लाइफ स्टाइल

लॉरेनचा हार्डी हरवला, मैत्रीचा आदर्श सतीश, अनिल आणि अनुपम

मैत्री म्हणजे सर्वकाही. अनिल कपूर, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांनी हे नेहमीच सिद्ध करून दाखवलं आहे. गेले ४५ वर्ष या तिघांची घट्ट मैत्री आता सतीश कौशिक यांच्या जाण्याने एक खांदाच निखळल्यासारखं झालं आहे. अनिल कपूर यांनी सकाळपासून कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती यावरूनच त्यांच्यातील घट्ट नातं दिसून येत आहे. अखेर सोशल मीडियावर अनिल कपूरने सतीश कौशिकसह घालवलेल्या महत्त्वपूर्ण क्षणाचे फोटो …

Read More »

फूल सा नाजूक दिल… चाहते म्हणतात शिवाली हे खरं आहे?

महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम शिवाली परब तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लुक्सने सर्वांना मोहित करते. ती तिच्या निरागस हास्याने ती सर्वांचे मन जिंकून घेते. नुकतेच तिने सोशल मीडियावर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिवलीने ब्लॅक रंगाचा ड्रेसपरिधान केली आहे. या फोटो सोबत शिवालीने फूल सा नाजूक दिल होता हैं , इश्क मे संभालना मुश्किल होता हैं !असे कॅप्शन दिले आहे. …

Read More »

किडनी सडल्यास रक्तातील घाण बाहेर काढायला करावी लागते ही वेदनादायी प्रक्रिया, करा हा उपाय

World Kidney Day 2023 :- Kidney अर्थात मूत्रपिंड आपल्या रक्तातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. यासोबतच, ते आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन देखील नियंत्रित करते आणि लघवीच्या स्वरूपात अतिरिक्त द्रव काढून टाकते. शरीरातील घाण फिल्टर करण्यासोबतच किडनी विविध हार्मोन्स देखील तयार करतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. डायलिसिसबद्दल तुम्ही देखील ऐकले असेल. पण डायलिसिस कधी आवश्यक असते …

Read More »

Uddhav Thackeray: अर्थसंकल्पात वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख कशासाठी? उद्धव ठाकरे यांचा सवाल?

Maharashtra Budget 2023 : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister and State Finance Minister Devendra Fadnavis) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामुळे हे निवडणूक बजेट असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील या बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे.  गरजेल …

Read More »

Panchamrut Development Plan: शिंदे-फडणवीस सरकारचं 1,50,352 कोटींचं पंचामृत धोरण काय?

Panchamrut Development Plan: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सादर केला. फडणवीस हे राज्याच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदाच टॅबवरुन अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरले. अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस यांनी पंचामृत धोरणाअंतर्गत सर्व योजना आणि निधी जाहीर केला. शिंदे सरकारचं हे पंचामृत धोरण नेमकं आहे तरी काय जाणून घेऊयात… श्वावत …

Read More »

घरात घट्ट आणि गोड दही बनविण्याच्या सोप्या ट्रिक्स

How To Make Curd At Home: दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाते. यामुळेच रोजच्या जेवणात दह्याचा समावेश करण्यात येतो. काही जण दही घरीच तयार करतात तर अनेक जण बाजारात तयार मिळणारे दही वापरतात. अनेकांना घरात दही लावता येत नाही. मात्र तुम्हाला बाजारातील दह्याप्रमाणे घट्ट आणि गोड दही घरीच तयार करायचे असेल तर काही सोप्या ट्रिक्सचा करा वापर. दही बनविणे तुमच्यासाठीही …

Read More »

कोकेन आणि दारूच्या व्यसनाने उद्ध्वस्त केले या प्रसिद्ध मॉडेलचे करिअर

फॅशन इंड्रस्टीची चमकती बाजू आपण नेहमीच पाहतो. पण ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे या क्षेत्राचीही एक काळी बाजू आहे. आत्तापर्यंत ही गोष्ट लोकांच्या मनात सौंदर्याची एक व्याख्या म्हणजे गोरे असणे. फॅशन इंडस्ट्रीत फक्त गोरी मुलींनाच सुंदर मानले जाते. कृष्णवर्णीय असलेल्या मॉडेल्सची संख्या येथे नगण्य आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल आणि फॅशन आयकॉन नाओमी कॅम्पबेल हा स्टिरिओटाईप चुकीचा सिद्ध केला …

Read More »

Maharashtra Budget 2023: सुजलाम सुफलाम होणार महाराष्ट्र! टॉन्सफॉर्मर योजना, जलसिंचन अन् ‘जलयुक्त शिवार-2’ची घोषणा

Maharashtra Budget 2023 Water Irrigation Scheme: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस यांनी अनेक भरीव योजनांची घोषणा केली. केंद्रातील मोदी सरकारप्रकारे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला 6000 रुपयांचा सन्माननिधी देणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची घोषणा फडणवीस यांनी केली. याचबरोबर फडणवीस यांनी कृषी क्षेत्रासंदर्भातील टॉन्सफॉर्मर आणि जलसिंचन योजनांचीही …

Read More »

Maharashtra Budget 2023: फडणवीसांच्या ‘त्या’ घोषणेनंतर सत्ताधारी आमदारांचा एकच जल्लोष

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महिला, शेतकरी, आरोग्याशी संबंधित अनेक योजना जाहीर केल्या आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी रस्त्यांसाठीही निधी जाहीर केला. यावेळी त्यांनी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते बांधताना सिमेंट कॉक्रिट तसंच नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल अशी …

Read More »

Maharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार

Maharashtra Budget 2023 :  राज्याच्या अर्थसंकल्पात सामान्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. (Health News) महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. तशी घोषणा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023 News In Marathi) नवीन 200 रुग्णालयांचा या योजनेत समावेश …

Read More »

Maharashtra Budget 2023: यंदाचा अर्थसंकल्प महिलांचाच… पाहा महिलांसाठी काय झाल्या घोषणा

Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी विधानसभेत 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. (Maharashtra Budget session) अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर अखेर फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत राज्यातील शेतकरी, मासेमार आणि महिलांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये महिलांसाटी नव्या आर्थिक वर्षात अनेक नव्या गोष्टी वाढून ठेवल्याचं त्यांनी स्पष्ट करत लक्षवेधी घोषणा केल्या.  …

Read More »

श्रद्धाची झगमगत्या व मऊशार ड्रेसमध्ये कातील लकब, तर रणबीरच्या या गोष्टीवर चाहते घायाळ

लव रंजनने (Luv Ranjan) दिग्दर्शित केलेला आणि Ranbir Kapoor व shraddha kapoor ने आपल्या झक्कास अभिनयाने बांधलेला “तू झुठी मैं मक्कार” हा चित्रपट होळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 8 मार्च 2023 रोजी सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाच्या निमित्ताने श्रद्धा कपूर तब्बल 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर झळकताना दिसून येणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधून सध्या तरी मोठ्या प्रमाणात चर्चा आणि उत्साह दिसून …

Read More »

Maharashtra Budget 2023: शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार 6000 रुपये

Namo Shetkari Maha Saman Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा केली. यापैकी थेट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चाही समावेश आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रती वर्षी 6000 रुपये दिले जाणार आहेत. …

Read More »

Maharashtra Budget 2023 : राज्य सरकारची किल्ले संवर्धनासाठी मोठी घोषणा, इतक्या कोटींची तरतूद

Maharashtra Budget 2023 : राज्यातील गड आणि किल्ले यांची अवस्था बिकट आहे. काही गड आणि किल्ल्यांचे बुरुज ढासळला आहे. आता किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. याबाबत राज्याच्या अर्थसंकल्पात 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवराज्याभिषेक महोत्सवासाठी …

Read More »

Maharashtra Budget 2023: फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Maharashtra Budget 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडत असून यावेळी त्यांनी पारंपारिक पद्धतीला छेद दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आयपॅडच्या (iPad) माध्यमातून बजेट मांडण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपॅडच्या माध्यमातून अर्थसंकल्प वाचण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने या माध्यमातून आपलं सरकार हायटेक असल्याचं एकाप्रकारे दाखवून दिलं आहे.  अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीला …

Read More »

एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय? लक्षण, कारणे आणि उपचार घ्या जाणून

फर्टिलायझेशन झाल्यापासून डिलिव्हरीपर्यंत महिलेच्या शरीरात गरोदरपणादरम्यान अनेक शारीरिक बदल होत असतात. फर्टिलाईज एग जेव्हा गर्भाशयात जोडला जातो तेव्हा महिलांना गर्भधारणा होते. एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये फर्टिलाईज एग हे गर्भाशयाची न जोडले जाता फॅलोपियन ट्यूब, Abdominal Cavity अथवा गर्भाशयाच्या ग्रीव्हेसह जोडले जाते. याला अस्थानिक गर्भावस्था असेही म्हटले जाते. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय तर गर्भाशयाव्यतिरिक्त बाहेर अंडे विकसित होऊ लागते मात्र ते जास्त काळ …

Read More »

Maharashtra Budget 2023: विधानसभेत श्रद्धा वालकरचा उल्लेख करत शिंदे सरकारचा मोठा दावा

Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget 2023) सध्या सुरु असून यावेळी लव्ह जिहादचा (Love Jihad) मुद्दा मांडण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या (International Womens Day) दिवशी महिलांशी संबंधित योजनांवर आयोजित चर्चेवर बोलताना राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी हा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी राज्यात 1 लाखांहून अधिक लव्ह जिहादची (Love Jihad) प्रकरणं समोर …

Read More »

गुडबाय कौशिकंद… नीना गुप्तांची खास मित्रासाठी शेवटची पोस्ट

काही नाती जन्मजात आपल्या सोबत येतात तर मैत्रीसारखी नाती निर्माण करतो. काही नाती आयुष्यात खूप खास असतात. अशी एक मैत्री म्हणजे नीना गुप्ता आणि सतीश कौशिक यांची. बॉलिवूडचे अभिनेते सतीश कौशिक आता या जगात नाहीत. त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात अभिनेत्याच्या आठवणी शिल्लक राहिल्या आहे. सतीश कौशिक यांच्या धक्कादायक जाण्यानंतर नीना गुप्ता यांनी त्यांच्यासाठी एक …

Read More »

पोटावर लटकणारी चरबी असू शकते कॅन्सरचे कारण, पाहा तज्ज्ञांचे मत

दरवर्षी मार्च हा महिना जागतिक कोलोरेक्टल कॅन्सर जागरुकता महिना म्हणून साजरा केला जातो. कॅन्सरच्या या प्रकारात मोठ्या आतड्याच्या किंवा गुदाशयाच्या कोणत्याही भागात धोकादायक ट्यूमर तयार होऊ लागतो. या ट्यूमरचे रुपांतर कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये होते. पण तुम्हाला माहित आहे का या जीवघेण्या आजाराचा संबंध पोटावरील चरबीशी आहे. तुमच्या पोटावरील चरबी जर वाढत असेल तर त्यावर दुर्लक्ष करू नका. यामुळे जीवघेणा कर्करोग निर्माण …

Read More »

Maharashtra Budget : शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; CM आक्रमक, अजितदादा संतापलेत

Maharashtra Budget 2023 : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे – फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक …

Read More »