लाइफ स्टाइल

रॅपर बादशाहचा वेटलॉसनंतर बदललेला लुक समोर,या आजारात थांबतो थेट श्वासच म्हणून उचललं पाऊल

रॅपर-गायक बादशाहाने (Singer-Rapper Badshah’s Transformation) वजन कमी केल्यानंतर शरीरात दिसू लागलेल्या या बदलाने सर्वांनाच थक्क केले आहे. युथ सेन्सेशनने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूपच फिट आणि मस्क्युलर दिसत आहे. त्याचा वजन कमी करण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता, उलट त्यासाठी बादशाहने तब्बल 3 वर्षे मेहनत घेतली.बादशहाच्या बॉडी टान्सफॉर्मेशनचे कारण : सुमारे एक वर्षापूर्वी या भारतीय …

Read More »

चिंता वाढली, एच3एन2 व्हायरसचं थैमान सुरू, झाला 1 मृत्यू, मरण्याआधी दिसली ही 3 भयंकर लक्षणं

H3N2 Virus आता किती धोकादायक ठरू शकतो याचा आतापर्यंत डॉक्टर आणि जाणकार केवळ अंदाज बांधत होते. पण गेल्या काही दिवसांपासून या विषाणूने आपला खरा रंग दाखवायला सुरूवात केली आहे. या इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि हीच भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्त डी रणदीप यांनी TOI ला सांगितले की, “H3N2 विषाणूमुळे कर्नाटकात …

Read More »

पुरूषांना बाबा होण्यात अडचण नको पण स्मोक-ड्रिंक करतात अशांसाठी जबरदस्त उपाय,फक्त 2 मिनिटं

धूम्रपान आणि मद्यपान या दोन वाईट सवयी आहेत ज्या जेवढ्या लवकर सोडाल तेवढ्या चांगल्या! सिगारेट, बिडी, दारूच्या सवयीमुळे तुमचे Lungs, Heart, Liver खराब होते. याशिवाय, ही व्यसने लैंगिक आरोग्यासाठी देखील खूप धोकादायक आहे, ज्याचा प्रभाव विवाहित पुरूषांच्या आयुष्यावर मोठया प्रमाणावर दिसून येतो. धूम्रपान आणि मद्यपानामुळे होणारे दुष्परिणाम भरून काढण्यासाठी योग टिचर स्मृती यांनी विशेष योगासन सांगितले आहे.हे फक्त 2 मिनिटांचे …

Read More »

मऊ उपमा बनवायचा असेल तर वापरा सोप्या टिप्स

उपमा हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग झालाय. सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये उपमा केला जातो किंवा घरी नाश्ता करणार नसलात तरी अण्णाच्या स्टॉलवरून हमखास मऊ उपमा विकत घेतला जातो. मग प्रश्न पडतो घरी इतका फडफडीत उपमा कसा बनतो. तुम्हालाही साऊथ इंडियन स्टाईल उपमा आवडत असेल तर घरी असा उपमा बनवता येतो. उपमा बनविण्याची खास पद्धत आणि रेसिपी आहे. तुम्हाला फडफडीत उपमा …

Read More »

मखमली गुलाबी कपड्यामध्ये केरळमधील ट्रान्सजेंडरच्या बाळाची पहिली झलक

केरळचे ट्रान्सजेंडर कपल झाहद फाजिल (Zahhad Fazil) आणि झिया पावल (Ziya Paval)यांच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मीचे आगमन झाले. या कपलने आपल्या इंस्टाग्रामवर गर्भधारणेची घोषणा केली आणि एकच चर्चा सुरू झाली. महिलादिनाच्या निमित्ताने या दोघांनी त्याच्या मुलीचे नाव ठेवले. या नेमसेरेमनी मधील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याचप्रमाणे बाळाचे आगमन झाल्यानंतर या दोघांनी केलेल्या फोटोशूटमधील फोटोमधील काही फोटो देखील …

Read More »

४० व्या वर्षात मिळेल Teenager Look, मेकअप करताना वापरा या सोप्या टिप्स

मेकअप चेहऱ्यावर कमाल दाखवतो यात अजिबात दुमत नाही. योग्य मेकअप केला तर आपल्या सौंदर्यात भर पडते हे नक्की. पण चुकीचा मेकअप केल्यास चेहरा अधिक खराब आणि वयस्कर दिसू शकतो. मेकअप करण्याची योग्य पद्धत आणि टिप्स माहीत असतील तर तुम्ही ४० व्या वयातही तरूण दिसू शकता. आम्ही काही मेकअप हॅक्स तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्हीही मलायकासारख्या सुंदर दिसण्यासाठी या मेकअप …

Read More »

भाभी जी घर पर है तील अंगुरीने का तोडलं 19 वर्षाचं नातं, शाळेतून सुरू झाली शुभांगीची लवस्टोरी

हिंदू धर्मात लग्न म्हणजे सात जन्मांचे पवित्र बंधन मानले जाते. पण अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते की, हे नाते एक दिवसही टिकवणे कठीण होऊन बसते. ज्यानंतर अनेक वर्षांचा संसार करूनही जोडपी वेगळे होण्याचा निर्णय घेतात. नुकतंच ‘bhabhiji ghar par Hai’ मालिकेमधील ‘anguri Bhabhi’ हे पात्र निभावणाऱ्या shubhangi atre ला देखील अशाच स्थितीचा सामना करावा लागला. अभिनेत्री शुभांगी अत्रे आपला पती …

Read More »

हिरवीकंच नऊवारी आणि बंधगळा लुक सोनाली – आशयचा राजेशाही थाट

सोनाली कुलकर्णीचे साडीतील लुक्स थक्क करणारे असतात. तर मराठी मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारा आशय कुळकर्णीही फॅशनच्या बाबतीत मागे नाही. नुकत्यात पार पडलेल्या म. टा. सन्मान सोहळ्यात या दोघांनीही केलेल्या पारंपरिक लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सोनाली आणि आशयच्या या लुकची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हिरवीकंच नऊवारी साडी आणि आशयचा गडद मजेंडा रंगातील बंधगळा कुरता …

Read More »

केसगळतीवर घाबरून जाऊ नका, एका आठवड्यात थांबेल केस गळणं

केस गळणे ते अकाली पांढरे होणे या समस्या अनेकांना पडतात. यासाठी अनेक जण महागडे शॅम्पू क्रिम विकत घेतात. तर कोणी पार्लरमध्ये ट्रिटमेंट्स घेताता. केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टिप्स फॉलो करणे खूप सोपे आहे. घरामध्ये उपलब्ध होणाऱ्या या गोष्टींमुळे तुम्ही घनदाट काळेभार केस मिळवू शकता. पण …

Read More »

भाजलेल्या त्वचेवर करता येतील स्टेम सेल्सद्वारे उपचार

त्वचा भाजणे ही त्या पीडित व्यक्तीसाठी केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही तर अगदी मानसिक दृष्टीनेही अत्यंत वेदनादायक ठरते. भाजलेले शरीर पाहणंही त्रासदायक ठरते. त्वचेच्या पृष्ठभागावर भाजल्यामुळे जखम किती खोलवर झाली आहे याचा अंदाज येत नाही. मात्र किती भाजले आहे ते फर्स्ट ते थर्ड डिग्रीपर्यंत डॉक्टरांना अंदाज येऊ शकतो. मुलांमध्ये शरीराच्या १०% पेक्षा जास्त आणि प्रौढांमध्ये १५ ते २०% भाजणे गंभीर मानण्यात येते …

Read More »

काळा कुर्ता गळ्यात चेन असलेला संजू बाबाचा रावडी लुक

आपल्या धमाकेदार स्टाईने तो नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. संजय दत्तने त्याच्या कारकिर्दीत अशी अनेक व्यक्तिरेखा साकारली आहेत, जी प्रेक्षकांच्या हृदयात आणि मनात कायमची घर करून राहतील, परंतु त्याची मुन्नाभाई ही व्यक्तिरेखा लोकांच्या पसंतीस उतरली. संजू बाबाचा मुन्नाभाईमधील लुक त्याची भाषाशैली सर्वांनी खूपच आवडली. नुकतेच संजय दत्त याला एअरपोर्टवर स्पॉट केले गेले. यावेळी त्याने ब्लॅक रंगाची कुर्ता परिधान केला होता. …

Read More »

शॉर्ट पॅंट-कॉफी कलरच्या टॉपमध्ये लचकत-मुरडत चालू लागली क्रिती, लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं

Kriti sanon ही बीटाउनमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. ही गोष्ट तुम्ही देखील नक्कीच मान्य कराल. स्वत:च्या हिंमतीवर तिने कमावलेले नाव हे खरंच कौतुकास पात्र आहे. कृती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती एक जबरदस्त फॅशनिस्टा आहे हे विशेष! या गोष्टीची साक्ष देतात तिचे स्टाईल आणि फॅशनने परिपूर्ण असणारे लुक्स! कृतीचे कॅज्युअल लुक्स तर इतके आकर्षक असतात की अगदी …

Read More »

ईडी छापेमारीनंतर मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक, एका कार्यकर्त्याने डोके फोडले

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्या घरावर आज पुन्हा छापे पडलेत. (ED Raid ) हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी राडा सुरू केलाय. जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. एका कार्यकर्त्याने ठिय्या आंदोलनादरम्यान आपलं डोकं आपटून घेतले. मुश्रिफांच्या घराबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. ईडी अधिकाऱ्यांनी तातडीने परत जावे तसेच भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. …

Read More »

सिल्व्हर सिक्विन ब्रालेटध्ये नोरा फतेहीचा अचंबित करणारा लुक

नोरा फतेहीचा डान्स आणि फॅशन लुक याबाबत कोणालाच चुका काढता येणार नाहीत. अत्यंत स्टायलिश लुकमध्ये नोरा नेहमी दिसून येते. तिच्या फॅशन डायरीमधून रोज वेगवेगळे लुक्स आणि फोटोज इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. नोराच्या या लुकमुळे इंटरनेटरचा पारा मात्र सर्रकन वर जातो हे वेगळं सांगायला नको.पुन्हा एकदा नोराने डॅझलिंग लुकने सर्वांना घायाळ केले आहे. काही अवधीतच तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. फॅशन …

Read More »

पोट साफ न होणं व बद्धकोष्ठतेची समस्या झटक्यात होणार दूर

Constipation Home Remedies : बदललेली जीवनशैलीचा परिणाम खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होतो. अनेकदा लोक या गोष्टीला गाभिर्यांने घेत नाहीत. पण या गोष्टीवर वेळीच उपचार केले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. यामुळे मूळव्याध (Piles) आणि गंभीर प्रकरणांमध्ये गुदद्वाराच्या कर्करोगाचा (Anal cancer) धोका वाढू शकतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, दिनचर्येतील बदल किंवा फायबरचे कमी …

Read More »

Tips and Tricks: उन्हाळ्यात AC चालवण्याआधी हे काम न केल्यास विजेचे बिल येईल भरमसाठ

नवी दिल्लीः AC Tips : उन्हाळा सुरू झाला आहे. अनेक घरात २४ तास पंखे सुरू ठेवावे लागत आहेत. तुमच्या घरात जर एसी असेल तर तो चालवण्याआधी काही गोष्टी जाणून घ्या. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास टिप्स देत आहोत. ज्या तुमच्या वीज बचत करण्यास मदत करू शकतात. तुम्ही जर या या टिप्सचा वापर न करता एसी चालवत असाल तर …

Read More »

94 किलो मुलाने ही साधी घरगुती ट्रिक करून घटवलं 25 किलो वजन,दिसू लागला हिरोसारखा Slim-Trim

Weight Loos Belly Fat Burn Foods : वाढलेले वजन ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. जास्त वजन असलेल्या प्रत्येक व्यक्तीला शक्य तितक्या लवकर वजन कमी करायचे असते आणि यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. ज्यात आहार, व्यायाम आणि अनेक सप्लिमेंट्सचा समावेश असती. आज आम्ही तुम्हाला गाझियाबादमधील एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे वजन एकेकाळी 94 किलो होते.जास्त वजनामुळे त्याला …

Read More »

H3N2 इन्फ्लुएन्झा आजाराचा प्रेग्नन्सीवर प्रभाव पडणे धोकादायक?

H3N2 Influenza हे नक्की काय आहे आणि संभाव्य परिणाम काय आहेत? H3N2 विषाणू काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत? या व्हायरसमुळे शरीरात तापाचे भान राहत नाही. जर आपल्याला अंगदुखी, घसा खवखवणे आणि खोकल्या व्यतिरिक्त श्वासोच्छवासाचा त्रास होतो. सध्या एक लक्षण आहे ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याचा गंभीर परिणाम प्रेग्नन्सीवरही होऊ शकतो. तुम्ही तुमच्या स्वतःसाठी आणि बाळासाठी तुमच्या नातेसंबंधाला …

Read More »

या खास चटणीने करा युरिक अ‍ॅसिडची समस्या दूर

चटणी हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही चव नसलेल्या पदार्थात जीव आणतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या चटण्या या आहारात समाविष्ट करून घेतलेल्या असतात. यामध्ये लसूण, आलं आणि कोथिंबीर याचा समावेश असतो. पण दही आणि लसणाच्या चटणीने केवळ चवच येत नाही तर शरीराला अनेक फायदेही मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे युरीक अ‍ॅसिडची समस्या दूर करण्यासाठी या चटणीचा उपयोग करून घेता येतो. ही चटणी …

Read More »

जेवताना ही 2 कामं करणा-यांचं पोट कधीच होत नाही साफ व पचनाचे वाजतात 12, हे 8 नियम कराच फॉलो

अन्न हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण आपण त्याकडे फार कमी लक्ष देतो. तुम्हाला माहित आहे का मंडळी अन्न खाण्याचे देखील काही नियम आहेआणि ते तुम्ही नक्कीच पाळले पाहिजेत. अन्न कधीही आणि कसेही खाऊ नये. पूर्वीच्या काळी लोक हे सर्व नियम पाळायचे आणि म्हणून त्यांची तब्येत उत्तम असायची पण आता जीवनशैलीच बिघडल्याने आहारशैली देखील बिघडत चालली आहे. …

Read More »