फूल सा नाजूक दिल… चाहते म्हणतात शिवाली हे खरं आहे?

महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम शिवाली परब तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लुक्सने सर्वांना मोहित करते. ती तिच्या निरागस हास्याने ती सर्वांचे मन जिंकून घेते. नुकतेच तिने सोशल मीडियावर साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिवलीने ब्लॅक रंगाचा ड्रेसपरिधान केली आहे.
या फोटो सोबत शिवालीने फूल सा नाजूक दिल होता हैं , इश्क मे संभालना मुश्किल होता हैं !असे कॅप्शन दिले आहे. शिवालीच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये एकाने असं कुठे असते काय? चुलबुली अशी कमेट केली आहे. शिवालीच्या या लुकवर चाहते घायाळ झालेले पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :- @parabshivali)

ब्लॅक रंगाचा ड्रेस

ब्लॅक रंगाचा ड्रेस

यावेळी शिवालीने ब्लॅक रंगाचा सिंपल ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसवर शिवालीने ब्राऊन रंगाची ओढणी परिधान केली आहे. तिच्या या सिंपल लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवालीने परिधाने केलेला हा कुर्ता तुम्हाला सहजरित्या बाजारात ही उपलब्ध होऊ शकतो.

हेही वाचा :  Indians in America : अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर, एका वर्षात 65000+ भारतीय झाले अमेरिकन

ओढणीने दिला हटके लुक

ओढणीने दिला हटके लुक

यावेळी सिंपल कुर्त्यांवर शिवालीने फुलांची नाजूक नक्षी असणारी ओढणी परिधान केली आहे. या ओढणीवर सुंदर नक्षी काढण्यात आली होती, ब्राऊन रंगाच्या या ओढणीवर सोनेरी रंगाची नक्षी काढण्यात आली होती.

(वाचा :- ऑफ शोल्डर क्युट ड्रेसमध्ये सईचा हटके अंदाज, कातील अदा बघून इंटरनेटचा पार गेला सर्रकन वर) ​

गळ्यातील नेकलेसने वेधले लक्ष

गळ्यातील नेकलेसने वेधले लक्ष

या हटके लुकसाठी शिवालीने गळ्यात काळ्या मण्यांचा क्युट नेकलेस परिधान केला होता. या हटके लुकमध्ये शिवाली खूपच मनमोहक दिसत होती. हा हटके लुक पूर्ण करण्यासाठी शिवालीने हातामध्ये काळ्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.

सुर्यफुलाचा सुंदर साज

सुर्यफुलाचा सुंदर साज

या फोटोला सुंदरता दिली ती शिवालीच्या कानाजवळ असलेल्या सुर्यफुलाने. तुम्ही देखील असा पोजमध्ये फोटो काढू शकता. सध्या असे फोटो सोशल मीडियावर पाहायाला मिळत आहे.

(वाचा :- ब्लू साडीत श्रद्धा कपूरचं मनमोहक सौंदर्य, भन्नाट कॅप्शनवर चाहते फिदा)

‘झुमका नजाकतवाला’

झुमका नजाकतवाला

या लुकला परफेक्ट लुक देण्यासाठी शिवालीने कानामध्ये सुंदर झुमके परिधान केला होता. पारंपारिक लुकमध्ये तुम्ही कानामध्ये झुमका परिधान करून तुमचा लुक पूर्ण करू शकता. आज काल बाजारात तुम्हाला सुंदर झुमके अगदी कमी किंमतीमध्ये मिळतील.

हेही वाचा :  ‘कल्याणची चुलबुली’ शिवालीचा बेधडक मॉडर्न पैठणी ड्रेस लुक, पारंपरिकतेसह आधुनिकतेचा मेळ

(वाचा :- प्राजक्ताचा कलरफुल लुक चाहते म्हणतात ”पेरू ला इंग्लिश मध्ये म्हणतात gauvaफक्त प्राजक्ता माळीचीच हवा”)​

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

शिवालीच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये एका युजरने महाराष्ट्रीयन लुक तर दुसऱ्या युजरने शिवालीच्या कॅप्शनला शिवाली हे खरं आहे का अशी कमेंट केली आहे.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …