लाइफ स्टाइल

फुफ्फुसे व घशात धुळ साचल्यास होतो कॅन्सर-अस्थमा, हे 2 उपाय घाण कचरा फेकतात मुळासकट बाहेर

सध्या प्रदुषण इतके मोठ्या प्रमाणात वाढले आहे की अक्षरश: नाक मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे. अर्थात याला आपण मनुष्य सुद्धा कारणीभूत आहोतच. वाढते शहरीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अनेक गोष्टी हे प्रदूषण दिवसागणिक वाढवत आहेत. प्रदुषणाचा होणारा सर्वात मोठा त्रास म्हणजे धुळीचे कण शरीरात जाणे होय. सध्या शहरी भागात कुठेही फिरा तिथे कसले ना कसेल बांधकाम किंवा प्रकल्पचे काम सुरू …

Read More »

कोरोनाप्रमाणेच घातक ठरतोय नवा H3N2 Virus, किती धोकादायक

देशात जेव्हा कोरोना आजाराचे रूग्ण सुरू झाले होते, तेव्हा पहिले दुर्लक्षित करण्यात आले होते. मात्र त्यातून दोन वर्षांनी आता देश सावरत असताना पुन्हा एकदा आजाराचं नवं सत्र सुरू झालं आहे. H3N2 Virus मुळे आता चिंता वाढू लागल्या आहेत. त्यामुळे इन्फ्लुएन्झा आजारदेखील आता कोरोनाप्रमाणे डोकेदुखी तर ठरणार नाही ना अशी शंकेची पाल चुकचुकायला लागली आहे. एच३एन२ इन्फ्लुएन्झा आजाराचा धोका वाढताना दिसून …

Read More »

ऋजुता दिवेकर यांनी सांगितले सौंदर्य खुलवण्याचे तीन घरगुती उपाय

सेलिब्रिटी डायटीशियन ऋजुता दिवेकर त्यांच्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करतात. त्यांनी नितळ त्वचेसाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरसुद्धा या टिप्स फॉलो करते. बेबोच्या नितळ त्वचेमागे चमकणाऱ्या त्वचेमागे ऋजुता दिवेकर यांच्या डायटचा खूप मोठा वाटा आहे. ऋजुता दिवेकर यांचे घरगुती स्वस्त आणि मस्त उपायांमुळे तुम्हाला काचेसारखी सुंदर त्वचा मिळू शकेल. आज आम्ही तुमच्यासाठी ऋजुता दिवेकर यांनी …

Read More »

Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, ‘गद्दारांसोबत का गेलात?’

Farmers asked Bacchu Kadu : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारसोबत जाणाऱ्या माजी राज्यमंत्री  बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहात, मात्र गद्दारांसोबत जायला नको होते, अस शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना म्हटले आहे. ( Maharashtra Political News) नाशिकच्या निफाडमध्ये बच्चू कडू हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले …

Read More »

महिलेला निर्वस्त्र करुन मासिक पाळीचं रक्त गोळा केलं, ‘त्या’ कारणासाठी मांत्रिकाला विकलं… महाराष्ट्र हादरला

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : बीडमध्ये (Beed) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला लाज आणणारा किळसवाणा प्रकार उघडकीस आलाय. सासू आणि दिराने आपल्याच सुनेच्या मासिक पाळीचं (Menstrual cycle) रक्त अघोरी विद्येसाठी मांत्रिकाला विकल्याचा धक्कादायक प्रकार सुनेच्या तक्रारीनंतर समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune News) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात 27 वर्षीय तक्रारदार पीडितेनं गुन्हा दाखल केलाय. ऑगस्ट 2022 मध्ये हा सर्व किळसवाणा प्रकार …

Read More »

जोडीदाराचा मूड ठेवायचा असेल कायम रोमँटिक तर ही जुनी गाणी तुमच्या लिस्टमध्ये हवीतच

नवरा आणि बायकोचे नाते अधिक काळ टिकवायचे असेल तर त्यात रोमँटिकपणा असायलाच हवा. गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड असो वा नवरा – बायको रोमँटिकपणा हा हिंदी गाण्यांसह जोडला गेलाच आहे. पूर्वपरंपरागत हिंदी गाण्यांमधील भावना या रोमँटिकपणाशी जोडल्या गेल्या आहेत. ७०-८० च्या दशकातील अशी काही रोमँटिक गाणी आहेत, जी जोडीदाराचा मूड चांगला बनविण्यासाठी तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवीत. मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मंगेशकर …

Read More »

माझी कहाणी : सासूने हद्दच केली हनिमूनलाही आली एकत्र , काय करावं या बाईचं

प्रश्न: प्रत्येक मुलगी लग्नानंतर खूप स्वप्न घेऊन येते. सासरच्या लोकांमध्ये रमून जाण्यासाठी प्रत्येक स्त्री प्रयत्न करत असते. पण माझ्या बाबतीत तसे झाले नाही. माझ्या आणि माझ्या पतीच्याप्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या सासूला याच असते. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा ती आमच्यासोबत हनिमूनला सुद्धा आली. आम्ही एकमेकांसोबत खूप कमी वेळ असतो. त्यातही माझी सासू आमची पाठ सोडत नाही. ही गोष्ट माझा नवरा त्याच्या …

Read More »

धडधाकट पुरूष असून बायकोला आवरू शकत नाही याची लाज वाटतीये, पुरूषाचा जन्म घेतला हे चुकलं का?

प्रश्न : मी एक विवाहित पुरुष आहे. मी माझ्या पत्नीसोबत अजिबात खुश नाही. कारण तिला असे वाटते की तिला सगळ्यातलं सगळं कळतं. त्यामुळे ती कोणाचेच काही ऐकत नाही. तिच्या या वृत्तीमुळे ती माझ्या बहिणी आणि आई-वडिलांसोबतचे आमचे नाते दिवसेंदिवस बिघडवत चालली आहे. ती त्यांना सतत सांगत राहते की त्यांना ज्या गोष्टी माहित आहे त्या कशा चुकीच्या आहेत आणि तिला जे …

Read More »

आदित्य नारायणच्या गोड मुलीचे नाव त्विशा, त वरून मुलींची नावे

बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच नावाची एक यादी काढली जाते. हल्ली तीच तीच नावं ठेवण्यापेक्षा वेगळ्या नावांकडे पालकांचा कल अधिक दिसून येतो. मात्र आद्याक्षरावरून नाव ठेवायची पद्धत अजूनही आहे. तुमच्या मुलीचे आद्याक्षर ‘त’ आले असेल आणि वेगळ्या नावांच्या शोधात असाल तर ही यादी तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध गायक आणि निवेदक आदित्य नारायणने त्याच्या गोड मुलीचे नाव त्विशा ठेवले आहे. तुम्ही या नावाचाही उपयोग …

Read More »

वर्षानुवर्ष मसाले राहतील ताजे , शेफ अजय चोप्रा यांनी सांगितला उपाय

भारतीय संस्कृतीत मसाले या गोष्टीला खूप महत्त्व देण्यात आले आहे. गरम मसाला हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे. भाज्यांपासून बिर्याणीपर्यंत अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये चव वाढवणारे हे मसाले जवळजवळ दररोज स्वयंपाकात वापरले जातात. मसाल्यांच्या बाबतीत प्रत्येकाची आवड वेगळी असली तरी. पण त्यांना दीर्घकाळ ताजे ठेवण्याची चिंता सर्वांनाच असते. ओलाव्यामुळे अनेक वेळा मसाल्यांमध्ये किडे किंवा बुरशी दिसू लागतात. अशा परिस्थितीत गरम …

Read More »

डीपनेक चोळी व वाईन रेड लेहंग्यातील न्यासाने केलं पार घायाळ, चाहत्यांना दिसली काजोलची झलक

Ajay Devgan आणि Kajol ची मुलगी Nyasa Devgan नेहमीच चर्चेत असते. बॉलीवूडच्या मेगा स्टारची मुलगी असल्याने तिच्यावर सगळ्यांच्या नजरा राहणे साहजिक आहेच. त्यात ती दिसायला सुंदर तर आहेच पण तिची फॅशन आणि स्टाईल सुद्धा खूप किलर आहे आणि हेच कारण आहे की सोशल मीडियावर ती अनेकदा ट्रेंडिंग दिसते. अशी ही अत्यंत मॉडर्न अवतारात वावरणारी न्यासा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार की आपल्या …

Read More »

Trekking News : ट्रेकिंग करणाऱ्यांच्या पायात बेड्या; नव्या नियमामुळे अनेकजण पेचात

Trekking News : एखाद्या ठिकाणी जाऊन तिथल्या (Tourists places) प्रेक्षणीय स्थळांना भेट देत फोटो काढत ते फोटो जपण्याचे दिवस आता केव्हाच मागे पडले. त्याऐवजी एखादी (Mountain Roads) डोंगरवाट सर करत, एखाद्या सुळक्यावर जाऊन तिथून दिसणाऱ्या दृश्याला न्याहाळत बसण्याला प्राधान्य देणाऱ्यांचीच संध्या लक्षणीयरित्या वाढली आहे. सोप्या शब्दांत सांगावं तर, ट्रेकिंगकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे. एकादी गडवाट असो किंवा लेणी, एखादा …

Read More »

प्रेग्नन्सीमध्ये स्तन आणि हातांवर येऊ शकते सूज, एडिमा म्हणजे?

गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल होताना दिसतात. ज्याचा परिणाम वेगवेगळा होत असतो. अनेक महिलांना प्रेग्नन्सीदरम्यान हात, पाय आणि स्तनांवर सूज येते. तुम्हीदेखील आई असाल तर याची अनुभूती तुम्हाला आलीच असेल. पण ही सूज नक्की काय येते याची कारणं अनेकांना माहीत नसतात. प्रेग्नन्सीदरम्यान सूज येण्याची अनेक कारणं आहेत आणि त्यातील एक कारण आहे एडिमा.एडिमा म्हणजे नेमके काय? अशा परिस्थितीत गरोदर महिलेच्या …

Read More »

बापरे, मेंदू ते हाडे सर्वांचा भुगा करते सेरोटोनिनची कमी, पोट साफ होण्यासाठी खा हे 5 पदार्थ

Serotonin Rich Foods :– तुमची मनःस्थिती अनेकदा विनाकारण खराब असेल, उदास वाटत असेल किंवा चिडचिड होत असेल तर ते तुमच्या शरीरातील सेरोटोनिनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन लवनीत बत्रा यांच्या मते, ट्रिप्टोफेनयुक्त (Tryptophan) पदार्थ खाल्ल्याने शरीरातील सेरोटोनिनचे उत्पादन वाढण्यास मदत होते. ट्रिप्टोफेन हे एक अमीनो अ‍ॅसिड आहे जे सेरोटोनिनचे उत्पादन वाढवते. यामुळे तुमचा मूड चांगला व रिफ्रेश …

Read More »

आता बिनधास्त खा रबडी-जलेबी! या भयंकर आजारापासून मिळेल कायमची सुटका

गरम गरम जिलेबी आणि रबडीचे कॉम्बिनेशन भारतात खूप प्रसिद्ध आहे. अनेक जणांचे आवडीचे स्विटच आहे हे. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की हे गोड खाऊन तुमचा आजारही बरा होऊ शकतो तर होय हे खरं आहे आयुर्वेद डॉ. मिहिर खत्री यांच्या मते , जिलेबी-रबडी खाल्ल्याने वातदोष दूर होतो. त्यामुळे मायग्रेनच्या दुखण्यावर हा उपाय रामबाण उपाय ठरू शकतो. चला जाणून घेऊया आयुर्वेदिक …

Read More »

Maharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, ‘या’ तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. (Maharashtra Weather ) शेतकरी अडचणीत सापडला आहे. ( Rain News) कांद्याला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आणले गेले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. ( Maharashtra Rain) आता पुन्हा एकदा राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (farmers warning) त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन …

Read More »

उन्हाळा आणि मासिक पाळी यांच्यात नक्की काय आहे परस्परसंबंध?

तुमच्या मनःस्थितीप्रमाणेच, बदलते हवामानदेखील तुमच्या मासिक पाळीवर परिणाम करू शकते. हवामान उष्ण आणि दमट असताना बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीत बदल जाणवू शकतात हे खरं आहे. ऋतुबदलाचा तुमच्या मासिक पाळीशी संबंध असल्याचे ज्ञात आहे. उन्हाळ्यात, मासिक पाळी दीर्घ काळ राहू शकते. पौगंडावस्थेतील मुली आणि पेरी-मेनोपॉज अवस्थेतील महिलांना हार्मोन्स अस्थिर असल्यामुळे जास्त त्रास होतो. संशोधनानुसार, जास्त सूर्यप्रकाशामुळे मासिक पाळीच्या कालावधीत बदल होऊ …

Read More »

आतड्यांमधील घाण तांब्याच्या भांड्यातील पाणी काढून फेकते बाहेर, फायदे

Benefits Of Drinking Water In Copper: तांब्याची भांडी ही सहसा देवपूजेसाठी वापरली जातात. मात्र गावात याचा पाणी पिण्यासाठीही उपयोग होतो. हल्ली शहरात तर तांब्याच्या बॉटल्स खास बनविण्यात आल्या आहेत. ग्लासातून पाणी पिण्यापेक्षा तांब्याच्या भांड्यातून वा तांब्याच्या लोट्यातून पाणी पिणे हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. अनेक डॉक्टर्सही याचा सल्ला देतात. तांबे अर्थात Copper नक्की कशासाठी वापरले जाते आणि या तांब्याच्या पाण्याचा …

Read More »

Raj Thackeray : मनसेने 17 वर्षात काय केले? राज ठाकरेंनी दिला डिजीटल पुरावा

Raj Thackeray At MNS Anniversary: महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन आहे (MNS Anniversary). वर्धापन दिनानिमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणावर राज ठाकरे यांनी जाहीर प्रतिक्रिया दिली. माझ्या कार्यकर्त्यांचे रक्त मी वाया जाऊ देणार नाही. ते महाराष्ट्रासाठी काम करायला आले आहेत. या फडतूस लोकांसाठी नाहीत.मनसेने …

Read More »

मोदींचा उल्लेख करत Raj Thackeray यांचा भाजापाला इशारा; म्हणाले, “भाजपानेही लक्षात ठेवावे आज…”

Raj Thackeray Thane Program: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये पक्षाचा 17 वा वर्धापन दिन साजरा केला. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी 17 वर्षांमध्ये काय केलं याचा लेखाजोखा मांडला. मात्र यावेळी त्यांनी कायमच मनसेलाचा का प्रश्न विचारले जातात असं म्हणत प्रसारमाध्यमांवर टीका केली. विशेष म्हणजे यावेळी …

Read More »