यान रश्मिकाचे मादक फोटोज व्हायरल, सेक्सी फिगरवरून हटेना नजर)

अजून एक लुक झाला होता व्हायरल

नुसरत भरूचा सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टीव्ह असते आणि नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत विविध रिसेंट लुक्स शेअर करून ती त्यांना आपले लाईफ अपडेट देत असते. तर काहीच दिवसांपूर्वी नुसरतने अत्यंत घायाळ करणे काही फोटोज शेअर केले होते. ज्यात ती एखाद्या डिव्हापेक्षा कमी दिसत नव्हती. ब्रॉन्ज कलरच्या या स्ट्रेपलेस कॉरसेट स्टाइल ड्रेसमध्ये नुसरत खूपच जास्त सुंदर दिसत होती आणि तिला पाहतच राहावेस वाटत होते.

हेही वाचा :  नागपुरात लाजिरवाणा प्रकार; अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींवर पैशांची उधळण, डॉक्टरांसह व्यापारी सहभागी

(वाचा :- छोटा डीप गळ्याचा सेक्सी फ्रॉक घालून मौनी रायने सोफ्यावर झोपून दिल्या मादक पोझ, लोकांना फुटला थंडीतही दरदरून घाम)

कर्व्ही फिगर केली फ्लॉन्ट

नुसरतच्या या ड्रेसमध्ये अप्पर पोर्शनला कॉरसेट स्टाइलमध्ये ठेवले गेले होते. ज्यामध्ये बस्ट एरियाला कव्हर करून वेस्टलाईनपर्यंत के पोर्शनमध्ये शियर फॅब्रिक अॅड केले गेले होते. ज्यामध्ये नुसरतची कर्व्हस शो होताना दिसत होती. ह्या टाईट फिटिंग मिडी ड्रेसवर गोल्डन बीडस अॅड केले गेले होते. जे या ड्रेसला पार्टी आउटफिटचा लुक देत होते. नुसरतने आपला हा लुक कम्प्लीट करण्यासाठी ब्रॉन्झ मेकअप केला होता. कानांमध्ये ड्रॉपडाउन इयररिंग्स कॅरी केले होते. शिवाय तिचे वेट हेअर्स लुकला अधिक जास्त आकर्षक बनवत होते.

(वाचा :- मलायका अरोरा व अर्जुन कपूरने खुल्लमखुल्ला केली प्रेम व रोमांसची उधळण, पण मलायकाच्या कातील लुकनेच केलं पार घायाळ)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …